No video

5 Gunthe N.A Plot With 2BHK Bunglow In Sindhudurg!!!

सिंधुदुर्गात कणकवली कलमठ येथे कणकवली शहर आणि बाजारपेठे पासून 1.5 किलोमीटर अंतरावर आणि कणकवली-आचरा रस्त्यापासून 200 मीटर वर 5 Gunthe NA जागा आणि 2 BHK बंगला अशी प्रॉपर्टी विक्रीसाठी उपलब्ध आहे. पूर्णपणे वाडीवस्ती मद्ये ही प्रॉपर्टी आहे.2010-11 मधील बंगल्याचे बांधकाम आहे मात्र पूर्णपणे सुस्थितीत असलेला हा बंगला आहे. जागा चौकोनी असून पूर्णपणे चिरेबंदी कुंपण जागेला केलेले आहे. बंगल्याच्या बाजूला नारळ सुपारी आंबा अशी झाडे आहेत. पाण्यासाठी स्वतंत्र विहीर जागामालकांनी केलेली आहे.
◼️Bunglow Details:-
1500 Sq.ft RCC Bunglow.
Hall + Kitchen+2 Bedroom+ 1 Guest Room.
Well Maintained Bunglow.
Coconat Mango Supari Plantation.
Seprate Waterwell.
Single Owenar
Seaprate 7/12
Clear Title
◼️Near By:-
Kankavli Achra Road:- 200 Mtr
Kankavli City & Market:- 1.5 Km
Kankavli Railway Station:- 3 Km
📌किंमत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहा.
◼️Contact For More Details:-
Aaradhana Property Consultancy & Dealer.
Atharv Kunte.
7721951768
Deep Joshi.
9421916830
Call Time:- 10 Am to 6 Pm.
Telegram channel link:
t.me/+47WxEWSH...
Join this channel to get access to perks:
/ @aaradhana_property.

Пікірлер: 32

  • @sadashivpawar4270
    @sadashivpawar4270Ай бұрын

    छान आहे

  • @parab3990
    @parab3990Ай бұрын

    बंगला छानच आहे, पण आजूबाजूला खुपच कमी जागा आहे आणि किंमत खूप जास्त आहे.

  • @ajaydhote909
    @ajaydhote90912 күн бұрын

    किंमत अतीच ज्यास्त

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371Ай бұрын

    बंगला छान आहे पण किंमत खूप आहे. मला साधं घर आणि जमीन असेल तर बघा कणकवली ते वरवडे मार्गावर.

  • @sanjayvhawal2404
    @sanjayvhawal2404Ай бұрын

    Property chan ahe , location changle, phakta pricing thode higher side la ahe.👌

  • @SpandanKhullakarni-cj3jv
    @SpandanKhullakarni-cj3jvАй бұрын

    खूपच स्वस्त प्रॉपर्टी 🙏🙏 मी तर चार कोटी सांगितले असते... मालक खूपच साधाभोळा दिसतोय..

  • @Aaradhana_Property.

    @Aaradhana_Property.

    Ай бұрын

    🙏

  • @vinayparsekar8031

    @vinayparsekar8031

    19 күн бұрын

    1लाखात 1 गुंटा आहे तिकडे 30लाखात 1 एकर.. ही कीमत अधिक वाटते आहे रहते घराची कीमत ठीक आहे पण जागा तशी तिकडे कणकवली यात किमान 25लाखत 1 एकर ते 35 लाख परियंत आहे कीमत जर शासन आधीन मिळाली तर 500 ते 1000₹/- परस्क्वेर मीटर असेल...!!💐👌👍

  • @mirani4976
    @mirani4976Ай бұрын

    Good 👍

  • @Aaradhana_Property.

    @Aaradhana_Property.

    Ай бұрын

    😊

  • @rajendraparkar8887
    @rajendraparkar8887Ай бұрын

    Chhan aahe.

  • @Aaradhana_Property.

    @Aaradhana_Property.

    Ай бұрын

    धन्यवाद!

  • @santoshrane1698
    @santoshrane1698Ай бұрын

    Property chan ahe surrounding la zaga khup kami ahe. Very high rate

  • @prathameshmestry
    @prathameshmestryАй бұрын

    बंगला छान आहे पण किती वर्ष जुना आहे ते नमूद नी केला आहे!

  • @Aaradhana_Property.

    @Aaradhana_Property.

    Ай бұрын

    बंगल्याची संपूर्ण माहिती व्हिडिओत देण्यात आलेली आहे आणि Description Box मद्ये पण पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे.

  • @manoharthakur244
    @manoharthakur244Ай бұрын

    एवढी महाग कोण घेणार?

  • @vinayparsekar8031
    @vinayparsekar803119 күн бұрын

    लोन होणार काय आणि किती डाउन पेमेंट असेल.??!

  • @Aaradhana_Property.

    @Aaradhana_Property.

    18 күн бұрын

    हो लोन होईल. संपर्क करा.

  • @kishorenawar8207
    @kishorenawar8207Ай бұрын

    छान आहे, का विकत आहेत घर मालक?

  • @Aaradhana_Property.

    @Aaradhana_Property.

    Ай бұрын

    मेन्टेन करणे शक्य नसल्याने

  • @Nileshsandav4861
    @Nileshsandav4861Ай бұрын

    लोण किती होऊ शकते...ह्या बंगलो ला

  • @Aaradhana_Property.

    @Aaradhana_Property.

    Ай бұрын

    tumchya file vr depend aahe

  • @smitavengurlekar427
    @smitavengurlekar427Ай бұрын

    का विकत आहेत

  • @gajananchavan6279
    @gajananchavan6279Ай бұрын

    35 lakha hoil ka

  • @Aaradhana_Property.

    @Aaradhana_Property.

    Ай бұрын

    Nahi

  • @nainarane6332
    @nainarane6332Ай бұрын

    बंगला आणि 5 गुंठा जागा, की 5 गुंठ्यातच बंगला प्लिज क्लेरिफाय

  • @Aaradhana_Property.

    @Aaradhana_Property.

    Ай бұрын

    कृपया व्हिडिओ बघा त्यात सर्व माहिती देण्यात आलेली आहे. सर्व गोष्टी क्लेरीफाय होतील

  • @prashantpatole6855

    @prashantpatole6855

    Ай бұрын

    Khup Chan banglow, very well maintained

  • @sureshkhaire1698
    @sureshkhaire1698Ай бұрын

    42 ला होईल का?

  • @Aaradhana_Property.

    @Aaradhana_Property.

    Ай бұрын

    nahi

  • @sureshkhaire1698

    @sureshkhaire1698

    Ай бұрын

    ​@@Aaradhana_Property.मग किती पर्यंत होईल?

  • @Aaradhana_Property.

    @Aaradhana_Property.

    Ай бұрын

    @@sureshkhaire1698 visit करून घ्या. मालकाशी चर्चा करून देण्यात येईल.

Келесі