याज साठी केला होता अट्टाहास I Yaajsathi Kela Hota Attahaas I Sant Tukaram Maharaj Palkhi Special

Музыка

T-Series Bhakti Marathi Presents याज साठी केला होता अट्टाहास I Yaajsathi Kela Hota Attahaas I Sant Tukaram Maharaj Palkhi Special by Pt. Bhimsen Joshi
Song Details:
SONG: YAAJSATHI KELA HOTA ATTAHAAS
ALBUM: SANT TUKARAM RACHIT TUKA JHALASE KALSU
SINGER: PT. BHIMSEN JOSHI
MUSIC: SHRINIVAS KHALE
LYRICS: SANT TUKARAM
MUSIC LABEL: T-SERIES
----------------------------------------
FOR LATEST UPDATES:
----------------------------------------
SUBSCRIBE US Here: bit.ly/TSeries-BhaktiMarathi
Enjoy & stay connected with us!!
"If you like the Video, Don't forget to Share and leave your comments"
Visit Our Channel For More Videos: / tseriesbhaktimarathi

Пікірлер: 428

  • @KrishnaKaliNarsimha
    @KrishnaKaliNarsimha2 жыл бұрын

    *याचसाठी केला होता अट्टाहास...शेवटचा दिवस गोड व्हावा....मृत्यु सुंदर,सुखद व्हावा..कारण साधारणतया मृत्यु म्हणजे हजारो विंचु एकाच वेळेस दंश करावेत अशी वेदना होणे...सुक्ष्म शरीर स्थुल शरीरापासुन वेगळे होतांना..!!!मृत्यु म्हणजे जीवाला कर्मानुसार देवदुत वा यमदुत न्यायला यायची वेळ.म्हणुन संत तुकाराम महाराज सांगतात की जो सदासर्वदा हरिचे भजन करतो...निरपेक्ष भक्ति करतो त्याला देव आपल्या चरणी स्थान देतो.हरिभक्ति,हरिभजन,जप,हरिकथा हेच वास्तविक सार आहे...बाकी संसार-भोग असार अन् जन्ममृत्युच्या जगात खेचणारा...नाना योनीत भरकटायला सोडणारा...घोर अंधःकारात ढकलणारा.तुम्ही कोणता मार्ग निवडता त्याला तुमची इच्छा मुक्त आहे...अन् परिणामाला तुम्हीच जबाबदार.रामकृष्णहरी।।*

  • @kishorbhoite4906

    @kishorbhoite4906

    Жыл бұрын

    Nice sir

  • @swatisutar1633

    @swatisutar1633

    Жыл бұрын

    सुंदर..... खूप सुंदर

  • @satishingale3002

    @satishingale3002

    Жыл бұрын

    Mo

  • @aabasahebgambhire9122

    @aabasahebgambhire9122

    Жыл бұрын

    सत्य

  • @aabasahebgambhire9122

    @aabasahebgambhire9122

    Жыл бұрын

    सत्य

  • @bhagyashreepalaskar8080
    @bhagyashreepalaskar8080 Жыл бұрын

    असा आवाज असे अभंग पुन्हा होणे नाही मी तर फार रडते पंडितजींचे अभंग ऐकून साक्षात परमात्म्याची अनुभूती होते... पंडित भीमसेन जोशी नक्कीच सामान्य नव्हते हे नक्की....त्यांच्या अभंगाची कुणी कितीही कॉपी केली तरी ti feeling येणार नाही never.....❤

  • @sunitaadhav2913

    @sunitaadhav2913

    7 ай бұрын

  • @amarkurne4160

    @amarkurne4160

    5 ай бұрын

  • @harshitatejusister5238

    @harshitatejusister5238

    3 ай бұрын

    👌✔️😂

  • @dattarathod4463

    @dattarathod4463

    3 ай бұрын

    100% khar ahe

  • @Kirtenggg1997

    @Kirtenggg1997

    3 ай бұрын

    Yes

  • @prashanthalsangi8378
    @prashanthalsangi83782 жыл бұрын

    याजसाठी केला होता अट्‍टहास । शेवटचा दिस गोड व्हावा ॥१॥ आता निश्चितीनें पावलों विसांवा । खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥२॥ कवतुक वाटे जालिया वेचाचें । नांव मंगळाचे तेणें गुणें ॥३॥ तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी । आतां दिवस चारी खेळीमेळी ॥४॥

  • @kiranredekar8598

    @kiranredekar8598

    Жыл бұрын

    🙏

  • @yogeshkadu9767

    @yogeshkadu9767

    Жыл бұрын

    Mstt

  • @ashokkudu766

    @ashokkudu766

    Жыл бұрын

    अप्रतिम अभंग

  • @vivekraokar7771

    @vivekraokar7771

    Жыл бұрын

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ravindrasiddheshwar4577

    @ravindrasiddheshwar4577

    Жыл бұрын

    Bhagwan mil gaye, nishabda,

  • @satishshende7132
    @satishshende7132 Жыл бұрын

    भीमसेनजी म्हणजे गायन कलेचे विश्व विद्यापीठ इतका मधूर स्वर , अतुलनीय 👍🙏

  • @vinayakkhadse9125

    @vinayakkhadse9125

    5 ай бұрын

    खरच आहे त्यांच्या प्रशसे साठी शब्दच सापडत नाही

  • @kiranpawar3369
    @kiranpawar3369 Жыл бұрын

    याज साठी केला होता अट्टाहास शेवटचा दिस गोड व्हावा वा काय रचना आहे आपण फक्त नमन करु शकतो तुकाराम महाराज की जय

  • @adityabhavsar2765

    @adityabhavsar2765

    Жыл бұрын

    महान संत तुकाराम महाराजांनी अवघड तत्वज्ञान सोप्या शब्दात मांडले आणी पंडीजींनी अवघड असे शास्रीय संगीत जनतेला सुलभ करुन दिले

  • @lokeshahire346
    @lokeshahire346 Жыл бұрын

    काय सुंदर अभंगरचना आहे ,जगद्गुरू तुकोबारायांची, आणि स्वरसम्राट पं भीमसेनजी जोशी यांचा सुमधुर रसाळ वाणीतून ऐकणे म्हणजे असा योग येणं हे परमभाग्य म्हणावं लागेल. रामकृष्ण हरी🥰🙏🙏

  • @anu2udu
    @anu2udu2 жыл бұрын

    जेंव्हा आपण “ भगवंताने आपल्याला सतत कसे सांभाळले आहे? “ ह्या मुद्द्यावर् मनन, चिंतन केले तर लक्षांत येते की आपल्याला अगदी गर्भात् होतो तेंव्हापासून भगवंतानेच सतत आईच्या मायेने व वडिलांच्या कठोर मुखवट्यामागे असणाऱ्या प्रेमाने आपल्याला सतत सांभाळले आहे. जी कांही संकटे आली ती आपल्याला कांही शिकवून गेली , तसेच आपले प्रारब्धाचे भोग संपविण्या साठीच आलेली होती. ह्या चिंतनामुळे मनामधे भगवंताची भेट व्हावी हा ध्यास निर्माण होतो. मग त्यासाठी संतांनी सांगितलेला नामस्मरणाचा उपाय आपण अंगिकारतो. देहाचे क्षणभंगुरत्व कळते व प्रत्येक क्षण नामस्मरण करणे हाच उपाय मनाला पटतो अर्थात शेवटी नामस्मरण करणे हाच मनाचा छंद होतो. आपण भगवद्‍भक्ती करू लागतो. ह्याचाच परिणाम म्हणजे अशा भक्ताच्या हृदयात सतत भगवंताचेच चिंतन होऊ लागते. असा भकत, वाणीने नामस्मरण करत असतानाच , आपली सर्व कामॆ भगवंताचीच पूजा ह्या भावनेने करू लागतो. त्याची धारणा बनते की भगवंतच आपल्याकडूनच सर्वकांही कार्य करून घेत आहे .

  • @mugutraoshinde9070

    @mugutraoshinde9070

    2 жыл бұрын

    सुंदर

  • @sukeshinipillay9697

    @sukeshinipillay9697

    2 жыл бұрын

    Khup sundar

  • @kailasrevgade4729

    @kailasrevgade4729

    2 жыл бұрын

    माऊली एक नंबर लेखन

  • @sandipgaware6279

    @sandipgaware6279

    Жыл бұрын

    किती छान विचार खुप सुंदर माऊली

  • @nandumalipatil680

    @nandumalipatil680

    Жыл бұрын

    👍खूप छान प्रतिक्रिया सर

  • @rameshborde8855
    @rameshborde88552 жыл бұрын

    तुकाराम महाराजानी सांगितलेले उभ्या आयुष्याचे सार.।।।

  • @anantparanjpe250
    @anantparanjpe250 Жыл бұрын

    भीमसेनजी म्हणजे खरे भारतरत्न! त्यांना हा पुरस्कार मिळाल्यामुळे भारतरत्न या पुरस्काराचा सन्मान झाला आहे. कारण सर्व साधारणपणे पुरस्काराने व्यक्ती गौरविली जाते, पण काही व्यक्ती इतक्या असामान्य असतात की त्यांना तो पुरस्कार दिला जातो, तेव्हा त्या पुरस्काराचा गौरव होतो. भीमसेनजी अशा असामान्य व्यक्तींपैकी एक होते.

  • @rajanissuryawanshi9345
    @rajanissuryawanshi9345 Жыл бұрын

    तुकयाचे साधे सोपे तत्वज्ञान, भिमसेनांचा भक्तीने ओतप्रोत आवाज!! मराठी माणसाला मिळालेला पांडुरंगाचा अनमोल आशिर्वादच जणु!! स्वर्गिम आनंद मिळतो.

  • @kirangurav6187

    @kirangurav6187

    Жыл бұрын

    👌👌

  • @rajdattadhavde1477

    @rajdattadhavde1477

    8 ай бұрын

    तुक्या म्हणजे काय हो ? तुम्ही संत तुकाराम म्हणू शकत नाही काय ? पुन्हा हि घोडचूक मारू नका

  • @user-xy5xp5um3o

    @user-xy5xp5um3o

    7 ай бұрын

    JAGADGURU SANT TUKARAM MAHARAJ MHANA🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 KALYUGAT ATAPARYANT SADEHI VAIKUNTHI TECH GELET TE SWATAH BHAGVADSWARUP AAHET. JAI VAIKUNTH JAI GOLOK VRINDAVAN.

  • @amarkurne4160

    @amarkurne4160

    5 ай бұрын

  • @mandlikpr1189

    @mandlikpr1189

    14 күн бұрын

    Tu KY maharaja peksha Motha Nahi dnyanane ani vayane tyamule ase bolu nahi

  • @satishshende7132
    @satishshende7132 Жыл бұрын

    तुकोबराया आपणास श्री साष्टांग दंडवत 🙏 मज पामराला काय थोरपण. तुकोबा राय तूम्ही अभाळा इतके थोर. शब्द पडे अपुरे आपले गुण गाता...🙏 माझा हर एक श्वास भगवंता तुझ्या सत्तेने ..

  • @Wach_Comedy
    @Wach_Comedy2 жыл бұрын

    एक एक शब्दाचा अर्थ समजून गीत ऐकल्यावर अंगावर रोमांच उभे राहतात , खरंच अप्रतिम

  • @Wach_Comedy

    @Wach_Comedy

    2 жыл бұрын

    गीत नाही अभंग

  • @MauliMote2483
    @MauliMote248318 күн бұрын

    काय तो अभंग आणि काय तो आवाज... अवर्णनीय

  • @gopalwhag1658
    @gopalwhag16582 жыл бұрын

    अशांत मन शांत करणारा जगद्गुरू तुकोबारायांचा अभंग, आणि पं.भीमसेन जोशीचां अवीट स्वर्गीय सुखाची अनुभूती देणारा आवाज

  • @sadanandkarambalkar738
    @sadanandkarambalkar7382 жыл бұрын

    🎶🎹नादखूळा आवाज 🎤भारत रत्न पुरस्कार सन्मानित प. भिमसेन जोशी 💖🎧🎧 या सुमधुर आवाजाला *नतमस्तक*🎤🙏🙏🧡

  • @anjalilomte3308
    @anjalilomte33089 ай бұрын

    पंडितजी आपण खरच खूप खूप महान आहात, मला तर आपले सूर कानी पडले की जगाचा ही विसर पडतो..🙏🙏

  • @amarkurne4160

    @amarkurne4160

    5 ай бұрын

  • @vitthalekade3777
    @vitthalekade3777 Жыл бұрын

    संत तुकाराम महाराजांना माझा नमस्कार 🙏🙏 त्यांच्या हृदयातून निघालेल्या अमृता सारखे हे शब्द हा अभंग हा गाईला भीमसेन जोशी यांनी भीमसेन जोशीं यां ची तपश्चर्या म्हणून ते भारतरत्न झाले . 🙏🙏 तुम्हारे भीतर बैठे परमात्मा को मेरा प्रणाम 🙏🙏🙏 ए अद्भुत वचन है ओशो के. 🙏🙏🙏

  • @devunde6232
    @devunde6232 Жыл бұрын

    पंडितजींचा आवाज म्हणजे आत्म्याच परमात्म्या सोबत मिलन 🙏

  • @sudampawar6147

    @sudampawar6147

    7 ай бұрын

    काय सुंदर कल्पना आहे ,?मृत्युही सुंदर व्हावा.

  • @maddys1084
    @maddys108411 ай бұрын

    इयत्ता तिसरी पासून पहाटेच्या प्रहरी रोज आजोबांच्या रेडिओ तून हे शाळेला जायच्या अगोदर सुमधुर गीत ऐकायला मिळायच , तेव्हा पासून ते आत्तापर्यंत ह्या अभंगाच अभिनव वेड आहे 😍😌

  • @vaibhavdervankar2269
    @vaibhavdervankar22692 жыл бұрын

    जणु स्वर्गीय सहर,स्वर,अभंगवाणी,अर्थ परिपुर्ण,पंडित जी चा गायन, अप्रतिम

  • @Malhar_21
    @Malhar_2121 күн бұрын

    परमेश्वराचे किती आभार मानू काय आवाज़ाची जादू आहे मन जागेवर थांबत चे नाही तल्लीन होऊन जाते 🎉🎉

  • @nagrajgaming2678
    @nagrajgaming267829 күн бұрын

    अत्यंत मधुर आणि व्याकरण दृष्टीने अत्यंत शुद्ध उच्चार ऐकून आनंद झाला. ... श्री ज्ञानोबा माऊली जनार्दन स्वामी बेदरकर महाराज वडवणी जिल्हा बीड. श्री संत जनार्दन स्वामी बेदरकर महाराज वारकरी सांप्रदायिक दिंडी मंडळ अध्यक्ष वडवणी तालुका वडवणी जिल्हा बीड ., या वर्षी दिंडीचे वर्षं ७१ वे चालू आहे . श्री क्षेत्र वडवणी ते श्री क्षेत्र पंढरपूर श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाची ओढ लागली आहे. .....

  • @patilvilas5417
    @patilvilas5417 Жыл бұрын

    अर्थपूर्ण शब्दांना ,सुमधुर आवाजाची जोड मिळाली,आणि ही कर्णमधुर,श्रवणीय रचना जन्माला आली.....

  • @sandhyakarmarkar2680
    @sandhyakarmarkar268010 күн бұрын

    स्वरांची आणि शब्दांची गुंफण आणि दोन्हींचा सुरेल मेळ फारच वेगळा,न संपणारा आनंद देऊन जातो.

  • @Avinashwaghode
    @Avinashwaghode2 жыл бұрын

    एका एका शब्दात 🎧🎶 समुद्रा एवढे सुख ✔️

  • @sukhdeopradhan9545
    @sukhdeopradhan95452 жыл бұрын

    शब्द स्वरांनी नटविणारा आणि सुरांनी नटवीणारा दोघेही अप्रतिम अतुलनीय च

  • @beyondbook6411
    @beyondbook6411 Жыл бұрын

    अहहा आवाज कान तृप्त झाली ..... I have no words to say thanx... Live ऐकणाऱ्यना काय feel झालं असेल.... माझे आई गाते हा अभंग.....

  • @user-hn8qo7cr7d
    @user-hn8qo7cr7d15 күн бұрын

    अतिशय सुंदर आवाजात हा अभंग ऐकायला मिळाला मन तृप्त झाले. केतकी, प्रत्यक्ष शूटिंग द्वारे पाहायला मिळाली छानच

  • @vasuwankhede3354
    @vasuwankhede3354Ай бұрын

    आयुष्यातील शेवटचे दिवस चांगले जावेत, अंतकाळी ईश्वराच्या चिंतनात काळ सुखाने जावा यासाठीच सर्व खटाटोप केला होता. १. आता निश्चयाने मी निष्काळजी होऊन विश्रांतीचे सुख घेत आहे. या पुढे तृष्णेचि धावाधाव होणार नाही. २. त्या श्रीहरीच्या नामस्मरणात व चिंतनात आतापर्यंत आयुष्य खर्च झाले याचेच मोठे कवतुक वाटते श्रीहरीच्या मंगल नामस्मरणाचाच हा गुण आहे. ३. तुकाराम महाराज म्हणतात, आता मी मुक्ती हीच नवरी स्वीकारून तिच्याशी लग्न केले आहे. आता यापुढेचे चार दिवस, उरलेले थोडे दिवस मी तिच्याशी क्रीडा करण्यात घालवणार आहे. ४.

  • @gulabraotarale1996
    @gulabraotarale19962 жыл бұрын

    खुपच सुन्दर 👍 खुपच सुन्दर ☝️🚩👍👍👏👏👏 मनःपूर्वक अभिनंदन माऊली जय हरी महाराज सादर प्रणाम जगाच्या कल्याणा संताच्या विभुति ! जय हो * माऊली जय हरी 💕🙏💕🙏💕🙏💕

  • @sandeshpanmand1855
    @sandeshpanmand18552 жыл бұрын

    🙏👌जय जय श्री श्री श्रीरखुमाई माता आणि जय जय श्री श्री श्रीविठोबा भगवान👌👌जय जय श्री श्री संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर माऊली👌👌जय जय श्री श्री जगद्गुरु संतश्रेष्ठ श्रीतुकाराम महाराज👌🙏 🙏👌सर्व संतांचे अभंग अतिशय सुंदर आहेत आणि तेवढ्याच सुंदर आवाजात ते गायले आहेत.👌🙏

  • @pravinjangam2823
    @pravinjangam2823 Жыл бұрын

    दैवी कृपा दुसरे शब्दच नाहीत पंडित जी साठी

  • @pralhadpatkar9535
    @pralhadpatkar9535 Жыл бұрын

    प्रल्हाद पाटकर जय श्री कृष्ण संत तुकाराम महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम त्यांनी उपदेश दिलेला आहे आयुष्य खूप सुंदर आहे त्याला अधिक सुंदर बनवा राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल

  • @prakashkulkarni6329
    @prakashkulkarni6329 Жыл бұрын

    काय आवाज, काय शब्द, काय भाव ❤

  • @appasahebshelke4821
    @appasahebshelke48212 жыл бұрын

    स्वर्गीय आनंद मिळतो 🙏

  • @mahendrabhoir216
    @mahendrabhoir21622 күн бұрын

    Pandit bhimsen joshi म्हणजे ईश्वरीय अंश

  • @aabasahebgambhire9122
    @aabasahebgambhire9122 Жыл бұрын

    लिहणया साठि शब्द सुचत नाही जय तुकोबा राय जय भिमसेन जोशी

  • @avdhutahirrao515
    @avdhutahirrao515 Жыл бұрын

    भजन सम्राट पंडित भीमसेन जोशी जी अतिशय उत्तम गायन मंत्रमुग्ध करणारे गायन जय हो सनातन धर्म की 🚩🚩🚩

  • @shidhupandhare477
    @shidhupandhare4774 ай бұрын

    तुकाराम महाराज बीज निमित्त भीमसेन जोशी यांचे अभंग ऐकून माझे माझे डोळे आनंदाश्रू भारावून येतात तरी मी भीमसेन जोशी यांची भारतरत्न पुरस्कारामुळे अभिनंदन करीत आहे असा क्षण पुन्हा येणार येणार नाही

  • @vijaychavan4535
    @vijaychavan45357 ай бұрын

    भिमसेनजी जोशी म्हणजे महाराष्ट्रातील अनमोल स्वर गंधर्व.

  • @SuvarnaTathe-nu9pz
    @SuvarnaTathe-nu9pz Жыл бұрын

    खूप छान वाटत . हा अभंग मनाच्या फार जवळ आहे.

  • @amarkurne4160

    @amarkurne4160

    5 ай бұрын

  • @eknathpuri4527
    @eknathpuri45272 жыл бұрын

    खूप सुंदर अभंग...प्रत्येक शब्दात अर्थ आहे😀😀

  • @rajendranirmale5454
    @rajendranirmale545410 ай бұрын

    खूप छान हा अभंग आहे श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत इतकं महान पृथ्वीवर कुणीच नाही

  • @ravipatil7128
    @ravipatil71282 жыл бұрын

    मी दररोज सकाळी उठल्यावर ऐकतो

  • @bhaskarankushsir2041
    @bhaskarankushsir20418 ай бұрын

    खरंच पंडितजीचा आवाजातील अभंग ऐकून मन तृप्त होतं व दिवसभर मनात तेच गुणगुणत राहतो

  • @rajeshmahajan3616
    @rajeshmahajan36162 жыл бұрын

    Pandit bheemsen joshi, tukaram maharaj 🙏🙏 pranam

  • @user-tl9dw4zs2i
    @user-tl9dw4zs2i Жыл бұрын

    ज्ञानदेव तुकाराम

  • @sandipwandale3077
    @sandipwandale3077 Жыл бұрын

    मनाला मोहून टाकणारा आवाज

  • @sunitakumbhar5113
    @sunitakumbhar5113 Жыл бұрын

    मन कसं फरेश होतं।आणि मन तल्लीन होऊन जाते🙏🏼

  • @mangalpatil1529
    @mangalpatil15292 жыл бұрын

    जीवनाचे सार सांगणारा अभंग आणि पंडित भिमासेनाजींचा कर्णमधुर आवाज । अप्रतिम

  • @dilipnikam3515
    @dilipnikam3515 Жыл бұрын

    किती गोड आणि मधुर आवाज...

  • @sominathharak1120
    @sominathharak1120 Жыл бұрын

    गुरु भरुन ‌पावलो गुरु ‌आपणास मानाचा मुजरा व आवाज ऐकू येने त्या ला भाग्य लागतं आणि ते मिळाले अभिनंदन 🙏🙏💐🌺🍁💐🌺🌹🙏🙏

  • @satishmunde0001
    @satishmunde0001 Жыл бұрын

    outstanding Jay jay ram krishna hari🙏🙏🚩

  • @kumarpalve9540
    @kumarpalve9540 Жыл бұрын

    एकच शब्द ,विठाई चरणी लीन ,🌺🙏

  • @subhashrane6830
    @subhashrane6830 Жыл бұрын

    माऊलीचे मंतमुग्ध करणारा अभंग

  • @mahendrabhoir216
    @mahendrabhoir21622 күн бұрын

    साक्षात ईश्वर त्यांचे गायन एकचित्तने ऐकत असणार

  • @ashutoshjoshi2977
    @ashutoshjoshi297718 күн бұрын

    सगळ्यांनी भीमसेन जी यांचं कौतुक केलं आहे, ते योग्यच आहे. 😊 त्याबरोबरच संगीतकार श्रीनिवास खळे उर्फ खळेकाका यांचं नावही घ्यायला पाहिजे. भीमसेन जी यांच्या अभंग गायनाची सुरुवातच खळे काकांनी करवून दिली होती.❤ ❤❤

  • @itsjayb2706
    @itsjayb27067 ай бұрын

    ❤SSD❤

  • @parmeshwarlatake6136
    @parmeshwarlatake61362 жыл бұрын

    आता दिवस चारी खेळीमेळी खुप छान रचना🙏🙏

  • @punjajipatil100
    @punjajipatil100 Жыл бұрын

    धन्य तुकोबा सर्मथ जेणे केला हा पुरुषार्थ .

  • @purnimashrivastava2942
    @purnimashrivastava2942 Жыл бұрын

    Anpkcchhh shuchir dakchh udasino gatvythah sarvaarambh parityagi ye bhakto te me priyah

  • @mahendrawadkar8193
    @mahendrawadkar81932 жыл бұрын

    खुप छान तुकाराम महाराजांना माझे कोटी कोटीप्रनाम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kanchiparmar1276
    @kanchiparmar127611 ай бұрын

    Apratim melody. Since four days l have listed to your sweet voice for at least forty to 50 times. I want to listen for your other songs also, but unable to search them. Kindly send the link. Suntay suntay man such much man rammay ho gaya

  • @laxmanbharambe7205
    @laxmanbharambe72052 жыл бұрын

    खरोखरच भीम- सेन शिरसाष्टांग नमस्कार

  • @pradeep2657
    @pradeep2657 Жыл бұрын

    श्री स्वामी समर्थ 🌷🌺🙏🏽🙏🏽

  • @anilsatardekar5390
    @anilsatardekar53908 ай бұрын

    Ati sundar rachana,ati sundar Gayan❤️😊🙏👏👏

  • @balajibhoyar1260
    @balajibhoyar1260 Жыл бұрын

    🔱⚜️🚩🌹असा आवाज म्हणजे पांडुरंग चे अनंत उपकार 🔱⚜️🚩🌹

  • @KalyanLimkar

    @KalyanLimkar

    Жыл бұрын

    😅😅😅😅😅😅😅p

  • @KalyanLimkar

    @KalyanLimkar

    Жыл бұрын

    😊

  • @RakeshWalavalkar-ho8nh
    @RakeshWalavalkar-ho8nhАй бұрын

    पडीत भीमसेन जोशी आपण खूप महान आहात आपला आवज म्हणजे अमृताहून गोड अभंग खूप सुंदर आहे जीवन काय आहे ते समजते ❤❤

  • @rameshgholave8053
    @rameshgholave80532 жыл бұрын

    स्वर, अभंगाचे शब्द, संगीत अप्रतिम. जणू जाणवते अमृताची गोडी

  • @vishwasjoshi9787
    @vishwasjoshi9787 Жыл бұрын

    Sarswatiputra Bhimsen Joshi ki jay

  • @chandazore9638
    @chandazore9638 Жыл бұрын

    खूप छान... धन्यवाद

  • @tukaramlotake9948
    @tukaramlotake99483 жыл бұрын

    ।। तुकाराम गोड तुकाराम ।।

  • @ravidhole8994
    @ravidhole89946 ай бұрын

    🎉🎉🎉chara a , tukaram maharaj key jai , jai gurudeo . 🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @user-te2yl5op4y
    @user-te2yl5op4y25 күн бұрын

    🙏🙏राम कृष्ण हरि माऊली🌹🌹 खुप सुंदर गायला माऊली व तुकोबारायाचा गजर अप्रतीम ताईसाहे🚩🚩ब पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 🕉🕉🌷🌷

  • @shreenivastupsakri3048
    @shreenivastupsakri304811 ай бұрын

    Satya atma Guru gala padake koti koti namaskargalu chatrmaskke well come 5:27

  • @archanapatil3867
    @archanapatil38678 ай бұрын

    Khup chan👌👌👌

  • @RakeshWalavalkar-ho8nh
    @RakeshWalavalkar-ho8nhАй бұрын

    पडीत भीमसेन जोशी आपण खूप महान आहात आपला आवज म्हणजे अमृताहून गोड अभंग खूप सुंदर आहे जीवन काय आहे ते समजते

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 Жыл бұрын

    This beautiful abhang writing appears to have been made by Saint Tukaram after completion of his mission ,target of his life for which he is thankful to his God vittal. Nice abhang.

  • @user-pl8kb2mr5y
    @user-pl8kb2mr5y Жыл бұрын

    अप्रतिम आवाज सतत ऐकत रावे असे वाटते

  • @user-fp8yg3xf6f
    @user-fp8yg3xf6f Жыл бұрын

    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली राम राम 🙏🏻🙏🏻🌹🌹🚩🚩🚩🚩🚩

  • @sunitaadhav2913
    @sunitaadhav2913 Жыл бұрын

    Khup khup khup khup chan

  • @sunandanaik6
    @sunandanaik68 күн бұрын

    सुप्रभात माऊली 🎉🎉

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise56473 ай бұрын

    राम कृष्ण हरी ‌ 🙏💐

  • @venkateshpandit6480
    @venkateshpandit64802 жыл бұрын

    Pt. Bhimsenji an Khale kaka means "Sone pe suhaga"! 👏👏👏👏🙏🙏🙏

  • @krishbatra7010
    @krishbatra7010Ай бұрын

    Someone had said that this song was the last ever song Bhimmana sang live 🙏 I would simply like to humbly convey this information . Thank you. Wishing the best

  • @PublicationsPagoda-dy9bd
    @PublicationsPagoda-dy9bd7 ай бұрын

    Sant Tukaram Maharaj ki Jay

  • @user-fs8gu2pf4e
    @user-fs8gu2pf4e9 ай бұрын

    खुपच छान अप्रतिम 👏👏👏👏👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @hariprasadgs4802
    @hariprasadgs48022 жыл бұрын

    Bheemasena is Gods gift to Hindustani.

  • @kswadkar4828

    @kswadkar4828

    2 жыл бұрын

    Q

  • @mahadevhankale4846
    @mahadevhankale48467 ай бұрын

    किती गोड,आवाज,आहे

  • @itsjayb2706
    @itsjayb27067 ай бұрын

    सावली संदेश धावले 😂🎉😮❤

  • @dr.sumersingrajput7849
    @dr.sumersingrajput7849 Жыл бұрын

    No words for abhangs of snta shiromani jagatguru tukaram maharaj and singing by bharat ratna bhimsenji joshi sastang dandavat.

  • @vivekgaikwad1086
    @vivekgaikwad1086 Жыл бұрын

    from bottom of my Heart ❤️ my cancer Disease is Reducing after Listening This song 🙏

  • @draculadra6547

    @draculadra6547

    Жыл бұрын

    Chutiya banvaychi kaam

  • @shardathakre7358

    @shardathakre7358

    Жыл бұрын

    Get well soon sir. God bless you 🙏

  • @swapnildharadedharade3251

    @swapnildharadedharade3251

    Жыл бұрын

    BH

  • @pvs108

    @pvs108

    Жыл бұрын

    Also do keto diet.watch Dr Berg

  • @dr.sumersingrajput7849

    @dr.sumersingrajput7849

    Жыл бұрын

    Get well soon mauli jai hari mauli

  • @c.khadse5204
    @c.khadse520422 күн бұрын

    He gan yklavar रडायला येते आपोआप डोळ्यातून अश्रू वाहू लागतात 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dnyaneshwarkhandebharad350
    @dnyaneshwarkhandebharad3505 ай бұрын

    Ram Krishna hari

  • @kisandevbhavar2411
    @kisandevbhavar2411 Жыл бұрын

    Ram Krishna hari mauli 👏

  • @user-wy5fq9ss6z
    @user-wy5fq9ss6z2 ай бұрын

    साक्षात सरस्वती प्रसन्न असनारे दोन रत्ने म्हनंजे स्वर्गीय लता दीदी व पंडीत भीमसेन जोशी

  • @atharvakamble3231
    @atharvakamble32316 ай бұрын

    Khup sundar 🙏🙏

  • @navinskulkarni5350
    @navinskulkarni53503 жыл бұрын

    खुप सुंदर अभंग व गाईला देखील खुप च गोड। प्रत्येक शब्दाला अर्थ आहे। कितीदा ऐकले तरी पोट भरत नाही। परत परत ऐकावेसे वाटते।

  • @sangramdeshmukh197

    @sangramdeshmukh197

    2 жыл бұрын

    नक्कीच बॉस

  • @hinduraoamate3754

    @hinduraoamate3754

    2 жыл бұрын

    पंडितजींना मानाचा भक्तीमय मुजरा.

  • @dhananjaykumbharomya8499

    @dhananjaykumbharomya8499

    2 жыл бұрын

    ZzzZzz

  • @sukhdeowaghmare1971

    @sukhdeowaghmare1971

    2 жыл бұрын

    @@sangramdeshmukh197 p

  • @dinkarsonar1389

    @dinkarsonar1389

    Жыл бұрын

    खूपच छान

  • @bhimraoshinde8429
    @bhimraoshinde842911 ай бұрын

    राम कृष्ण हरी

  • @nileshkardkhele615
    @nileshkardkhele615 Жыл бұрын

    मनाला समाधान वाटत आयकल्यानंतर

Келесі