🔴🌼अशी फुगडी तुम्ही कधी पहिली नसेल🌼🔴आपणही पहा इतरांना शेअर करा

Ойын-сауық

#KOSHTIMAHARAJ
KOSHTI MAHARAJ
हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे, दररोज सकाळी वारकरी सांप्रदायिक कीर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन क्लिक करून ऑल करा
शुद्ध सांप्रदायिक व्हीडिओ पहात रहा,
आपणही पहा आणि इतरांनाही सांगा
आपल्या सप्ताहातील किंवा कोणत्याही वारकरी सांप्रदायिक कार्यक्रमाचे शुटिंग करून यु ट्यूबवर LIVE सोडण्यासाठी आमच्याशी संपर्क करा
9822457171 / 7972712188
सर्वांना लिंक पाठवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला सांगा
नमस्कार कोष्टी महाराज युट्युब चॅनल वर आपले स्वागत आहे
सूचना:- आमच्या परवानगी शिवाय कोणीही आमचे कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.

Пікірлер: 13

  • @arvindthite6444
    @arvindthite64444 күн бұрын

    पांडुरंग हरी वासुदेव हरी,फुगडी मध्ये थोर कीर्तनकार पहायला आणि त्यांनी घातलेली फुगडी दुर्मिळ योग आहे 🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @sushilaagale6175
    @sushilaagale61754 күн бұрын

    राम कृष्ण हरी माऊली खूपच सुंदर जय सद्गुरू

  • @padminsabde4323
    @padminsabde43234 күн бұрын

    राम कृष्ण हरी अप्रतिम खुपच सुंदर 🙏🙏🚩🚩

  • @ashoksatpute5003
    @ashoksatpute50034 күн бұрын

    जयहरिहरबाबा रामकृष्णहरि ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा

  • @shankarpol3960
    @shankarpol39604 күн бұрын

    जय हरी माऊली🙏🙏

  • @sunandadate5759
    @sunandadate57594 күн бұрын

    रामकृष्ण हरी🙏 खूपच सुंदर ़फुगडी 🙏🌹

  • @shivdaskadam2218
    @shivdaskadam22184 күн бұрын

    जय हरी

  • @SangitaShinde-ml1cl
    @SangitaShinde-ml1cl4 күн бұрын

    ।। राम कृष्ण हरी।।🌹🙏

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar64154 күн бұрын

    जय जय पांडुरंग हरी!🌹🙏👌

  • @MauliShriguru
    @MauliShriguru4 күн бұрын

    खूपच सुंदर

  • @jogmaharaj7981
    @jogmaharaj79814 күн бұрын

    अप्रतिम

  • @shantaaher9069
    @shantaaher90694 күн бұрын

    Jay Jay Ram krushna hari pandurang hari 🙏🙏🙏🌹🌹🌹🚩🚩🚩

  • @manishaghule452
    @manishaghule4524 күн бұрын

    🙏🙏🙏

Келесі