Aata Kothe Dhave Man with lyrics | आता कोठे धावे मन | Pt. Bhimsen Joshi
Музыка
Aata Kothe Dhave Man with lyrics by Pt. Bhimsen Joshi from the album Jeevan Gane Pandit Bhimsen Joshi
Song Credits:
Song: Aata Kothe Dhave Man
Album: Jeevan Gane Pandit Bhimsen Joshi
Artist: Pt. Bhimsen Joshi
Music Director: Ram Pathak
Label- Saregama India Limited
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
For more updates Follow us on Facebook:
/ saregama
Follow us on Twitter:
/ saregamaglobal
Пікірлер: 256
जोपर्यंत जगात चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत हे गाणं चालणार आणि भिमसेन जोशी हे नाव अमर राहणार...................
पांडूरंगाचे अभंग आणि पंडितजींचा आवाज... साक्षात परमेश्वराचे दर्शन 🙏🏼
@vanitatakale5757
Жыл бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
आमचे ही आजोबा 1 च ओळ म्हणायचे... पण ते पर्वा आम्हाला सोडून गेले.. खरच माणूस गेल्यावर त्याची किंमत कळते.😭
@user-lj1lv6sk5c
4 ай бұрын
हो भावा माझे आजोबा 2023 मध्ये सोडुन गेले .
मन प्रसन्न होते...सर्व विसरून फक्त चरण दिसतात..विठू माऊली चे...
तुकोबांचे अभंग आणि पंडित भीमसेन जोशींचा आवाज म्हणजे सोन्याहून पिवळे ..
सकाळी सूर्योदय होत असतानी मंदिरावर हे अभंग चालू असायचे मन तृप्त होऊन जायचे 😊
साक्षात परमेश्वर तुम्हाला दर्शन देईल मन लाऊन ऐका 🙏 माऊली जय हरी
@sahilsalunkhe5431
2 жыл бұрын
होय, मी अनुभवले
@prakashahire514
2 жыл бұрын
अंतर्मनाचा ठाव घेणारी भजन.
@harekrishna_0108
8 ай бұрын
मला पण हेच म्हणायचे होते 🙏
काय तो आवाज काय ते संगीत . डोळे मिटून ऐकावे वाटते
जगद्गुरू संत श्री. तुकाराम महाराज माउलींच्या चरणी कोटी कोटी प्रणिपात.......!!💐💐💐💐💐💐💐 भारतरत्न पंडित श्री. भीमसेन जोशी जींना विनम्र अभिवादन.......!!
आमचे वडील हा अभंग गात आता , ते नाहीत, पण आठवण येते
@kunalmalave2443
3 жыл бұрын
Same conditions...😧😧
@ashishnarkar5295
2 жыл бұрын
🙏👌🌼🍀
@pramodwaliwandekar2982
2 жыл бұрын
@@ashishnarkar5295 àaà
@latashelar3833
2 жыл бұрын
@@ashishnarkar5295. To xX,d.xxC Czechs CDC's
@adviacharpuranik5275
2 жыл бұрын
@@pramodwaliwandekar2982 excellent
पंडित जी च्या रचना म्हणजे माईल स्टोन, भक्ति रसात डुंबून जाण्याची अद््भूत किमया, कोटी कोटी नमन पंडित जी जेथे असतील तेथे
तुकारामांनी लिहिल आणि तुम्ही गायलं, आमच्यावर केव्हढी ईश्वर कृपा, तुमच्या सारखे दैवत धरतीवर आले, आमचे भाव जागृत करण्यासाठी, राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
@SatishPatil-zf5hl
3 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@ramdasshamgire645
Жыл бұрын
Ram krishnaa hari
साक्षात विठू राया समोर उभा राहिला या अभगामुळे 🙏🙏🙏🙏🙏
संत शिरोमणी तुकाराम आणि पंडित जोशी दोघांना दंडवत !
हृदयाला भिडणारा अभंग आणि गायकी
@baburaomahajan8628
3 жыл бұрын
जय हरी
@sachinsatpute1310
3 жыл бұрын
4
@vijaychikte7602
3 жыл бұрын
@@baburaomahajan8628 ìjh
आता कोठे धावे मन । तुझे चरण देखिलिया ।।१।। भाग गेला सीण गेला । अवघा जाला आनंद ।।२।। प्रेमरसे बैसली मिठी । आवडी लाठी मुखाशी ।।३।। तुका म्हणे आम्हा जोगे । विठ्ठला घोगें खरे माप ।।४।। । रचनाकार : संत तुकाराम । संगीतकार : राम फाटक । गायक : पं. भीमसेन जोशी ।
🚩🙏 मन प्रसन्न झाले किती गोड आवाज आहे 🙏🚩
स्वर भास्कर पंडित भीमसेन जोशी यांचे अभंग केल्यावर साक्षात पांडुरंगाचे दर्शन झाल्याचा भास होतो
अद्भुत रचना। जय हो संत तुकाराम महाराज जी कि जय पांडुरंगा प्रभु की जय हो विट्टल प्रभु की
@Anant0909
3 жыл бұрын
जी वे भगवान श्रीकृष्ण के ही अवतार है । 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय श्रीकृष्ण जय श्रीपांडुरंग । 🙏🏻🙏🏻🙏🏻
@mohanprabhu1065
3 жыл бұрын
Qqw
@rambhaumathe5795
2 жыл бұрын
राम्भाऊ
@ghanshyamsakharkar7461
Жыл бұрын
विठ्ठल
अभंग उत्तम आहे.. अर्थ आणि चाल.. पं. भीमसेन जोशी... वाह वा...
सुंदर रचना केली मन शांत होत गाण आईकुन
ॐ नमो भगवते वासुदेवाय ❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❤️🙏
जगद्गुरू तुकाराम महाराज की जय
परमेश्वरावरच प्रेम करावे, रामकृष्ण हरी
हा अभंग भुप रागातील आहे मंत्रमुग्ध करणारा अभंग रामकृष्ण हरी
जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज की जय 🙏🙏👏🙌
इतकं निर्मळ आवाज आणि भावपूर्ण गायन आहे जणू श्री विठ्ठल चरण साक्षात पुढ्यात आहेत...🙏🌺
I don't know a single word of Marathi language. But I enjoy this melodious song by Bharat Ratna Pandit Bhimsen Joshiji daily. I get lots of peace of mind while listening this devotional song.🙏🙏🙏🙏
या अभांगाने साक्षात माझ्या डोळ्यात अश्रु आणि डोळ्यापुढे पांडुरंग परमात्मा उभा राहतो
अप्रतिम शब्दरचना आणि धारदार स्वर ऐकतांना थकवा, कामाचा प्रचंड तान कुठे कसा निघुन गेला कळलंच नाही....
The only Indian classical vocalist having the capacity to enable us to be one with the Divine.
@mahadevbhosale3754
2 жыл бұрын
Marvalas.
@mahadevstatus963
4 ай бұрын
Which raag is this
आपल्या गायनास तोड नाही मन अगदी भारावुन जात असे वाटते की ऐकतच राहावे आम्ही आपले सदैव ऋणी राहु । जय जय राम कृष्ण हारी .
पंडितजींचा आवाज म्हणजे प्रत्येक अभंगाला आभाळाची गवसणी घालणारा
हे अभंग ऐकल्या नंतर अस वाटते ज्यांचा मन कठोर असेल हे अभंग ऐकल्या वर ते कठोर नाही राहतील.
आभारी आहे.. मनात आले आणि हा अभंग मिळाला.....
@umeshshejole6651
3 жыл бұрын
अप्रतिम अभंग व अप्रतिम आवाज
@abhijitpharande9967
2 жыл бұрын
Jay Jay Ram Krishna Hari
@sudhirparab1259
2 жыл бұрын
Maza hi asach zhal. Tyachich Krupa
प्रेम रसे बैसली मिठी आवडी लाठी मुखाशी ||
@mohanpatil7778
3 жыл бұрын
Meaning Please
@nathajihajare479
3 жыл бұрын
पांडुरंगाशीवायमनशांतहोतनाय
गाण्याचे सामर्थ्य इतके आहे की बालपणीचे शालेय जीवन आठवू लागले..!
अप्रतिम खूपच सुंदर❤❤
❤❤❤❤mn pr control krke hi kuch hasil kr skte h hm ..mn to bhot chahega. Pr iswar ichcha bhi koi h jo hme wastav ka gyan karati
तुकोबांचा हा अभंग व त्याला पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजाची मिळालेली झालर म्हणजे दुग्ध शर्करा योग
खूप छान गायन केले आहे पंडितजी हे एक संगीत पर्व होते.
Super bhajan with lyrics n pt.Bhimsen joshiji's voice
Purely honest life Pt. Bhimsen Joshi ji Great Bhakti geet
@dattatraychavan4459
4 жыл бұрын
Fftrggr r. r. t Mt
संत तुकाराम महाराज यांचा हा अभंग आणि पंडित भीमसेन जोशी यांचे भावार्थ गायन म्हणजे सुरेल मिलापच
लाजवाब
अप्रतिम गायन, मन तृप्त झाले .❤❤
पंडितजींचे स्वर अभंगाचा गोडवा कितीं तरीं पटीने वाढवतो, स्वर्गसुख लाभल्याचा आनंद येतो. 🙏
खूप गोड आनंद अनुभवला
अलौकिक त्रिवेणी संगम, गायक, संत तुकाराम महाराज आणि संगीताची गोडी सर्व काही अविट।
भावनेतून हृदय स्पर्शी आनंदाश्रु नीर्मीती
So meaningful has anyone understood.i pay my gratitude to sant tukaram.just reality.be happy.
जय श्री गणेशाय नमः
खूपच सुंदर अभंग आणि सुंदरच गायन.!!!
भगवंताच्या भजनात व भक्तीत अलोकिक शक्ती व आनंद आहे.. आपण धन्य आहोत की आपल्याला हा वारसा लाभला....जय हरी
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐।।जय श्रीहरी परब्रह्म।।💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Mn truly karnare abhang ahe
खुप खुप छान आहे अभंग
Ish charan ki yad agar ae to e gana sune aur mn ko alhadit anandit kare shri prbhu ki kripa xb pr bnk rhe
That Abhagas are my life🙏
Everyday I listen this abhang..... ramkrishnahari.!!!! Just Chant Vitthal Vitthal.....u definitely get Vitthal n u become Vitthal without any doubt said Tukaram in this abhang......so many saint had experience of this....!!! Mind cannot flow anywhere when I saw you Vitthal....!!!
@user-me6lh5og9c
4 жыл бұрын
Ram Krishna Govind ❤️🤗🕉️🔱🚩💓📿
@Paplate_73_
3 жыл бұрын
👍
Khoopech chhan abhang.
माझ्या भाची ने गायले आज तर आठवण आली त्या दिवस पासून दरोरोज एकतो
Ata kothe ghyve man ata kothe ghyve man tujhe charan dekhli liya Prem ras baithili mithi Prem ras baithili mithi ata kothe ghyave man aata aaaaa.tujhe charan dekhi liya tujhe charan dekhi liya.👍🙏
@raaga1994
2 жыл бұрын
Ata kothe DHAAVE man
Great bakthi keertan sung by a great Baktha & sangeeth samrat, transports us to Supreme. Hare Vittala Hare Vittala
@omjadhav1245
2 жыл бұрын
अप्रतिम आवाज आहे खुप छान
खुप खुप सुंदर अभंग
Ek sundar abhang sur pani ki tarah bahte hain samundra mein samane k liye swas par niyantran karne ki gajab ata kothe ghywa man Prem ras baithili mithi ata kothe ghyve man. Tujhe charan dekhli.🙏🙏❤️❤️
@myselfyuvi
11 ай бұрын
Aata kothe DHAAVE man ✌️
लहान पणी आजोबा रेडिओ वर ऐकायचे. खुप बोरिंग वाटायचं. पण आता खुप आठवण येते त्यांची पण आणि गाण्याची.
Tukaram maharaj great.saint in maharashtra . 🚩🚩🙏🙏🙏🙏🚩🚩
Ram Krishna Hari.🙏🌸🌸
Hari शरनम❤
Khup chan👌👌👍👍
Aatha kote dhavae manu, aapki sundar voice bee listen sae
Radhe Radhe
Only the God voice..
खूप छान
Ram Krishna hari
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🌿🌹🙏🕉🙏🌹🌿
जय जय विठोबा रखुमाई.. विठ्ठल रखुमाई..🙏
जय हरी विठ्ठल
🙏🙏💐💐khupach Sundr
I do not know whether I can find words in the dictionary to praise Joshiji
@akshaytank3809
3 жыл бұрын
When i listen this song i feel pease..
Addicted. Truly divine❤️❤️❤️❤️
@pralhadpawar655
Жыл бұрын
जय हरी
Lahaanpanachi aathvan zhaali❤
जयहरि विठ्ठल
This album is the first piece of recorded music (LP record) I listened to when I was about 5 years old. Even four decades later, its ingrained in memory.
जय श्री हरी नारायणा महादेवा
Really Addicted...💯🌎❤
Kai mahit lokana anga halavnaari gaani aaikaila avdtat hey aaikun paha mhnav
Jivanat aplyala kay haw ahe he ya gita madhun klte
@beyondbook6411
Жыл бұрын
🙏👍
Bharat rattan par public kya comments kare bus lakhon salam.❤️
जय श्री हरी नारायणा महादेव
माझे वडील असच म्हणायचे पण नाहीत आता phkt त्यांना आठवत राहायचं या अभंगातून आणि दोल्यातल पाणी गाळत राहायचं....
किती सात्विक भाव आणि शब्द. उत्तम गायला आहे हा अभंग. असाच सौंदर्य विचार मूर्तीचे डोळे बनविणाऱ्यास असता तर या यु ट्यूब व्हिडिओ कव्हर वरच्या मूर्तीनी पण मंत्रमुग्ध होण्यास मदत झाली असती
@hiralalekhande846
2 жыл бұрын
मन प्रसन्न होते
Simply wonderful
परत या...... ❤
आण्णां चे गाणे कधी संपवु चवाटत नाही अक्षर शा....गंधर्व गायन..🙏👌
Khup Chan Aahe pan Ha raag konta aahe plz sanga.
देवाचा आवाज
Panditji great voice ❤
Uttam sunder alaukik Anupam utkrisht sunder Anupam