अभंगवारी २०२३ | महेश काळे | जितेंद्र जोशी |
मी आणि रुपेश याने ठरवलेल्या कार्यक्रमाचा पुढचा टप्पा,
यावर्षी महेश काळे यांचा 7 जानेवारी 2023 रोजी, कल्याण येथे आयोजित कार्यक्रम काही कारणास्तव रद्द करण्यात आला, बोरिवली ते कल्याण प्रवास करत गेल्यावर तिथे पोचल्यावर आम्हाला कळलं की कार्यक्रम रद्द झालाय. आमच्या wish list मध्ये असलेला कार्यक्रम cancel झाल्यामुळे मनात एक हुरहूर लागून गेली.
शेवटी काही 6 महिन्याच्या प्रदीर्घ काळाने तो योग आला, प्रसंग होता आषाढी एकादशीचा..
दिनांक 24 मे ला माझ्या आईच्या 70 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून रुपेश ने आईला भेट म्हणून या खास कार्यक्रमाची बुकिंग केली.
अभंगवारी - एक मंत्रमुग्ध करून टाकणारा 3 तासाचा विलक्षण प्रवास.
श्री महेश काळे यांचा आवाज आणि सोबत श्री जितेंद्र जोशी यांचे सहज अंगभूत अनुरुपण .. अक्षरशः दोघांनी काळजात हाथ घातला..मला शब्द सुचत नाही एवढा सुंदर अनुभव...
मुंबईत बसल्या बसल्या आम्हाला पंढरीची वारी घडवून आणली...
मी आई रुपेश आणि सौम्य आम्ही जेव्हा सभागृहातून बाहेर पडलो तेव्हा डोळ्यात आनंदाचे आणि समाधानाचे अश्रू होते..
अभंगवारी कार्यक्रम आयोजित करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे खूप खूप आभार..
एंट्री केल्यानंतर तुमच्या डोक्याला नाम लावणारे व्हॉलेंटीयर ते सर्व प्रसंग टिपणारे कॅमेरामन ते लाईट - साऊंड इंजिनिअर सर्वांचे आभार...
एकदा तरी प्रत्येकाने प्रत्यक्षात अनुभवावी अशी सूर ताल राग भाव ह्यांचा विलक्षण मिलाप असलेली सुरमयी मैफिल...
धकाधकी च्या आयुष्यातले चार सुखाचे क्षण... आणि दैनंदिन जीवनाचा काही घटकांसाठी पडलेला विसर... म्हणजे हा अनुभव ❤️
स्थळ : षण्मुखानंद हॉल, सायन - मुंबई
दिनांक : 1 जुलै 2023
(नोट : श्री जितेंद्र जोशी यांनी पहिल्यच गण्यांनातर सांगितल्या प्रमाणे... कार्यक्रम मोबाईल मधून बघू नका ... त्याचा अनुभव घ्या. तसेच श्री महेश काळे यांनी सांगितल्या प्रमाणे सर्वच लाडू घरी घेऊन नका जाऊ... म्हणुन काही मोजकीच गाणी रेकॉर्ड केली आणि बाकी सर्वाचा अनुभव घेतला.
मी आई रुपेश आणि सौम्य बरोबर आमच्या मोठ्या बंधूंचे जवळचे मित्र सागर दादा आणि वृंदा वहिनी पण या कार्यक्रमाला हजर होते.. त्यांच्या बरोबर काढलेला फोटो पण तुम्हाला व्हिडिओ च्य शेवटी दिसेल.
10.41 मिनिटं : तुम्हाला आई आणि रुपेश दिसतील.. त्यांचे हाव भाव एकदम सहज आणि खरे आहेत )
Пікірлер: 69
Thank you so much...Khup वाट बघत होतो....
@prasadarolkar
Жыл бұрын
Thank you ❤
@urmilabagate1681
Жыл бұрын
@@prasadarolkar! I
विठ्ठल मंत्र दिला सद्गुरूंनी, विठ्ठल मंत्र दिला सद्गुरूंनी, केले आम्हाला धन्य जीवनी भरला नीज आनंद. सद्गुरु श्री वामनराव पै. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल सद्गुरु नाथ महाराज की जय.
अप्रतिम
केवळ आनंद ,आनंद....विठ्ठल आणि महेश काळे ...केवळ अप्रतिम अनुभव ...🥹🙏
महेश काळे सर सद्गुरु श्री वामनराव पै. यांनी आम्हा सर्व नामधारक गुरू बंधूंना विठ्ठल मंत्र देऊन उपकृत केले आहे. त्या विठ्ठल नाम घोषा साठी तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद धन्यवाद सर विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल सद्गुरु नाथ महाराज की जय.
Seriously I was wating for this video
धन्यवाद हा व्हिडिओ बघून धन्य झालो श्री महेश चे काळे यांच्या मधुर आवाजातील विठ्ठल नाद अजूनही कानात घुमतो
❤ हा अनुभव शब्दात व्यक्त करता येणार नाही पुन्हा पुन्हा घ्यावा हा अनुभव
@jyotivane1983
Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@prasadarolkar
Жыл бұрын
Yes
Samadhist🙏🙏
राम कृष्ण हरी ..... 👌👌👌
V
❤❤❤Sundar sir shatasha Naman .
2019 la mauli Mahesh kalencha abhangvani la asach bhakti may zalo hoto .... ya varshi aadlya divshi Shree Rahul Deshpande yanchi abhangvari anubhavli ... hi abhangavari rahun geli pudhchya veles nakki .... khup miss kel
@prasadarolkar
Жыл бұрын
❤
खूप खूप धन्यवाद.. कधी अन् कुठे झाला हा कार्यक्रम सांगितला तर खूप भारी वाटेल..🙏🚩
@prasadarolkar
Жыл бұрын
आषाढी एकादशी निमित्त मुंबई मध्ये झाला... Please read description for more details
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹 अप्रतिम भावपूर्ण
Thanku hya chotyashya sangitik safari baddal
@prasadarolkar
Жыл бұрын
I am glad you liked it... Jai Hari vitthal!
केवळ अप्रतीम!!!
खूपच छान ओम नम शिवाय
@prasadarolkar
Жыл бұрын
हर हर महादेव
WOW MAHESH DAA ABHISHEKI SIR
🙏🙏🙏🌹🌹🌹💞💞👍👍👌👌
Ramkrishnahari 🙏🙏
@prasadarolkar
Жыл бұрын
Ram Krishna Hari
Jay Jay Ram Krishna Hari. 🎉🎉🎉
@prasadarolkar
Жыл бұрын
Hari hari
WOW 2023 MALA LONAVLYAVARUN PANDHARPURCHI VAADI ZAALYASAARKHA ANUBHAV ZAALA ASE VATTA MI PANDHARPURAAT AAHE
@prasadarolkar
Жыл бұрын
धन्यवाद!!
WOW SECOND SONG
Mast❤
❤❤
Chan jai hari vitthal
@prasadarolkar
Жыл бұрын
❤
🚩🚩🚩 जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल!!!
@prasadarolkar
Жыл бұрын
जय हरी विठ्ठल
Superb 🙏🙏🌹🌹🙏🙏
Sundar ❤
@prasadarolkar
Жыл бұрын
Thank you ❤
JOSHI SIR
Thanks for quick flashback😍
@prasadarolkar
Жыл бұрын
Thanks 🙏
Very nice ekdum bhaktimay ❤
Thank you🙏🙏🙏🙏❤
@prasadarolkar
Жыл бұрын
You're welcome 😊
WOW MAHESH DAA 2019 5 YEARS AGO
@prasadarolkar
Жыл бұрын
This is from 2023...
❤❤❤
Wherevthis event happend
Aai ga... i missed it this yr.. and literally was sad to d death!... but u put this video.. was really wanted to see atleast few of the glimpses longer.... thanx a lot!.. my wish somewat fullfilled!.. very thankful to u!.. 🙏❤😢🙏 god bless u!....
@prasadarolkar
Жыл бұрын
Thanks Madhura. I m glad you liked it.. it was one of its kind experience..
@madhuradeshpande2121
Жыл бұрын
@@prasadarolkar yes!.. . This yrs' abhangwari is special!... every yr its beautiful!...
@prasadarolkar
Жыл бұрын
Thank you ❤
🙏🙏🙏🙏🙏
👌👌👌
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐💖💖💖💖
धन्यवाद🙏🙏
@prasadarolkar
Жыл бұрын
Thank you ❤
@prasadarolkar
Жыл бұрын
Thank you ❤
परत कधी आहे हा कार्यक्रम ?
@prasadarolkar
Жыл бұрын
Abhangwari next year asel may be.... But mahesh siranche karyakram hott astat
When and where was this
@prasadarolkar
Жыл бұрын
Details are mentioned in description... Mumbai after ashadi ekadashi
It's only hype...much better Marathi singer than him..personal opinion