सर कृपया ट्रेनिंगला आलेल्या शेळी पालकांना चारा पिकाचे बेणे व बियाणे उपलब्ध करून द्या जेणेकरून शेळीपालकास दुसऱ्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही
@kharatkaran786
Жыл бұрын
अगदी बरोबर आहे भाऊ 👍
@omkarchougule1959 Жыл бұрын
फार्म तो लाजवाब हे शेळीपालन करणाऱ्यांसाठी तुमचा फॉर्म म्हणजे पंढरपूर आहे
@prasadkachare2972 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर सर्व शेळीपालन व कुक्कुटपालन करू इच्छीणाऱ्या प्रेरणा स्थान आहात तुम्ही
@priyaamarjadhav5252 Жыл бұрын
सर खूप छान आहे तुमचं प्लानिंग । पुढच्या वाटचाली साठी बेस्ट ऑफ लक।
@kumarsandy3751 Жыл бұрын
आजच्या kukutpalan व शेळीपालन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना तुमच्या सारख्या मार्गदर्शकाची खूपच गरज आहे खूप खूप धन्यवाद 💐💐
@anshiramtukaramdhage6006 Жыл бұрын
खरोखर. Yes जगात जर्मनी आणि भारतात परभणी.
@digambarpawar358 Жыл бұрын
सर ...... खूप छान फार्म तयार केला आहे. भविष्यात मला देखील आसाच फार्म तयार करायचा आहे.
@vishaljadhao254 Жыл бұрын
Addbhut👌👌
@niranjanjagtap1734 Жыл бұрын
महाराष्ट्रातील सर्व शेळीपालक व कुक्कुटपालक यांचे तुम्ही उत्कृष्ट मार्गदर्शनक आहात. तुम्हा दोन्ही बंधूंना आगामी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा .
@jaypatil9531
Жыл бұрын
P L7
@rajukonghe4387 Жыл бұрын
खूप छान आहे सर, प्रत्यक्ष अनुभव घेऊन कोणतेही काम करीत असताना खूप आनंद मिळतो.
@sandeepkumarbhartiya401 Жыл бұрын
Sunder..
@mitech9919 Жыл бұрын
सर्व नवीन शेळीपालकास माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा 🙏 मि पण शेळीपालनास सुरूवात करतोय. सरांच खूप छान मार्गदर्शन मिळतय
@madhubalamunde3417Ай бұрын
No1
@rohanborhade4413 Жыл бұрын
खुप सुंदर माहिती मिळाली मनापासून धन्यवाद
@pundalikbhadane5688 Жыл бұрын
Good Beutiful Exelent
@ajitsalve9954 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
@KishorChaudhary-mu5mi5 ай бұрын
Good video
@sharadguled5301 Жыл бұрын
सर खूप खूप सुंदर माहीती दीली आहे सर तुमच मनापासुन धन्यवाद सर
@vinodrangari3159 Жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अभिनंदन धन्यवाद सर
@nagesketkar2424 Жыл бұрын
Sir Tumcha upakram khup yogya aahe ekunach aapan sarva samajachi Seva karit aahat, Pudhil Vatchalis Shubhechha
@vaibhavpotkule723 Жыл бұрын
खूप छान केले आहे सर खूप कमी प्रमाणात खर्च बसवला आहे आणि अतिशय उतम प्रकारे मॅनेजमेंट केले खूप च छान.... 🙏
@dipakdhangar1420 Жыл бұрын
सतिश सर रामराम, जयभोले, जयगौमाता, सुंदर फाँर्म बनवलाय सर सुपर डुपर हिट
@rajushelke8595 Жыл бұрын
Good video sir
@sanikascreativity Жыл бұрын
Khup chan video, great
@rameshpawar7575 Жыл бұрын
Mastach khoop chhan
@altafmulani5434 Жыл бұрын
खुफ सुन्दर माहिती दिली सर्
@dattaambore8535 Жыл бұрын
खुप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद सर
@santoshnandurkar1628 Жыл бұрын
क्या बात है
@Paisewallah Жыл бұрын
Nice important
@vijaynirmal413 Жыл бұрын
Khup chan माहिती दिली sir tumhi thank you. best of luck
@kamblevlogs9542 Жыл бұрын
खुप छान विडियो आहे
@AkashZine-lq3ct Жыл бұрын
खुपचं छा न अशी माहिती द्याता तुम्ही, धनयवाद
@amoldhurajal4678 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे सर Thankyou
@mangeshfalke9684 Жыл бұрын
खुपच छान
@hanumantlondhe3779 Жыл бұрын
Dr. Satish sir very very nice thank you
@shrikantauti6660 Жыл бұрын
भारी...👌👌👌
@ravindradeshmukh5067 Жыл бұрын
खुप छान 👌👌
@rahulgaurkhede9611 Жыл бұрын
खुप सुंदर नियोजन केले आहे Sir.
@krishnarupnar8772 Жыл бұрын
खूप छान नियोजन आहे
@marotiraner2394 Жыл бұрын
छान माहिती दिली सतीश
@raghusawant9618 Жыл бұрын
सतीश सायबा माहिती खूप मस्त दिलीत.. मी रघु सावंत मूळ मी कोकणातला, मु. पो.केसरी, ता.सावंतवाडी सध्या मुंबईत राहतोय माझे ऑफिस मुंबईतच, मला सुधा शेळी पालन कुक्कुट पालन करायचे आहे त्याकरिता तुमचा दिसेल तो vedio मी आता पर्यंत बघत आलोय, माहिती गोळा करतोय.. 🙏🙏 धन्यवाद 🙏👍👌🌹❤
@modernfarming298
Жыл бұрын
काही अडचण असेल तर कॉल करू शकता
@vijaytaur422 Жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत sir 🙏
@ajaygutthe9477 Жыл бұрын
तुम्ही हा फार्म असा बनवला कि गरीब लोकांना पण करता येतो असे त्यांना वाटते खर्च कमी फायदा जास्त great sir
@darshansawant2178 Жыл бұрын
खूप छान सर 👌
@yogeshwarpanchal8785 Жыл бұрын
मार्गदर्शन एकदम भारी
@tukarammejari9083 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे सर
@samadhankodag2445 Жыл бұрын
सर खूप छान अनुभव मिळतो धन्यवाद सर
@rohantakle7004 Жыл бұрын
Nice
@abjitpwarpawar4436 Жыл бұрын
छान माहिती मिळाली सतीश सर
@dnyaneshwarborade60 Жыл бұрын
👌
@avtar2296 Жыл бұрын
Khup chaan 👍 ahe farm
@DKuhire-si5zm5 ай бұрын
छान काम करताय सर 💐💐
@rozzy311 Жыл бұрын
Khup mst Niyojan ahe👌
@tusharjatol Жыл бұрын
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली
@cricketwithgolu884 Жыл бұрын
Very nice
@vickypatil6436 Жыл бұрын
सर खूप छान बनवला आहे फार्म
@manishakamble3708 Жыл бұрын
अत्यंत सुंदर सर
@dilipbhandarge7113 Жыл бұрын
Lay bhari
@gajananchavan5576 Жыл бұрын
Khup chhan sir
@pralhadmnarwade.7262 Жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत सर
@sunilkhade90637 ай бұрын
खूप छान सर
@unakeshwarshete8424 Жыл бұрын
अभिनंदन सर 💐💐
@ravindradudhade3168 Жыл бұрын
Great great great great great great great, lawkarech tumchyakade prashikshana sathi yet aahot......
@sourabhwaghmale236 Жыл бұрын
Great 👍👏😊Information sir✌😎
@parmeshwarmetakari3292 Жыл бұрын
Nice,
@sandeshmchavan5280 Жыл бұрын
Khup chan aahe sir
@kalyankhadap8981 Жыл бұрын
खुप छान
@vithobajadhav1979 Жыл бұрын
छान
@hiteshpatil5488 Жыл бұрын
एक नंबर सर 👌👌👌 खूप खूप छान
@rebelstarprabhas5072 Жыл бұрын
Khup khup chan sir 🙏🌱
@abhishekgadhe-1044 Жыл бұрын
खूप छान...sir
@madhavdakhore3878 Жыл бұрын
एक नंबर नादच खुळा
@stetusking673 Жыл бұрын
अभिनंदन सर
@vilaspusavale752 Жыл бұрын
सर खूप छान
@vishalyadav4210 Жыл бұрын
👌👌👌
@manojchavan8502 Жыл бұрын
Really hard working sir love u lot
@madhukarshinde6258 Жыл бұрын
खूप सुंदर सर
@ravindrapawar292210 ай бұрын
Very nice sir
@sachinkate4113 Жыл бұрын
अभिनंदन सर खूप छान👌👌💐
@govindvibhute1425 Жыл бұрын
खूप छान माहितीपूर्ण व्हिडीओ असतात तुमचे सर सर मी पाठीमागे आपला ऑनलाइन कोर्स केला होता पण अजून एखदा मला ऑन लाईन कोर्स करायचा आहे आणी मार्च जे ऑफ लाईन ट्रेनिग आहे ते मार्च च्या शेवटच्या आठवडयात घ्या , म्हणजे नविन आर्थिक वर्षे ची सुरुवात होतीय धन्यवाद सर वरील गोष्टी चा आपण विचार कराल हीच अपेक्षा .
@viteshgayakwad7894 Жыл бұрын
khup chan sir
@krushnadukare0202 Жыл бұрын
खुप छान sir
@adinathpandhare6689 Жыл бұрын
Sir mi lonar varun tumche video bhagato mala future madhe mala gavaran kukkut palan aani sasse palan karaya che mi gelya saha mahinya pasun video bhagato mala khup aavadtat maharasht ratil ek number farm Aahe sir aapala
@prashantparde303 Жыл бұрын
Khup Chan sir 💖
@yogeshbava542 Жыл бұрын
👍👍👌👌🙂
@sanjaybhagyawant7802 Жыл бұрын
Sir tumhi khup chaan sangtay
@rishabhpaints3956 Жыл бұрын
👍👍👌मस्त सातारा संदीप
@manoharpatil6795 Жыл бұрын
छान आहे दादा हरिओम
@mahadevyeole8730 Жыл бұрын
👌👍
@pramilashinde02 Жыл бұрын
Sir tumhi khup chan margadarshan karta
@ajitshirsagar6818 ай бұрын
Yevad Sagal 1200 made detat khup chhan sir❤❤❤ great sir❤❤
शेळ्या आणि कोंबड्या एकत्रीत वावरू शकतात का सर पटांगणात
@shrisadgurucomputers6798 Жыл бұрын
सर नमस्कार, मी डोंगरे जी के, आमची अहमदनगर येथील 6 जनांची टिमने आपल्या फार्मवर येूऊन दोन दिवसाचे 21 & 22 चे ट्रेनिंग घेतले आहे. सर, आपले सर्व लेक्चर्स खुपच छान असतात. खुप काही घेण्यासारखं असतं. धन्यवाद… आँनलाइनची बॅच कधी सुरु होणार सर.. व आम्हाला आमचे प्रमाणपत्र कधी मिळतील… कुक्कुट पालनाचाच कोंबड्यांचे आजार व उपचार ह्याच्यावर तुम्ही छानसा सखोल माहिती असलेला व्हिडीओ बनवा… कारण तेवढीच कमी वाटतेय बाकी तुम्ही सर्वच भरभरुन देतात.. धन्यवाद,,,, जयहिंद,…..
Пікірлер: 224
सर कृपया ट्रेनिंगला आलेल्या शेळी पालकांना चारा पिकाचे बेणे व बियाणे उपलब्ध करून द्या जेणेकरून शेळीपालकास दुसऱ्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही
@kharatkaran786
Жыл бұрын
अगदी बरोबर आहे भाऊ 👍
फार्म तो लाजवाब हे शेळीपालन करणाऱ्यांसाठी तुमचा फॉर्म म्हणजे पंढरपूर आहे
खूप छान माहिती दिली सर सर्व शेळीपालन व कुक्कुटपालन करू इच्छीणाऱ्या प्रेरणा स्थान आहात तुम्ही
सर खूप छान आहे तुमचं प्लानिंग । पुढच्या वाटचाली साठी बेस्ट ऑफ लक।
आजच्या kukutpalan व शेळीपालन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना तुमच्या सारख्या मार्गदर्शकाची खूपच गरज आहे खूप खूप धन्यवाद 💐💐
खरोखर. Yes जगात जर्मनी आणि भारतात परभणी.
सर ...... खूप छान फार्म तयार केला आहे. भविष्यात मला देखील आसाच फार्म तयार करायचा आहे.
Addbhut👌👌
महाराष्ट्रातील सर्व शेळीपालक व कुक्कुटपालक यांचे तुम्ही उत्कृष्ट मार्गदर्शनक आहात. तुम्हा दोन्ही बंधूंना आगामी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा .
@jaypatil9531
Жыл бұрын
P L7
खूप छान आहे सर, प्रत्यक्ष अनुभव घेऊन कोणतेही काम करीत असताना खूप आनंद मिळतो.
Sunder..
सर्व नवीन शेळीपालकास माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा 🙏 मि पण शेळीपालनास सुरूवात करतोय. सरांच खूप छान मार्गदर्शन मिळतय
No1
खुप सुंदर माहिती मिळाली मनापासून धन्यवाद
Good Beutiful Exelent
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
Good video
सर खूप खूप सुंदर माहीती दीली आहे सर तुमच मनापासुन धन्यवाद सर
अतिशय उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अभिनंदन धन्यवाद सर
Sir Tumcha upakram khup yogya aahe ekunach aapan sarva samajachi Seva karit aahat, Pudhil Vatchalis Shubhechha
खूप छान केले आहे सर खूप कमी प्रमाणात खर्च बसवला आहे आणि अतिशय उतम प्रकारे मॅनेजमेंट केले खूप च छान.... 🙏
सतिश सर रामराम, जयभोले, जयगौमाता, सुंदर फाँर्म बनवलाय सर सुपर डुपर हिट
Good video sir
Khup chan video, great
Mastach khoop chhan
खुफ सुन्दर माहिती दिली सर्
खुप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद सर
क्या बात है
Nice important
Khup chan माहिती दिली sir tumhi thank you. best of luck
खुप छान विडियो आहे
खुपचं छा न अशी माहिती द्याता तुम्ही, धनयवाद
खुप छान माहिती दिली आहे सर Thankyou
खुपच छान
Dr. Satish sir very very nice thank you
भारी...👌👌👌
खुप छान 👌👌
खुप सुंदर नियोजन केले आहे Sir.
खूप छान नियोजन आहे
छान माहिती दिली सतीश
सतीश सायबा माहिती खूप मस्त दिलीत.. मी रघु सावंत मूळ मी कोकणातला, मु. पो.केसरी, ता.सावंतवाडी सध्या मुंबईत राहतोय माझे ऑफिस मुंबईतच, मला सुधा शेळी पालन कुक्कुट पालन करायचे आहे त्याकरिता तुमचा दिसेल तो vedio मी आता पर्यंत बघत आलोय, माहिती गोळा करतोय.. 🙏🙏 धन्यवाद 🙏👍👌🌹❤
@modernfarming298
Жыл бұрын
काही अडचण असेल तर कॉल करू शकता
खुप छान माहिती दिलीत sir 🙏
तुम्ही हा फार्म असा बनवला कि गरीब लोकांना पण करता येतो असे त्यांना वाटते खर्च कमी फायदा जास्त great sir
खूप छान सर 👌
मार्गदर्शन एकदम भारी
खूप छान माहिती दिली आहे सर
सर खूप छान अनुभव मिळतो धन्यवाद सर
Nice
छान माहिती मिळाली सतीश सर
👌
Khup chaan 👍 ahe farm
छान काम करताय सर 💐💐
Khup mst Niyojan ahe👌
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली
Very nice
सर खूप छान बनवला आहे फार्म
अत्यंत सुंदर सर
Lay bhari
Khup chhan sir
खुप छान माहिती दिलीत सर
खूप छान सर
अभिनंदन सर 💐💐
Great great great great great great great, lawkarech tumchyakade prashikshana sathi yet aahot......
Great 👍👏😊Information sir✌😎
Nice,
Khup chan aahe sir
खुप छान
छान
एक नंबर सर 👌👌👌 खूप खूप छान
Khup khup chan sir 🙏🌱
खूप छान...sir
एक नंबर नादच खुळा
अभिनंदन सर
सर खूप छान
👌👌👌
Really hard working sir love u lot
खूप सुंदर सर
Very nice sir
अभिनंदन सर खूप छान👌👌💐
खूप छान माहितीपूर्ण व्हिडीओ असतात तुमचे सर सर मी पाठीमागे आपला ऑनलाइन कोर्स केला होता पण अजून एखदा मला ऑन लाईन कोर्स करायचा आहे आणी मार्च जे ऑफ लाईन ट्रेनिग आहे ते मार्च च्या शेवटच्या आठवडयात घ्या , म्हणजे नविन आर्थिक वर्षे ची सुरुवात होतीय धन्यवाद सर वरील गोष्टी चा आपण विचार कराल हीच अपेक्षा .
khup chan sir
खुप छान sir
Sir mi lonar varun tumche video bhagato mala future madhe mala gavaran kukkut palan aani sasse palan karaya che mi gelya saha mahinya pasun video bhagato mala khup aavadtat maharasht ratil ek number farm Aahe sir aapala
Khup Chan sir 💖
👍👍👌👌🙂
Sir tumhi khup chaan sangtay
👍👍👌मस्त सातारा संदीप
छान आहे दादा हरिओम
👌👍
Sir tumhi khup chan margadarshan karta
Yevad Sagal 1200 made detat khup chhan sir❤❤❤ great sir❤❤
Chan
खूप छान दादासाहेब ,,,,, भायखेडे ,येवला ,नाशिक
Far Sundar
YOU are very great 🤠🙏🌹
खुप खुप धन्यवाद सर. मी दिनकर हाके गोळेगाव औंढा नागनाथ जी.हिंगोली
खुप छान लेक्चर आहे सर 👍👍👍
शेड खूप छान आहे डॉग विषयी माहिती पाहिजे