श्री संत बाळुमामा हयात असताना १९३२ साली जगाची भविष्यवाणी केली अन्.खरी ठरली..

Музыка

Title - Balumama Bhavishyawani
Copyrights - Bhakti Vision Entertainment

Пікірлер: 2 300

  • @mahadevkilledar3520
    @mahadevkilledar35204 жыл бұрын

    बाळु मामाची भाकणुक ही आता खरी होईल ,हा मी विचार केला च नव्हता. मी लहानपणी आमच्या आजीच्या तोंडुन ही भाकणुक ऐकली आहे. साधारण १९७३-७४साली.त्यातली १२कोसावर एक दिवा राहील, ही गोष्ट तर प्रखरतेने आठवते.मला ही तेंव्हा आश्चर्य वाटायचं ,जेंव्हा आजी बारा कोसांवर एक दिवा राहील याचा अर्थ सांगायची. आम्हाला वाटायचं हे कसं शक्य आहे. पण निसर्गा पुढे माणूस किती बेकार,फालतू आहे, याची प्रचिती या चिनी व्हायरस ने दिली आहे. श्री बाळु मामाच्या आशीर्वादाने ह्या चिनी व्हायरस चे निर्मुलन व्हावे व इथुन पुढे भारत देशात चिनी माल आणणार्यांचा विनाश व्हावा अशी प्रार्थना आपण करु या.

  • @manojgandhi4084

    @manojgandhi4084

    4 жыл бұрын

    Manoj Gandhi

  • @Nicolette_Sheaa

    @Nicolette_Sheaa

    4 жыл бұрын

    Are yy .... 12 kos Mhanje kiti km te mahit ahe ka

  • @prakashkshirsagar2481

    @prakashkshirsagar2481

    4 жыл бұрын

    Bhavishvani khari hoiel

  • @madandhuri3871

    @madandhuri3871

    4 жыл бұрын

    😀😀

  • @vaishalijagtap587

    @vaishalijagtap587

    4 жыл бұрын

    @@madandhuri3871 shh

  • @ramdasshinde8424
    @ramdasshinde84242 жыл бұрын

    खुप छान। 🚩श्री संत सतगुरु बाळुमामांनी केलेली भविष्यवाणी आज खरी ठरली आहे।🚩 ऐकून सत्य समजले आहे।🚩 हि सर्व श्री संत सतगुरु बाळुमामांची कृपा आहे। 🚩बोला श्री संत सतगुरु बाळुमामांच्या नावानं चांगभलं।🚩

  • @v.g8403
    @v.g84033 жыл бұрын

    मामा आता तुम्हीच काहीतरी करून आम्हा सर्वांना या रोगातून बाहेर काढा..आता तेवढीच एक आशा आहे.

  • @rahulkulkarni962

    @rahulkulkarni962

    3 жыл бұрын

    Kharaach

  • @rohanjadhav5937
    @rohanjadhav59374 жыл бұрын

    🙏🙏बाळुमामा कोरोनाच संकट लवकर नष्ट करा हीच तुमचा चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @sumitrakatdare7775
    @sumitrakatdare77753 жыл бұрын

    बाळुमामा तुमचा भंडारा सगळीकडे फुकां म्हणजे ही सगळी रोगराई निघून जाईल बाळुमाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🌺🌺

  • @balajikundgir7507

    @balajikundgir7507

    3 жыл бұрын

    Balu mama chay navan Chang bal

  • @nikhilscreativity

    @nikhilscreativity

    3 жыл бұрын

    भंडारा फुकून रोगराई दूर होते का हो.. 🤔🤔

  • @sureshmangde5932

    @sureshmangde5932

    3 жыл бұрын

    @@nikhilscreativity ho tar

  • @nikhilscreativity

    @nikhilscreativity

    3 жыл бұрын

    @@sureshmangde5932 अनुभव आलाय का काही तुम्हाला 🤔

  • @rahulkulkarni962

    @rahulkulkarni962

    3 жыл бұрын

    @@nikhilscreativity balumamanvar vishwas Asel tar sagal Kahi Thik hoil

  • @rahulkulkarni962
    @rahulkulkarni9623 жыл бұрын

    बाळूमामा आमचे रक्षण करा मी तुम्हाला शरण आलो आहोत😓😓😓🙏🙏🙏🙏

  • @bhaleraokeshav4826

    @bhaleraokeshav4826

    3 жыл бұрын

  • @rachanapathare3428
    @rachanapathare34283 жыл бұрын

    बाळु मामा हया सर्वा पासुन आम्हाला वाचवा कुपा करा मामा‌ वाचवा आम्हाला हीच तुमच्या चरणी प्रार्थना

  • @tanajithange2300

    @tanajithange2300

    3 жыл бұрын

    🙏

  • @manojshinde500

    @manojshinde500

    3 жыл бұрын

    Bar vachavato tula

  • @haridaslokhande2282

    @haridaslokhande2282

    3 жыл бұрын

    बाळू मामा वाचवणार नाही .तर निसर्ग वाचवला तर आपण वाचणार आहे.

  • @user-rr9zr6pv3g

    @user-rr9zr6pv3g

    Жыл бұрын

    ​@@haridaslokhande2282आदिवासी का तु ?

  • @rajeshkumartondepatil8184
    @rajeshkumartondepatil81844 жыл бұрын

    देव अवतारी संत बाळूमामा हे अतिशय रोकडी प्रचिती देणारे दैवत आहेत. शिव अवतारी बाळूमामा हयात असताना ही लाखों चमत्कार केले आहेत तसेच 1966 च्या समाधी नंतर आज ही चमत्कारांचा अनूभव येतो आहे. श्रद्धावंतांचे बाळूमामा हेच रक्षण करतील. जय बाळूमामा !

  • @niranjansinghsokhi2687

    @niranjansinghsokhi2687

    Жыл бұрын

    या जगात कोणीच कधीच चमत्कार करू शकत नाही चमत्कारांच्या पाठीमागे विज्ञान असते

  • @avinashjadhav5347
    @avinashjadhav5347 Жыл бұрын

    ♥️♥️बाळूमामा मनात वाईट विचार येतात ते बंद होऊ द्या बाळूमामा बाळूमामाच्या नावानं चांगभलं ♥️♥️

  • @akshaykoli166
    @akshaykoli1663 жыл бұрын

    बाळु मामाच्या नावाने चांगभले 🙏🏻🙏🏻

  • @anilshinde242
    @anilshinde2423 жыл бұрын

    *नमस्कार बाळु मामा, आज ह्या गोष्टीचे वाईट वाटते आहे कि एवढी ही साधु संतांची भूमी हा आपला देश आहे पण सगळे परमेश्वराचे अवतार आतापर्यंत होऊन गेले पण खरंच अश्याच वेळेस एखाद्या अवताराची खरी गरज होती पण ते आता नाहीत हे आपल्या सगळ्यांचेच दुर्दैव, अजुन काय* 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-fr8zs8tw7t

    @user-fr8zs8tw7t

    8 ай бұрын

    Balumamachya...navane..chang..bhale

  • @tejashrilohar7693
    @tejashrilohar76933 жыл бұрын

    बाळू मामा कोरोना लवकर जाऊदे हिच तुमच्या चरनी प्रार्थना

  • @sumatipotdar7572
    @sumatipotdar75723 жыл бұрын

    बाळूमामा तुम्ही केलीली भविष्यवाणी आता खरी ठरत चाललय मामा या कोरोनाच्या आजाराने सारा देश हैराण झाला आहे मामा या संकटातून तुम्हीच वाचवू शकता. मामा साऱ्या जगाला आपणच सावरायला हवे बाळूमामाच्यानावानं चांगभलं

  • @avdhutmali1594
    @avdhutmali15944 жыл бұрын

    बाळुमामानंच्या नावानं चांगभलं 🙏🙏

  • @mahendraekal6236

    @mahendraekal6236

    4 жыл бұрын

    Jay Balu mama,, Jay Balu Mama

  • @saritasrecipeswithart
    @saritasrecipeswithart4 жыл бұрын

    बाळुमामा तुम्हीच या संकटातुन आम्हाला बाहेर काढा. आम्ही तुमच्या चरणीं आलो आहोत

  • @kaslingdhavale4122

    @kaslingdhavale4122

    4 жыл бұрын

    jay balu mama jay

  • @satishpisat9727

    @satishpisat9727

    4 жыл бұрын

    🌹🌹👌👌

  • @pradiptalekar5951

    @pradiptalekar5951

    4 жыл бұрын

    🌹🌹👌👌

  • @upsndrakulkarni6052
    @upsndrakulkarni60523 жыл бұрын

    Video mast aahe

  • @ramdasshinde8424
    @ramdasshinde84243 жыл бұрын

    🚩🚩खरं आहे ,🚩बोला संत सदगुरु बाळुमामांच्या नावानं चांगभलं .🚩🚩

  • @chandrakalamore4470

    @chandrakalamore4470

    3 жыл бұрын

    Balu mama chya navan Chang bhal

  • @user-ii5oh9uf3h
    @user-ii5oh9uf3h4 жыл бұрын

    माझा गुरूवंर्य आता तुम्हीच माझा पाठीराखा बोला बाळू मामाच्या नावाने चांगभल बोला जय बाळू महाराज की जय 💐💐💐💐💐 👉 हाय आबा धनगर सांगोला 👈

  • @nss_pojamkhedmahavidyalaya8473
    @nss_pojamkhedmahavidyalaya84733 жыл бұрын

    बाळुमामा तुमचे आशिर्वाद आमच्या पाठीशी कायम असुदे

  • @kailasjadhav9565
    @kailasjadhav95653 жыл бұрын

    संत बाळु मामा सर्वांना अशिर्वाद द्या🙏🙏

  • @sandipguldagad6443

    @sandipguldagad6443

    Жыл бұрын

    जय बाळू मामा

  • @ankushg2696
    @ankushg26963 жыл бұрын

    बाळूमामा तुम्हीच वाचवा या सर्व वाईट गोष्टींपासून !!! जय श्री सद्गुरू बाळू मामा की जय!!!!

  • @amolchavan2632
    @amolchavan26323 жыл бұрын

    बाळु मामा खरच आहे तुमचं माणसे माणसाला खाऊ लागलेत श्री संत बाळु मामा

  • @anuanita7393
    @anuanita73934 жыл бұрын

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @tusharnaik3206
    @tusharnaik32064 жыл бұрын

    ।।बाळुमामाच्या नावाने चांगभलं।। मामा कोरोना नष्ट करा 🙏🙏🙏

  • @shivajigaikwad2335
    @shivajigaikwad23352 ай бұрын

    बाळुमामा च्या नावाने चांगभल

  • @vidyawatturkar5358
    @vidyawatturkar53584 жыл бұрын

    बाळू मामाच्या नावांन चाअंग भले

  • @mahadevkalatage4974

    @mahadevkalatage4974

    4 жыл бұрын

    बाळू मामा तुमची कृपा सर्वांना मिळू दे

  • @gajanankarale7099
    @gajanankarale70994 жыл бұрын

    बाळु मामाच्या नावान चांग भल

  • @savitrijadhav8805
    @savitrijadhav88053 жыл бұрын

    बालू मामाच्या नावानं चांगभल सर्वांच रक्षण कर।

  • @manushkashetkariproducerco3236
    @manushkashetkariproducerco32364 жыл бұрын

    🙏🙏🙏बाळुमामाच्या नावाने चांगबल🙏🙏🙏

  • @Ruturajwaghmode_Vlogs
    @Ruturajwaghmode_Vlogs4 жыл бұрын

    बाळू मामा तुमच्या लेकरांना ह्या रोगा पासून बाहेर काढा 🙏🙏

  • @pdindia8399

    @pdindia8399

    4 жыл бұрын

    आबे ते म्हतारं तवाच मेल. डाॅक्टर, पोलिस, सरकार तेचा साठी रात्रंदिवस झटतय आणी रोग संपला की. बिनडोक लोग आसल्या भोंदूगिरी ला क्रेडीट देतील.

  • @ayurvedicfarmingtechnics2417

    @ayurvedicfarmingtechnics2417

    4 жыл бұрын

    अरे मादर चोद ही आप्पांच्या्वाडीच्या हालसिध्दनाथा़ंची भाकणूक आहे ... बाळूमामा ला क्रेडिट देतोय...

  • @user-ei2js4md9i

    @user-ei2js4md9i

    4 жыл бұрын

    षनठ

  • @kavathemahankalgaming435

    @kavathemahankalgaming435

    4 жыл бұрын

    @@pdindia8399 tula balumama bahun ghetel shree sant sadguru balumama

  • @devkharat1918

    @devkharat1918

    4 жыл бұрын

    Tujha mama ajun kiti jiv jau deil tevha yeil

  • @annagurav8707
    @annagurav87073 жыл бұрын

    बाळुमामा च सर्व गोष्टी सत्य असतात 🚩🚩

  • @user-py7fr5cu5e
    @user-py7fr5cu5e4 ай бұрын

    बाळूमामाचानांवानचांगभंलं

  • @vinayakphonde570
    @vinayakphonde5703 жыл бұрын

    सदगुरू बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏

  • @rajkumarmote6166
    @rajkumarmote61662 жыл бұрын

    मामांना माझा नमस्कार माझा अनुभव आहे माझ्यावर वाईट वेळ आली तेव्हा मी मामांना हाक मारली आणि मामांनी मला मदत केली मी मामांचा सेवक झालो हे माझं पुण्य बाळू मामांच्या नावानं चांगबलं 🙏🙏🙏🙏

  • @jayrajpatil6412

    @jayrajpatil6412

    Жыл бұрын

    बाऴुमामाचयानावानचांगभल

  • @prasadmisal4012
    @prasadmisal40124 жыл бұрын

    🙏🙏बाळुमामा च्या नावान चांगभल🙏🙏

  • @SJ-sk7xl
    @SJ-sk7xl4 жыл бұрын

    🕉️🙏श्री संत बाळूमामा च्या नावान चांग भल 🕉️🙏

  • @shivajibhosale8135
    @shivajibhosale81353 жыл бұрын

    बाळु मामांची वाणी शब्द अन शब्द खरा होत आहे

  • @ramchandrakasabe7768

    @ramchandrakasabe7768

    3 жыл бұрын

    Barshi

  • @anillokhande3407
    @anillokhande34074 жыл бұрын

    बाळु मामांच्या नावाने चांगभले

  • @kalpananaik9675

    @kalpananaik9675

    4 жыл бұрын

    Kalpana Naik balumama cha navani chang bhal

  • @siddharthtarge500

    @siddharthtarge500

    4 жыл бұрын

    Anil Lokhande hi lokhande

  • @siddharthtarge500

    @siddharthtarge500

    4 жыл бұрын

    Balu Mama maji madat kra Mama

  • @harkedeepak4812
    @harkedeepak48124 жыл бұрын

    बाळू मामा च्या नावानं चांगभलं

  • @nishigandhalokhande3603
    @nishigandhalokhande36033 жыл бұрын

    बाळूमामांच्या नावानं चांगभलं. मामा वाचवा. कृपा करा. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @poojamalawade7375
    @poojamalawade73752 жыл бұрын

    🙏👏 बाळू मामाच्या नावानं चांगभलं चांगभलं।👏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @sunandatikone9014
    @sunandatikone90144 жыл бұрын

    बाळुमामाच्या नावाने चांगभलं

  • @rajeshdewsarkar8627

    @rajeshdewsarkar8627

    4 жыл бұрын

    Ja ja balumama

  • @dnyaneshwarpawane7810

    @dnyaneshwarpawane7810

    4 жыл бұрын

    Balu mamachay navan changbhal

  • @kishormawle7786
    @kishormawle77864 жыл бұрын

    kon kon balu mama ke bhakt hai like heir😞😞😞

  • @rahulmahajan1054

    @rahulmahajan1054

    4 жыл бұрын

    Balu mamachya navan Chang bhal

  • @kishormawle7786

    @kishormawle7786

    4 жыл бұрын

    @@rahulmahajan1054 Rahul same to yau bhi

  • @DivakaruySignatoryPradeep

    @DivakaruySignatoryPradeep

    4 жыл бұрын

    Mi pan ahe balu mama cha bhegt🙏

  • @bahrtirathod5581

    @bahrtirathod5581

    3 жыл бұрын

    Mi balumama chi bhakt aahe

  • @vinayakkelkar2178

    @vinayakkelkar2178

    3 жыл бұрын

    Mi ahe mamanchi bhakt

  • @tacreation2404
    @tacreation24043 жыл бұрын

    ❤️❤️❤️बाळूमामा च्या नावानं चांगभलं❤️❤️❤️

  • @SurajPawar-td3zi
    @SurajPawar-td3zi Жыл бұрын

    🌹🙏 जय श्री संत सद्गुरु बाळू मामांच्या नावानं चांगभलं 🙏🌹

  • @swapnil2634
    @swapnil26344 жыл бұрын

    सद्गुरू संत बाळू मामा कि जय

  • @manikhambir469
    @manikhambir4694 жыл бұрын

    बाळूमामाच्या नावनं चांगभल

  • @mangeshrghodke9699
    @mangeshrghodke96993 жыл бұрын

    अप्रतिम आवाज बाळुमामांच्या नावानं चांगभलं

  • @vishalshinde7981
    @vishalshinde7981 Жыл бұрын

    बाळु मामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏

  • @mahadevmorale7867
    @mahadevmorale78674 жыл бұрын

    बाळू मामा आता तूमिच या जगाला संकटातून वाचवा

  • @ayurvedicfarmingtechnics2417

    @ayurvedicfarmingtechnics2417

    4 жыл бұрын

    अरे मादर चोद ही आप्पांच्या्वाडीच्या हालसिध्दनाथा़ंची भाकणूक आहे ... बाळूमामा ला क्रेडिट देतोय...

  • @vishnududhal7683
    @vishnududhal76834 жыл бұрын

    बाळु मामाचे भविष्य खरे जय जय बाळुमामा 👏👏👏 पण राजकारणावर ते बोललेच नसतील व कोणत्या पक्षाविरुद्ध तर नाहीच नाही

  • @Pragati_maharaj

    @Pragati_maharaj

    3 жыл бұрын

    Barobar

  • @shivajigajre3798
    @shivajigajre37983 жыл бұрын

    प.पु. श्री संत सद्गुरु बाळू मामांच्या नावानं चांगभलं🙏🙏 प.पु. श्री संत सद्गुरु मनोहर मामांच्या नावानं चांगभलं🙏🙏

  • @saibabastetas5830
    @saibabastetas58303 жыл бұрын

    🙏संत बाळूमामा आता तुझ्या हातात आहे देवा. संत बाळूमामा च्या नावान चांगभलं. 🙏

  • @yuvrajbhosale1178
    @yuvrajbhosale11784 жыл бұрын

    बळूमामांच्या नावानं चांगभलं

  • @sunnykadam1072
    @sunnykadam10724 жыл бұрын

    बाळुमामाच्या नावानं चांगभल 🙏🙏🙏

  • @MAHAKAL9284
    @MAHAKAL92846 ай бұрын

    श्री संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🏻🕉️🙇🏻🌸😍💝🤗🫶🥺

  • @sumatipotdar7572
    @sumatipotdar75723 жыл бұрын

    बाळू मामा तुमची भविष्य वाणी आता खरी ठरली आहे. तेव्हा त्यातून तुम्ही दूर करा सर्व देशांना त्या आजाराने हैराण करून सोडले आहे ,मामा यातून तुम्हीच वाचवू शकता. बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @dattatraydhangar9090

    @dattatraydhangar9090

    3 жыл бұрын

    बाळू मामा तुमची भावी मुल कशी जगतील कृपा करावी मामा आमावर

  • @akshaykatkar3254
    @akshaykatkar32544 жыл бұрын

    Dev maza balumama balumamacha navan changbal anantkoti bramandnayak raja diraj yogiraj Shree sadguru Sant balumama ke jay

  • @shaileshrakhunde5822

    @shaileshrakhunde5822

    4 жыл бұрын

    Dev maza balumama

  • @narendrashinde7896
    @narendrashinde78964 жыл бұрын

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं......

  • @kantilalgangurde406
    @kantilalgangurde4063 жыл бұрын

    🙏श्री संत बाळु मामा की जय हो🙏 श्री संत बाळु मामा जी को.व्हायरस नष्ट करे संत बाळु मामाजी की जय हो

  • @manoj.kasarkar5275
    @manoj.kasarkar52753 жыл бұрын

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @hanumantnikam765
    @hanumantnikam7654 жыл бұрын

    बाळु मामा आपलं आशीर्वाद असू द्या बास

  • @ndj0007

    @ndj0007

    4 жыл бұрын

    बाळुमामा च्या नावाने चांगभलं

  • @balajimali2070

    @balajimali2070

    4 жыл бұрын

    Balumamachya navane changbhal

  • @rameshmacchutre5591
    @rameshmacchutre55914 жыл бұрын

    बालु मामाच्या नावाने चांगभल

  • @pramilabhor2277

    @pramilabhor2277

    4 жыл бұрын

    Balu Mamachya Navane Chang Bhala

  • @uttamraokamble3294
    @uttamraokamble32943 жыл бұрын

    बाळूमामाच्या नांवाने चांगभले

  • @ytrf767
    @ytrf7674 жыл бұрын

    सगळे शब्द बाळु मामांचे खरे ठरले. मामा आत्ता तुम्हीच वाचवा तुमच्या लेकराला 🙏🙏

  • @dadapadalkar2719
    @dadapadalkar27194 жыл бұрын

    कृपा श्री सद्गुरू बाळुमामांची

  • @shubhangiambale214

    @shubhangiambale214

    4 жыл бұрын

    कृपा त्या बाळुमामाची

  • @peopletrackerborqs934

    @peopletrackerborqs934

    4 жыл бұрын

    .

  • @mr.hiteshpatil1636
    @mr.hiteshpatil16363 жыл бұрын

    बाळुमामा चा नावाने चागभल बाळु मामा मला या संकट मधुन काढा बाळुमामा चा नावाने चागभल

  • @chougulep
    @chougulep4 жыл бұрын

    मामा धरा पोटाशी आम्हा बाळांना आणि वाचवा सगळ्या तुमच्या बाळांना 🙏

  • @bajiraogaikwad8439
    @bajiraogaikwad84394 жыл бұрын

    बाळू मामा आम्हाला बाहेर काढा 😭😭

  • @rohitmagdum9148
    @rohitmagdum91483 жыл бұрын

    श्री.संत बाळुमामा च्या नावान चांगभल मामा आम्हा गोर गरीब तुमच्या भक्ता ना रोगापासून वाचवा

  • @manishamanepatil7324

    @manishamanepatil7324

    3 жыл бұрын

    P

  • @snehayadav3747
    @snehayadav37473 жыл бұрын

    बाळू मामांच्या नावांनी चांग भल 🙏🙏🙏🙏🙏

  • @sandeeptambe5859

    @sandeeptambe5859

    3 жыл бұрын

    Hi

  • @sandeeptambe5859

    @sandeeptambe5859

    3 жыл бұрын

    Right

  • @pappayesare5381
    @pappayesare53814 жыл бұрын

    बाळू मामाच्या नावानं चागभलं

  • @ramvinnu7692
    @ramvinnu76924 жыл бұрын

    देवा तुम्हीच वाचवा सगळ्यांना

  • @umajizarkhande7295

    @umajizarkhande7295

    4 жыл бұрын

    ,drew5

  • @panditsalke604

    @panditsalke604

    4 жыл бұрын

    ³

  • @ratanraut7951
    @ratanraut79513 жыл бұрын

    बाळूमामांच्या नावानं चांगभल 🙏🙏🌸🌸

  • @dhaneshpawar1332
    @dhaneshpawar13323 жыл бұрын

    🚩🔱बाळूमामाच्या नावानं चांगभलं🔱🚩🙏🙏🚩

  • @user-he7nw2jq2i
    @user-he7nw2jq2i4 жыл бұрын

    बाळुमामा च्या नावान चांगभले जय बाळुमामा

  • @santoshragade3236

    @santoshragade3236

    4 жыл бұрын

    मामा तुम्ही वाचवा

  • @pintumalik5054

    @pintumalik5054

    4 жыл бұрын

    बोला बलो बाळू मामा चा नावानं चांगभलं

  • @ashachougale6936
    @ashachougale69364 жыл бұрын

    जय सदगुरू बाळू मामा तुम्हीच तारा या पृथ्वीवरच्या लोकांनी काही चुका केल्या असतील तर तुम्ही त्या पोटात घेऊन सर्वांना माप करून सर्वांच रक्षण करा जय सदगुरू संत बाळूमामा.

  • @ninadranaware

    @ninadranaware

    4 жыл бұрын

    Balumamancha aashirwad ahe aaplyala video made 9.55 Psun ika

  • @sangitayadav3140

    @sangitayadav3140

    4 жыл бұрын

    Asha Chougale बाळुमामा आम्हाला आता " तुम्ही वाचवा आम्हांला संकटातून

  • @devendrakadam8009

    @devendrakadam8009

    4 жыл бұрын

    @@sangitayadav3140 🙏

  • @user-cs4du8de7s
    @user-cs4du8de7s3 жыл бұрын

    👃जय जय बाळुमामा 👃 👃बाळु मामा नावच चांगभलं👃

  • @dnyaneshwarsarangkar1937
    @dnyaneshwarsarangkar19373 жыл бұрын

    बाळू मामा आता तूमीच वाचवा🙏🙏🙏🙏🙏

  • @rushipatil4694
    @rushipatil46944 жыл бұрын

    🙏बाळूमामा माऊली..🙏

  • @datuupatil3456
    @datuupatil34564 жыл бұрын

    बाळु बाबा आपल खर झाल जयप्ररम पिता भगवान श्रीकृष्ण आपके सिवा हमारा कोई नही है प्रभु

  • @shivamrathod1439
    @shivamrathod14393 жыл бұрын

    Jay Balumama

  • @devidassawant7845
    @devidassawant78454 жыл бұрын

    श्री संत बाळुमामा प्रसन्न

  • @dnyaneshwarkargal19
    @dnyaneshwarkargal193 жыл бұрын

    🙏🙏 बाळु मामाच्या नावाने चांगभलं 🙏🙏

  • @Rahul-og6ho
    @Rahul-og6ho4 жыл бұрын

    बाळू मामाच्या नावांन चांगभल

  • @dharmeshs6618
    @dharmeshs66184 жыл бұрын

    बालू मामाच्या नावान चांगभल

  • @sanjaysadekar4365
    @sanjaysadekar436510 ай бұрын

    जय बाळूमामा 🏵️💛💛

  • @yuvrajjadhav5819
    @yuvrajjadhav58193 жыл бұрын

    श्री संतश्रेष्ठ सद्गुरु बाळूमामाच्या नावाने चांगभल जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल रखुमाईबोला

  • @baliramnade7875
    @baliramnade78754 жыл бұрын

    बाळु मामा च्या नावाच चांगभलं रे चांगभलं

  • @anilkshirsagar57
    @anilkshirsagar574 жыл бұрын

    बाळू मामाच्या नावाने चांग भलं

  • @aishwaryagurav7015

    @aishwaryagurav7015

    4 жыл бұрын

    मामा

  • @varshadeshmukh519
    @varshadeshmukh5193 жыл бұрын

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏

  • @ashwinimedhane6261
    @ashwinimedhane62612 жыл бұрын

    बाळू मामा च्या नावनी चांगभलं🙏🙏🙏🙏🙏

  • @jitendrajanvekar1082
    @jitendrajanvekar10824 жыл бұрын

    श्री बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @annatutari4017
    @annatutari40174 жыл бұрын

    खरी गोष्ट आहे मामा

  • @thoratvandana139
    @thoratvandana1393 жыл бұрын

    जय हरि विठ्ठल विठ्ठल विठ्ठल सांभाळा बाळू मामा सर्वांना

  • @jadhavfarm7863
    @jadhavfarm78637 ай бұрын

    Jai balumama ❤🙏👑

  • @dcclass4432
    @dcclass44324 жыл бұрын

    मामा, तुम्हीच बाहेर काढा अत्ता आम्हाला 🙏🙏😭😭

  • @laxmangalande6010

    @laxmangalande6010

    4 жыл бұрын

    जय बाळु मामा

  • @dattajavne4785

    @dattajavne4785

    4 жыл бұрын

    जय बाळु मामा

  • @tejaskjadhav270

    @tejaskjadhav270

    4 жыл бұрын

    बाळू मामा की जय

  • @himanshukawale5704

    @himanshukawale5704

    4 жыл бұрын

    काही गरज नाही हो मामा,घडू द्या अद्दल ह्या मानवाला...भोगू द्या त्यांना कर्माची फळे..पशूंची हत्त्या केली,त्यांना खाल्लं अता,त्यांना यांना खाऊ द्या...

  • @divyaghanwat1478

    @divyaghanwat1478

    4 жыл бұрын

    Some

  • @abhishekwadkar1009
    @abhishekwadkar10094 жыл бұрын

    मामा तुमची भविष्यवाणी खरीच ठरत आहे

  • @ramgundekar9854

    @ramgundekar9854

    4 жыл бұрын

    आरे गाढवा कोरोनावर ऊपाय नाही सांगितले

  • @sunilzore5532
    @sunilzore55323 жыл бұрын

    बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🙏🏼🙏🏼

  • @Ajit_8262
    @Ajit_82623 жыл бұрын

    Dave tuch seammabal kar 👑👑👑💐💐💐🌹🌹🌹

Келесі