Ajay Purkar on Gappanchi Misal | Rj Dnyaneshwari | Mirchi Marathi

Versatile actor Ajay Purkar in conversation with Rj Dnyaneshwari _________________________________
Enjoy & stay connected with us:
👉 Subscribe to Mirchi Plus KZread: / mirchimarathi
👉 Like us on Facebook: / mirchimarathi
👉 Follow us on Twitter: / mirchi_marathi

Пікірлер: 91

  • @madhaviexports
    @madhaviexports

    खूप सुंदर विचार आहेत. Spiritual अजय पुरकरांच्या कडून ऐकायला आवडेल अजून. चांगले, अभ्यासू व्यक्तिमत्व आणि कलाकार

  • @ajaymanjrekar2293
    @ajaymanjrekar2293

    सूरश्री केसरबाई केरकर यांनी सुद्धा आयुष्याच्या अखेरीस थोडा दमसास कमी झाला म्हणून गाण सोडून दिले होते . कुठे थांबाव हे कळल पाहिजे . आपल गाणं लोकांना ऐकावस वाटतय तोपर्यंत थांबाव केसरबाईंच्या सारख असं वामनराव सडोलीकर म्हणत

  • @manishavasagadekar7709
    @manishavasagadekar7709

    वाचनान माणूस व त्याचे विचार तसेच आचरणातून त्याचे व्यक्तीमत्व समजते तस तुमचे व्यक्त होण आहे. असेच सदैव कार्यरत रहा ही सदिच्छा.

  • @pallavichalke150
    @pallavichalke150

    अजय दादा हा अत्यंत विचारशील अभिनेता आणि संवेदनशील व्यक्ती सुद्धा आहे. तुझासारखा तुच आहेस. बाकी सर्व फक्त ऎकमेकांचे पाय खेचण्यातच व्यस्त आहेत. रंगमंचावर एखादा जुनियर आपल्या पेक्षा सरस ठरत असेल तर रिप्लेसमेंट ठरलेली असते. पण त्याच्या आर्थिक परिस्थिती चा आणि घरच्या जबाबदारी चा विचार ही करत नाहीत. मग त्याच्या भविष्याचा विचार सोडाच. असो, तुझ्यातील पॉझिटिव्हिटी निर्मळ विचार आणि एनर्जी खूपच छान आहे तुझ्यासारख्या नटांची खूप गरज आहे मराठी इंडस्ट्रीला कीप इट अप...!!!

  • @swati1052007
    @swati1052007

    एक नम्र विनंती, अजय पुरकर सरांकडून अध्यात्म वर येईकायला आवडेल 🙏🙏.. जर हे त्यांच्याकडे बघत असतील तर फार उत्तम 🙏🙏

  • @pradnyakulkarni2799
    @pradnyakulkarni2799

    Ajay sir Amavasya/ pournima che sangtay te true ahe....hote ase...je kahi sangt ahet ekdam reality 🫠🫠🫠

  • @minakshizodgekar2625
    @minakshizodgekar2625

    Ghatsfotache parinam mulanwar hotatach yawar ek serial hoti purvicha serial chan hotya tee serial eka lagnachi teesari gosht tyat tushar dalavi umesh kamat shilpa tulaskar doctor mohan aagashe mohan joshi vagaire mothe kalakar aahet

  • @user-th5cl7vn6u
    @user-th5cl7vn6u

    खूप सुंदर विचार.वाचन आणि अभ्यास आहे अजय पुरकराचा मी त्यांचे code mantra नाटक पाहिले आहे खूप सुंदर भारदस्त व्यक्तिमत्व interview मस्तच झाला ज्ञानेश्वरी तू खूप आवडतेस

  • @achalakelkar2548
    @achalakelkar2548

    समर्थ अभिनेता,गायक म्हणून प्रसिद्ध आहेतच अजय पुरकर पण विचारवंत म्हणुनही श्रीमंत आहेत हे या मुलाखतीतून कळले.👍👌

  • @maheshkalawar8742
    @maheshkalawar874214 күн бұрын

    Ajay ji you have presented it so very well ,that you have made us speechless n spell bound ...Hv learnt o lot from your interview, keen to watch your drama FR in Mumbai ...Sr Citizen

  • @swatideshpande6646
    @swatideshpande6646

    खूपच छान greattt अप्रतिम बोललात अजय सर,खूप खूप छान व्यक्त झालात very very touching ♥ 👍👌👌👌👏👏👏

  • @kavyapatil1705
    @kavyapatil1705

    खुप छान वाटलं ऐकून. सर म्हणजे एक जबरदस्त वेगळंच व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांचे विचार ऐकून एखाद्या ला नविन उमेद निर्माण होते. ही कला आणि दैवी गुण देव फार कमी देतो.फार कमी लोकांमध्ये बघायला मिळते.😊🙏🏻💐

  • @snehalchiplunkar5298
    @snehalchiplunkar5298

    खूपच छान विचार मांडलेत,किती अभ्यास,वाचन आहे.....

  • @surekhanatu3642
    @surekhanatu3642

    अप्रतिम मुलाखत,अप्रतिम विचार परत परत ऐकायला आवडेल.

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171

    सोलापूर ला येईल का ते फेन्डरिक्वेस्ट

  • @prashantkshirsagar8950
    @prashantkshirsagar8950

    अजय पुरकर सर अप्रतिम मुलाखत.

  • @medhakembhavi6709
    @medhakembhavi6709

    Sir खरंच मुलीचं आणि वडलांचे नाते वेगळेच असते.

  • @tanujarailkar8866
    @tanujarailkar8866

    उत्तम विचार मांडलेत, विषय नाटकाचा असला तरी त्या अनुषंगाने अनेक विषय मांडलेत, आभार.

  • @virendramohite4767
    @virendramohite4767

    Khup chhan vyktimattw ahe , Ajay purkar is great person

  • @sandhyaphalnikar3141
    @sandhyaphalnikar3141

    अप्रतिम मुलाखत. एक चांगले व्यक्तिमत्त्व. नाटक बघायला खूप आवडते.serious नाटक मला आवडते. हे नाटक नक्की बघणार.नाटकाचा प्रेक्षक कमीयाची कारणे बरोबरच आहेत.

Келесі