आळंदीतील गाजलेली चाल | ओमकार म. जगताप भगुरे गुरुजी....
Музыка
#किर्तन_शुटिंगसाठी_संपर्क_7083559057 #भजन_व_चालींचे_माहेरघर
आपल्याला हि आपल्या सप्ताह चे शुटींग करून युट्यूबला टाकायचे असेल तर आम्हाला संपर्क करू शकता (भजन व चालींचे माहेरघर) 7083559057.
🔴आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून कोठेही वापरू नये🔴
आमच्या समुहाचा कोणत्याही व्यक्ती, वस्तू, स्थळ या घटकांशी साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा.
कुणाचेही भावना-मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
©भजन व चालींचे माहेरघर
धन्यवाद......
Пікірлер: 78
१०.०५ सुंदर चाल अप्रतिम गायन
गुरूजी कशे गातेत वेगवेगळ्या स्वरूपात आस शीका सहज गातेत काय गोड गातेत धन्यवाद गुरूजी
गरुजींची आलाप गाण्याची कला खुपच आगळी वेगळी आहे.....खरंच सेवेतील भाव आणि आत्मियता दिसून येते.....अनेक गायक गुरूवर्यांच श्रवण करतो पण गुरुजी गुरूजीच....एकदम मंत्रमुग्ध...चरणी साष्टांग दंडवत
@shivaramphadavale6961
10 ай бұрын
ओ
@PrathamSalunke-dv7bd
9 ай бұрын
रामकृष्ण हरि माऊली..👌🌹🙏🚩🚩
@HaribhauShindePatil-ke3ri
8 ай бұрын
खुपच छान
छान सुंदर
भगुरे गुरुजी गायकी क्षेत्रातील एक महान रत्न आहे, तसेच ओमकार महाराज जगताप गायकी क्षेत्रातील चमकता सुरज आहेत. दोन्ही एकांपेक्षा एक सरस आहेत
खूप सुंदर ओमकार महाराज भगुरे गुरूजी एकच नंबर आवाज आणि चाल
वा ओमकार दादा खूपच छान गाईल बर का 👌👌🌹🌹आणि गुरुजी च गायन तर अप्रतीमच वा वा 🌹🌹प्रणाम दोघांना पण
आपल्या पेक्षा छोट्यां ही मान देतात,,आणि आरु बाबा सारख्या शीतल गायनाचार्य च्या पुढे लहान होऊन आनंद घेतात असे भगूरे गुरुजी..👌👌👌
@vishwaspatil1932
Ай бұрын
महान कलाकारांची हिच महान ओळख असते. क्या बात हैंl गुरुजी 🙏 💐राम कृष्ण हरी💐
एक सच्चा कलाकार दुसऱ्या कलाकाराला दाद देतो त्यातले एक गुरुवर्य भगुरे गुरूजी
वाह महाराज राम कृष्णा हरी
खुप सुंदर
जय हरि गुरूजी
🙏🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏 खुपचं गोड अप्रतिम
महाराज पण, मंत्र मुग्ध झाले,बस आपल्या कडे शब्द नाहीत खुप छान शिवाय.
Chan no.1 chal gayan donhi gayak m.
अतिशय मनाला मोहून टाकणारी चाल 🙏👌
Khup sunder Mauli
अप्रतिम महाराज
खुप छान एका पेक्षा एक बळी 🙏राम कृष्ण हरी 👏
गुरुजींना तोडच नाही पण, खूप छान गुरुजी
Kya baat hai suuuuuper Omkar Maharaj
राम कृष्ण हरि. ........खुपच सुंदर.........अप्रतिम गायन!
लय भारी 🥰❤️
एकदम जबरदस्त
@amolchavan466
3 ай бұрын
Mmmxxg
गोड
Ram Krishna hari
जय हरी 👏
अभिनंदन गुरुजी
खूप सुंदर गायन महाराज 🙏🙏🌺🌺
@adityasirsat4064
10 ай бұрын
खुप सुंदर
@D.TCHFgd2ok
6 ай бұрын
A@@adityasirsat4064
खुपच छान आवाज चाल देखिल अप्रतिम
भगुरे गुरुजींच्या गायनात पं भीमसेन जोशी यांचा भास होतो.
सुंदर ❤❤❤❤
खूप छान गायन द्यावे तेवढे धन्यवाद कमीच
राग पिलु वाटत आहे
@user-dr5lx6zr6s
5 ай бұрын
हो
पुर्ण किर्तन टाका🙏
Kupch सुंदर चाल गायली आहे महाराज
Very nice
Power House of chal
ॐकार महाराज 🙏🏻🙏🏻
अदभुत
खूपच सुंदर आणि गोड चाल जय हो
संपूर्ण कीर्तन टाका
वा!!!👍💐💐💐🎂👌
जबरदस्त चाल ✨🚩
खुपच छान
खुप छान
खुप छान ❤
हृदयाला स्पर्श झाल...🥰
Khup god
Khup Sundar jodi
राम राम
😍😍🙏
कोणाता राग आहे
👍👍
👍
जिवो हजारो साल बहुता जलमा अंती जोडी लाभली ये हाती
Hi
Kirtan konatya channel vr ahe he
Link taka
माऊली चाल खुप सुंदर झाली पण राग कोनत्या आहे यएवळ सांगा
@user-dr5lx6zr6s
5 ай бұрын
पिलू
राग कोणता आहे महाराज खूप प्रतिमा
@iiiiiiii502
Жыл бұрын
मिश्र पिलू आहे
@vaishnavanandMdmusic.
Жыл бұрын
पिलू
@vaishnavanandMdmusic.
Жыл бұрын
पिलू रागाला कधी मिश्र नाही म्हणता येणार कारण त्या रागा मध्ये सर्व स्वर लागतात तिव्र मध्यम सोडुन . पण जे संगीत चांगले समजतात ते तिव्र मध्यम सुद्धा लावतात. अस माझ्या माहितीप्रमाणे
@adityazambare355
4 ай бұрын
पिलु
Rag konta aahe
@vaishnavanandMdmusic.
Жыл бұрын
राग पिलू आहे
@user-lg4ho6km8m
9 ай бұрын
काफी थाट दिसून येतो गायकी तून 😊
@user-dr5lx6zr6s
5 ай бұрын
पिलू