Ajit Pawar Vs Sharad Pawar सामान्याआधी ६४ वर्षांपूर्वीं झालेल्या पवार विरुद्ध पवार सामन्याची गोष्ट

#BolBhidu #SharadPawar #AjitPawar
पवार विरुद्ध पवार, काल राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या उमेदवार म्हणून बारामतीतून सुप्रिया सुळेंच्या नावाची घोषणा झाली, यानंतर पुढच्या काही तासातच अजित पवारांकडून सुनेत्रा पवारांच्या नावाची घोषणा झाली आणि पवार विरुद्ध पवार या संघर्षावर अधिकृतरित्या शिक्कामोर्बत झालं. माध्यमांनी देखील पवार विरोधात पवार अशी ही पहिलीच लढाई म्हणून या लढतीचा उल्लेख करण्यास सुरवात केली. रोहित पवारांनी भाजपने पवार विरुद्ध पवार असा संघर्ष घडवून आणला असा आरोप केला. गेल्या काही दिवसात बारामतीच्या निवडणूकीचं चित्र एका बाजूला अजित पवार आणि त्यांच कुटूंब तर दुसऱ्या बाजूला संपूर्ण पवार कुटूंब अस झालं आहे, साहजिक पवार कुटूंबातून बाहेर पडून अजित पवारांनीच बंडखोरी केली अशी टिका अजित पवारांवर करण्यात येतेय.
पण पवार विरुद्ध पवार ही इतिहासातील पहिलीच लढाई आहे का? तर नाही…पवार विरुद्ध पवार असा संघर्ष बारामतीत बरोबर 64 वर्षांपूर्वी झाला होता. तेव्हा शरद पवारांनी कुटूंबाच्या विरोधात जावून ही लढाई लढली होती. कुटूंबाच्या विरोधात जावून आपल्या सख्या भावाचा पराभव करून शरद पवारांचा राजकीय उदय झाला होता. आज अजित पवार ज्या भूमिकेत आहेत त्याच भूमिकेत इतिहासात शरद पवार होते. काय होती ही लढाई, आजची पवार Vs पवार ही लढाई व त्यावेळीची पवार Vs पवार ही लढाई यात काय साम्य आहे पाहूया या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 433

  • @navnathmazire4626
    @navnathmazire46264 ай бұрын

    अजित पवार फटकळ बोलतात, समोरासमोर टिका करतात पण खरं बोलतात परंतु शरद पवारांसारखं पोटात एक आणि ओठांवर एक असं करत नाहीत...

  • @Dr.VilasraoDeshmukh-zo4ju

    @Dr.VilasraoDeshmukh-zo4ju

    3 ай бұрын

    कर्मानुसार फळ.वयोवृध्द वयात देवधर्मनामस्मरण नात नातवंड सोबतआनंदहेचजीवनआहे. कर्मानुसारफळफदेते.पैसा सत्ता हे साधणआहे!साध्य नाही.

  • @c.b.i..8533
    @c.b.i..85334 ай бұрын

    मराठा समाज एवढा कसा बिंढोक आहे.. शरद पवार ला एकदा पण विचारल नाहि आम्हाला आरक्षण का दिल नाहि.. 🤔🤔🤔

  • @instastatus51

    @instastatus51

    4 ай бұрын

    बंडल आहे आमचा समाज

  • @jitendrabargaje2039

    @jitendrabargaje2039

    4 ай бұрын

    भटाबामणांना शिव्या दिल्या की आपला विकास होतो अस त्यांना वाटत असावं

  • @handle8745

    @handle8745

    3 ай бұрын

    आपला समाज निर्लज्ज आहे

  • @user-bc2yb4si1m

    @user-bc2yb4si1m

    3 ай бұрын

    Khar ahe

  • @Raja-up6yv

    @Raja-up6yv

    3 ай бұрын

    फुकट चाटायला मिळाले की स्वाभिमान शिल्लक राहत नाही !

  • @arjunpatil4654
    @arjunpatil46544 ай бұрын

    स्वतःच्या भाऊबंदांना आयुष्यातून उठवणाऱ्या ह्या करामती काकांना म्हणूनच आधुनिक औरंगजेब म्हणतात

  • @mineshsawant628

    @mineshsawant628

    3 ай бұрын

    एकदम बरोबर औरंगजेबच म्हणून छत्रपती शिवाजी म्हाराजांचा द्वेष करतात.

  • @SureshPanhale-xk6on
    @SureshPanhale-xk6on3 ай бұрын

    बाळासाहेब विखे यांचे तडाख्यातून बालंबाल त्यावेळी वाचला,नाही तर राजकारणातून बाद झाला असते हे वाकडे साहेब.

  • @er.aditya3935
    @er.aditya39354 ай бұрын

    कोणत्याच पक्षाशी व विचारधारेशी कधीच एकनिष्ठ न राहिलेला ...आणि सदैव सत्तेसाठी पलटी मारणारा तसेच स्वतःच्या समाजाला कधीच आरक्षण न देणारा 40 वर्ष सत्ता भोगलेल्या नेता म्हणजे वाकडे साहेब 😂😂😂

  • @spune5038

    @spune5038

    4 ай бұрын

    40 paise credited Mand bhakt😂

  • @er.aditya3935

    @er.aditya3935

    4 ай бұрын

    @@spune5038 आरे भुस नळ्या .... तुझ्या सारखे डोळे मिटून वॉकडतोंद्या चे समर्थन करणारे बाँगडे आहेत म्हणूनच असा राक्षस पोसला जातोय गेली 50 वर्ष महाराष्ट्रात 🤣🤣🤣🤣

  • @ajinkyanarayanpure2209

    @ajinkyanarayanpure2209

    4 ай бұрын

    ​@@spune5038 काय चुकीचा बोलला का भाऊ तो... हिंमत असेल तर उत्तर द्या

  • @bhaiyya3089

    @bhaiyya3089

    4 ай бұрын

    ​@@spune5038चमच्या😂

  • @abhiii777

    @abhiii777

    4 ай бұрын

    4 वेळा मुख्यमंत्री होऊन एकही टर्म पूर्ण न केलेला नेता 😂

  • @chaitanyamali9602
    @chaitanyamali96024 ай бұрын

    पवारांनी पुस्तकात लिहिल की त्यांना कुटुंबाने विरोधात भूमिका घेण्या साठी पाठिंबा दिला पण हे कितपत खरे असेल हा अंदाज पवारांना ओळखणाऱ्यानी न बांधलेलाच बरे

  • @prashantpawar6458
    @prashantpawar64584 ай бұрын

    अजित पवार जिंकणार आणि शरद पवारांचा जसा उदय झाला तसाच पराभव पण होणार

  • @sachinkolhatkar4004
    @sachinkolhatkar40044 ай бұрын

    वाईट कर्माची फळे याच जन्मात भेटतात।

  • @anuragingle1250
    @anuragingle12504 ай бұрын

    नियतीचा खेळ अजबच, एके काळी शरद पवार नि राजकारणात पुढे जाण्यासाठी सख्या भावाचा विरोध केला आणि आज अजित पवार नि तोच खेळ त्यांच्या समोर मांडला।। म्हणतात ना, जाण्यापूर्वी सर्व काही इथेच चुकवून जावं लागतं , खरंच आहे बहुतेक...

  • @prashantpawar6458

    @prashantpawar6458

    4 ай бұрын

    अजित पवार जिंकणार आणि शरद पवारांचा जसा उदय झाला तसाच पराभव पण होणार.

  • @34palakkote74

    @34palakkote74

    3 ай бұрын

    जैसी करणी वैसी भरणी.

  • @L.kavita
    @L.kavita3 ай бұрын

    नियतीचा फेरा भगवान के घर देर हैं अंधेर नहीं

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r4 ай бұрын

    शरद न खूप घर फोडले ... स्वताचा भाऊ सोडला नाही😂😂😂

  • @PramodPatil138

    @PramodPatil138

    4 ай бұрын

    शरद मतलबी मानूस

  • @mangeshthakur1326

    @mangeshthakur1326

    4 ай бұрын

    आता वेळ आली आहे शरद पवार नावाचं सुर्य मावळ्याला

  • @user-qw1ht9eg8u

    @user-qw1ht9eg8u

    4 ай бұрын

    ​@@Graysharkerशरद पवार आणी एकणीष्ठ काय बोलाय लागलाईस फोडा फोडीच्या राजकारणाची सुरुवात यांनीच केली कॉंग्रेस तर यांनीच फोडली

  • @AtharvaAshokYamgar

    @AtharvaAshokYamgar

    3 ай бұрын

    हो बरोबर आहे

  • @appathorbole2936

    @appathorbole2936

    3 ай бұрын

    😂

  • @dattajadhav288
    @dattajadhav2884 ай бұрын

    जैसे ज्याचे कर्म,................ तैसे फल डेई ईश्वर...............?

  • @jaibhavani8166
    @jaibhavani81664 ай бұрын

    ५० वर्षातील साहेबांची राजकीय कारकीर्द पक्ष फोडणे ,घर फोडणे,जाती जाती फोडणे 😂😂😂

  • @JabardastClips

    @JabardastClips

    4 ай бұрын

    जेव्हा लोक निवडून येत नाही तेव्हा लोक रडतात 😂😂😂

  • @user-br4qn1yg3u

    @user-br4qn1yg3u

    3 ай бұрын

    Taripan aapan tyana Saheb mhanto.

  • @34palakkote74

    @34palakkote74

    3 ай бұрын

    स्वतःच्या राजकीय स्वार्थापाई महाराष्ट्राचं सगळ्यात जास्त वाटोळं जर कोणी केलं असेल तर या व्यक्तीनं.

  • @JabardastClips

    @JabardastClips

    3 ай бұрын

    @@34palakkote74 jar vikasat 1 no. mhanaje vatole asel tar he vatole pahije amhala

  • @saurabhbhagwat2180
    @saurabhbhagwat21804 ай бұрын

    औरंगझेबाने पण त्याचा भाऊ दारा शिकहो ह्याची सत्ते करता हत्या केली होती . 😢

  • @user-mb9bi1ny7l

    @user-mb9bi1ny7l

    3 ай бұрын

    आधुनिक औरंगजेब !

  • @ashalatagurav3778
    @ashalatagurav37784 ай бұрын

    आई ने विरोध केला नाही कारण कोणीही तेव्हा निवडून आले तरी सत्ता घरातच

  • @PD-vo8uh

    @PD-vo8uh

    3 ай бұрын

    सत्ता यायला शरद पवार युवा काँग्रेस चे सेक्रेटरी होते.. उमेदवार नव्हते.😅. पण त्यांच्या आईने विरोध केला नाही कारण त्यावेळेस त्या सुसंस्कृत राजकारणी होत्या.

  • @ghanashyamkaale7389

    @ghanashyamkaale7389

    3 ай бұрын

    आपला पोरगा जिंकावा यासाठी सगळे होते सख्खे सावत्र वाद आहेत

  • @khaandaani_gulam
    @khaandaani_gulam4 ай бұрын

    शेतकऱ्यांनो पवारांना एकवेळ छत्री द्या, पण मत नका देऊ. सगळ्या बाजारपेठा, सहकारी संस्था, साखर कारखाने ह्यांच्या ताब्यात.

  • @Mrsanket1908

    @Mrsanket1908

    4 ай бұрын

    दिल्ल्हीला देऊन खासगीकरण करायचं का

  • @user-no3kf8ih6i

    @user-no3kf8ih6i

    4 ай бұрын

    @@Mrsanket1908always worth. Currupt dallyanpeksha corporate kadhi on best

  • @user-no3kf8ih6i

    @user-no3kf8ih6i

    4 ай бұрын

    @@Graysharkertyachya I cha fodra 😂😂😂😂kuthun kay Supriya ne wangi vikin paisa dila ka??😂😂bC Modi every year 90000 crore spent Karatay fakt Kisan Samman sathi😂😂

  • @Satya29Nov85

    @Satya29Nov85

    4 ай бұрын

    करामती काका केंद्रात कृषिमंत्री असताना खूप मोठ्याप्रमाणात शेतकरी बांधवांनी आत्महत्या केल्या, मोदी येण्यापूर्वी खानग्रेस ची 60+ वर्षे सत्ता असताना दररोज वीज, पाणी, शौचालय, रस्ते इ. सारखे रोज लागणार्‍या सुविधा सुद्धा नव्हत्या, सरकार आणि लाभार्थी यांच्यात दलाली मोठ्याप्रमाणात होती. ज्याप्रकारे महावसूली आघाडी ची फक्त अडीच वर्ष सत्ता असताना 100 पेक्षा जास्त एसटी कर्मचार्‍यांनी आत्महत्या केले होते!

  • @Sp-my9ew

    @Sp-my9ew

    4 ай бұрын

    @@user-no3kf8ih6icorruption saglyat jast bj nech kele ahet saheb

  • @maheshthopate5651
    @maheshthopate56514 ай бұрын

    सतरंजी उचल्यांना शॉक बसला असेल😂😂

  • @bhaiyya3089
    @bhaiyya30894 ай бұрын

    खरंच पवार साहेबांमुळं खंजीर या शब्दाला धार आली 😮

  • @samadhansuryawanshi9255

    @samadhansuryawanshi9255

    3 ай бұрын

    खंजीरला बदनाम केलं या पवारांनी 😂😂

  • @shashiborhade6774
    @shashiborhade67744 ай бұрын

    आता त्यांनी नाराजी व्यक्त केली की नाही हे सांगायला ते कुठ आहेत ? आता आपले काका सांगतील तेच खर !

  • @prashantkhamkar7733
    @prashantkhamkar77334 ай бұрын

    कुटुंबाने टीका केली नाही याचा संदर्भ काय ? लोक मझ्या सांगाती? काय चेष्टा लावली आहे?

  • @jitendrabargaje2039

    @jitendrabargaje2039

    4 ай бұрын

    आत्मचरित्र म्हणजे आत्मस्तुतीचरित्र

  • @drujwalahake007
    @drujwalahake0074 ай бұрын

    खूप महत्वाची माहिती दिलीत... सगळ्यांचेच पाय मातीचे...कोणी कोणाला नावे ठेवावीत

  • @suhaskatkar921
    @suhaskatkar9214 ай бұрын

    जशी करणी तशी भरणी

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps4 ай бұрын

    राजकारणी लोक सोयीचे राजकारण करतात त्यामुळे सामान्य जनतेची फसगत होते

  • @yourphilopher8065
    @yourphilopher80654 ай бұрын

    या शरद पवार चा कार्यक्रम करायची ताकद फक्त बाळासाहेब विखे पाटील कडेच होती राव 😢

  • @somnathpawar8857

    @somnathpawar8857

    4 ай бұрын

    शरद पवाराचे भाऊ आप्पासाहेब हे प्रवरा सहकारी साखर कारखान्यात मॅनेजिग डायरेक्टर म्हणून काम करत होते..शरद पवाराच शिक्षण प्रवरानगर येथेच 10वी पर्यंत झाले.. खरं आहे पवाराना विखे पाटीलच सरस होते

  • @abhijeetb5745

    @abhijeetb5745

    4 ай бұрын

    😂😂

  • @Satya29Nov85

    @Satya29Nov85

    4 ай бұрын

    आणि आता फडणवीसांनी अनेक वेळा सिद्ध केलंय करामाती काकांचा करेक्ट कार्यक्रम!

  • @pruthvirajkawad7895

    @pruthvirajkawad7895

    4 ай бұрын

    😂😂😂

  • @yourphilopher8065

    @yourphilopher8065

    4 ай бұрын

    कोर्टात कश्या खुट्या उपटल्या होत्या शरदच्या 😂​@@Graysharker

  • @jaysingpatil5493
    @jaysingpatil54934 ай бұрын

    आता पुतण्याकडून अस्त होणार?

  • @shivajimane7436
    @shivajimane74364 ай бұрын

    घरातून उमेदवारी बाहेर जाऊ नये अ बी आपलाच व ब बी आपलाच,यालाच म्हणतात घराणेशाही च राजकारण,

  • @zorbathebuddha369
    @zorbathebuddha3694 ай бұрын

    बोल भीडू च्या या व्हिडिओच्या Thumbnail मधील शरद पवार किती गुटगुटीत दिसत आहेत!😀😀😀

  • @vijaykulkarni7240

    @vijaykulkarni7240

    4 ай бұрын

    औरंगजेबाच्या ओलादी मुसलमानांचा केवारी करावे तसे भरावे वेळचा न्याय आहे

  • @Cricketlover0mq

    @Cricketlover0mq

    2 ай бұрын

    😝😝😝😝

  • @user-cu3oc7mf9y
    @user-cu3oc7mf9y4 ай бұрын

    घाबरु नका .. 2029 ला माननीय शरदचंद्र पवार साहेब ⏰ आणखी तरुण होतील💪👍🙋

  • @PRJ5236

    @PRJ5236

    3 ай бұрын

    ते कायम तरुण चे राहतील 😂😂😂

  • @mohan1795

    @mohan1795

    3 ай бұрын

    🔔

  • @anirudhjit

    @anirudhjit

    3 ай бұрын

    😂😂 पुनर्जन्म 😂😂

  • @sunildukare7090

    @sunildukare7090

    3 ай бұрын

    हाच का तो म्हातार्या बैलाला बाजार दाखवायला पाहिजे असं म्हणणारा! आली त्याची बारी आली!!

  • @user-wc7mf5ik9u

    @user-wc7mf5ik9u

    3 ай бұрын

    शरद पवार साहेब झिंदाबाद

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r4 ай бұрын

    शरद पवार 😂😂😂😂

  • @bhagwanwagh3942
    @bhagwanwagh39424 ай бұрын

    निसर्गाचा नियम आहे.

  • @rajabobhate3475
    @rajabobhate34754 ай бұрын

    पवार ह्यांची ही शेवटची निवडूनुक आणी शेवट गोड होणार नाही ही ट्रॅजिडी असेल

  • @tejravchaudhari7041
    @tejravchaudhari70414 ай бұрын

    काय नाद आहे राजकारणाचा

  • @meetjagdish6382
    @meetjagdish63824 ай бұрын

    जिथून सुरुवात होते तेथेच सपते - कालचक्र

  • @avinashpote3413
    @avinashpote34134 ай бұрын

    अबकी बार वाकडा तडीपार

  • @avinashpote3413

    @avinashpote3413

    4 ай бұрын

    @@Graysharker वाकडे काका म्हणजे महाराष्ट्र ला लागलेली कीड आहे, हिंदुद्वेषी आणि माराठाद्रोही

  • @pandharkawdaustavyavatmal6951

    @pandharkawdaustavyavatmal6951

    4 ай бұрын

    ​@@Graysharkerयावेळी फक्त वंचित बहुजन आघाडी चा खासदार होणार सुप्रिया सुळे यांचा दारून पराभव होणार 💙💙🔥 ✌️✌️

  • @ramz456

    @ramz456

    4 ай бұрын

    ​@@Graysharkeramit shah kutha aani he baramati cha कुत्रं kuta😂😂😂😂 deshacha netruvtva salag 10 varshe amit shah...

  • @krantisinhashinde7776

    @krantisinhashinde7776

    3 ай бұрын

    😂😂😂😂😂😂

  • @pareshdixit3011
    @pareshdixit30114 ай бұрын

    पोरगी पडून राजकारणाचा शेवट होणार

  • @ulkaloke8401

    @ulkaloke8401

    4 ай бұрын

    हे व्हायलाच हवे.

  • @kusumiyer8119

    @kusumiyer8119

    3 ай бұрын

    Tathastu 😂😂😂

  • @user-rr5io6mc2m
    @user-rr5io6mc2m4 ай бұрын

    जैसा कमॆ करो उसका फल वैसा ही मिलेगा😂😂😂😂😂😂😂

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r4 ай бұрын

    कसला माणूस आहे राव राजकारणापाई स्वताच्या भावाचा बळी घेतला

  • @pandharkawdaustavyavatmal6951

    @pandharkawdaustavyavatmal6951

    4 ай бұрын

    @@Graysharker तु वैचारिक गुलाम ......

  • @vijaykumarmangure4806
    @vijaykumarmangure48063 ай бұрын

    खूप छान माहिती, धन्यवाद

  • @ramm.9308
    @ramm.93084 ай бұрын

    सुजाता ला बारामती मधून टिकिट मिळणार असल्याची चर्चा आहे😂.

  • @mohan1795

    @mohan1795

    3 ай бұрын

    कोण सुजाता?

  • @bhauraokapdi9938
    @bhauraokapdi99384 ай бұрын

    जे पेरल तेच उगवत

  • @abhinaynitturkar6174
    @abhinaynitturkar61743 ай бұрын

    खर आहे मित्रा😢

  • @ifubadiamyourdadanna7558
    @ifubadiamyourdadanna75584 ай бұрын

    Deva bhau ❤❤❤❤ bass nammm kafi he😂😂😂😂

  • @dineshmirani179
    @dineshmirani1794 ай бұрын

    उत्तम माहिती.

  • @balasahebshinde2857
    @balasahebshinde28573 ай бұрын

    चांगली माहिती दिली।

  • @neetakarlekar7018
    @neetakarlekar70183 ай бұрын

    सगळ्यांचे फोटो दाखविले पण वसंत पवारांचा फोटो दाखविला नाही. का?

  • @rohit-ld6fc
    @rohit-ld6fc4 ай бұрын

    50 years in politics and known only for corruption. Fakt jaati mule tikla ha manus.

  • @kirankawade3766
    @kirankawade37664 ай бұрын

    अरे किती चुका करतोस बोलताने, वसंतराव ला यशवंत, श्रीनिवास पवार ला श्रीनिवास पाटील 😂

  • @Vijay..907
    @Vijay..9074 ай бұрын

    Bolbhidu politics sodun dusrya vishyavar video banva please 😢😊

  • @vijayrane7515
    @vijayrane75153 ай бұрын

    माहिती छान वाटली. ज्ञानात भर घातल्याबद्दल धन्यवाद .

  • @sanjaydole9531
    @sanjaydole95313 ай бұрын

    मरावे परि कीर्ती रूपे उरावे, पवार साहेब आपण मजबूत राष्ट्र निर्माणासाठी काय कार्य केले ?देश माघें खीचणारे खूप लोक होते तुमचे समकालीन ,आज सशक्त भारत झालाय, एक जागतिक पातळीवर मजबूत भारत दिसतोय सर्वांना 🎉

  • @siddheshwarkende541
    @siddheshwarkende5414 ай бұрын

    Sundar व्हिडिओ

  • @Iawdewala
    @Iawdewala4 ай бұрын

    Shardya......😂😂

  • @mohan1795

    @mohan1795

    3 ай бұрын

    🤪

  • @prakashnarsingoj2831
    @prakashnarsingoj28314 ай бұрын

    Nice Information 🙏

  • @milindb-pi6yg
    @milindb-pi6yg3 ай бұрын

    Very Useful info indeed.

  • @aryakuchekar1427
    @aryakuchekar14274 ай бұрын

    शरद पवारांनी घरच्यांना सोडले नाही

  • @shriidharkulkarni6648
    @shriidharkulkarni66484 ай бұрын

    History repeats itself. Good video.

  • @rajendramane4284
    @rajendramane42844 ай бұрын

    निवडणूक राजकारण सर्वकाही ठीक आहे पण शरद पवार साहेब कृषिमंत्री असताना भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी किती धरणं बांधली किंवा त्यासाठी काय योजना केल्यात

  • @balasaheb735
    @balasaheb7354 ай бұрын

    स्वार्थी नेता 😂😂😂 आता हारवा ना PM बनला ना देशाचा मोठा नेता मी आणि माझा परिवार बस एवढाच बघितल राज्यात जातीत भांडणे लावली ते वेगळेच.

  • @kusumiyer8119

    @kusumiyer8119

    3 ай бұрын

    Khujliwal cha Pnjoba 😂😂😂😂

  • @sureshshelake20
    @sureshshelake204 ай бұрын

    Very well

  • @Supermen0302
    @Supermen03024 ай бұрын

    ते त्याचा विरोधात उभे राहिले नव्हते

  • @bhagwat7863
    @bhagwat78633 ай бұрын

    खूप छान माहिती उजेडात आणली...

  • @adityapatil-pt8pi
    @adityapatil-pt8pi4 ай бұрын

    माहिती चांगली होती पण तुलनात्मक समीक्षा चुकीची तर आहेच आणि अशी ती होऊ पण शकत नाही….

  • @vijaygmaster
    @vijaygmaster4 ай бұрын

    फक्त २० वर्ष वय होते त्यांचे तेव्हा....

  • @anup1693
    @anup16934 ай бұрын

    पवार विरुद्ध सुळे आहे... उगाच काहीही बोलू नका

  • @kusumiyer8119

    @kusumiyer8119

    3 ай бұрын

    Mirchi

  • @user-og8br8mk7o
    @user-og8br8mk7o4 ай бұрын

    खरे तर फक्त रोहित पवार मुळेच वाद सुरू झालाय

  • @ulkaloke8401

    @ulkaloke8401

    4 ай бұрын

    आणी अजित पवार ह्यांना दाबुन टाकायलाच रोहित पवारला संधी दिली शरद पवारांनी.

  • @prashantfattepur
    @prashantfattepur4 ай бұрын

    Sharad Pawar dhokebaaj ahet...Ajit dada tyapeksha changale ahet

  • @Maharashtra_police....429
    @Maharashtra_police....4294 ай бұрын

    Karm bhogayla aale💯💯💯🙌🏻

  • @user-hw1gh4by3z
    @user-hw1gh4by3z3 ай бұрын

    👍👍👍👍

  • @SagarGhorpadeRaje
    @SagarGhorpadeRaje4 ай бұрын

    पैसा फेक तमाशा देख... Bol BJP कि Bol Bhidu.. 😅

  • @sk-rt3qf

    @sk-rt3qf

    4 ай бұрын

    मुद्द्यावर बोला, गैर्सोईचे असेल की असे आरोप लावणे बालिश आहे.

  • @dominant_7

    @dominant_7

    4 ай бұрын

    खर बोलल आणि ऐकल की पवारांची लाळ चटनाऱ्याना झोंबतय...😂😂😂

  • @kusumiyer8119

    @kusumiyer8119

    3 ай бұрын

    Kahi lokana Satyachi Mirchi lagte 😂😂😂😂 ​@@sk-rt3qf

  • @sanjaykambli370
    @sanjaykambli3703 ай бұрын

    घरात नाराजी होती की नव्हती हे कुणाला माहीत?. या व्यक्तीवर कोण विश्वास ठेवणार?

  • @BapuBaravkar-py1cy
    @BapuBaravkar-py1cy3 ай бұрын

    good information

  • @prashantfattepur
    @prashantfattepur4 ай бұрын

    Sunetra Taee yenarr.. 💯

  • @makaranddeshpande9747
    @makaranddeshpande97474 ай бұрын

    Very good vedio.

  • @kantilaltoradmal7151
    @kantilaltoradmal71514 ай бұрын

    मादयानी आपल्या पोटा साठी बघावं जनतेला दाबण्याचा प्रयत्न करु नये

  • @asaramkure997
    @asaramkure9974 ай бұрын

    वसंतराव वसंत ॠतूच्या पानगळी प्रमाणे मागेच राजकारणात गळाले असते..ऊलट ..शरद पवारांनी शरदाचं चांदणं खुललं.व राजकारणात दिर्घकाळ टिकले

  • @user-mb9bi1ny7l

    @user-mb9bi1ny7l

    3 ай бұрын

    आणि मराठ्यांच वाटोळ केल ,आरक्षण ओ.बी.सींच्या घशात घातल .

  • @adarshatharv1981
    @adarshatharv19814 ай бұрын

    Very nice

  • @loveyourself-ps6jj
    @loveyourself-ps6jj4 ай бұрын

    Ani jyacha photo pradesh congress adhyksh mhnun lavlay te bhausaheb thorat ah balasaheb thorat yanche vadil aht... Rajaram bapu patil he jayant patil ch vadil... Nusti chumiche info det ah..

  • @rajeshapangire718
    @rajeshapangire7184 ай бұрын

    आणि ताई दुसऱ्यांना अक्कल शिकवायला निघाल्यात...

  • @vijaythorat9235
    @vijaythorat92353 ай бұрын

    सगळ्यात मोठी चेष्टा तर पवारांचा चेला खेडेकर ने केली,ह्यांची तुलना पर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत करून टाकली

  • @user-mb9bi1ny7l

    @user-mb9bi1ny7l

    3 ай бұрын

    औरंगजेब आहे ,छत्रपती शिवाजी महाराजांनी घोड्याची लिद काढायला सुद्धा ठेवले नसते ,उलट गद्दारी बद्दल टकमक टोक दाखविले असते.

  • @COM-kk5dw
    @COM-kk5dw4 ай бұрын

    Halkat manushya swatah Bhava shi asa vagle ani ata putanya ni asach kel tar bomba martayat... Height of Hypocrisy

  • @umeshwagh3701
    @umeshwagh37014 ай бұрын

    Mast

  • @amitabhbachchan2727
    @amitabhbachchan27273 ай бұрын

    शरद पवार साहेबांनी लाखो वाईट गोष्टी करुन पैसे कमावले असतील। परंतु 2 महान कार्य केले आहेत महात्मा ज्योतिराव फुले यांचे अंतरराष्ट्रीय स्मारक बांधले आणि त्यांचे साहित्य जगात पोहचविले। हेच त्यांच कार्य बामणांना त्रासदायक आणि बहुजनांना प्रेरणा देणारे आहे। शरद पवार साहेब ग्रेट आहेत। 🙏🙏🙏

  • @patil1688
    @patil16884 ай бұрын

    कौटुंबिक गोष्टीचा विचार करण्यापेक्षा.. त्यावेळी शरद पवार साहेबानी कॉंग्रेस पक्षाचे भविष्य चांगले आहे हे ओळखले. अणि ह्यावेळी अजित पवार साहेबांनी भाजप चे भविष्य चांगले आहे हे ओळखले. ह्यामध्ये कोणीही अणि काहीही चूक नाही

  • @ifubadiamyourdadanna7558
    @ifubadiamyourdadanna75584 ай бұрын

    कायम भावी राहिला 😂😂😂😂😂 ना मग

  • @bhagwantaur3108
    @bhagwantaur31083 ай бұрын

    खुप छान माहिती दिली. .शरद पवार यांनी जे पेरले तेच तर उगले

  • @rohanawati1408
    @rohanawati14084 ай бұрын

    कर्म

  • @dr.vishalpatil3531
    @dr.vishalpatil35314 ай бұрын

    5.35 la jyacha khandyavr sharad pawarani hath thevla ahe tyancha pudhe kay zala te pn sanga ....

  • @jayshrithakare6297
    @jayshrithakare62974 ай бұрын

    Dusarya pakshasathi kam kele.. bhavacha paksh nhi palawala.. difference ahe tyamadhe

  • @ravindradeokar4243
    @ravindradeokar42434 ай бұрын

    खूप छान जनतेच्या हिताची माहिती 👍

  • @marutikalukhe667
    @marutikalukhe6673 ай бұрын

    सिनेमातील कहानी प्रमाणे हे घडत आहे व्हिलन कोण हिरो कोण आणि या सिनेमाचा शेवट काय गोड होणार कि आणखी सिनेमाचा दुसरा रिमेक होणार

  • @bharatimehendale3501

    @bharatimehendale3501

    3 ай бұрын

    शेवट गोडच आहे यात काही शंका नाही कारण कोणीही व्हिलन नाही तसे फक्त नाटक चालू आहे चीतभी मेरी पटभी मेरी सत्तेसाठी पैशासाठी हपापलेले पलटी मारू आहेत सगळेच पवार खरी गेम निकाला नंतरच समोर येईल नंतर सगळे गळयात गळा घालून फिरतील जणू काही च. झालेच नव्हते कार्यकर्ते उगाच भरडले जातात पुढारी सगळे. आतून एकच असतात

  • @kkss8956
    @kkss89564 ай бұрын

    It was game plan , loose small battle to win big war

  • @namdevshelar1945
    @namdevshelar19454 ай бұрын

    This is not relevant... Sharad pawar started his career with Congress not with family and but Ajit Pawar started career with family and changed his political view after receiving more positions in politics when the family in trouble

  • @sharadbhosale9902
    @sharadbhosale99024 ай бұрын

    शरद पवार आपल्या भावविरुद्ध उमेदवारी केली नव्हती,

  • @mukundsadafule4061
    @mukundsadafule40614 ай бұрын

    मी 1 बोलतो मत कोणाला पण द्या, आणि zatA घ्या, कोणाला वैयक्तिक फायदा होणार नाही😂

  • @nikhildhage5770
    @nikhildhage57704 ай бұрын

    Why its important, useless. Talk on jobs, inflation. They are multiple millions

  • @user-zg8eg8hf3b
    @user-zg8eg8hf3b4 ай бұрын

    Dada.is.Dada.

  • @amul4509
    @amul45094 ай бұрын

    कर्मा is real😂😂

  • @dasharathkekare2224
    @dasharathkekare22244 ай бұрын

    तेव्हा शरद पवार साहेबांना सोबत कुटुब होत. तेच बरोबर आहे आज तेच आहे.

  • @rameshshinde1569
    @rameshshinde15694 ай бұрын

    जय पवार किंवा पार्थ पवार यांनी भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश करून विचारधारा पटते म्हणून किंवा तिथेच करीअर करायचं आहे हे जाहिर करुन तिथं काम केलं असतं तर निश्चितच उर्वरित सगळ्या पवार कुटुंबियांनी त्यांना तशाच सदिच्छा दिल्या असत्या. आणि जय/ पार्थचे निष्ठेने केलेलं काम पाहून त्यांच्या पक्षाने भविष्यात त्यांचा आमदारकी , खासदारकी साठीही विचार केला असता.. तेव्हाच या दोन्ही घटनांची तुलना योग्य ठरली असती..

  • @SureshPanhale-xk6on
    @SureshPanhale-xk6on3 ай бұрын

    नाव जेव्हढे सरळ,काना मात्रा उकार वेलांटी नसलेलं,तेव्हढाच वाकडा,तिकडं,पलटी मारणे,सत्ता असेल तिकडे घुसणे याने पार चव घालून बसलेला नेता कसला गाव पुढारी म्हणजे काका.

Келесі