अभंग : उदंड पाहिले उदंड ऐकिले। ऐसी चंद्रभागा ऐसी भीमातीर | संत तुकाराम महाराज | Sant Tukaram Abhang
Музыка
Title - Udand Pahile Udand Aikile
Singer - Mahesh Hiremath
Copyrights - Bhakti Vision Entertainment
नमस्कार,
भक्ती मराठी - या मराठी चॅनल वर आपले स्वागत आहे.
या चॅनल वरती श्री गणेशाचे, श्री विठ्ठलाचे, स्वामी समर्थांचे, महादेवाचे, दत्तगुरूंचे, देवीचे, श्री हनुमान व इतर मराठी भक्तिगीते, स्तोत्र, अभंग, कीर्तन, आरती, मंत्र या चॅनेल वरती प्रकाशित होतील..
भक्ती मराठी.. या चॅनेल ला नक्की subscribe करा🙏ही नम्र विनंती🙏
LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE
Пікірлер: 18
उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐसी चंद्रभागा ऐसे भिमा तीर ऐसा विटेवरी देव कोठे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर उदंड पाहिले..... ऐसे संतजन ऐसे हरीदास !!2!!!!2!! ऐसा नाम घोष सांगा कोठे ऐसी चंद्रभागा ऐसे भिमा तीर उदंड पाहिले.... तुका म्हणे आम्हा आनाथा कारणे !!2!!2 पंढरी निर्माण केली देवे ऐसी चंद्र्भागा ऐसे भिमा तीर उदंड पाहिले....
@anandnaik-hk8vn
7 ай бұрын
😢❤
राम कृष्ण हरी
एकदम सुंदर ❤
जय हरी
Jay hari Khup sundar chaal
Super 👍👍
जय हरी माऊली
Ram krishan haru
राम कृष्ण हरी 🙏🙏
Chan
2 vợ chồng hạnh phúc .Đúng là an cư mới lập nghiệp .Đúng rồi làm youtube không dễ ăn như mọi ngườ nghĩ. Chúc 2 em sức khỏe và thành công trong sự nghiệp.
@dattatraydoifode8881
10 ай бұрын
Konti language ahe
Chan...
नोटेशन देणे
Nicely sung , can you share the notations .
Konti chaal ahe hi
Gayakache nav parichay dya