अकोला लोकसभा मतदारसंघ. कोण होणार खासदार? धोत्रे, पाटील की आंबेडकर?विदर्भाच्या श्रुतिका सोबत अकोलेकर

/ @vidarbhanews365 is a 24/7 Marathi-language local News Channel based in Amravati, Vidarbha, Maharashtra that launched in 2015. Vidarbha News365 group is Vidarbha’s largest local media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Amravati News, Vidarbha News on Vidarbha News365.
► Facebook: / vidarbhanews365. .
► Twitter: / vidarbhanews365
►KZread : / @vidarbhanews365
kzread.infoplaylists...
#Vidarbhanews365Live
#Vidarbhanews365
#Vidarbhanews365Local
#VidarbhanNewsLive
#विदर्भन्यूज365मराठी विदर्भ न्यूज 365 पहा-
अमरावती GTPL चॅनल नंबर 72
अचलपूर, परतवाडा SCN चॅनल नंबर 178
नांदगाव खंडेश्वर, MSCN चॅनल नंबर 243
यवतमाळ - नेरपरसोपंत PCN चॅनल नंबर 130
यवतमाळ - दारव्हा CCN , NXT चॅनेल नंबर 130
यवतमाळ- दिग्रस SCN चॅनेल नंबर 130
यवतमाळ- पुसद CCN चॅनेल नंबर 130
यवतमाळ - आर्णी NXT चॅनेल नंबर 146
धारणी NXT चॅनल नंबर 121
मोर्शी SRCN वर 655 नंबर
दर्यापूर RCN चॅनल नंबर 101
किनवट GTPL चॅनल नंबर 981
तेल्हारा NXT चॅनल नंबर 131
कारंजा GTPLचॅनल नंबर 72
माहूर UCN चॅनल नंबर 999
चांदुरबाजार UCN चॅनल नंबर 81
००००००००००००००००
KZread वरही पहा बातम्या दिवसभर / vcnnews
००००००००००००००००००००००००
आपला विदर्भ आपली बातमी….
आपल्या हक्काचं न्यूज चॅनल…
००००००००००००००००००००००००
बातमी व जाहिराती करिता संपर्क :
VIDARBHA NEWS 3659890606193
मुख्य कार्यालय - दुसरा माळा, गुलशन पॉईंट, राजापेठ चौक, भारतीय महाविद्यालय जवळ, राजापेठ, अमरावती
9373355590, 9420720555, 9326176658,

Пікірлер: 470

  • @Sunilsugandhe-rf9wb
    @Sunilsugandhe-rf9wb3 ай бұрын

    सर्व समाजाला घेऊन चालनारा ऐकच नेता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहोत धन्यवाद

  • @ashishkhandare6681
    @ashishkhandare66813 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद

  • @ruchitawakode7593
    @ruchitawakode75933 ай бұрын

    बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @AKASH-sn3bu
    @AKASH-sn3bu3 ай бұрын

    माझं मत वंचित बहुजन आघाडी ला ✌️❤

  • @laxmanjadhav7601
    @laxmanjadhav76013 ай бұрын

    येत्या 2024चे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी चे उमेदवारांना भरघोस मतदान करून विजयी करा आणि त्यांचे प्रतिनिधी लोकसभा आणि विधानसभेत पाठवा

  • @moviepagalpanti
    @moviepagalpanti3 ай бұрын

    स्वाभिमानी नेता प्रकाश आंबेडकर साहेब ❤❤

  • @user-dx4ld6hj1c
    @user-dx4ld6hj1c3 ай бұрын

    वंचित बहुजन आघाड़ी चा विजय असो

  • @chandraharigaykawad8166
    @chandraharigaykawad81663 ай бұрын

    मुस्लिम समाज ने वंचित बहुजन आघाड़ी को मतदान करो, सविधान बदल गया है

  • @mumbaigunhetimes221
    @mumbaigunhetimes2213 ай бұрын

    Only VBA आदरणीय बाळासाहेब अंबेडकर Great reporting✍️☝️🌹

  • @zishanshaikh3697
    @zishanshaikh36973 ай бұрын

    बाबा साहेब अम्बेडकर साहब को मुस्लिम ने कलकत्ता से चुन कर दिया था आज इंशाल्लाह प्रकाश अम्बेडकर को अकोला से चुन कर देंगे

  • @SIDDHYA__YT

    @SIDDHYA__YT

    3 ай бұрын

    Bangal ke election me jitiya tha bhai

  • @baburaowaghmare

    @baburaowaghmare

    3 ай бұрын

    Yes brother

  • @milindpowale795

    @milindpowale795

    3 ай бұрын

    👍👍👍👌👌👌👌

  • @deepakshinde-ez8mh

    @deepakshinde-ez8mh

    3 ай бұрын

    👍👌👌🤝✌

  • @InqalabZindabad-q7j

    @InqalabZindabad-q7j

    3 ай бұрын

    ​@@SIDDHYA__YT kalkatta kaha hai phir bengal me hi toh hai😊

  • @ShilvanShinde
    @ShilvanShinde3 ай бұрын

    महाराष्ट्र चे मुख्यमंत्री बाळासाहेब आंबेडकर

  • @vishwastripure6010

    @vishwastripure6010

    3 ай бұрын

    हाड ये हाड 😂😀😁😂😀😁😂😀

  • @user-oc6qc6kw4c

    @user-oc6qc6kw4c

    2 ай бұрын

    अरे भावा निवडणूक लोकसभेची आहे आमदार ची नाही

  • @vishwastripure6010

    @vishwastripure6010

    2 ай бұрын

    @@user-oc6qc6kw4c रक्त भक्तांना तेवढी अक्कल असेल तर ना 😁😁😁😂😀😁

  • @daivshalagaikwad190
    @daivshalagaikwad1903 ай бұрын

    मतदारांनो जागे व्हा वंचित बहुजन आघाडीला बाळासाहेब यांना साथ द्या

  • @vandanabisandre9778
    @vandanabisandre97783 ай бұрын

    बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो.जय भीम जय संविधान

  • @seareg6482
    @seareg64823 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडीचा ❤❤❤

  • @kishorhiwarale1437
    @kishorhiwarale14373 ай бұрын

    यंदा मुस्लिम समाज किंग मेकर आहे अकोल्यात, आणि त्यांना बाळासाहेबांशिवाय पर्याय नाही obc समाजाने विचार करावा, वंचितान्नी मोदींच्या कचाट्यात येऊ नये, आणि बौद्ध समाज अखेरच्या श्वासापर्यंत साहेबांबरोबर. जय वंचित विजय वंचित

  • @vishwastripure6010

    @vishwastripure6010

    2 ай бұрын

    फक्त बौद्ध समाज पक्याला मत देतो बाकीचे कोणी देत नाही आणि देणार पण नाही 😂😂😀😁😂

  • @kishorhiwarale1437

    @kishorhiwarale1437

    2 ай бұрын

    @@vishwastripure6010 भाऊ आज जो काही शिकला सवारला असशील आणि अभिमानाने जगत असशील ना तू तर ती बाबासाहेबांची देण आहे बाबासाहेबांनी नुसतं बौध्दांचं भलं नाही केल तर समाजातील सर्व सामान्यांचं भलं केल,आदर करायला शिक जरा. बाबासाहेबांच्या रक्त आहे ते. आणि तसंही तुझ्यासारख्या बांडगुळ माणसाचं वोट मिळत नसण्याने काही फरक पडत नाही.... तुमच्यासारख्या अंधभक्तांमुळेच मुळेच देश मागे चालला

  • @investnow7501
    @investnow75013 ай бұрын

    मी बाबासाहेब आंबेडकर यांच्या वोट करणार आहे

  • @tpankushrao3023
    @tpankushrao30233 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद❤❤❤

  • @prerit30
    @prerit303 ай бұрын

    जात न बघता बाळासाहेबांना विजयी करा

  • @vishramkharat1754
    @vishramkharat17543 ай бұрын

    आरे नाव्ही दादा थोडीफार जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटुन दे एवढे चांगले सलुन टाकून बसला ना दुसऱ्या कुणामुळे नाही ती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे देन आहे बेउपकारी कुठला जयभीम जय संविधान 🙏🙏🙏

  • @Intexsd
    @Intexsd3 ай бұрын

    सर्व गोरगरीब जनतेच्या मनात प्रकाश आंबेडकर साहेब ❤

  • @SamratDipke
    @SamratDipke3 ай бұрын

    ❤❤ वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच खासदार बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤, सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤

  • @jagdishnikose6690
    @jagdishnikose66903 ай бұрын

    Only. Balashsaheb. Ambedker. Akola

  • @dzlastgod4643
    @dzlastgod46433 ай бұрын

    वंचित बहुजन वाघाडी बाळा साहेब जिंदाबाद 💙❤️💚 जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @balusadar

    @balusadar

    2 ай бұрын

    Vbagindaabad

  • @arvindbhagat6484
    @arvindbhagat64843 ай бұрын

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सगळ्या जातींधमाचा लोकांचा विचार करून संविधान लिहिले मनुन त्यांचे ही नातु आदरनिय बाळासाहेब आंबेडकर सगळे समाज घटकांना सोबत घेऊन चालले आहेत मनुन वंचीत आघाडी ला निवडणून आना स्वाभिमानी नेतृत्व

  • @sangitajadhao9543

    @sangitajadhao9543

    3 ай бұрын

    बरोबर आहे

  • @bhimraoingle9472
    @bhimraoingle94723 ай бұрын

    100 खासदार ची ताकद एकट्या बाळासाहेब आंबेडकर साहेब याचीत आहेत त्यामुळेच संसदेत भरपुर मतानी निवडून दया

  • @vishwastripure6010

    @vishwastripure6010

    2 ай бұрын

    किती वेळा बदाबदा ढुंगणावर पडलेला आहे तो मोज ऐकदा. म्हणे 100 खासदार ची ताकद.भिंगरी कोरीच मारतो का काय रे तु 😁😁😂😂😂😀😁😂😀😁😂😀

  • @SamratDipke
    @SamratDipke3 ай бұрын

    ❤❤❤ v b a चे अकोला लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून येणारे खासदार बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤

  • @user-re3rr3vc2b
    @user-re3rr3vc2b3 ай бұрын

    वंचित आघाडी जिंदाबाद 💙💙💙

  • @user-pm7sh8xi8w
    @user-pm7sh8xi8w3 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडी विजय बाळासाहेब आंबेडकर ✌️✌️

  • @user-mj8ch5xy1e
    @user-mj8ch5xy1e3 ай бұрын

    VOT for vanchit bahujan aaghadi 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺 Jay bhim

  • @muntajarkhan7865
    @muntajarkhan78653 ай бұрын

    VBA ला साथ द्या कृपया मुस्लिम समाजाने वंचीतला साथ द्यावी

  • @user-pz5sd6de7v
    @user-pz5sd6de7v3 ай бұрын

    VBA💪💪💪

  • @sangitajadhao9543
    @sangitajadhao95433 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो

  • @pradeepambhore572
    @pradeepambhore5723 ай бұрын

    बाबासाहेब यांचं रक्त आहे जनते साठी झटणारे आहेत ना कशाला बळी पडणारे. जागे व्हा मतदारनो जागे व्हा

  • @SamratDipke
    @SamratDipke3 ай бұрын

    ❤❤ v b a चे खासदार अकोला लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून येणारे एक मेव खासदार आहेत, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤

  • @rameshmotghare544
    @rameshmotghare5443 ай бұрын

    VBA आदरणीय बाळासाहेब अंबेडकर...!!!

  • @princenikhade2260
    @princenikhade22603 ай бұрын

    स्वाभिमानी नेता आणि त्याची स्वाभिमानी जनता #साहेब प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर ❤

  • @arvindbhagat6484
    @arvindbhagat64843 ай бұрын

    अगदी योग्य भाऊ निर्णय धन्यवाद आपन असचे बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी राहा

  • @rajmahadekar4627
    @rajmahadekar46273 ай бұрын

    🎉 फक्त वंचित बहुजन आघाडी सरकार 🎉

  • @kingkayoshin1732
    @kingkayoshin17323 ай бұрын

    फक्त वंचित बहुजन आघाडी💪 ॲड.बाळासाहेब आंबेडकर👑💪

  • @dayanandrokade9557
    @dayanandrokade95573 ай бұрын

    श्रेदेय बाळासाहेब आंबेडकर वरील प्रेम बघून डोळ्यात पाणी भरून येत आहे धन्यवाद ताई तुमच्या मुलाखती बद्दल

  • @dattathorat1276
    @dattathorat12763 ай бұрын

    आत्ताच एक भाऊ बोलला ते बरोबर आहे 100 खासदार एकीकडे आणि प्रकाश आंबेडकर एकटे एकीकडे प्रकाश आंबेडकर एवढे विद्वान आहेत म्हणूनच त्यांना पाडण्यासाठी भाजप आणि काँग्रेस एकत्र येऊन प्रकाश आंबेडकरांना निवडून येऊ देत नाहीत

  • @KasinathTayde777
    @KasinathTayde7773 ай бұрын

    मी सर्व अकोला मधील मतदान बंधूंना विनंती करतो की वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांना निवडून आणा आम्ही अकोला ते मुंबई कामासाठी येतो आम्हाला रेल्वेमध्ये बसण्यासाठी जागा मिळत नाही आतापर्यंत विदर्भाचा कोणत्याच मंत्र्यांनी विकास केला नाही आज जर आपण बघितलं तर मुंबईत ते अकोला रेल्वे मध्ये प्रवास करून बघा किती गर्दी राहते आणि तसेच संविधान बदलण्याच्या हेतूने भाजपवाले वळवळ करत आहेत गरीब पक्षाला साथ द्या श्रीमंत पक्षाला मत द्या

  • @vishwastripure6010

    @vishwastripure6010

    3 ай бұрын

    तिकिट काढून प्रवास करत जा फुकट्या हो 😂😂😂😂😂😂😀😁😂😀😁😁😁

  • @vishwastripure6010

    @vishwastripure6010

    2 ай бұрын

    तिकिट काढून प्रवास करत जा फुकट्या 😀😀😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁

  • @user-qb3rf7nw4h
    @user-qb3rf7nw4h3 ай бұрын

    फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीला मतदान करा

  • @user-eh2rm5oe8v
    @user-eh2rm5oe8v3 ай бұрын

    अकोले के सही आदमी निकली भाई सही बात है अकोली के मुसलमान भी सही निकले

  • @milindpowale795
    @milindpowale7953 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 👍👍👍👌👌🙏🙏🙏

  • @KailasPahurkar-pj7ig
    @KailasPahurkar-pj7ig3 ай бұрын

    एससी एसटी ओबीसी माय माय मराठी गरीब मराठा मुसलमान या सर्व जाती धर्मातील लोकांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान करून विजय करावे हे घटनाकारांची नातू आहे त्यांना विजयी करून संसदेत पाठवावी जय भीम जय शिवराय जय संविधान❤❤❤❤❤❤❤

  • @shaikhajmal2884
    @shaikhajmal28843 ай бұрын

    बिल्कुल सही कदम है मुस्लिम समाज का मुस्लिम समाज पुरी ताकत से प्रकाश आंबेडकर सहाब का साथ दे पुरे भारत में मुस्लिम समाज की ताक़त और एकता मालुम होगी प्रकाश आंबेडकर सहाब मुस्लिम समाज के लिए लड़ रहे हैं इसलिए मुस्लिम समाज का काम है उनका साथ दे

  • @Ankit_M
    @Ankit_M3 ай бұрын

    *Only VBA..❤* *शेवटी माणसाचं काम बोलतं,* *शेवटी जनतेला न्याय देणारा माणूस निवडून येणारंच..* *प्रकाश आंबेडकर हे सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी सदैव पुढे असतात,* *अश्या माणसाला अकोला जिल्हा मधून निवडून दिल्यास,* *अजून जास्त ऊर्जेने जनतेची सेवा करतील..* 💐 #VBA..💙❤️🧡💚

  • @user-rn7wh8jf1m
    @user-rn7wh8jf1m3 ай бұрын

    अबकी बार वंचित बहुजन आघाडी सरकार

  • @abhaybansode777
    @abhaybansode7773 ай бұрын

    वंचित शिवाय पर्याय नाही प्रकाश आंबेडकरां शिवाय पर्याय नाही VBA love 💕 India 🎉win 🎉

  • @vilassarode5613
    @vilassarode56133 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @user-lu3eh4lr8w
    @user-lu3eh4lr8w3 ай бұрын

    Vote for VBA सबका साथ सब समाज का सन्मान.

  • @artistdhiraj1649
    @artistdhiraj16493 ай бұрын

    फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @user-bq9fd6wv5l
    @user-bq9fd6wv5l3 ай бұрын

    जितेंगा वंचित बहुजन आघाड़ी ❤

  • @user-eh2rm5oe8v
    @user-eh2rm5oe8v3 ай бұрын

    जय भीम जय भारत जय संविधान

  • @pradeepambhore572
    @pradeepambhore5723 ай бұрын

    जागा हो मतदारोनो आता नाही तर कधी नाही VBA निवडून आणू आपलं हक्काचं सरकार बनवू आपला हक्काचा नेता म्हणजे बाळासाहेब आंबेडकर फक्त

  • @sachinbansode4248
    @sachinbansode42483 ай бұрын

    सर्वात आधी -श्रुतिका आपण खूप छान लोकांना बोलकं करता आणि हवा कोणाची तर फकत - VBA

  • @VikasDandade-uc9wt
    @VikasDandade-uc9wt3 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडी सरकार

  • @RajendraSurwase-ih3my
    @RajendraSurwase-ih3my3 ай бұрын

    फक्त बाळासाहेब आंबेडकर

  • @user-ec2xg2wv3w
    @user-ec2xg2wv3w3 ай бұрын

    आम्ही तुमच्या सोबत आहे जय भीम जय संविधान

  • @ajaykhandare7257
    @ajaykhandare72573 ай бұрын

    Vanchi aagadi jindabad

  • @amolelokhande5976
    @amolelokhande59763 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडी जय शिवराय ❤❤

  • @ashokgawai3192
    @ashokgawai31923 ай бұрын

    स्वाभिमानी आंबेडकरी जनतेला आंबेडकर घराण्याच्या वंशाच्या.... बा भीमाच्या अंशाच्या विरोधात स्वताच्या स्वार्थासाठी आंबेडकरी जनतेला भडकावत त्यांची दिशाभुल करत राजगृहाच्या विरोधात बदनामीच काहुर माजवत .. गटातटात विभागलेल्या या गटबाजांनी स्वाभिमानी आंबेडकरी जनतेला प्रत्येक वेळी प्रस्थापिताच्या, मनुवाद्यांच्या दावणीला बांधण्याचेच काम केले ... या गटबाजांनी, त्या पाकीटबाज तथाकथित विद्वानांनी आंबेडकरी जनतेला लाचारी शिवाय दिल काय..? पण आज बाळासाहेब आंबेडकरांनी..... आंबेडकरी जनतेच्या माथ्यावरील राजकीय लाचारीचा कलंक पुसत .... स्वाभिमानाने लढणारी आंबेडकरी जनता....हा आत्मसन्मान दिला...... जय हो बाळासाहेबांचा....

  • @SamratDipke
    @SamratDipke3 ай бұрын

    ❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच खासदार बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤

  • @kunalhd6671
    @kunalhd66713 ай бұрын

    अगदी सुंदर पत्रकारिता दोन वेळा बघितला एपिसोड.... अप्रतिम 👌

  • @user-sj1qz9hz4j
    @user-sj1qz9hz4j3 ай бұрын

    जयभिम नमोबुध्दाय जयशिवराय जयसंविधान साथियों अबकी बार वंचित बहुजन जिंदा बाद

  • @akshaysalve9874
    @akshaysalve98743 ай бұрын

    मॅडम तुमचा आवाज खूप छान आहे

  • @user-tu5xw2ft7x
    @user-tu5xw2ft7x3 ай бұрын

    बरोबर बोललात भाईजान वंचित आघाडी ही जिंदाबाद

  • @prabhakarthoke6815
    @prabhakarthoke68152 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडीचे श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर निश्चितच विजयी होणार आहेत.... वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ❤

  • @SamratDipke
    @SamratDipke3 ай бұрын

    ❤❤❤ v b a चे अकोला लोकसभा चे खासदार आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच खासदार बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤

  • @subhashkhandare3277
    @subhashkhandare32773 ай бұрын

    आव माय तू कवा पासून रिपोर्टर झाली व...#VoteforVba

  • @SamratDipke
    @SamratDipke3 ай бұрын

    ❤❤ v b a चे खासदार हे सर्व महराष्ट्रात निवडून येणारे उमेदवार हे च विजयी घोषित होणार आहेत, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤

  • @rajendrawagh1010
    @rajendrawagh10103 ай бұрын

    प्रकाश आंबेडकर खासदार नक्कीच होणार आहे व तेच प्रचंड बहूमताने निवडून येनार उबाठा सेनेचा सुपडा साफ होनार

  • @devajiborde4366
    @devajiborde43663 ай бұрын

    मां बाळासाहेब आंबेडकर हेच विजयी होतील

  • @user-eh2rm5oe8v
    @user-eh2rm5oe8v3 ай бұрын

    जय भीम जय भारत संविधान

  • @user-lj3py5yr7l
    @user-lj3py5yr7l3 ай бұрын

    Only vba ❤

  • @shivharigaykwad1023
    @shivharigaykwad10233 ай бұрын

    हुकूमशाही ला नष्ट करण्यासाठी वंचीत शिवाय पर्याय नाही तुम्ही कधी पत्रकार झाले बा खूप छान मुलाखत 👍🏻👍🏻

  • @user-zo3ob2nb9q
    @user-zo3ob2nb9q3 ай бұрын

    VBA only

  • @bhimraoingle9472
    @bhimraoingle94723 ай бұрын

    खूप छान भाई जान सभी मुस्लिम समाज चे हदिक आभार अभय पाटील हे बापदादा पासून RSs अखिल भारतीय विश्व हिंदू परिषदचै अध्यक्ष अभय चे वडील होते ते निवडून आल्यानंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार 100%

  • @user-dz2wd8lo2g
    @user-dz2wd8lo2g3 ай бұрын

    Only VBA Jay bhim Jay Bharat Jay Savidhan

  • @DRMITRACHANNEL
    @DRMITRACHANNEL3 ай бұрын

    SC ST OBC ची बाजू बिनाधास्त बेधडक मांडणारे प्रकाश आंबेडकर साहेब आहेत. अकोल्यातील जनतेने कोण अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत. ते पाहावे.

  • @tpankushrao3023
    @tpankushrao30233 ай бұрын

    100% EVM हटाव देश बचाव

  • @kiranshinde-wx4tq
    @kiranshinde-wx4tq3 ай бұрын

    Very very nice mamu jay savidhan ki

  • @adityakakade166
    @adityakakade1663 ай бұрын

    Only VBA

  • @vinodkamble2476
    @vinodkamble24763 ай бұрын

    ❤❤❤❤❤❤VBA Only❤❤❤❤❤❤VBA❤❤❤❤❤❤❤

  • @surekhamokale8419
    @surekhamokale84193 ай бұрын

    Only V. B. A. Jay bhim jay Sanvidhan

  • @sagardhawale7683
    @sagardhawale76833 ай бұрын

    Vote for VBA Only VBA

  • @bluestar3214
    @bluestar32143 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडी 🔥 लावा टाकत ✊

  • @RajratanHanwate-zg1hh
    @RajratanHanwate-zg1hh3 ай бұрын

    VBA Jay bhim Jay savdhan

  • @rajeshmanohare4272
    @rajeshmanohare42723 ай бұрын

    वचींत आघाडी

  • @SleepyPyramids-wf1ed
    @SleepyPyramids-wf1ed3 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडी ✌️

  • @ajaygavhande4944
    @ajaygavhande49443 ай бұрын

    Only बाळा साहेब आंबेडकर

  • @cricketkekrazylover
    @cricketkekrazylover3 ай бұрын

    Balasaheb ambedkar yana vote mhanje vikasala vote..Vanchit bahujan aaghadi la nivdun dya..

  • @santoshkarankal6702
    @santoshkarankal67023 ай бұрын

    Tumchi bhasha lay mast aahe Madam

  • @RajendraSurwase-ih3my
    @RajendraSurwase-ih3my3 ай бұрын

    गरीबा चा वाली आहे फक्त बाळासाहेब आंबेडकर

  • @sonududhe5755
    @sonududhe57553 ай бұрын

    Only VBA. VBA. VBA.

  • @rajeshbelamkar5245
    @rajeshbelamkar52453 ай бұрын

    Only Only VBA. Ambedkar saheb❤

  • @Siddhu_Ka_Tractor
    @Siddhu_Ka_Tractor3 ай бұрын

    बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो,जय भिम

  • @user-xc4ny3yf8u
    @user-xc4ny3yf8u3 ай бұрын

    VBA 🎉🎉🎉🎉

  • @vishwasshinde961
    @vishwasshinde9613 ай бұрын

    सृतीमॅडम आपलं करावे तेवढे कौतीक थोडे आहे, अत्यन्त धीट पणे हसून खेळळून जन्मताचा कौल घेता आहे अभिनंदन.

Келесі