AI ची कमाल की सनातन शक्ती, हिमालयातल्या Yogi Satyendra Nath बाबांचं सत्य ? | Sanatan Dharma Reality

AI ची कमाल की सनातन शक्ती, हिमालयातल्या Yogi Satyendra Nath बाबांचं सत्य ? | Himalayas Viral Sadhu
मंडळी दोन चार दिवस झाले हाड गोठवणाऱ्या थंडीत हिमालयाच्या कुशीत घोर तपस्या करणाऱ्या साधुचा एक व्हिडीओ बेक्कार वायरल होतोय. पांढऱ्या शुभ्र बर्फात हा साधू घनघोर तपस्या करतोय. त्या तपस्येमध्ये तो इतका ध्यानमग्न झालाय की त्याला आजूबाजूला काय घडतंय याचा काहीच अंदाज नाहीये. पूर्वी जसे साधू तपस्या करताना त्यांच्या अंगावर वारूळ तयार व्हायचं अगदी तसंच व्हिडीओतल्या साधूचे केस, दाढी आणि शरीर पूर्णपणे बर्फाने झाकून गेलंय तरी त्यांचं ध्यान तुटलेलं नाहीये असं त्या व्हिडीओमध्ये दिसून येतय. दरम्यान नेटकऱ्यांमध्ये त्या वीडियो बद्दल संमिश्र प्रतिक्रिया आहेत. काहीजण त्याला साधनेतून मिळालेली शक्ती म्हणतायत तर काहीजण हा वीडियो AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजेंस द्वारे एडिट केल्याच म्हणतायत. तर काहीजण म्हणतायत असे व्हिडीओ काढून भक्ती सिद्ध होत नाही. यामध्ये काहीतरी काळबेर आहे. दरम्यान त्या व्हिडीओमध्ये जे साधू तपस्या करतायेत त्यांचं नाव सत्येंद्रनाथ असल्याचं सांगितल जातंय. तसंच हा वीडियो कुल्लू जिल्ह्यातील सराज घाटी मधला असून तो खरा आहे असाही अनेकांचा दावा आहे.. पण नक्की कोण आहेत हे सत्येंद्रनाथ, रक्त गोठवणाऱ्या थंडीत इतकी घनघोर तपस्या करण्याचं कारण काय, व्हिडीओ खरा आहे की खोटा सगळं सविस्तर जाणून घेऊया....
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#sanatandharma
#sanatandharmasong
#sanatandharmahistoryinhindi
#sanatandharmastatus
#sanatandharmashorts
#sanatandharmapower
#sanatandharmaattitudestatus
#sanatandharmanews
#sanatandharmaringtone
#sanatandharmanasarakamthay
#sanatandharmachannel
#sanatandharmaedit
#sanatandharmareaction
#sanatandharmameaning
#yogisatyendranathji
#yogisatyendranathji maharaj
#yogisatyendranath
#satyendranathyogihimalaya
#ajitpawar
#sharadpawar
#ajitpawarlive
#ajitpawarvssharadpawar
#ajitpawarspeechlive
#ajitpawarncp
#ajitpawarsong
#ajitpawarnews
#ajitpawarspeech
#ajitpawarkolhapur
#ajitpawarinterview
#ajitpawarfullspeech
#ajitpawartodayspeech
#ajitpawarcomedyspeech
#ajitpawarlatestspeech
#sharadpawarresigns
#dcmajitpawar
#dcmajitpawar
#ajitpawarcomedy
#ajitpawarlatest
#ajitpawarbaramati
#ajitpawarreaction
#ajitpawarlivenews
marathi news,marathi news live,marathi news video,tv9 marathi breaking news,abp maza marathi live,maharashtra news live updates,marathi batmya,tv9 marathi live,marathi batmya live,tv9 marathi live video,tv9 marathi batmya live,batmya marathi live today,marathi batmya video,tv9 marathi batmya channel,tv9 marathi video live,tv9 marathi batmya lava,tv9 marathi live dakhava,tv9 marathi batmya latest,tv9 marathi batmya live video

Пікірлер: 45

  • @user-wj3mx9fl9s
    @user-wj3mx9fl9s5 ай бұрын

    हा व्हिडिओ खरा आहे नमो आदेश प्रभुजी 🙏

  • @mahadev5442
    @mahadev54425 ай бұрын

    हा व्हीडिओ खरा आह़े ते माझे गुरू आहेत. ईशपुत्र

  • @jenishshah3882
    @jenishshah38825 ай бұрын

    मेरी बिनति हैं कि सब सायन्स के स्कुल कॉलेज बंद करदो ... सिर्फ वेद पढाओ स्कुल मी ... हमारे पूर्वज पागल नाही थे जो वर्ण व्यवस्था बनाई ठी ... हमे वेदो के अनुसार हि देश को चला ना चाहिये ऐसा ऐसा मुझे लागत हे ... आपकी या राय हे ...

  • @sun-jb2fs
    @sun-jb2fs5 ай бұрын

    शेवटी हा व्हिडिओ खरा आहे का खोटा हे सांगतच नाही... तुमचा विषय असेल भारी... पण बटामू सांगा ना खरी 😄

  • @user-wz7up2ox8m
    @user-wz7up2ox8m5 ай бұрын

    धन्यवाद ❤ टिम

  • @thegodfather2271
    @thegodfather22715 ай бұрын

    😊🙏 हर हर महादेव 💪🚩🚩🚩

  • @Graysharker
    @Graysharker5 ай бұрын

    Yala bolta khare sanatani naay tar aaple raajkaarni😂

  • @krishna_550
    @krishna_5505 ай бұрын

    Sanatan धर्म samjel tavdha kamich ahe

  • @kunalwaghmare8944
    @kunalwaghmare89445 ай бұрын

    साधूच्या फक्त कपड्यावर दाढीवर मिशावर बर्फ त्याच्या डोळ्याच्या बाजूचा भाग नाकाच्या बाजूचा भाग आणि हातावर बर्फ नाही

  • @user-tb4pm5mw3f

    @user-tb4pm5mw3f

    5 ай бұрын

    Body temperature mude body sceen var barf jamnar nahi

  • @bahubali5618

    @bahubali5618

    5 ай бұрын

    ​@@user-tb4pm5mw3f wrinkes jama hotat. Manja cousin bhau siachen madey aahe Army Aviation madey. Wrinkes yetat face var tasa kahi hi disat nahi. Ha scripted video aahe

  • @user-tb4pm5mw3f

    @user-tb4pm5mw3f

    5 ай бұрын

    @@bahubali5618 ok

  • @dattatraypawar3120

    @dattatraypawar3120

    5 ай бұрын

    Chutya tu nahi samzega tpasvi panyavar chaltil agni snan kartik tumche baykola hi mahit nahit ase lafde sangatil tari avishvas

  • @nayansonawane1411
    @nayansonawane14115 ай бұрын

  • @abhijeetshedge8203
    @abhijeetshedge82035 ай бұрын

    Tumhi rikame ahat विषयाचं काय आहे

  • @arunakhadke7462
    @arunakhadke74625 ай бұрын

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @SK-xz4qw

    @SK-xz4qw

    5 ай бұрын

    @iamgreat151Tu maratha ahe kay??

  • @thegodfather2271

    @thegodfather2271

    5 ай бұрын

    ​@iamgreat151👈🤔 तु कोन आहे

  • @ABH0O07
    @ABH0O075 ай бұрын

    Saheb GV football scam cha video banva na

  • @VillageYoutuberAJ
    @VillageYoutuberAJ5 ай бұрын

    Yogi jan -50 degree me bhi dhyan samadhi kar sakate he. Aur 70 degree celcus se jyada temperature me bhi dhyan kar skate he. Enake liye koi badi bat nahi he

  • @vedu_musical
    @vedu_musicalАй бұрын

    विडियो खरा आहे हे माझे गुरु आहेत कोनाला विडियो खोटा वाटेत आसेल तर msg करा

  • @kishothorthor653
    @kishothorthor6535 ай бұрын

    Purvj aaple kay develop stya sanatani hote aani aata tyana aplya hi lok Dharman aani jatit mathe vatun ghet aahe.. 😂

  • @prakashgalphade9884
    @prakashgalphade98845 ай бұрын

    Bhivandi hatyakand var banva ki video #justisforsanketbhosle😢

  • @user-ob6sr5qr9l
    @user-ob6sr5qr9l5 ай бұрын

    हिंदू असाल तर लाईक करा ❤

  • @user-ob6sr5qr9l

    @user-ob6sr5qr9l

    5 ай бұрын

    🚩🚩

  • @user-ob6sr5qr9l

    @user-ob6sr5qr9l

    5 ай бұрын

  • @user-ob6sr5qr9l

    @user-ob6sr5qr9l

    5 ай бұрын

    🚩🚩

  • @thegodfather2271

    @thegodfather2271

    5 ай бұрын

    💪😊 जय हिंद 🚩🚩🚩

  • @vikaskharadekharade9439
    @vikaskharadekharade94395 ай бұрын

    शिष्यांना मोबाईल कशाला

  • @Sid-nr4be
    @Sid-nr4be5 ай бұрын

    Ai techniqq😂

  • @mayureshmhapralkar7721
    @mayureshmhapralkar77215 ай бұрын

    सत्य आहे की नाही हे सांगण्यास तू सुद्धा असमर्थ ठरलास 😂...

  • @AnudipTravelvlog
    @AnudipTravelvlog5 ай бұрын

    abbad

  • @ryzzo9299
    @ryzzo92995 ай бұрын

    हा आता माहीत झाला का तुम्हाला... आदी पासुन माहीत आहे मला... नेहमी video बनून viral व्हायचा प्रयत्न करत असतो तो😂 ... या आधी पण न्यूज वाल्या सोबत मिळून त्याने व्हिडिओ बनवलेले आहेत 😂

  • @AlonMusk_ANDHABHAKT

    @AlonMusk_ANDHABHAKT

    2 ай бұрын

    भिमट्यांची हीच लायकी आहे फक्त टिका करायची 😂😂😂

  • @tamrajkilvish9215
    @tamrajkilvish92155 ай бұрын

    सनातनी योगी असे असतात आणि भक्तांचे बाबा तो बगेश्र्वर आणि तो रामपाल आणि कोण तो गुरमित सिंग सारखे असतात आणि भक्तांचा देव तर मोदी आहे

  • @thegodfather2271

    @thegodfather2271

    5 ай бұрын

    🤔 चाटु चमचे तर मदरसा मधील मुल्ला लोकांना मानतात. कारण काहींतर नंतर बॉम फोडून आतंकी होतात 😂 ते साधू संत लोकांना मानत नाहीत 😂🤣🤣

  • @abhijitmahadik3030
    @abhijitmahadik30305 ай бұрын

    महत्वाच्या विषयावर व्हिडिओ बनवावेत...असे बिनकामाचे बाबा बुवा काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत बसले आहेत...त्यांच्या मागे वेळ घालवू नये...😅😅

  • @sujay7301

    @sujay7301

    5 ай бұрын

    Bhimt त्या का 😂😅

  • @Advo937

    @Advo937

    5 ай бұрын

    Kunacha mha dik ghetla hota tujhya aaine.

  • @surajwavre8291
    @surajwavre82915 ай бұрын

    🤣🤣मला पण "अंधश्रद्धा, अवैज्ञानिक, बुवाबाजी" म्हणून Likes मिळवायच्या होत्या पण मधूनच "बौद्ध भिक्खू पोशाख" असलेली मंडळी दाखवली आणि माझ्यातला "श्रद्धाळू, वैज्ञानिक आणि तर्कशुद्ध" माणूस जागा झाला.

  • @mahadev5442

    @mahadev5442

    5 ай бұрын

    हे माझे गुरू आहेत. हे सत्य आहॆ

Келесі