५ मिनिटात १ वाटी पोहे भिजवून १ थेंब तेलाने बनवा नेहमी पेक्षा मऊ लुसलुशीत टेस्टी नाश्ता I Nasta |
५ मिनिटात १ वाटी पोहे भिजवून १ थेंब तेलाने बनवा नेहमी पेक्षा मऊ लुसलुशीत टेस्टी नाश्ता I Nasta |
#pohanashta #healthybreakfast #shandarmarathirecipe #nasta #instant #breakfast #healthynashta #nashtarecipes #bundosa
#pohadosa #dosarecipes #recipe #marathirecipe #ghavan #aamboli #nashtarecipe #nastarecipe #instantdosa #sponjidosa
★🙏नमस्कार मंडळी🙏★
शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
१ वाटी पोहे ( अर्धा कप ) / half cup poha
१ कप रवा / 1 cup semolina
पोहे व रवा गरम पाण्यात ५ मिनिट भिजत ठेवा / soak poha and semolina in hot water for 5 minutes
२ ते ३ चमचे तेल / 2 to 3 tsp oil
१ ते दीड चमचा चण्याची डाळ / 1 to 1 and a half spoon gram dal
१ ते दीड चमचा उडीद डाळ / 1 to 1 and a half spoon urad dal
४ ते ५ लसणाच्या पाकळ्या / 4 to 5 cloves of garlic
२ ते ३ लहान तुकडे आलं / 2 to 3 small pieces of ginger
१ कांदा / 1 onion
१ टमाटर / 1 tomato
थोडीशी चिंच / a little bit of tamarind
१ चमचा लाल तिखट / 1 tsp red chilli powder
थोडेसं पाणी वापरून मिक्सरला बारीक वाटावे / using a little water,mix the mixer into a fine paste
२ चमचे गरम तेल / 2 tsp hot oil
१ चमचा मिक्स मोहरी जिरा / 1 tsp mix musterd cumin seeds
पाव चमचा हिंग / 1/4 tsp asafoetida
बेडगी मिरची / red dry chilli
कडीपत्ता / curry leaves
पोहे व रव्यासोबत १ वाटी दही वापर्यं मिक्सरला बारीक वाटून घ्या / mix a bowl of curd with poha and semolina in a mixer
चवीनुसार मीठ / salt to teste
पाव चमचा बेकिंग पावडर / 1/4 tsp baking powder
Пікірлер: 262
रेसीपी छान आहे व सांगण्याची पद्धत पण चांगली आहे .
Khub Chan nasta
खूपच सुंदर नवीन पद्धत नवीन नाश्ता खायला
रेसिपी छान आहे.
खूप खूप छान नाष्टा.पोटभरीचा आणि अप्रतिम टेस्ट.चटणी पण मस्तच.मी ही चटणी डाळ्या टाकून करते.आता तुमच्या पद्धतीने करेल.खूप खूप धन्यवाद .🎉🎉
Very nice n healthy !👍👌
फार फार आवडली करून बघणार
वाह.... मस्तच....सांगण्याची पद्धत पण खूप छान आहे तुमची...
खुप छान👍
खुप छान रेसिपी आवडली
रेसिपी खूपच छान v सोप्पी आहे. फक्त बोलणं कमी करा. एकसुरी बोलतां त्रास होतो.
खुप छान रेसिपी
Kupch chan Recipies aahe. Thanks
Apratim recepy thanks❤🌹🙏 for sharing.
एक नंबर भावा 👍👍👍
Very nice recipe khup chhan 🙏👍
व्यवस्थित सांगणे आहे . रेसिपीही चांगली सोपी आहे.धन्यवाद आणि शुभेच्छा .
लवकरात लवकर होणारा अप्रतिम नाष्टा खूपच सुंदर आहे
खूप छान रेसेपी सोपी आहे नक्की बनवणार
बेस्ट नक्की करून खाणार
खूपच सुंदर रेसिपी आहे नक्कीच करून बघणार 👍🏻👌🏻
Khup छान padhat शिकवलेस
मस्त रेसिपी आहे झटपट एक नंबर 👌👌👌👌👌🌹
खूप सुंदर खरच डोसा झाला आहे नंबर 1
खूपच छान रेसिपी🙏🙏
छान आहे.सांगण्याची पद्धतही सुलभ आहे.
मस्तंच! रेसिपी😊😊😊
खुपच झटपट आणि सुंदर मला खुप आवडली रेसीपी धन्यवाद दादा मी करून पाहीन🌺🙏🌺
Khup Chan ahe recipe
खूपच छान रेसिपी दाखवलीत धन्यवाद
छान सुंदर
Khup chan ahi receip
Nice khup chan👌
Chan recepi ahe dada Dhanywad🙏😊
Thank you for sharing such amazing recipe.looking mouthwatering n easy to do
खुपच छान सुंदर आहेत
खुप छान,सोपी,टेस्टी
Khupch chhaan Recipe
Khup Chan recipe aahe ❤
Khooch chaan. Aahe recipe .
Khup chhan recipe aahe👌👍🙏
खूप छान 👌👌
जय श्रीकृष्ण🙏🙏
Khup chan padarth
Very Very nice resipi
रेसीपी मस्त आहे नक्की करणार
मस्तच!
खूप छान रेसिपी आहे 😊😊
खूप छान रेसिपी आहे
Khoop chhan ❤❤
Khup chan padat
खूप खूप छान रेसिपी सांगितली....,,👌👌🙏
Khup khup chan. Changali recepie aahe. Sangnyachi method hi khup chan aahe.
Khup Chan
Khup chhan recipe
बहोत अच्छा 👌👌👍
एकदम मस्त
Khup chhan 🎉🎉😊😊
Khup.khup.chan👌
Recipi khup chan aahe aani sopi pan Thanks 🙏
Mst keep it up ❤
Khup chan
Khup chan.
Apratim dosa🎉🎉
प्रयोग करून बघतो
मस्त recepiee
Khup chan recipe
Khup chen
पोहे व रव्यासाठी वाटी एकच वापरायची वेगळी स्पष्टता हवी.
Khup j chain and eazy thank you
नाइस रेसिपी.
Mast Recipei👌👌
बडिया रेसपी 🎉🎉🎉🎉
Mast..,😊
खूप छान 🎉🎉
Vavh khupach chan mi nakki try karen
Mastch nasta thank you
khoop chan
Mast mast chan chan
खूप छान!
Pharch chan aahe
Nice receipe
मी नक्की बनवणार
खूपच छान❤
Mast......
खुप च. छान. ❤
खुप मस्त रेसिपी आहे दादा,नक्की करून बघेन. कमी साहित्य वापरलेले आहे 👌
👌😋रूचकर नाष्टा
Khup chaan
लय भारी
खुच. सुंदर. वाहवा
खूप छान झाली 🌹
खूप खूप छान आहे ❤🎉❤🎉❤
छान 👌🏻👍🏻
Mast baghunch samadhan
वा खुप खुप खुप छान मलाआवडला मी पण करणार
Wow mast
Mastch 😊😊
खूप मस्त 👌👌👌👌
Khup chhan