No video

६० कोंबड्या पासून कमवतात १० हजार महिना फ़क्त ५०० रु खर्च ,मुक्त कुकुट पालन यशोगाथा |mukt kukutpaln

कुकुट पालनात खर्च खुप होतो खर्च कमी कसा करावा ,kukut palnatil kharch kmi ksa kraava हे करा पिल्लै मरणार नाहीत। बेस्ट ब्रूडिंग सिस्टिम |bruding kase krave |poltry|kukut oaln
६० कोंबड्या पासून कमवतात १० हजार महिना फ़क्त ५०० रु खर्च ,मुक्त कुकुट पालन यशोगाथा |mukt kukutpaln
कुकुट पालन
आम्ही या विशयावर या सेरीज मधे सर्व माहिती देणार आहोत ,तरी आपन सर्व विडिओ पूर्ण पहावे
शेळी पालनाच्या खालोखाल चांगली संधी असलेला आणि बर्‍याच मोठ्या प्रमाणावर रूढ झालेला शेतीला पूरक असा उद्योग म्हणजे कुक्कुटपालन किंवा कोंबडी पालन. त्यालाच व्यवहारामध्ये पोल्ट्री ङ्गार्म असे म्हणतात. शेळी पालन व्यवसायाप्रमाणेच कोंबडी पालनाचा व्यवसाय सुद्धा कोंबड्या मोकळ्या सोडून किंवा पिंजर्‍यात बंद करून अशा दोन्ही पद्धतीने करता येतो. मोकळ्या कोंबड्या साधारणपणे देशी वाणाच्या, गावरान असतात. त्या मोकळ्या सोडल्यामुळे मांजरासारखे प्राणी किंवा घार, गिधाड असे पक्षी यापासून त्यांना धोका असतो. परंतु गावरान कोंबड्यांमध्ये त्यांच्यापासून स्वत:चे संरक्षण करण्याची क्षमता असते. त्यामुळे गावरान कोंबड्या मोकाट सोडल्या तरी चालतात. घरच्या परसामध्ये किंवा अंगणात, घराच्या आसपास अशा दहा-वीस कोंबड्या पाळल्या की, त्या स्वत:चे अन्न स्वत: शोधून खातात. दहा माद्यांमागे एखादा कोंबडा असला की, कोंबडींना पिलेही होतात आणि त्यांची पैदास वाढत राहते. कोंबडी पालनामध्ये व्हाईट लेगहार्न किंवा अन्य काही नवनव्या जातींच्या कोंबड्या मात्र मोकाटपणे पाळता येत नाहीत. त्यांच्यासाठी पिंजरा तयार करावा लागतो. कारण या कोंबड्यांमध्ये स्वत:चे संरक्षण करण्याची क्षमता नसते. जर्सी गायींप्रमाणेच या सुधारित जातीच्या कोंबड्या प्रकृतीने नाजूक मात्र जास्त अंडी देणार्‍या असतात. त्यांची काळजी घ्यावी लागते, वेळेवर औषधपाणी करावे लागते. पण एवढी काळजी घेतली की, त्या भरपूर अंडी देतात.
गावरान कोंबडीचे मात्र असे नाही. तिला ना औषध लागते ना पाणी. तिची ङ्गारशी निगराणीही करावी लागत नाही. परंतु जसे बाजारात हायब्रिय बियाणांपासून तयार झालेल्या भाज्या आणि धान्यापेक्षा परंपरागत धान्यांना आणि भाज्यांना मागणी असते तशीच अंडी खाणार्‍यांकडून पिंजर्‍यातल्या कोंबड्यांपेक्षा गावरान कोंबड्यांच्या अंड्यांना जास्त मागणी असते. विशेष म्हणजे गावरान कोंबड्या पाळण्यासाठी ङ्गारसा खर्च करावा लागत नाही. त्यांचीच पिली तयार होतात आणि त्यांची संख्या वाढत जाते. पिंजर्‍यातल्या कोंबड्यांच्या बाबतीत मात्र कोंबड्यांची एक पिढी संपली की, नव्याने छोटी छोटी पिली विकत
आणावी लागतात. गावरान कोंबड्यांचे पालन किङ्गायतशीर असले तरी जोपर्यंत कोंबड्यांची संख्या दहा-वीस पर्यंत मर्यादित असते तोपर्यंतच मोकाट कोंबडी पालन करता येते. मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करायचा झाल्यास मोकाट कोंबडी पालन शक्य होत नाही.
कोंबडी पालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर याचा अर्थ काय ? कदाचित आपल्याला कल्पना सुद्धा येणार नाही. कारण आपल्या देशामध्ये काही शेतकरी हा व्यवसाय १००-२०० कोंबड्या पाळून करत असतात. काही सहकारी संस्था या क्षेत्रात उतरलेल्या आहेत आणि त्या दहा हजार ते वीस हजार कोंबड्या पाळत असतात. परंतु आंध्र प्रदेशामध्ये विशेषत: हैदराबादच्या परिसरात कोंबडी पालनाचा व्यवसाय करणारे कोंबडीपालक लाख लाख कोंबड्या पाळत असतात आणि काही अरबी देशांमध्ये तर दहा-दहा लाख कोंबड्या पाळणारे कोंबडी पालक आहेत. तेव्हा हा व्यवसाय किती मोठा करता येतो याची यावरून कल्पना येईल.
kukut paln kombdi paln
sheli palnachya khalokhal changli sandhi aslela ani baryach motha prmanavar rudh zalela shetila purk asa vyvsay mhanje kukut paln kiva kombdi paln vyvsay kombdya moklya kiva pinjryamadhe sodun donji padhtine kombdi paln karu shakto
moklya kombdya sadharn pane deshi vanachya gavran astat tya moklya sodlyamule manjra sarkhe prani kiva ,
aapn kami kalavdhitch kukut palnatun jast nafa kamvu shakta fakt aplylal yogy prkare niyojan karne aavshky ahe v svchta thevavi,
#शेलिपालन
#कुकुट_पालन
#म्हेसपालन
#आधुनिक_शेती
#पशुपालन
#अग्रोवन
#कुकुट_पालन_योजना
#गावाकडे_करता_येणारे_व्यवसाय
#एग्रो_फार्म
#मॉडर्न_पोल्ट्री_फार्मिंग
#आधुनिक_शेती
#शिवार
#मराठी_बातम्या
#अनुदान_योजना
#shelipaln
#kukut_paln
#mhes_paln
#aadhunik_sheti
#pashupaln
#agrowne
#kukutpaln_anudan_yojna
#gaavakde_karta_yenare_vyvsay
#agro_farm
#modrn_poltry_farming
#aadhunik_sheti
#shivar
#marathi_batmya
#aanudan_yojna
टैग्स- कुकुट पालन,कोबड़ी पालन,बोयलर कुकुट पालन, गावरान कुकुट पालन,कुकुट पालनातुन श्रीमंती,असे करा कुकुट पालन,कुकुट ,कोंबडी च्या जाती, अंडी साठी कुकुट ,कोंबडी आजर व् उपचार,गवरन क मुर्गी पालन,मुर्गी पालन ,कोंबडी पल्नाची सर्व माहिती, कोंबडी चे शेड कसे असावे,शेड ची सर्व माहिती,
ससे पालन,शेली पालन,वराह पालन,पशुपालन,शेती,शेती जोड़ धंदा,kukt paln,kombdi paln,gavran kukut paln,kukut palna madhun shreemanti,ase kara kukut paln,kombdi chya jati,andi sathi kukut paln,kombdi palnache fayde,kukut palnasthi shed,ase kara gharich kombdi paln,

Пікірлер: 97

  • @pankajwakhradkar9398
    @pankajwakhradkar9398 Жыл бұрын

    खूप प्रभावी मार्गदर्शन. मुद्द्याच बोललात. धन्यवाद

  • @shankarshete6466
    @shankarshete64662 жыл бұрын

    छान नियोजन

  • @vaibhavborkar5048
    @vaibhavborkar50482 жыл бұрын

    Nice work 👌❤️

  • @shreekrushnadesai6475
    @shreekrushnadesai64752 жыл бұрын

    छान माहिती

  • @yashwantjaronde863
    @yashwantjaronde8632 жыл бұрын

    Vidio chhan vatla

  • @shivrajrajputbhai4528
    @shivrajrajputbhai45282 жыл бұрын

    Khup sundar

  • @farmermars123
    @farmermars1232 жыл бұрын

    Best.

  • @rajendrapisal8906
    @rajendrapisal89062 жыл бұрын

    खूप छान

  • @shivajigavhane1754
    @shivajigavhane17542 жыл бұрын

    Chhan🙏

  • @rohit.markad5204
    @rohit.markad52042 жыл бұрын

    Mast

  • @manish_shinde001
    @manish_shinde0012 жыл бұрын

    मस्त

  • @hemantpatelmohanpatel4184
    @hemantpatelmohanpatel41842 жыл бұрын

    50 birds se starting karne se pehle anubhav ayenga har business me experience hona jaruri hai aur business samjh me ayenga business ke utar chadaw se naye Ideas bhi ayenge uske baad birds ki sankhiya badane par zyada munafa hota hai

  • @kiranwalunj1511
    @kiranwalunj15112 жыл бұрын

    खूप छान माहिती दिली

  • @swapnilshelar328
    @swapnilshelar3282 жыл бұрын

    मला पण 100 गावरान पिल्ले पाहिजे तसे रावसाहेब बानी आणले आहे आणि कितीला एक पिलू मिळेल आणि तुमचा फ़ोन no द्या

  • @vivekkale4931
    @vivekkale49312 жыл бұрын

    प्युर गावरान कोंबड्या नाहीत या , dp cross कोंबड्या आहेत या पाथर्डी , क्रॉस कोंबड्या च 50% अंडे देतात , गावरान देत नाहीत फक्त 25% अंडे देतात

  • @VK-pd8zz

    @VK-pd8zz

    2 жыл бұрын

    Pure गावरान कोंबडी कशी ओळखायची ते सांगू शकता का?

  • @tushar1618

    @tushar1618

    2 жыл бұрын

    Barobar

  • @dilipingle6698

    @dilipingle6698

    2 жыл бұрын

    अत्यंत चुकीचे आहे

  • @46_pravinchavan26

    @46_pravinchavan26

    2 жыл бұрын

    @@VK-pd8zz पिवर गावरान कोंबडी चपळ असते आणि टोचा मारून पंख उपटत नाहीत,वजन कमी आणि अंडी पण कमीच महत्वाचं egg yolk अंड्या च्या आतील जे पिवळा रंड असतो तो देशी कोंबड्याची एकदमच पिवळा असतो.माझ्या जवळ जे आहेत त्यावरून संगतो आहे.धन्यवाद🙏

  • @roshanfulkari

    @roshanfulkari

    Жыл бұрын

    Dp manje dada

  • @avinashshinde34
    @avinashshinde342 жыл бұрын

    Yogya mahiti purva, baki aple aple anubhav ani heading tr je ahe te dya

  • @anjalishirke6655
    @anjalishirke66552 жыл бұрын

    खूपच छान माहिती सर,तुमचा नंबर पाठवा

  • @wajidshaikh9754
    @wajidshaikh9754 Жыл бұрын

    Sir tumacha aawaj khu chhan aahe

  • @arjunghadse5567
    @arjunghadse55672 жыл бұрын

    Khari mahiti sangat ja

  • @vickyshelke5525
    @vickyshelke55252 жыл бұрын

    Bhai kuthlya jatichi komdi just aandi ghaltey kuduk n honari

  • @nagyadevkate1437
    @nagyadevkate14372 жыл бұрын

    Nice khupach chan mahiti bhetali....bhau tumacha mo no dya....

  • @sunilmaske6723
    @sunilmaske67232 жыл бұрын

    Khupch chan no send kra

  • @rohit.markad5204
    @rohit.markad52042 жыл бұрын

    Mi pn chalu kartoy new

  • @suhaaskondurkar0001
    @suhaaskondurkar00012 жыл бұрын

    पण कोंबडी कुडुक तर बसणार ना सर,आणि नुसत्या वेस्ट धान्य ने इतकी अंडी घालते, माझी स्वतः ची अंड्या न ची कोंबडी आहे सर मी 25%तरी लेअर फीड घालती सर,आणि 75%इतर,बाकी आपला vedeo अप्रतिमच आवडला आपल्या ला सर,अभिनंदन सर तुमचे आणि पोल्ट्री धारकाचे

  • @modihataodeshbachalo8471

    @modihataodeshbachalo8471

    Жыл бұрын

    ही कोंबडी सलग 2 वर्ष अंडी देतात बहुतेक

  • @PrashantPatil-md4ko
    @PrashantPatil-md4ko11 ай бұрын

    9:26 😊

  • @arjunghadse5567
    @arjunghadse55672 жыл бұрын

    Layer khadya 25% dyava lagat tenva kombdychya sankhe nusar 50% ande per day night astat

  • @arjunghadse5567
    @arjunghadse55672 жыл бұрын

    Kombi jat kuthli ahe

  • @kiranekhande1804
    @kiranekhande18047 ай бұрын

    माझ्याकडे पण आहेत 50 कोंबड्या. पण कधीच 30 अंडे मिळाले नाहीत. खोटं नका दाखवत जाऊ.18 पेक्षा जास्त अंडी कधीच मिळू शकत नाही.

  • @premaswar6814
    @premaswar6814 Жыл бұрын

    आत्ता माझ्याकडे 50मी चालू केले माझंही तसंच चालले मस्त मध्ये मला पिवर गावरान 500 कोंबडी करायची अंडा, विकने

  • @kirtidumbre6384
    @kirtidumbre63842 жыл бұрын

    Ami 15 la devun bhagat nay

  • @devdaschavan926
    @devdaschavan9262 жыл бұрын

    योग्य मार्गदर्शन धन्यवाद खोटेपणा दिसत नाही

  • @vivekkale4931

    @vivekkale4931

    2 жыл бұрын

    😂😂😂खोटा vdo ahe , या dp cross पाथर्डी कोंबड्या आहेत या

  • @shreyaspatil5889
    @shreyaspatil58892 жыл бұрын

    Gawarn komdichi ched chad keli tar marte kimadi mandt ja

  • @prashantkale901
    @prashantkale9012 жыл бұрын

    सर मला कोंबडी शेड करायचा आहे मला तुमचा नंबर द्या

  • @prashantbarde2413
    @prashantbarde24132 жыл бұрын

    Tu pan ghe bhava 100 kombdya..sir chi idea mast ahe 👍

  • @mibaliraja1394

    @mibaliraja1394

    2 жыл бұрын

    Maz kam aahe ashi mhtvpurn mahiti tumchya parynt pohchvne

  • @avinashshinde34

    @avinashshinde34

    2 жыл бұрын

    Ani mahinyala 20000 kamva😷🤣🤣

  • @Khandeshwar.goshala
    @Khandeshwar.goshala Жыл бұрын

    BHARI

  • @ranjanasonavane5547
    @ranjanasonavane55472 жыл бұрын

    15/20अंडी दिली कीं पिवर गावरान खुडुक बसते

  • @ranjanasonavane5547

    @ranjanasonavane5547

    2 жыл бұрын

    माझ्या जवल लहान मोठी100 पिवर आहेत. अडी मी12रू विकतो. 1000/2000 करायचा माणस आहे.फ्रि रेज

  • @premaswar6814
    @premaswar6814 Жыл бұрын

    माझी गावरान कोंबडी चे 50 पिल्ले आहे त्यांची तब्येत सुधारण्यासाठी काय करावे एक महिन्याची

  • @swapnilmalusare6621
    @swapnilmalusare662110 ай бұрын

    Dp cross komdya aahet gavthi nahit

  • @arjunghadse5567
    @arjunghadse55672 жыл бұрын

    Pure gavran vatat nahi sir

  • @sanskaragrofarm7832

    @sanskaragrofarm7832

    2 жыл бұрын

    Dp crooss

  • @tryambaksamusakade8934
    @tryambaksamusakade8934 Жыл бұрын

    तुमच्या चेनेल चा दोष मनजे तुमी शेतकर्याचा मोबाइल नम्बर देत नाही, शेतकर्याचा मोबाइल नम्बर द्या.

  • @akshaynagre1060
    @akshaynagre10602 жыл бұрын

    Bolar farm

  • @baliramvartha7347
    @baliramvartha7347 Жыл бұрын

    सर नमस्कार गावराण पक्षाना आजार कोणते होतात आणि त्यावर उपाय काय ते सांगा

  • @jayrajpoultryfarm

    @jayrajpoultryfarm

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/pn5t25elibHWoc4.html

  • @rohit.markad5204
    @rohit.markad52042 жыл бұрын

    Lakhat 1

  • @shivramchigale4872
    @shivramchigale48727 ай бұрын

    चारा खाद्य किती लागते उत्पादन दाखवतात खर्च पण दाखवा

  • @krushikal
    @krushikal2 жыл бұрын

    Mo no send kra n bhau tumcha

  • @sanjaybhagyawant7802
    @sanjaybhagyawant7802 Жыл бұрын

    Numbar pathva

  • @yogeshsonvnepatil3818
    @yogeshsonvnepatil3818 Жыл бұрын

    शेड कुठे आहे सर आपला मोबईल नंबर पईजे सर

  • @bharatdhawse6277
    @bharatdhawse6277 Жыл бұрын

    Q

  • @dineshpatil804
    @dineshpatil8042 жыл бұрын

    Dada lahan pill kutun anle

  • @mibaliraja1394

    @mibaliraja1394

    2 жыл бұрын

    Pathrdi

  • @dineshpatil804

    @dineshpatil804

    2 жыл бұрын

    Pivvar gavran heka

  • @shirishpatil385
    @shirishpatil3852 жыл бұрын

    भाऊ पिठाच्या गिरणी वर स्वस्त पीठ मिळते ते सुद्धा देता येते भाकरी करण्यासाठी भिजवतात तसे भिजवून लहान लहान गोळे टाकावेत.

  • @balajiingle9917

    @balajiingle9917

    Жыл бұрын

    उवा होतात कों बडी ला पिठाने

  • @kisankalbande5813
    @kisankalbande58132 жыл бұрын

    मोबाइल नं दया

  • @arjunghadse5567
    @arjunghadse55672 жыл бұрын

    Kombdi khuduk disat nahi yacha arth ti jat sudharit gavran jat ahe

  • @Vivekanad8600
    @Vivekanad860010 ай бұрын

    20 रूपी अंदे

  • @gkpubggaming9564
    @gkpubggaming9564 Жыл бұрын

    गावरान कोंबडी नाही भाउ ही

  • @swapnilshelar328
    @swapnilshelar3282 жыл бұрын

    मला ओरिजिनल गावरान कोंबडीच पिलू किंवा ओरिजिनल गावरान तलंगा किंवा पिल्ले 100 पाहिजेत पण तुमचं गाव कोणते आहे

  • @mibaliraja1394

    @mibaliraja1394

    2 жыл бұрын

    Ya vishyavar lavkr 1 vidio yenaar aahe

  • @pramodkudtarkar1030
    @pramodkudtarkar10302 жыл бұрын

    १.. म ही.न्या.ला ५००रू.काय.खाद्य.

  • @sudhakarpaygude7264

    @sudhakarpaygude7264

    2 жыл бұрын

    500 Rupaye 🤔🤔🤔

  • @vaibhavdeomunde4335
    @vaibhavdeomunde4335 Жыл бұрын

    मला गावरान कोंबड्या घेयच्या आहेत आहे का कुणाकडे

  • @akshay_patil_vloge

    @akshay_patil_vloge

    7 ай бұрын

    Kute pahije

  • @kirtidumbre6384
    @kirtidumbre63842 жыл бұрын

    Kay pun mahit Devu nako

  • @ARMY-ee4pc
    @ARMY-ee4pc Жыл бұрын

    चुकी ची माहीती देत आहे तुम्ही

  • @virkardeepak1132
    @virkardeepak11322 жыл бұрын

    Matra ghalun kombdya roj aandi det nahit

  • @mibaliraja1394

    @mibaliraja1394

    2 жыл бұрын

    Ya konbya pivr gaavran naahit tr kaveri jatichya aahet

  • @kishorshedge143
    @kishorshedge143 Жыл бұрын

    10 rupayala ande kuth vikta ..ugach bacchan naka maru

  • @pramodgajare5045

    @pramodgajare5045

    Жыл бұрын

    गावाकड विकते साहेब

  • @premanandwankhade9917
    @premanandwankhade99172 жыл бұрын

    मोबाइल नंबर दया

  • @raosahebmuley193
    @raosahebmuley1932 жыл бұрын

    फेकत नका जाऊ 60 कोंबड्या गावरान फक्त 15 ते20 अंडी देतात

  • @mibaliraja1394

    @mibaliraja1394

    2 жыл бұрын

    Nimgaavran कोंबड्या आहेत या

  • @sunilkadam7040
    @sunilkadam7040 Жыл бұрын

    हा व्हिडीओ फेक आहे

  • @vishalraut7825
    @vishalraut78252 жыл бұрын

    मस्त

Келесі