Anand Bhate | Rahul Deshpande | Namuni Ishacharana | Sangeet Saubhadra Nandi |
Музыка
Saubhadra Nandi and Soochak Pad (Namuni Ishacharana, Tumha To Shankar Sukhakar)
संगीत सौभद्र नांदी आणि सूचक पद (नमुनी ईशचरणा, तुम्हा तो शंकर सुखकर )
Lyrics: Annasaheb Kirloskar
Composition: Annasaheb Kirloskar
This is a combined performance by Anand Bhate and Rahul Deshpande from the webseries GandharvaGaan, produced by Jai Kajal and presented by Smrutigandha.
Please see the following links:
Full episode of this song: • Video
GandharvaGaan webseries all episodes: • Playlist
Accompanists:
Tabla: Bharat Kamat
Organ: Rajeev Paranjpe
Taal (Manjiri): Mandar Gogate
Compering: Aditya Oke
Пікірлер: 48
नमुनि ईशचरणा । करिन मग गजाननाच्या पादस्मरणा ॥ सुकविरत्नमाला । अतिशोभा दे यदीय सुंदर वक्षाला । जिच्या मध्यें महामणी प्रकाश पाडित सुवर्णपदकीं बसोनियां कालिदास राणा ॥
@adityashukla3627
3 жыл бұрын
वृक्षाला नाही आहे... वक्षाला आहे...
@Aakash.Fale.
3 жыл бұрын
@@adityashukla3627 आरे हो 😀
@AS-hc1kw
2 жыл бұрын
तुम्हा तो शंकर सुखकर हो ...हे सुद्धा शब्द लिहून पाठवा ना संपूर्ण .. अशी विनंती आहे..
@Aakash.Fale.
2 жыл бұрын
@@AS-hc1kw माझी दुसरी कमेंट बघा. त्यामध्ये आहे
@aniketkulkarni6780
2 жыл бұрын
@@AS-hc1kw तुम्हा तो शंकर सुखकर हो । हिमधरस्थित विकट काननि तप करी प्रियकरीशुभकरी सुंदरी तिजवरी भुलत निज कैलासनगि तो! शंकर सुखाकर हो ॥धृ०॥ पद्मजा मुररिपुसही अवमानुनी इंद्रा चंद्रा सकला सोडुनी पर्णनी कुंदरदनि सुकुंतलावेणी जाहली शिववरानुसारिणी पर्वताग्रशिरोमणी अर्पि कन्या सद्गुणी हर्षनिर्भर करग्रहणी झाला महादेवास तो । शंकर सुखकर हो । तुम्हा० ॥१॥
अप्रतीम ! आॅर्गनचे सुर ऐकल्याबरोबरच खूप छान वाटलं , आणि आनंद आणि राहूल दोघंही ऊत्तम गायले आहेत , किती कौतूक करावे तेवढे थोडेच आहे , धन्यवाद
वा।आनंदाची नांदी, ब्रम्हानंद घेऊन आली। एक गंधर्वांनंद आणि एक गंधर्वराज,कां तृप्त झाले।
दैवी .. दुसरा शब्द नाही 🙏🙏🎧
फार प्रसन्न वाटतंय ही नांदी ऐकून...अशा रचना ऐकल्यावर मराठी असल्याचा अभिमान वाटतो...🙏🙏
दोन्ही पदं कमाल ...परत परत ऐकावे असे..🙏💐🙏
Watch the legends in the business. They brought the heaven on the earth.
How fortunate are we to be able to listen to such eminent artists singing together in perfect sync ...Words fail to rexpress the appreciation they so richly deserve ... Maharashtrians are truly blessed by the Almighty with such fabulous and highly talented singers. GOD BLESS THESE TWO ARTISTS FOR EVER..💐💐💐🙏🙏🙏 👏👏👏
वाह👏👏🎶
अप्रतिम
फारच छान 👌👌, अगदी कानांना तृप्त करणारे संगीत, आनंदजी आणि राहुलजी असेच अनेक संगीत गात रहा .आणि त्याच बरोबर वादक संयोजक यांचे पन कौतुक.
Bestnandi thanks bhateji and deshapandeji
व्वा!
Purely divine
सुरवातीचा ऑर्गन वाजतो आणि मी क्षणात कोकणातल्या माझ्या मामाच्या खळ्यात (दारात) आराम खुर्ची वर बसलो आहे असं वाटतं
वाह्ह 😍अनुर्वाच्या सर्व 🌼😂🌼😍
वा खूपच छान 👌👌
सुरेल, गोड आवाज आणि सुरेख
Sundar
Aahhaa..the 2 maestros create magic
@AnandBhateMusicOfficial
4 ай бұрын
🙏🙏
अप्रतिम, खूपच सुंदर
Superb akvenistudio
अप्रतिम! अवर्णनीय!!👌👌👍
उत्तम .
Apratim 🙏🙏
छान गायन आणि ऑर्गन पण खूपच सुंदर
@aamhipalgharkar835
2 жыл бұрын
Only for your kind information its harmonium
मनाला समाधान शांती आणि प्रसन्न ठेवते
Om ganpati om shreeram om guru hanuaman
Very nice
Nice jugalbandi😊
Classic
Can someone please tell me what raag both songs are in? I guess Namun isha is in bhupali. Please help me out.
😍😘😍😘😍
Great bro
❤️❤️🌹🙌
अप्रतिम
@dineshsutar7262
3 жыл бұрын
स्वर्ग स्वर्ग