80 वर्षांच्या विजयदादांनी भाजपला धूळ कशी चारली? Watch 'Karan Rajkaran With Sunjay Awate | Lokmat
80 वर्षांच्या विजयदादांनी भाजपला धूळ कशी चारली? Watch 'Karan Rajkaran With Sunjay Awate | Lokmat
#vijaysinghmohitepatil #madha #madhaloksabha #dhairyasheelmohitepatil
#LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
kzread.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
Пікірлер: 60
या वेळी सातारकरांनी चूक केली आहे निष्क्रीय खासदार निवडून दिले आहेत याचा पश्चात्ताप होणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात मोहिते-पाटलांना डाउलुन भाजपने खूप मोठी चूक केलेली आहे, येणाऱ्या काळात सोलापूर जिल्ह्यात भाजपचा सुपडा साफ होणार हे नक्की
सुंदर आणि सटीक विश्लेषण,महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील राजकारणाची जबरदस्त जाण आहे तुम्हाला. शरद पवार हे master strategist आहेत, त्यांनी भाजपाला आसमान दाखवले याचा मतदार म्हणून खुप आनंद झाला. फडणवीस आणि अजितदादा ची पवारांनी कशी जिरवली यावर छानसे पुस्तकं लिहिता येईल. एकंदरीत episode मस्तच झाला.
अतिशय सुंदर राजकीय विवेचन.
दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सर आपले विश्लेषण अगदी बरोबर आहे . जिकडे विजयदादा तिकडे माढा
Brand Mohite-Patil
लोकनेते मोहिते पाटील🙌
विजयसिंह मोहिते पाटील ❣️✌🏻
मास लीडर आहेत दादा. बीजेपी ला स्वतः च आत्मविश्वास खूप नडला. फील्ड वर वेगळं वातावरण होत आणि ह्यांच कमळ हवेत होत त्याच्यामुळे कमळ पुन्हा जमिनीवर आणलं मतदारांनी.❤
आमचं दैवत आहेत विजय दादा ❤❤❤❤
फडणवीस ला काय कळणार महाराष्ट्रचे राजकारण
फक्त मोहीते-पाटील
महाराष्ट्रातील सर्व दादाचे दादा
यावेळी भाजपला फारतर फक्त शहर उत्तर ची जागा मिळेल.
@yogesharadhye8948
24 күн бұрын
Nahi tithe hi ad Milind Thobade yetil
जय महाराष्ट्र!
Only Vijaydada
पडद्यामागचे खरे सूत्रधार प्रविणदादा गायकवाड ✌️
@बाबूभैया98
23 күн бұрын
हो पण प्रवीण ल केला देणार तोंडात बरका भाउ
शरदचंद्र पवार साहेब आणी आमचे विजयसिंह मोहिते-पाटील दो हंसो का जोडा
👍👍👍👍👍👍👍👍
मोदींनी प्रचारात मोदी की गॅरंटी म्हणून जोरदार प्रचार केला आणि तिकीट वाटप हे भाजपने अंतर्गत सर्वेच्या रिपोर्टवर दिले मात्र त्याची गॅरंटी घ्यायची राहिली वाटतं.😢😂😅
@yogesharadhye8948
24 күн бұрын
Ati shahna tyacha Bail rikama 😂😂
बरोबर सर
बरोबर विश्लेशन 🎉🎉
Mohite Patil ❤❤❤
सर ग्रेट विश्लेषण
Uttamrao jankar mule jinkle🎉
@prashantdhotre2295
24 күн бұрын
Modi virodhi laat hoti aappa😂😅
@PrashantPatil-sr7zb
24 күн бұрын
हो त्यांचीही खूप मदत झाली आहे 🎉
@krishnadeokale9119
24 күн бұрын
उत्तम जाणकारांचा फायदा नक्की झालाच, baldada दिलेला शब्द पाळणार आहेत. पण या उत्तम्रवांनी राम सातपुते,रणजित निंबाळकर सारखे परतफेड करू नये
Brand mohite patil
Vidhansabha pan BJP kadun janar
आमचे दादा किंग
छान विश्लेषण
सर कृपया चंद्रपूर मतदार संघाचे विश्लेषण करा
atishay yogya vishleshan kele aahe sir
फलटण मान च्या आमदारांचा game व्हायला पाहिजे, लय उडतोय.
छान विश्लेषण केले
Only mohite-patil 👑👑👑👑
Loknete ahet Vijay Dada
फक्त मोहिते पाटील
करमाळा मध्ये सुशीलकुमार शिंदे आमदार झाले ते फक्त आमदार स्व. नामदेवराव जगताप साहेब यांच्या मुळे... एक काळ होता नामदेवराव जगताप यांचा सोलापूर जिल्ह्यावर वर्चस्व होते , नामदेवराव जगताप बोले आणि सोलापूर जिल्हा चाले आशी म्हण होते....
मोहिते पाटील ❤
Very well explain Sad to loose Satara INDIA must win Vidhansabha eletion
Mohite patil.....
Only mohite patil
💯 BJP lost the election of vidhansabha,no chance for BJP,Mansala Harve Karu naye
Mast.....SPawaranchi chaal...dakhavle Jankar va ubhe kelae Mohite Patil
मोहिते- पाटील १ ब्रँड आहे
Pune.kakde.patil.divas.atil
Modi hatao Desh bachao 💯🙏
संजय आवटे तुमचे शरद पवारांवर आणि मोहिते पाटीलांवर खूप प्रेम आहे हे प्रत्येक व्हिडिओ मधुन वारंवार अधोरेखित होत आहे.पण व्हिडिओ जर असा एकांगी होतं असेल तर, एक दिवस असा येईल की तुमचा व्हिडिओ कुणीच पाहणार नाही.मला वाटतंय पवारांचा आणि मोहिते पाटीलांचा भाट होणे कदाचित तुमची मजबुरी असेल!
@karbharitbapumalode7338
24 күн бұрын
अंधभक्त उवाच
@dattapatil4863
24 күн бұрын
हा पत्रकार गोल गोल बोलतो.. दोन्ही बाजूनी विडिओ करतो
@powerofgeography5777
23 күн бұрын
Bhava he वलय मोहिते पाटलच ......त्यावर explanation