अजितदादा म्हणाले 'काकांवर गाणं झालं पाहिजे,आनंद शिंदेंनी गायलं नादी लागले त्याचे १२ वाजले | NCP Song
Музыка
अजित दादा म्हणाले '' काकांवर गाणं झालं पाहिजे, .. राष्ट्रवादीच्या भर व्यासपीठावर जुगलबंदी आनंद शिंदे यांचं पवारांवर गाणं ... प्रचंड सुपरहिट ,ऐकायला अजित पवार !
#AnandShinde #MarathiSong #SharadPawar #SharadPawarSong #Baramati #NCP #AjitPawar #MarathiSongs #AnandShindeSongs #MarathiReels #Shorts #KZreadShorts #LatestSong #AjitPawar #RajThackeray #UddhavThackeray #LatestSong #Music #ChalaHawaYeuDya #BhauKadam #MarathiComedy #Shorts #Shortsvideo anand shinde qawwali
anand shinde milind shinde udu udu zalya anand shinde lokgeet marathi song | mp3 song | dj song | latest marathi song | parambir singh | anil deshmukh | sharad pawar hospital | baramati song | anand shinde song on sharad pawar #pandharpur #bharatnanabhalke #bharatbhalke #bhagirathbhalke
Chala Hawa Yeu Dya : Latest Marathi Comedy | Uddhav Thackeray | Rashmi Thackeray | Aditya Thackeray | CHYD Team | Marathi Comedy Video
#ChalaHawaYeuDya #MarathiComedy #UddhavThackeray #LatestMarathiComedy
#RajThackeray #UddhavThakre #AjitPawar #MarathaSamaj #MPSCLiveNews #MPSC #Beed #Pune #Solapur #Nashik #Kolhapur #Satara #Mumbai #Latur #Jalgaon #Baramati #Daund #Indapur #PCMC #PuneCity #BJP #MLA #NCP #MahaVikasAghadi #Shorts #CM #LiveSpeech #MarathiNews #MarathiNewsChannel #KZread #Marathi #MumbaiPolice #MaharashtraPolice #RohitPawar #AmrutaFadnavis #DevendraFadnavis #MansukhHiren #SachinVaze #MPSCStudent #Lockdown #SharadPawar #Sule #Pawar #MH #1 #सचिनवाझे #Padalkar #LiveSpeech #MaharashtrachiHasyaJatra #AjitdadaPawar #SupriyaSule #PankajaMunde #Nileshsable#SagarKarande #Bharatganeshpure #KushalBadrike #Shorts #MiPunhayein #FadanvisSong #UddhavThackerayComedy #MNS #Manase #AvinashJadhav #RupaliThombare #PuneNews #Mumbai #Police #Maharashtra #CM #ChiefMinisterMaharashtra #ChalaHawaYeuDyaComedyShow #abpmajha #tv9Marathi #zeemarathi #zee5 #zeetalkies #marathifilm #marathimovie #marathicomedy #bhaukadamlatestchyd #marathiwomen #marathistyle #youtube #Marathi
bhau kadam comedy chala hawa yeu dya 2021
nilesh sable comedy chala hawa yeu dya latest episode
Pankaja Munde, Dhananjay Munde, Rashmi Thakre, Uddhav Thakre Wife , Marathi Comedy Show, Amruta Fadnavis , Marathi latest Jocks बाळ बोठे bal bothe rekha jare रेखा जरे
marathi comedy movies, Pankaja Munde , Bhau kadam latest , Sharad Pawar comedy
chala hawa yeu dya rohit pawar arvind sawant , #navneetrana
chala hawa yeu dya full episodes
chala hawa yeu dya yeu kashi tashi mi nandayla,
कारभारी लयभारी , karbhari laybhari today episode, karbhari laybhari today episode full, mazhya navryachi bayko, maza hoshil na,
Yeu Kashi Tashi Me Nandayla, Devmanus, bahu kadam , महाराष्ट्राची हास्य जत्रा
marathi movies
marathi comedy bhau kadam
CHYD
Marathi actors marathi actress
sai tamhankar priya bapat rinku rajguru nagraj manjule , swapnil joshi , sonali kulkarni , mansi naik, amruta khanvilkar, pooja sawant , prajakta mali, pune nagar road king sachin bhau shinde
samir gaikwad surekha punekar , aadarsh shinde songs , milind shinde , anand shinde bhim gite , angar bhangar nay , madhu shinde , pune baramati mumbai solapur kolhapur nashik , satara, Marathi Song marathi superhit song #marathisongs #marathisong #youtubesongs #marathilovesong #ncpsong #ncpstatus #sharadpawar #Sharadpawarstatus #marathistatus #latestmarathistautus #marathistatussong #reelssong #reelstrendingsong #marathinews #marathibatmya #rajthakare #rajthackerayspeech #rajupatilsong #rajthakresong #uddhavthackerayspeech #lockdown #maharashtra #rupalichakankar #dhananjaymunde #pankajamunde #beed #live
Don't Forget to SUBSCRIBE to our KZread Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► KZread : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.
Пікірлер: 849
*आनंद शिंदे यांच्या या गाण्याबद्दल आपली काय कमेंट !* *शरद पवार नादी लागतात त्यांचे १२ वाजवतात हि गोष्ट खरी आहे का ?*
@omkarshinare7142
3 жыл бұрын
उदयनराजे भोसले यांचं उदाहरण घ्या 🙏🏻
@rushikeshlohakare734
3 жыл бұрын
L
@rushikeshlohakare734
3 жыл бұрын
L
@anillandge5241
3 жыл бұрын
बबनराव पाचपुते याचे साक्षीदार आहेत
@umakantsuryawanshi6993
3 жыл бұрын
Ho khar ahe
सर्वसामान्यांचे कैवारी आदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब यांना ८० व्या वाढदिवसाच्या लक्ष लक्ष दिर्घायषी शुभेच्छा. आई जगदंबा माता साहेबांना १०० री पार करण्याची ताकद देवो. ही प्रार्थना.
@anilsalve4327
3 жыл бұрын
O
@user-kq5cq5wy3p
3 жыл бұрын
m. n. m.,a. tu
@dattachikane6210
Жыл бұрын
Zavna
डाँ बाबासाहेब अंबेडकरांना अनेक आँफर दिल्या पण बहुजनांसाठी लाचार झाले नाही
@user-fw4wn8jy1f
3 жыл бұрын
बरोबर 👌👌👌
@nagkumardoshi3297
3 жыл бұрын
Mag ase kase hote LALCH
@yashodhakamble2466
3 жыл бұрын
B
@balijadhav6531
2 жыл бұрын
बरोबर
@ashwinigamare5818
2 жыл бұрын
Jay bhimwale pn lachar nahi kehva
आमदार की मिळणार आहे म्हणून हा सारा खटाटोप चालु आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांना विसरले.
@tsc2708
3 жыл бұрын
Aamdarki kahi milat naste baga. 12 aamdarchi list rajyapalni kevhach keryachya toplit geli
@anilgaikwad2202
3 жыл бұрын
Jay bhim Jay savarakarji Jay modiji
@RohitKumar-wo1fp
3 жыл бұрын
Pawarani sagli family ubha keli ajun rajyala barbaad karyla tumcha no.nahi lagnar shinde ajun lawkar
गाणे गाऊन प्रचार करण्याची वेळ आली वाईट दिवस आले आहे
@suyashghodekar4237
3 жыл бұрын
विनाशकाली विपरीत बुद्धी
@rpknewmusicmovies1200
3 жыл бұрын
Dislike
शिंदे साहेब एखाद गाणं प्रकाश आंबेडकर यांच्या साठी पण झालं पाहिजे
@ZindagiSafar123_44
Жыл бұрын
Chal Nigh
आनंद साहेब आम्ही आपले खूप चाहते आहोत पन तूम्हाला हे राजकारण सूट नहीं करत तुम्हीं आपल्याच लाइन मधे ठिक आहत 🙏🏻🙏🏻🙏🏻 आपन असले कार्यक्रम करून आपली इज्जत आमच्या मनमध्ये कमी करू नका 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 सप्रेम जय भीम 🙏🏻 🙏🏻 🙏🏻
@shankargulekar4233
2 жыл бұрын
अरे काय बोलतो राजकारण सूट नाही करत, त्यात कसले राजकारण तो ही एक प्रकारचा कार्यक्रम आहे. ते सिंगर आहेत कोणत्याही ठिकाणी जाऊ शकतात.........
@mallinath75
Жыл бұрын
@@shankargulekar4233 बरोबर आहे .
पार्थ आणि रोहित वर पण गाणी व्हायला हवीत. राष्ट्रवादी पुन्हा.
@suyashghodekar4237
3 жыл бұрын
भ्रष्टवादी पुन्हा
@uddhav7363
3 жыл бұрын
हो नक्कीच, सर्व चोरांचे एक गाणे बनवायला पाहिजे
@prashant8754
3 жыл бұрын
@@uddhav7363 😂😂😂😂
आनंदजी खूप छान
यांनी खरचं महाराष्ट्राचे १२ वाजवलेत.... काका आणि पुतण्या......सकाळी शपथ काय सरकार बनवण आणि पाडण....यांनी लोकांचे १३ वाजवले.......🙏🙏🙏
@dhanrajpatil8253
3 жыл бұрын
टरबूज्या फडणवीस अन अंड भक्ताचे 12वाजले तोडयापाण्या बंद करून. पवार साहेब एक नंबर
@creativeworld8147
3 жыл бұрын
मुख्यमंत्री काय सकाळ सकाळ गु खायला गेला होता होय शपथविधी चा.... तुला नक्कीच अजून ठणका बसत आहेत त्या दिवसाच्या झालेल्या गेम च्या @sp राजे 😂😂😂😂😂😂😂
@kedarpatils
3 жыл бұрын
@@creativeworld8147 😂😂 ek no 😜
@kedarpatils
3 жыл бұрын
@@dhanrajpatil8253 tarbuj tya mhatardyache gotya khajvaila gela hota mhane 😆
@Irreplaceable777
3 жыл бұрын
@@dhanrajpatil8253 भक्त 😂😂....राजकारण म्हणजे गटार....तुम्ही लोक ह्या फालतू लोकांचे भक्त असाल.... आम्हाला गरज नाही कोणाची.... जा चाटु गिरी कर जाऊन.... खूपच जळाली वाटतं.... पाटील म्हणे....shame on you 🙏🙏🙏
आनंद शिंदे मा. श्री शरद पवार साहेब यांच्या वरील गाणं छान गायलं आहे 🏵 आनंद शिंदे धन्यवाद
मला आभिमान आहे शरद पवार सारखे नेतुत्व महाराष्ट्रात जन्माला आल ।
सर्वांचे बरा बर बारा वाजणार वाघ पुण्याचा एकच नंबर येणार
पवार साहेब एक नंबर पवार साहेब एक नंबर वाजवा रे.. आमदारकीसाठी करतो मी धडपड आमदारकीसाठी करतो मी धडपड आमदारकीसाठी करतो मी धडपड आमदारकीसाठी करतो मी धडपड
आनंद.भाऊ.आपला.वीडियो. अगदि.मनापासुन. हादिंक.अभिवंदन
अरे कोणाला तरी चांगले मना प्रत्येकाचा तिरस्कार चालू आहे काय राव
एक नंबर साहेब
आदरणीय शरदचंद्र पवार साहेब जानता राजा आहे आणी राज कारणातला बाप माणुस आहे साहेब तुम्हाला उदंड आयुष्य लाभो
खूप छान आनंद शिंदेजी अप्रतिम गाणं आपण पवार साहेबांवर सादर केलं अजूनही तुमच्या गाण्याच्या सादरीकरणात तोच जोश आहे जो 20 वर्षापूर्वी होता आज तुम्ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या जाणत्या राज्याचे व्यक्तिमत्व गाण्याच्या माध्यमातून मांडले सलामी तुम्हाला 100 तोफ्यांची
@tatanvastadvastad8146
3 жыл бұрын
तु पन लयच यडायस..निट चेक कर ..वडुन तानुन बनवलेलं हानं ऐकताना मनात लाज वाटत असल चायबाला पन 🐭😂
@kisanraut9342
3 жыл бұрын
सलामी जीलेटीन कांड्याची . अजूनही एकदाही स्वतः च्या हिमतीवर मुख्यमंत्री होता आले नाही जसे। मायावती . मुलायमसिंग.जयललिता .बरेच सांगता येईल . पंतप्रधान पद दुरच .म्हणे साहेब एक नंबर .
@babubihari6722
3 жыл бұрын
जाणता ख्वाजा म्हणायचय् का 😂
Betiful gane
महाराष्ट्राची आण, बाण, शान. पवार साहेब एक नंबर.
@user-xm5je9bv1i
3 жыл бұрын
लुटारू,100 कोटी खंडणीखोर,वसुलीखोर, पवार सरकार हे सारे, जल सिंचन घोटाळा = 75,000 हजार कोटी. को -ऑपरेटिव्ह बँक घोटाळा = 25,000 कोटी. स्टॅम्प पेपर घोटाळा = 10,000 कोटी. शरद पवार देशाचे कृषिमंत्री होते ना मग देशामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या का होतात ? आज मराठवाड्यात आणि विदर्भात खूप वाईट आणि बेकार परस्थिती आहे. कोठे गेले होते कृषी केंद्रीय मंत्री
आनंद शिंदे यांनी जात धर्म न पाहता खूप छान गान गायल, नमो बुद्धाय जय जिजाऊ जय शिवराय जय भीम
@idontcarei1
Жыл бұрын
SWATA TUMHI JATIVADI AHAT MHANUN FAKTA TUMCHYA JATICHA JAY BOLTA ..HAAD JATIVADI MANSA
पवार साहेब एक नंबर आहेत च पैसे लुटायला उगाच इतक्या मोठ्या कंपनी आणि जागे चे मालक झालेत का
@user-xm5je9bv1i
3 жыл бұрын
लुटारू,100 कोटी खंडणीखोर,वसुलीखोर, पवार सरकार हे सारे, जल सिंचन घोटाळा = 75,000 हजार कोटी. को -ऑपरेटिव्ह बँक घोटाळा = 25,000 कोटी. स्टॅम्प पेपर घोटाळा = 10,000 कोटी. शरद पवार देशाचे कृषिमंत्री होते ना मग देशामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या का होतात ? आज मराठवाड्यात आणि विदर्भात खूप वाईट आणि बेकार परस्थिती आहे. कोठे गेले होते कृषी केंद्रीय मंत्री
@user-xm5je9bv1i
3 жыл бұрын
लुटारू,100 कोटी खंडणीखोर,वसुलीखोर, पवार सरकार हे सारे, जल सिंचन घोटाळा = 75,000 हजार कोटी. को -ऑपरेटिव्ह बँक घोटाळा = 25,000 कोटी. स्टॅम्प पेपर घोटाळा = 10,000 कोटी. शरद पवार देशाचे कृषिमंत्री होते ना मग देशामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या का होतात ? आज मराठवाड्यात आणि विदर्भात खूप वाईट आणि बेकार परस्थिती आहे. कोठे गेले होते कृषी केंद्रीय मंत्री
एकच साहेब बाबासाहेब आंबेडकर , आणि त्यांच्यानंतर बाळासाहेब आंबेडकर बाकी कोणीच नाही
किती छान
आनंद जी खूप सुंदर गायलात तूमचा घराणा च जसे प्रल्हाद जी शिंदे तसेंच तुम्ही पण जात भेद पुढारी यांच्या दबावाला घाबरलो नाही खरचं शिंदे शाही बाणाच करू शक़तो👌👌👌👌👌🌹🌹
बाबासाहेब आंबेडकर यांना 100 कोटी रुपांपेक्षा जास्त रक्कम देऊन खरेदी करायला तयार होते परकीय देश पण बाबासाहेबांनी नकार दिले.. कारण माझा समाज माझे सर्वकाही आहे असे मनत नकार दिला .. पण हा आनंद पवार यांच्या नावाने भुकतोय
बारा कोणाचे वाजले हे पुऱ्या महाराष्ट्राने बघितले आहे आणि बघत आहे.
@tsc2708
3 жыл бұрын
Barobar
@pramodhelwade2709
3 жыл бұрын
एक मात्र खरे "आपमानाच्या लाडूपेढ्यापेक्षा सन्मानाची भाकरी बरी" हे साहेबांना इतके वय झाले तरीही कळू नये ह्याचीच खंत करावीशी वाटतेय.
@user-xm5je9bv1i
3 жыл бұрын
चोर,लुटारू,खंडणीखोर,100 कोटी वसुलीखोर, पवार सरकार हे सारे, जल सिंचन घोटाळा = 75,000 हजार कोटी. को -ऑपरेटिव्ह बँक घोटाळा = 25,000 कोटी. स्टॅम्प पेपर घोटाळा = 10,000 कोटी. शरद पवार देशाचे कृषिमंत्री होते ना मग देशामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या का होतात ? आज मराठवाड्यात आणि विदर्भात खूप वाईट आणि बेकार परस्थिती आहे, कोठे गेले होते कृषी केंद्रीय मंत्री
@RohitKumar-wo1fp
3 жыл бұрын
Chota pawar gharana ata tr sagli family ubha keli lokana lubatayla ghar phodya pawar
🌹🌹🌹 खुपचं सुंदर गाणं तयार करून गायलं आहे. मा.शरदचंद्र पवार साहेब बारामती ची शान आहे सर्वांच्या मनामध्ये साहेबांविषयी आदर,मान आहे.
आनंद भाऊ आता पर्यंत तिकिट मिळवण्याच्या असफल प्रयत्ना नंतर साहेबां साठी गाणे गाऊन परत तिकिट मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे हे पाहून वाईट वाटत.
@shyamdongare8484
3 жыл бұрын
100%
@rajshinde5919
3 жыл бұрын
तुम्ही अंधभक्त आहात यात काहीच दुमत नाही.😊
@tsc2708
3 жыл бұрын
12 aamdarachi list rajyapalani kevhach kerachi topli dakhvli Tevha aamdarki milat naste baga
नोकर भरती करा राव मुलाचे वय निघुन चाललेत
@subhashwani7834
3 жыл бұрын
भाजपाने किति नोकऱ्या दिल्या
@subhashwani7834
3 жыл бұрын
भाजपाने किति नोकऱ्या दिल्या
खुप सुंदर .👍
@Marutinikam-il3rf
28 күн бұрын
जब उत्व उब हवहवीशी.
राज कारणातील बाप माणुस आहे साहेब
पवार साहेब किंग मेकर आहे महाराष्ट्र चे है वाक्य चुकीचे ठरणार नाही
@babankhade5232
2 жыл бұрын
प्रत्येकजण चांगले म्हणतील याची अजिबात काळजी करू नये. फारच सुंदर !
हो खरंचच जे पवारांच्या नादी लागले त्यांचे खरंच बारा वाजले .
@tatanvastadvastad8146
3 жыл бұрын
संपले ते दिवस बाळा
@yuvrajmane4635
3 жыл бұрын
संपले बाळा आता ते दिवस
@user-uc7hi3wc8r
3 жыл бұрын
@@tatanvastadvastad8146 एकदम बरोबर आता ते दिवस संपले.
@akshayraut9821
3 жыл бұрын
@@tatanvastadvastad8146 lav......ghe tu mg हातात
@tsc2708
3 жыл бұрын
Aho te divas sample ata. Ata dusre konitari yuun pawarche bara vajavtil
खरंच पवार साहेब एकच नंबर!! नादी लागले कि इजार फिटली समजा!
@user-fw4wn8jy1f
3 жыл бұрын
Pm होण्यासाठी इजार कोणाची फिटली रे चमच्या
Nad khula 👌👌👌
जगात भारी बारामती आपली
राज्यात सामाजिक न्याय खाते वगळता ओबीसी आणि बहुजनांना राजकारणात कधीही मोठे होऊ दिले नाही, उदा:-गोपिनाथजी मुंढे बीडकडे एव्हढे लक्ष दिले फक्त बहुजन समाजातील माणुस मोठा झालेला चालत नाही
@sagarpatil7944
3 жыл бұрын
😂😂😂
खुपच छान👌💐
लय भारी,
King of Politics is Shard Pawar Saheb👌👌💐💐🙏🙏🔥🔥
@shailejabhosale3238
3 жыл бұрын
🐆🐆🐆🐆🐆🐘🐘🐘🐘🐘☸️☸️☸️☸️🌅🌅🌅🌅🌍🌍🌍🌍🌍🌸🌸🌸🌸🌸
Royal king of india शरदचंद्र पवारसाहेब
@vikasthorat3840
3 жыл бұрын
right
शिंदे साहेब फक्त बाळासाहेब आंबेडकर एक नंबर 👍
लय भारी गाणे
बरोबर गाने आहे आपले आमदार खाजदार कसे निडुन येतील हे या कडे लक्ष नदेता दुसर्याचे बारा कसे बाजती याचा कडे लक्ष जास्त दिल हे या गाण्यात म्हटल आहे
@tsc2708
3 жыл бұрын
Ho barobar bolllat
@umakantkajale6920
3 жыл бұрын
चुकीचं बोललात
@kedarpatils
3 жыл бұрын
निट ऐका.. समजले नसेल तर जाऊ द्या 🤪
वाह क्या बात है...!
@user-fw4wn8jy1f
3 жыл бұрын
हप्ते खोर पार्टी ये तो बात है ना
@lalitpatle4210
3 жыл бұрын
तुला का मिरची लागली रे
ते पण खर आहे,अजित दादाचा मुलगा पाड़ला राव
एकदम कडक
गाण्यांचे नांव फडणवीस डोस आहे.
@sanjaybhosale5099
3 жыл бұрын
फडणवीस डोस..... हाहाहाहा
@tsc2708
3 жыл бұрын
Ganyach naav... Favde dos
@babubihari6722
3 жыл бұрын
जाणता ख्वाजा 😂
Pawar saheba chya chanakyanitila salam jay maharashtra.
शिंदेशाही एकदम जोशात.मस्त मस्त GREAT
साखर उद्योगाचे किती वाजले म्हणायचे ? रात्री बारा ही वेळ चोरांना फार प्रिय असते . तेव्हा ते लोकांचे बारा वाजवायला बाहेर पडतात. 👐✌️
चांगलं आहे!
सगळ्यात कुट नितीचा माणुस फक्त आपणच मोठ व्हायला पाहिजे, ह्याला काय चांगली प्रव्रत्ती म्हणतात, आयुष्यात राजकारणही करा पण डाँ एपीजे अब्दुल कलाम, अटलजी यांच्या सारखे जीवन जगाव, पवार पवार पिढ्यान पिढ्यांची कमाई केली परमार्थ नाही स्वार्थ केला.
@tsc2708
3 жыл бұрын
Ho pan ashya pawar sarkhya bhrust ani khandanikhor mansala ajun Maharashtra til olakhle nahi
@shailejabhosale3238
3 жыл бұрын
Barobar ahe
@somnathkavale7659
3 жыл бұрын
Correct👌👌
@ramesha.3416
3 жыл бұрын
,☝☝
@user-hg5mw3fp5c
3 жыл бұрын
अरे मग निवडुंग नका न देऊ निवडूण देता तुम्हीचं....
गाणी गायची वेळ आली गाणे गायल्यावर तुतारी पण वाजवा
जानता राज्याला नमस्कार
एकदम कडक शिंदे साहेब 👍
एकच नं.
पवार साहेब जिंदाबाद जय राष्ट्रवादी
Very Nice True Marathi Manus Pawar Daheb
लोकांचे बारा वाजवत वाजवत, स्वताचे बारा वाजले...
एकच वार शरद पवार
@tatanvastadvastad8146
3 жыл бұрын
जनतेच्या कमेंट बघुन वचकत जा वकत जा गुलामानों
@socialwork262
3 жыл бұрын
@@tatanvastadvastad8146 निघ रे झाटया
@pramoddandale5089
3 жыл бұрын
पवार साहेब यांच नाव घेतल की विरोधाकाचे पोट दुखत.
@user-fw4wn8jy1f
3 жыл бұрын
हप्ते खोर पार्टीचा नेता
@socialwork262
3 жыл бұрын
@@user-fw4wn8jy1f कोन धुतल्या तांदळाचे आहे...
Lai bhari....
Shared pawar saheb 1 number
आनंद शिंदे यांनी शरदचंद्रजी पवार यांच्या प्रति शब्द सुमन फार छान उधळलि धन्यवाद
@anilchavan7401
3 жыл бұрын
छान
बहुजन नेता
भुंकपात सर्व जण त्या लोकांना सुरक्षित सुरक्षित ठेवण्यासाठी ठेवण्यासाठी धावनारा राजाराम पवार साहेब धन्यवाद उत्तम भारतीय भालेराव पोलिस क्राईम न्यूज लाईव्ह लातूर
@namdeolohkare3584
Жыл бұрын
Namadeo na , lohaksre at ,ekona ta, warora dri, chandrapura
Ekach number Dada
@anilpratapgade9700
2 жыл бұрын
आनंद साहेब आपन खुप छान गान गावल या, पवार साहेबा विषयी
Ek number
आता धरणवीराची वेळ आलेली आहे मिलेंगे घोडा मैदान में❤
अगदी बरोबर आहे
Great Hero of Maharashtra Res.Sharad Pawar❤❤
गलत का विरोध खुलकर किजिए चाहे राजनीति हो या समाज' इतिहास टकराने वालो का लिखा जाता है तलवे चाटने वालो का नाही
Ek number song
एकच नंबर शिंदे साहेब
आम्हाला काय करायचे बारा वाजले की तेरा वाजले समाजावर होनारे अत्याचार थांबणार आहेत का ?
वा...वा....आनंद जी...आपल्या कडून हेच अपेक्षित होते...! ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी...! अरे थू तुमच्या जिंदगानीवर ...!
@sandeshbhalerao2342
3 жыл бұрын
बाबासाहेब, फुले, शाहू अण्णाभाऊ वर गाणं गाऊन आंबेडकरी समाजाने पोसलेली ही जमात बेईमान निघाली.. एक आमदारकी कुठं देऊ केली तर पवारांवर गाणं.. उद्या मोदी किंवा फडणवीसांवर गायल्यावर नवल नको..
@vijayawankhede5038
Жыл бұрын
Jay Bhim Dada 💪 Namo buddhay 👌🙏
महाराष्ट्राचा कोकिळा आवाज 😍
Cha mast
राज्यपालांच्या 12 नावाच्या यादीतील आमदारकीसाठी पवार साहेब एक नंबर समाजातील तुमच्यासारख्या लोकांमुळे चळवळ संपली.
Nice
Very nice
आनंद.दादांना.एकच.सांगन.करतो.दादा.राजकारणात.पडु.नका
पहिले. कांग्रेस. चे. बारा. वाजले. आता. शिवसेनेचे. बारा. वाजनार
सुपर एक नंबर शरद पवार साहेब
Only dada and only dada
Very nice song
🤘👍❤️❤️❤️🤘🤘🤘
बारामतीकर 😎😎👍👍
दुसऱ्यांचे बारा वाजवायला गेले की स्वतःचेही बारा वाजतात.4खासदार आणि स्वप्न पंतप्रधानपदाचे. महाराष्ट्राच्या बाहेर किती आमदार आहेत?
पहीले डॉ बाबासाहेब आंबेडकर हे एक नंबर होते आता शरद पवार झाले वारे आनंद शिदे
आनंद साहेब आपले लाखो चहाते आहेत. भिऊनका पवारसाहेब आपल्या पाठीशी आहेत.
कववाली सारखे गाणे गायिले, शोभुन दिसते
बरोबर
फक्त राष्ट्रवादी काँग्रेस
भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर गाणी म्हणा ,अत्यन्त आवडीने सगळे ऐकतील ,अशी भ्रष्ट लोकांवर गाणी म्हणूं नका तुमची लोकप्रियता कमी होईल.भीमगीत म्हणा अगदी ऐकायला छान वाटेल.
@p.b.patilpatil9712
2 жыл бұрын
कलाकाराला।।धम।।नसतै
@vijayawankhede5038
Жыл бұрын
Jay Bhim sir 🙏🌹
Anand shinde Yanni gaylele one no.song
नादी लागले ते घरी बसले .
@user-fw4wn8jy1f
3 жыл бұрын
Pm कधी होणार ते सांग चमच्या
अशा लाचार गाण्याला काडीचाही अर्थ नाही
@youtuber-ze6yj
2 жыл бұрын
Gpp bss