2020 सालात घडणार या 5 भयंकर घटना नास्त्रेदमस ची भविष्यवाणी | Nostradamus Predictions 2020

Тәжірибелік нұсқаулар және стиль

2020 सालात घडणार या 5 भयंकर घटना नास्त्रेदमस ची भविष्यवाणी | Nostradamus Predictions 2020

Пікірлер: 612

  • @poojaPatil-bb1sw
    @poojaPatil-bb1sw4 жыл бұрын

    भारतभुमी इतकी पवित्र आहे की हर समस्येवरील सोल्युशन आहे,मंत्र होम ,हवन ,ध्यान ,धारणा सोबत,कूशल हूशार असे राजकीय साथही आहे,साधू संताच्या या भूमीवरती ,प्रेम श्रद्धाआणखी अंतर्गत असणार्या चांगल्या गूणामूळे नेहमीच एक कवच मिळत आलेले आहे.😊😊😊😊😊त्यामुळे , don't worry be happy👍👌

  • @ashokkashikar1989

    @ashokkashikar1989

    3 жыл бұрын

    I agree with ur thinking

  • @bhagyashri2000
    @bhagyashri20004 жыл бұрын

    असले भयानक भविष्य सांगून घाबरवू नका...आधीच खूप भयानक परिस्तिथी चालू आहे

  • @sandipgadhawe3135

    @sandipgadhawe3135

    4 жыл бұрын

    dont warry kahi nhi hhonar . punyache kam kara ...

  • @dontbeconfused11

    @dontbeconfused11

    4 жыл бұрын

    मी तर रात्री बघितले 😑😑

  • @pundalikarao7929
    @pundalikarao79293 жыл бұрын

    Om Vittal vittal Bol 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @user-fi9rq4qj3x
    @user-fi9rq4qj3x4 жыл бұрын

    भविष्यवाणी खरी ठरतेय हे नक्कीच वाटू लागलं

  • @suhassawant4970
    @suhassawant49703 жыл бұрын

    नाईस 1

  • @sureshkhairnar9748
    @sureshkhairnar97483 жыл бұрын

    अनेकांनी शिव्याच दिल्या. याचा अर्थ समजून घ्यावा.

  • @akashgholap4284
    @akashgholap42844 жыл бұрын

    माऊलींची समाधी व तुकारामांची गाथा आहे तोवर घाबरु नका

  • @tankcleen
    @tankcleen4 жыл бұрын

    घबरवुन लोकांना भ्रमीत करणे हा उद्योग बरोबर नाही....! त्यापेक्षा दुरदृष्टी ठेवून वर्तमान सुंदर पद्धतीने जगा. हे भविष्य सांगणारे स्मशानातील आगीवरही आपली पोळी भाजून घेण्यासाठी तयार असतात. चुकुनही विश्वास ठेवू नका 🙏

  • @nitishakamthe3465

    @nitishakamthe3465

    3 жыл бұрын

    Barobr bolat

  • @vijaylov3941
    @vijaylov39414 жыл бұрын

    Thanks u

  • @saiprasadchitnis2373
    @saiprasadchitnis23732 жыл бұрын

    असल्या भविष्यवाणी वर विश्वास ठेवणे ही रिकामटेकड्या लोकांची कामं आहेत.जग चंद्रावर आणि मंगळावर जात आहे.आणि आपण असल्या फालतू भविष्यवाणी वर विश्वास ठेवत आहे.१००% भविष्य तुमच्या कर्मावर अवलंबून आहे.चांगल्या कर्मावर विश्वास ठेवा.देव तुम्हाला यश देईल.

  • @vinayakshevade8924
    @vinayakshevade89244 жыл бұрын

    हा कोण आम्हाला फक्त भगवतगिता माहीत आहे यदा यदा ही धर्म सय....

  • @sanjayshinde6361
    @sanjayshinde63613 жыл бұрын

    धन्यवाद सर 👌🙏

  • @ashokshahane3937
    @ashokshahane39373 жыл бұрын

    बर होईल जग नष्ट झाले तर फार बरे होईल. ते खरे व्हावे देवा.

  • @siddheshsalelkar1416
    @siddheshsalelkar14164 жыл бұрын

    आम्ही जसे कचरा झाल्यावर घर साफ़ करतो तेच काम आता निसर्ग करत आहे corona च्या सहय्याने

  • @bapusahebsasane5265

    @bapusahebsasane5265

    4 жыл бұрын

    अर्थशास्त्रात माल्थसचा महत्त्वाचा लोकसंख्या सिद्धांत आहे.स्री-पुरुषातील लैंगिक आकर्षणातून पृथ्वीवरील लोकसंख्या सतत वाढत राहणार आहे.मात्र मानवाने याचे भान ठेऊन जर लोकसंख्या नियंत्रण केले नाही तर एका ठरावीक मर्यादेनंतर निसर्ग अशा काही गोष्टी घडवतो की ज्यामुळे लोकसंख्या कमी होते.

  • @kiranshinde8647

    @kiranshinde8647

    4 жыл бұрын

    Very true

  • @mangakyedge96

    @mangakyedge96

    4 жыл бұрын

    🙏🙏

  • @mangakyedge96

    @mangakyedge96

    4 жыл бұрын

    👌👌❤❤💜💜🌷🌷💓💓💕💕💗💗💙💙🧡🧡

  • @mukeshkumarsahu779

    @mukeshkumarsahu779

    4 жыл бұрын

    @@mangakyedge96 Chayren The mystry Reloded-0212.mp4 kzread.info/dash/bejne/k35kxLCBmq2dlps.html

  • @pratibhawaghmare9656
    @pratibhawaghmare96564 жыл бұрын

    Be positive ✨👍

  • @maheshsadkar789
    @maheshsadkar7894 жыл бұрын

    Changla ahe

  • @medhagulavane3310
    @medhagulavane33104 жыл бұрын

    भविष्य वाणी खरी ठरते म्हणजे आपणच ती खरी करतो.

  • @sanjusaoji1235

    @sanjusaoji1235

    4 жыл бұрын

    Medha Gulavane

  • @aravashwintechnicalgaming8530

    @aravashwintechnicalgaming8530

    4 жыл бұрын

    बरोबर

  • @pranavjadhav864
    @pranavjadhav8644 жыл бұрын

    Shri swami samrth

  • @bhaveshborkar9825

    @bhaveshborkar9825

    4 жыл бұрын

    chutiyagiri sangtahes tu..

  • @Angel_Vaishu
    @Angel_Vaishu4 жыл бұрын

    छान...👌👌👌😱😱😱😱😵😵😵😵😬

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani86713 жыл бұрын

    Dhanyavaad🙏

  • @SonuTV27
    @SonuTV274 жыл бұрын

    अप्रतिम

  • @pandarinathwaghmare6627
    @pandarinathwaghmare66274 жыл бұрын

    💃💃💃👌👌👍👍lay bhari

  • @shardadhikle703
    @shardadhikle7034 жыл бұрын

    Nostrademmas हे महान व्यक्ती आहे, एकेरी भाषा शोभत नाही, कुणीही महान व्यक्ती असेल त्यांचा आदर करावा, आणि सन्मानाची भाषा असावी. तुम्ही सांगतांना एकेरी भाषेमुळे तुमचा आदर संपला.

  • @sujatarane9784
    @sujatarane97844 жыл бұрын

    Everyone think positive,be positive as you think so u become so please everyone think positive.this beautiful world made by God he will not ruin

  • @sachinthite730
    @sachinthite7304 жыл бұрын

    काय म्हणतो नाही..... काय म्हणतात असे बोला की. जरा रिस्पेक्ट ठेवा अशा महान लोकांचा

  • @imaginex5733

    @imaginex5733

    4 жыл бұрын

    Yesss

  • @bhagwanbhadke5020
    @bhagwanbhadke50204 жыл бұрын

    काळजी करू नका यापैकी काहीही होनार नाही मजेत रहा खूश रहा जिवनाचा मनसोक्त आनंद लुटा😊

  • @sudamkamble1202

    @sudamkamble1202

    4 жыл бұрын

    o my God atta kase honar

  • @manep.s.4552

    @manep.s.4552

    4 жыл бұрын

    अगदी बरोबर

  • @smitasawant2335

    @smitasawant2335

    4 жыл бұрын

    Yes

  • @nilleshpwagh

    @nilleshpwagh

    4 жыл бұрын

    नाही काय सांगितलेले सर्वच तसेच घडत आहे. डोळे व मन उघडे ठेऊन पेपर वाचला की सर्व तंतोतंत पटते. बाकी पुर्वग्रह दुषित व्यक्तींना कोणीच सांगु शकत नाही.

  • @gorakhvarade9961

    @gorakhvarade9961

    4 жыл бұрын

    Are coarshu

  • @vikasjadhav9573
    @vikasjadhav95734 жыл бұрын

    हे तर होतच असते..... यात काही विशेष नाही. उगीच फालतू सांगून लोकांचे टेन्शन वाढवू नये. जग नष्ट होणारच आहे पण ते निसर्गाच्या हानी मुळेच. प्रदूषण, विकास, जंगल तोड, तापमान वाढ या मुळे जग नष्ट होईल. हे खरं आहे.

  • @nilishapedhamkar6533
    @nilishapedhamkar65334 жыл бұрын

    Don't worry be happy, Jo hona hai hoga.... Then kalji chinta kashala ....

  • @Pravin2111
    @Pravin21114 жыл бұрын

    Are waa..marathi..good

  • @pandurangshelke6676
    @pandurangshelke66764 жыл бұрын

    नेस्टाँडाँमसच्या नावाने भिक गोळा करण्याचा हा चांगला धंदा आहे,

  • @nitishakamthe3465

    @nitishakamthe3465

    3 жыл бұрын

    Barobr

  • @padminiandhare9149
    @padminiandhare91493 жыл бұрын

    हे सर्व बरोबर आहे

  • @nirmalanandchaitanya6666
    @nirmalanandchaitanya66664 жыл бұрын

    2012 मध्ये जल प्रलय होणार म्हटले होते... 😁 लक्षात ठेवा.....

  • @atultigar
    @atultigar3 жыл бұрын

    या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजा बदल काही लिहून ठेवले होतेका असेल तर त्याच्या वर माहिती दया

  • @upendrashanbhag600
    @upendrashanbhag6004 жыл бұрын

    Yes, information correct.

  • @jaikishan7753
    @jaikishan77534 жыл бұрын

    Dr joulberg ki prediction bhi bataye jo 1996 me maharatra ke newspaper me print hua tha haryana se

  • @rahulssonar9576
    @rahulssonar95764 жыл бұрын

    नाईस

  • @manoharchaudhari2279
    @manoharchaudhari22794 жыл бұрын

    Ahe ayush tevdhe khush raha anndane jaga n jagu dya

  • @pradeeprajput702
    @pradeeprajput7024 жыл бұрын

    Mitra majhya bhartat bharpur rushimini hun gelyat tyani sangiltla asel tar sang

  • @nitishakamthe3465
    @nitishakamthe34653 жыл бұрын

    Aho guruji bhavishya vani chukli aho he sankat tya baher cha politicians var nai tar india cha celibrity var zhali ahe.

  • @ajaypatil9137
    @ajaypatil91374 жыл бұрын

    मित्रानो झाडे लावा झाडे जगवा ही सकलपना लक्षात ठेवा

  • @kalikasangekar9519
    @kalikasangekar95194 жыл бұрын

    जेंव्हा आथिऀक परिस्थिती सुधारल्यावर आपल्या बॅंकेच्या व्याज दरात वाढ होऊन कमीत कमी १०% व्याज मुदत ठेवींवर आणि बचत खात्यावर 5/6%व्याज मिळाले पाहिजे. कारण जेष्ठ नागरिक जरा तरी जगण्याची उमेद/उर्मी ठेवू शकतील ‌ फक्त 25/50पैश्याने काहीच फरक पडत नाही‌.जेष्ठांना त्यांची मुले बघत नाहीत किंवा दुर्लक्ष करतात असे नाही पण आमचे आयुष्य बरंचस चांगले गेले पण आमच्याच मुलांची दगदग धावपळ (दोघेही कमावते असूनही) आणि त्यांची मुलं अगदी एकही असेल तरीसुद्धा त्यांनाही संसार आणि त्यांचे भविष्य आहे ना? असे भविष्य त्या नास्रेदमस वा इतर भविष्य सांगणारे लोक कां सांगू शकत नाही.

  • @ambadasdarade7743

    @ambadasdarade7743

    4 жыл бұрын

    This is very good thought, it should be implemented in case of those are above 60 yrs ,and eps95 pensioners as epfo is reluctant to take to take timely decision.

  • @yougeshkarpe7212
    @yougeshkarpe72124 жыл бұрын

    हे खरं आहे मित्रा

  • @sanjayghag4907
    @sanjayghag49074 жыл бұрын

    निसर्ग आपल्या जागेवर बरोबर आहे आपण मोठी चूक करतो आहोत जंगल तोड डोंगर रोड मोठमोठे रस्ते गाड्यांचा प्रदूषण महत्वाचा कुटुंब कल्याण आपल्या देशात होतच नाहीये चीन चायना सारखे देश करता आपल्या देशात का होत नाही

  • @falaksawant3202
    @falaksawant32024 жыл бұрын

    Ye sagle hovun Tula paili maran yenar.... Best of luck

  • @rahulzare7257
    @rahulzare72574 жыл бұрын

    Greatest

  • @rajendrawade5082
    @rajendrawade50824 жыл бұрын

    ‼️ श्री शनि देवाह: नमौ नमह:‼️ ‼️ ॐ श्री हनुमंतये नमौ नमह:‼️ 👏👏👏

  • @archanaacharya606
    @archanaacharya6064 жыл бұрын

    जे दिसत आहे त्याबद्दल काय बोलता.आणि त्यांनी विश्वाचे भविष्य वर्तवले.

  • @kavishirke8888
    @kavishirke88884 жыл бұрын

    Jo hoga accha hi hota God is great,ana always with Bharatmata Jay hid Jay bharat Jay Sriram Jay Jay ram

  • @anaghakamtekar8973
    @anaghakamtekar89734 жыл бұрын

    Mast

  • @rajendramahale5463
    @rajendramahale54633 жыл бұрын

    सत्य हे सत्य आहे मानव हा जबाबदार आहे

  • @sandhy1883
    @sandhy18834 жыл бұрын

    Very true

  • @ashishkamble5495
    @ashishkamble54953 жыл бұрын

    He kahar ahe ka tumhi hecha abhayas kelay kay

  • @johnberchmans4939
    @johnberchmans49394 жыл бұрын

    God cares for his children,do not worry

  • @ravinakedar6932
    @ravinakedar69323 жыл бұрын

    Real bhavishavani

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar51694 жыл бұрын

    जे भविष्य आहे ते अपन बदलु षकत नाही नाहीतर नॅस्ट्राडेमद यांचा भविषालाकाही अर्थ राहनारनाही त्यानी सांगितलेल्या खरहोत आहे

  • @swatijadhav7213
    @swatijadhav72134 жыл бұрын

    नास्रेदमस यांचेनाव आदरयुक्त घ्या मराठी भाषा सुधारा

  • @anildhokar6362

    @anildhokar6362

    4 жыл бұрын

    Same2

  • @visible-1983

    @visible-1983

    4 жыл бұрын

    आदरयुक्त का स्वातंत्र्य सैनिक आहे का काहीपण चुत्या सारखी कमेंट करायची तुझा आजोबा होता का तो

  • @amitjain3548

    @amitjain3548

    4 жыл бұрын

    @@visible-1983 😂😂

  • @popatyadav3851
    @popatyadav38514 жыл бұрын

    आदी का सांगितलं नाही का दाडी.करीत होता

  • @rajubhosale1823
    @rajubhosale18234 жыл бұрын

    Nastre damas chya aaichi puchhi,ase mi nahi bolnar he sudha tyane lihile aahe,baga bhavishywani madhe

  • @pravingangarde4713

    @pravingangarde4713

    4 жыл бұрын

    Right

  • @pankajahirrao4975
    @pankajahirrao49754 жыл бұрын

    खरतर हा व्हिडिओ फेक आहे आणि हा जेव्हढे लोक याला किंवा असे व्हिडिओ पाहतील तितकाच पैसा त्याच्या आकाउन्ट ला जातिल आपन काय कमेन्ट करतो याच्याशी काही परक पडत नाही उलट आपली मानसिकता खराब होउन त्याचा परिणाम चांगले वाईट सर्वाना कळते मनात चांगले विचार आना आणि चांगल्या कामात योगदान करा "जय हिंद जय भारत"

  • @sangitashahakar7351
    @sangitashahakar73514 жыл бұрын

    This is 100% real vinashala surawat zalyavar manus jaga hoil mg ushir zala asel Pn pudhe navin yug yet ahe.....

  • @vaishnavigaddamwar1330
    @vaishnavigaddamwar13304 жыл бұрын

    Me aplya sobat ahey

  • @manep.s.4552
    @manep.s.45524 жыл бұрын

    लै कळत र याला देव हाय का ही 😂

  • @shirsathdnyaneshwar1676
    @shirsathdnyaneshwar16764 жыл бұрын

    Ya varshi corona yeil as sangital nahi ka.

  • @shikshamalik2421
    @shikshamalik24213 жыл бұрын

    सन्त राम रहीम हम सब को बचा ए गा

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti4 жыл бұрын

    पृथ्वी नष्ट होईल अशा बातम्या ऐकून कंटाळा आला आहे, जे व्हायचं ते होवो आपण फक्त आनंदी राहायचा प्रयत्न करुया!

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane52654 жыл бұрын

    एवढी मोठी पृथ्वी,तिच्यावरचे एवढे देश,त्यामध्ये राहणारे एवढे लोक,प्रत्येकजण दुसऱ्यापेक्षा वेगळा अशा परिस्थितीत अशा घटना घडणारच हे गृहित धरायला हवे.त्यासाठी असल्या नाॕस्ट्राला महत्त्व देण्याचीही आवश्यकता नाही.

  • @AamhiPharmacist
    @AamhiPharmacist4 жыл бұрын

    आर किती गंडवशील लोकांना त्याऐवजी लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम कर

  • @ranjanaawate749

    @ranjanaawate749

    4 жыл бұрын

    Majha visvas nahi

  • @devendramane2103

    @devendramane2103

    4 жыл бұрын

    माझा पण अजिबात विश्वास नाही

  • @AamhiPharmacist

    @AamhiPharmacist

    4 жыл бұрын

    @@devendramane2103 ज्या गोष्टी घडल्यात त्याच सांगितलेत आणि एवढं आधी माहीत होतं तर का मग लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले

  • @vijaykangune2795
    @vijaykangune27954 жыл бұрын

    Tell the prediction of 2021 please

  • @GopalSharma-se6tz
    @GopalSharma-se6tz4 жыл бұрын

    Jo hoga accha hoga don't worry 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏jai Shiv baba jai bhole nath

  • @jayawantwarule2828
    @jayawantwarule28283 жыл бұрын

    Correct

  • @leenaguru8891
    @leenaguru88914 жыл бұрын

    मर्ख बनवन्याचं चांगलं काम करताय तुम्ही, यामुळे कोण किती मुर्ख आहेत ते तरी कळेल.

  • @sureshkolvankar9148
    @sureshkolvankar91484 жыл бұрын

    खूपच विनोदी.

  • @sejalwagh5820
    @sejalwagh58204 жыл бұрын

    Tuzay I chi bhoc I zawaday

  • @bhakta1008
    @bhakta10084 жыл бұрын

    Nice fiction for English movies

  • @kirtisamangadkar5304
    @kirtisamangadkar53044 жыл бұрын

    Nastrodamas la soda pan Sant rohidas Sant Kabir Yana jar manat asal tar tyanchi bhavishyavani aika . Jab aiga bis upar bis tab ...... Baki tumhi vacha

  • @pramodkolambe6060
    @pramodkolambe60604 жыл бұрын

    Nastrodamus cha dusrya video mdhe 2025 cha ullekh kela ahe ,tar Mg 2020 la manavach astitva ksa sampel

  • @sureshmali9281
    @sureshmali92814 жыл бұрын

    काहिही घाबरू नका, घटना घड़तात आणि नास्त्रेदमस ने असे लिहिले आहे असे अर्थ नंतर लावून स्पश्टिकरण दिले जाते, clear ase ch ghadnar ase kadhihi zalele nahi.

  • @rajubhosale1823

    @rajubhosale1823

    4 жыл бұрын

    Correct

  • @navnathpisal8437

    @navnathpisal8437

    3 жыл бұрын

    और

  • @skBarse
    @skBarse4 жыл бұрын

    Nice baby

  • @akashgholap4284
    @akashgholap42844 жыл бұрын

    नासरेदमस मोठा का माऊली व तुकोबा

  • @shivajimane6436
    @shivajimane64364 жыл бұрын

    👌👌👌

  • @vijaybagal712
    @vijaybagal7124 жыл бұрын

    😱😱😱😱😱👌👌👌👌👌Nastredamus yani sangitalelya baryachshya ghatana 2020 madhe ghadat aahet , suryagrahan tyavari bhookamp sudha ghadoon gelaye, arthik sankate yetil ti sadhyaa aaliye corona sankat kala muke, ww3 chi pan tayari zhaliye......👍👍👍👍👍👹👹👹👹👹👆👆👆👆👆👺👺👺👺👺

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar51694 жыл бұрын

    किति घाबरली हि लोक षिव्या घालत आहेत कॅमेन्ट बॅक्समधे जसकाही तुम्हीच लिहलय भविष्य 😄

  • @vishaldahale7484
    @vishaldahale74844 жыл бұрын

    Thik aahe dada ha jun month chalu 6 month baki 2020 la trr aapan pahu kharkh ulkha pdte ka??

  • @sushantdabade8281
    @sushantdabade82814 жыл бұрын

    काही लक्ष्य देऊ नका तुम्ही देवावर विश्वास ठेवा आणि मजेत रहा खुश रहा

  • @shailajapatil9625

    @shailajapatil9625

    4 жыл бұрын

    Pan bhagwan kaun hai ye aap jante nahi, aap devta ki bhakti kar rahe hai, shiv bhagwan aa gaye hai, brahmakumaris ka7 days ka course kar lo to sab samaj me aayega, you tuba par

  • @mukindkele4974
    @mukindkele49744 жыл бұрын

    आपण जेव्हा कचरा झाल्यावर संपूर्ण घर ,अंगण साफ करतो तेच काम आता निसर्ग करायला लागलाआहे.(कोरोनाच्या साहाय्याने)

  • @gaminggodandtechnology151
    @gaminggodandtechnology1514 жыл бұрын

    Soooooooper Bhaiya 👌👌👍👍🙏🙏

  • @sbmemaneenterprises3502
    @sbmemaneenterprises35024 жыл бұрын

    हा व्हिडिओ जानेवारी त अपलोड केलाय नाही तर कोरोनाचा पण उल्लेख तुम्ही केला असता स्वताच नास्त्रोदमस बनुन....

  • @sanjeevanipopalghat4540

    @sanjeevanipopalghat4540

    4 жыл бұрын

    😂😂👍😂😂

  • @pkthepk5472
    @pkthepk54724 жыл бұрын

    Aajoon ek bhavishya vani.....Lok faltu video taktil aani nantar shuddh Marathi Bolne class la jatil.

  • @pappusonavane538
    @pappusonavane5384 жыл бұрын

    यांनी सांगितले हे होणार त्यांनी सांगितले ते होणार तुम्ही वाचले 🤫🤫🤫🤫😲

  • @bharatghorpade2814
    @bharatghorpade28144 жыл бұрын

    कोण जगायला आले आहे जन्म घेतला तो कधी ना कधी मरणार असले फालतू विडिओ नका टाकु,जो चार दिवस जगत आहे तो अधिच मरुण जाईल.सोच ना क्या जो भी होगा देखा जाऐगा

  • @deepagodbole8845

    @deepagodbole8845

    4 жыл бұрын

    Brobr ahe Agodarch corona ni problem kela ahe Ani hi ani kayla bheeti

  • @bharatghorpade2814

    @bharatghorpade2814

    4 жыл бұрын

    Deepa Godbole barobar ahe tumch

  • @deekshamishra9731

    @deekshamishra9731

    4 жыл бұрын

    काफी तक मर गए थे क्या पहले नहीं बता सके क्या कोरोनावायरस आना है

  • @sanjaymhaske8894

    @sanjaymhaske8894

    4 жыл бұрын

    मरण अटळ आहे काळजी नको

  • @shivgangaingale7488

    @shivgangaingale7488

    3 жыл бұрын

    बरोबर

  • @amargund99
    @amargund994 жыл бұрын

    Only Marathi भविष्यवाणी हि बाबा वेंगा ची खरी का नास्त्रेदमसची की अन्य जोतिष्यांची केवळ पब्लिसिटीसाठी विडीओ वायरल करता का

  • @user-oh8tb1en6m
    @user-oh8tb1en6m4 жыл бұрын

    नास्त्रेदमस महाराज की जय

  • @mukudswami5203
    @mukudswami52034 жыл бұрын

    देवालाच ठाऊक

  • @shekharjadhav9581
    @shekharjadhav95814 жыл бұрын

    Bhau he sagle tumhi kuthe vachlat te aamhala hi dakhvava.

  • @samadhansuryanshi4876
    @samadhansuryanshi48764 жыл бұрын

    खर आहे का हे

  • @santoshshelke2580
    @santoshshelke25803 жыл бұрын

    Ase kahihi honar nahi lndiat tari nahi Be positive

  • @amaringle7035
    @amaringle70354 жыл бұрын

    All is well

  • @ashoksolapure8433
    @ashoksolapure84334 жыл бұрын

    सर्व अंदाजे रचून काय तरी व्हिडिओ काढून लोकाना उल्लू बनविण्याचे काम.

  • @akashakhade1773
    @akashakhade17734 жыл бұрын

    He sagl as honyapeksha ekdach kay te jg nst houde ashi aj na udya marn yenarch mg ekdach pruthvi nst zali ki rdayla kon urnarch nahi

  • @rushikeshbhaghwat626

    @rushikeshbhaghwat626

    4 жыл бұрын

    अस काही फेकु नका सरकार भरपुर रखडत आहे, शास्त्रज्ञ यांचे आभार मानले पाहिजेत

  • @vijaygaikwad2055

    @vijaygaikwad2055

    4 жыл бұрын

    Total negative

  • @somnathnirgide4070
    @somnathnirgide40704 жыл бұрын

    मला वाटतं ..... भाऊंनी आपल्या बुध्दीच्या कुवतीनुसार भविष्यवाणी चा अर्थ लावला....

Келесі