Mazya Gharachi Gosht ft: Ajay Purkar | EP 14 | माझ्या घराची गोष्ट | Subhedar | Itsmajja Original
Ойын-сауық
आज आपण बघणार आहोत अजय पुरकर यांच्या घराची गोष्ट,प्रत्येक घर काहीतरी सांगत असतं,प्रत्येक घराची एक गोष्ट असते चला बघुयात अशीच एक सुंदर गोष्ट
#mazyagharachigosht #ajaypurkar #itsmajja #itsmajjaoriginal #ajaypurkarrgharachigoshta #subhedar #subhedarmovie
Itsmajja Original
Concept & Host : Ankita Lokhande
Camera Team : Mohit Bhoir, Shivani Patil
Editor : Mohit Bhoir
For More Updates Follow us On👇
/ itsmajja
/ itsmajja
/ its.majja
marathi.itsmajja.com/
00:00 Highlight
00:38 Introduction
01:49 घराची झलक
03:44 नक्की काय आहे घराची गोष्ट.?
09:56 म्हणून घरात पंखे नाही
11:27 असं आहे बेडरूम
14:40 घरातला आवडता कोपरा
16:26 VIBE
18:42 पैसे नाही अशी वेळ आलीच नाही
20:44 जेव्हा घराला पहिल्यांदा पाणी लागलं
28:42 Special Place
33:43 आणि जेव्हा अजय पुरकर गातात
36:32 BYE BYE
Пікірлер: 35
साधं सरळ रहाणीमान आणि विचार कुठे ही भपका किंवा मोठेपणा नाही. अजयजी खूप खूप शुभेच्छा!
अजयचे घर खूप आवडले. त्याच्या स्वभावाप्रमाणे शांत , मोहक. मला आमच्या कोकणातील घराची आठवण झाली. अंकिताचे सूत्रसंचालन मला नेहमीच आवडते. योग्य प्रश्न व हसतमुख ह्यामुळे एपिसोड पहायला आवडतात. 👍👍😊
Wow फारच सुंदर आहे घर मलाही झोपाळा पाऊस आणि चहा vdo मधून छान wibes येतायत
छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम जबरदस्त !
भन्नाट एपिसोड... या काळास अशा निसर्ग सुसंगत घराची आवश्यकता आहे...खूप कौतुक अजय जी... मज्जा गर्ल, getting better and better...congrats...
घर आणि घरातील माणूस दोन्ही मस्त...
वा खुप सुरेख मुलाखत ऐकत रहाव अस बोलण अजय पूरकरांच...❤
Khup chhan घर आहे
अजय पुरकर अतिशय गुणी कलाकार. Rich personality
Marathi manus jamini shi judlela great Purker sir
Khoop chan episode 😊
Khup chhan sundar dada❤❤❤❤❤
खुप छान सुंदर
I think Majja Girl need to improve her skill.. He is Ajay Purkar... Overall nice episode
अतीशय सुंदर सुबक घर आणि घराची गोष्ट. अजय दादा, हे घर अनुभवायला कधी येऊ शकतो का ???? मोठे प्रश्नचिन्ह! आजपर्यंत अनेक सुंदर सुंदर घरे पहिली (Asian Paint : Where The Heart Is चे अनेक एपिसोड) पण हे घर खरेच आपलेसे वाटले. इथे येऊन या घराचा साधेपणा, आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर अनुभवावा असे वाटले. आणि दुधात साखर अजय दादांचे गाणे ऐकायला मिळाले तर.......... रम्य कल्पनाविलास. खूप खूप खूप छान आणि खूप खूप खूप शुभेच्छा. 🏡💕
संपूर्ण घर का दाखवत नाही
अप्रतिम
Mastach Interview 👌👌👌👌
घर सुंदर आहे.
Nice
❤
Such a positivy😊
सुंदर
You are proud of Maharashtra. God bless you always
हेच घर छान असताना अजून एका घराची स्वप्न विचारायची गरजच नव्हती.. घर खूप सुंदर! पाहूनच आपलेसे वाटले... रोज इथून येणं जाणं लांब पडत असेल असं वाटलं...
I like your idea to go with the nature not against 👍 I love your voice, acting and that window in your house. A nice episode 🙏
👏👏👏
Beautiful explanation ❤ lovely home 🏡
He is versatile, great actor with great singing talent!
Omg kiti chan gayla. He doesn’t come across as a classical singer 😂 so pleasantly surprised
Pls Rohit mane la ft kara
घर सुंदर आहे... अजयदादांचं बोलणंही छान! पण Anchor अशुद्ध आणि बोबडं बोलतीये 😢
शिंदे बिल्डर
evadhi ghare bappre baap varati jatana gheun janar ki kay.?kiti havyas aasato mansala 😢
अग बाई तू ते सारख अगदीच अगदीच म्हणतेस ते कृपया बंद कर. अगदीच झालंय ते