150 महिलांनी सादर केलेला श्री संत ज्ञानेश्वर महाराज रचित संपूर्ण हरिपाठ | पाऊलांसाहित |

Музыка

श्री संत ज्ञानेश्वर रचित संपूर्ण हरिपाठ
संकल्पना - बोधनकर परिवार ..
गायन - ह. भ. प. सरोजाताई बोधनकर..
********************************************************************************************
#सूचना- आमच्या या हरीपाठाचा ऑडिओ कुणीही बेकायदेशीररित्या वापरू नये तो वापरल्यास आपल्या ऑडिओला आणि व्हिडिओला कॉपीराइट स्ट्राइक लावले जाईल त्यामुळे या ऑडिओ चा आणि व्हिडीओ चा वापर केवळ अध्यात्मिक वातावरण वाढीस लागण्याच्या दृष्टीने पाहून, ऐकून, त्याचा आनंद घेण्यासाठी करावा .. आपल्या नातेवाईक आणि मित्र कंपनीत हा व्हिडीओ आपण जास्तीत जास्त शेअर करू शकता ..
********************************************************************************************
कोरस - आसावरी बोधनकर जोशी, वीणा जोशी, सोनल नाईक, निशिगंधा फाटक , शालिनी खंडाळीकर (कुलकर्णी)..
पखवाज तबला आणि तालवाद्य - हनुमंत रावडे.
सिंथेसायजर - विनय चेऊलकर
रेकॉर्डिंग स्टुडिओ- विधी व्हॉइस मुंबई..
मिक्सिंग आणि मास्टरिंग - श्रीकृष्ण सावंत.
बालकलाकार : विघ्नेश जोशी व अनामिका शिंदे
हरिपठातील सहभागी महिला
1) संगीता बोयने
2) सुनीता मडूळे
3) विजया पवार
4) दीक्षा राजमल्ले
5)सविता कचरे
6)जना दासरे
7)सीताबाई दुरांडे
8)वंदना सावंत
9) ताण्या बाई धुमाळ
10)शामला बलशेटवाड
11) लता जडाले
12) लोचना शेलगे
13)पुष्पा माने
14)रोहिणी सुतार
15)सविता हसनाले
16) राधाबाई आहेरी
17)केशर कांबळे
18) लक्ष्मी कासले
19) जगतपबाई
20) गंग्ने
21)सुनीता जगताप
22)अनिता चामले
23)कौशाबाई शेंद्रे
24)दिपाली कवटे
25)पुनम जगताप
26)सौ. अपर्णा मोहित
27)सौ. उर्मिला टकले
28)सौ. मंगल पेठे
29)सौ. आकोसकर सुरेखा
30)सौ.अर्चना हांडे
31)श्रीमती चंपाबाई जाधव
32)सौ. अनिता शेंद्रे
33)सौ. रेखा गंभीरे
34)सौ. कुमुदिनी गंभीरे
35)सौ अकलंगे मॅडम
36)सौ. रसिका गंभीरे
37)सौ. अर्चना देशमुख
38)श्रीमती कान्होरे
39)सौ अलका लड्डा
40)सौ. शोभा बिडवे
41)सौ. वैशाली किणीकर
42)कोळपेबाई
43)सौ. सुनीता शिंदे
44)सौ. मोठे ताई
45)सुरेखा भंडे
46)रत्नमाला चिंताले
47)कौसल्या जगळपुरे
48)विद्यावती दीक्षित
49)सुमन धुमाळ
50)सौ अर्चना चाकुरकर
51)अंजली कुलकर्णी
52)सविता चाकूरकर
53)सुमेधा कुलकर्णी
54)सुनीता कुलकर्णी
55)प्रीती कुलकर्णी
56)सविता शास्त्री
57)वैशाली शास्त्री
58)अश्विनी जोशी
59)सुनीता जोशी
60)लक्षुमी जोशी
61)प्रेमा शास्त्री
62)सिंधू मनोहर चव्हाण
63)राजश्री मनोज शिंदे
64)शकुंतला शेषेराव बंडे
65)रूपाताई माधवराव पाटील
66)पांचाळ ताई
67)सुवर्णा सूर्यवंशी
68 सुरेखा केंद्रे
69.छाया सुर्यवंशी
70.मीना अनचूळे
71.मीनाक्षी पुरी.
72. किनीकर आजी
73.शिवकन्या शिवाजी माले
74.भाग्यश्री बंडे.
75.निर्गुणाबाई गुठ्ठे
76.शकुंतला वलसे
77.अपर्णा मोहिते ... 1 साडी अजून
78.मीरा बदामे
79.लहू बंडे बाई
80.स्वामीबाई
81.स्वामीबाईची मुलगी
82 वंगाटे काकू
83.पाटलीण बाई
84.अर्चना पाटील
85. चित्रा खुरद
86.शालिनी खंडाळीकर
87.केतकी खंडाळीकर
88.अंकिता काकडे
89.आसावरी जोशी
90. मनकरना सुडे
91.जना सगर
92.बबीता देशमुख
93.लीलाताई शिंदे
94.शालिनी काळे
95.उषा पाटील
96.कविता बनसोडे
97.आश्विनी कावळे
98.टेकले बाई
99.प्रमोदींनी पाटील
100.आकांक्षा जोशी
101.यव्वा बाई
102.कोमल कुलकर्णी
103.माने बाई वैभव नगर
104. सुकुमार येलाले
105.महानंदा शिंदे.
106.आश्विनी बोयने
107.शोभा मोरे
108.मीनाताई गवळी
109.शोभा कोरे
110.आशा सुर्यवंशी
111.कावेरी उंबरे
112.अचला जोशी
113.सुनंदा धुमाळ
114.सुवर्णा क्षिरसागर
115.प्रमिला स्वामी
116.स्वामीबाई
117.सविता निर्मळे
118.प्रतिभा खराबे
119. प्रभा अंबुलगे
120.मिराबाई सुग्रीव जाधव
121.सुचिता भोसले
122.झुंबरबाई बोईने
123.आशा मुंडे
124.जनाबाई सूर्यवंशी
125.अनिता चामले
126.कोमल कुलकर्णी
127.महादेवी मिरकले
128. चारुशीला पैंजणे
129. पुष्पलता पैंजणे
130. प्रतिभा पैंजणे
131.संजीवनी कोळी
132. मधुबाला येनगे
133.अनिता स्वामी
134.मंगल शितोळे
135.जयमाला पाटील
136.त्रिवेणी कलेकर
137.रेणुका माने
138.मयुरी भडके
139.वंदना चलवाड
140.वनमाला शेंदकर
141.यमुना मोरे
142.रुक्मिणी मुळके
134.गाढवे
144.शालिनी कुलकर्णी
145.पुष्पलता सुरवसे
146.भाग्यश्री गाडेकर
147.संगीता घोडके
148.दैवशाला भुसनुरी
सहाय्यक :
दशरथ डोपे
शिवकन्या शिंदे
पल्लवी शिंदे
ज्योती लातूरकर
अस्मिता

Пікірлер: 1 400

  • @subhashpatil4859
    @subhashpatil48598 ай бұрын

    रामकृष्णहारी माऊली जयहरी झानेश्वर माऊली खुप सुंदर हरिपाठ🙏🙏🙏🙏👌👌👍👍

  • @sudhirlohote9132

    @sudhirlohote9132

    7 ай бұрын

    मी. 🎉G

  • @BebeePatil

    @BebeePatil

    Күн бұрын

    ​@@sudhirlohote9132ke

  • @SandipSurwase-ni6xm
    @SandipSurwase-ni6xmАй бұрын

    खूप सुंदर हरिपाठ

  • @pravingholap3993
    @pravingholap399315 күн бұрын

    🌹👌 फारच सुंदर हरिपाठ . सर्व हभप . महिलांचे कौतूक व धन्यवाद🌹

  • @NetajiGarud-jr8qt
    @NetajiGarud-jr8qt Жыл бұрын

    Didase kutumb sanmargas lavalat Dhanywad omerga shakhs kadhavi hich apeksha.

  • @kishorbavdekar3349
    @kishorbavdekar3349 Жыл бұрын

    ‌. ‌आपण कार्यक्रमाची बांधणी,नियोजन व सादरीकरण खरोखरच अप्रतीम केले आहे. यासाठी आपल्याला खूप परिश्रम झाले असतील परंतू आपले श्रम निर्विवादपणे यशवंत झालेले आहेत. यासाठी आपले खूप खूप अभिनंदन ! ‌. आपले हे कार्य अनमोल आहे व निश्चितच भविष्यात‌ त्याची शूभ फलप्राप्ती आपल्याला होईल यात तिळमात्र शंका नाही व त्यासाठी खूप खूप शुभेच्छा !

  • @vinayakulkarninashik9392

    @vinayakulkarninashik9392

    Жыл бұрын

    किती कौतुक करावे ताई शब्द अपुरे पडतील.अप्रतिम

  • @rohidasbhapkar7414

    @rohidasbhapkar7414

    Жыл бұрын

    Naice

  • @chandrakantbhuran2044

    @chandrakantbhuran2044

    Ай бұрын

    Atishay manmohak

  • @bhagwankathane6978
    @bhagwankathane697810 ай бұрын

    Ram Krishan Hari

  • @kamalingale3261
    @kamalingale32618 ай бұрын

    अभिनंदन हार्दिक हार्दिक शुभेच्छा अप्रतिम कोटींहून अधिक प्रणाम

  • @namdevgavhane9028
    @namdevgavhane90289 ай бұрын

    आवाज खूप गोड आहे पुढिल वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @anilkotawadekar2879
    @anilkotawadekar2879 Жыл бұрын

    अतिशय छान सादरीकरण ,सुंदर,श्रवणिय,मनमोहक,एकदम लयभारी, मनःपूर्वक अभिनंदन सर्व माताभगिनींना नमस्कार

  • @subhashchothe9247

    @subhashchothe9247

    8 ай бұрын

    अतिशय सुंदर छान सादरीकरण मनमोहक साक्षात पंढरपूरात. असल्याचा आनंद मिळाला सर्वाच पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन 🎉🎉 श्री सुभाष बसप्पा चोथे मु्.पो. भडगाव,ता गडहिंग्लज,जि.को‍ल

  • @NprevgaddyRevgaddy

    @NprevgaddyRevgaddy

    2 ай бұрын

    😊😊😅😅😮

  • @RajeshreeNarnale

    @RajeshreeNarnale

    2 ай бұрын

    D​@@subhashchothe9247hu ni

  • @bharatbandgar4177
    @bharatbandgar417711 ай бұрын

    खुपचं सुंदर श्री.ज्ञानेश्वर म्हारांजांचा हारीपाठ सुंदर

  • @dinkarhuse9814
    @dinkarhuse98149 ай бұрын

    सर्व महिला भजन मंडळ गायक वादक सर्वांचे अभिनंदन💐💐💐 आम्ही दररोज हा हरीपाठ ऐकतो आणि बघतो. जय हरी माऊली माऊली कृपा अशीच होवो तुम्हाला आरोग्य आणि धनसंपदा लाभो हीच माऊली चरणी प्रार्थना....

  • @RanjnaThakare-ib8po

    @RanjnaThakare-ib8po

    10 күн бұрын

    Khupch sunder ahe haripat jay Hari vital tumhala maga kadun khup khup shubhechha 🙏🙏🌷🌺🌺💐💐mala khupch avadla haripat jay Hari vital

  • @shankarraofatangare24
    @shankarraofatangare247 ай бұрын

    ताई तुमच्या हरिपाठ मंडळाला लाख लाख शुभेच्छा

  • @prabhapanat4726
    @prabhapanat472611 ай бұрын

    ❤jay jay Ramkrshana Hari

  • @vitthalgore7803
    @vitthalgore7803 Жыл бұрын

    Mauli Ramkrushna Hari Namo Namah

  • @vaijnathpawle6642
    @vaijnathpawle664211 ай бұрын

    Vaijnathpawlelatur, आती, सुंदर हारीपाठ,

  • @user-xg2vq9uk5w
    @user-xg2vq9uk5w5 ай бұрын

    खूप छान नियोजन खूप छान हरिपाठ फार छान जोशना ठाकूर

  • @arunsawant736
    @arunsawant736 Жыл бұрын

    🌹🌹🙏🙏🌺🌺🙏🙏जयहरी माऊली अप्रतिम खूप गोड आवाज 👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @VaishaliDalvi-ub6wz

    @VaishaliDalvi-ub6wz

    8 ай бұрын

    खुपच छान 🙏

  • @NSwagh-dw7eu
    @NSwagh-dw7eu10 ай бұрын

    खुप सुंदर हरिपाठ 🙏🙏

  • @meenaathalye6025
    @meenaathalye602511 ай бұрын

    खूपच सुंदर व्हिडिओ पाहून आन द झाला

  • @babanshinde6437
    @babanshinde6437Күн бұрын

    राम कृष्ण हरी

  • @sunitashimple5937
    @sunitashimple593711 ай бұрын

    अप्रतिम सादरीकरण ❤

  • @vijaynikam2788
    @vijaynikam27888 ай бұрын

    हरिपाठ ऐकुन मन रुदय भरुन आले मन प्रश्नन झाले माऊली 🎉🎉जय हरी जय कृष्ण 🎉🎉

  • @BaliramJadhav-xl7lx

    @BaliramJadhav-xl7lx

    7 ай бұрын

    ​@@ashokphadke9031😅 kn ni i j😅v ni😂 25:45

  • @veenamasurkar4413
    @veenamasurkar4413 Жыл бұрын

    अप्रतिम खूप छान हरिपाढ

  • @vilastayshete7205
    @vilastayshete720511 ай бұрын

    खुप छान हरिपाट एकून बरे वाटले 🙏🙏🙏🙏🙏

  • @pranitadeshpande6496
    @pranitadeshpande6496 Жыл бұрын

    खूप छान झाला आहे हरिपाठ 👌👌 राम कृष्ण हरी 🙏

  • @shailajabhalerao7768
    @shailajabhalerao7768 Жыл бұрын

    सर्व माता भगिनींना प्रेम पूर्वक नमस्कार 🙏 खूप सुंदर सादरीकरण.

  • @amolnagrale9063

    @amolnagrale9063

    Жыл бұрын

    आपला मोबाईल नंबर

  • @rameshwartandulkar2689

    @rameshwartandulkar2689

    11 ай бұрын

    अप्रतिम हरिपाठ मनाला आणि कानाला गोड गोड

  • @prajaktavaishampayan3020
    @prajaktavaishampayan302011 ай бұрын

    खूप सुंदर कौतुक वाटले ताईंचे दंडवत

  • @NanaKale-gy6kf
    @NanaKale-gy6kfАй бұрын

    छान आहे 🎉🎉

  • @dagadumali3086
    @dagadumali3086 Жыл бұрын

    सुंदर पाऊली अप्रतिम गायन मृदंमणी माताजी सर्वाना मनपुर्वक धन्यवाद

  • @chandrakantborhade9989
    @chandrakantborhade99897 ай бұрын

    अतिशय सुंदर नियोजन करून माऊलींच्या आवाजाने मन आनंदित झाले. साष्टांग दंडवत.

  • @santoshshevalkar5129

    @santoshshevalkar5129

    4 ай бұрын

    ❤ 1. 2:07

  • @SudammaharajGaikwad-mt6yg
    @SudammaharajGaikwad-mt6yg6 ай бұрын

    सुदामचाकोदनीहून रामकृष्णहरि

  • @dagadumali3086
    @dagadumali308611 ай бұрын

    एका सुरात तालात हरीपाठ पहायला मिळाला धन्यवाद माऊली ड्रेसकोड फारच छान

  • @maheshwaribhajanlatur9849
    @maheshwaribhajanlatur9849 Жыл бұрын

    सादरीकरण मस्तच झाले आहे ताई👌👌🙏🙏💐💐

  • @prabhakarchavan3031
    @prabhakarchavan3031 Жыл бұрын

    खुप छान माऊली धन्यवाद माऊली जन्मदात्या मायबापाला सलाम स्त्रीशक्ती

  • @user-yh5pj9ko7i
    @user-yh5pj9ko7i Жыл бұрын

    जयहरीमाऊली

  • @chhayakale4387
    @chhayakale438711 ай бұрын

    राम कृष्ण हरी खूप छान

  • @harshitazagade2914
    @harshitazagade2914 Жыл бұрын

    खूपच सुंदर हरिपाठ प्रस्तुतीकरण ! 👌👌👍👍

  • @surekhashendre4825
    @surekhashendre4825 Жыл бұрын

    खूपच सुंदर ताई, गायनही सुंदर 👌🏻👌🏻

  • @govindkatare2378
    @govindkatare23787 ай бұрын

    जय हारी माउली छान आहे

  • @AudutaChavan-fs1vg
    @AudutaChavan-fs1vg11 ай бұрын

    राम कृष्ण हरि

  • @suvarnatikhe9063
    @suvarnatikhe906311 ай бұрын

    खरोखरच सगळ्या संतांचा आशीर्वाद लाभलाय तुम्हा सर्वाना 🙌🙌🙌अप्रतिम सादरीकरण हरिपाठाचे 🙏🙏🙏🙏

  • @sangitagaikwad3848

    @sangitagaikwad3848

    9 ай бұрын

    Sg

  • @vasanthaldankar6382
    @vasanthaldankar6382 Жыл бұрын

    बोधणकर.ताई.तुम्हा.सर्वांना.लाख.लाख. शुभेच्छ.

  • @subhashbadgujar6635
    @subhashbadgujar663511 ай бұрын

    🙏🙏 साष्टांग दंडवत माऊली तुम्हा सर्वांना

  • @dineshmaharajdoifodehariki9954
    @dineshmaharajdoifodehariki995410 ай бұрын

    खूप सुंदर अगदी गोड आवाजात सुंदर वाटत आहे हरिपाठ

  • @premlatatawhare3949
    @premlatatawhare3949 Жыл бұрын

    🙏🙏🙏अप्रतिम हरिपाठ👌👌जय हरि.बोधनर ताई आवाज अतिशय सुंदर .

  • @lahanudhatrak3838
    @lahanudhatrak383811 ай бұрын

    ,🙏 जय हरी माऊली, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, अप्रतिम असे नियोजन आणि सुंदर गायन, पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @narayantaware6744

    @narayantaware6744

    10 ай бұрын

    Khuupchan

  • @narayantaware6744

    @narayantaware6744

    10 ай бұрын

    😂

  • @seemashinde4209
    @seemashinde42098 ай бұрын

    अतिशय उत्कृष्ट हरिपाठ ! खूपच उत्साही

  • @AnitaJagdale-tu9jq
    @AnitaJagdale-tu9jqАй бұрын

    खुप सुंदर आवाज आहे ❤

  • @kantpanchal5797
    @kantpanchal5797 Жыл бұрын

    🙏 राम कृष्ण हरी 🙏 जबरदस्त सादरीकरण सरोजताई म्हणजे लातूर ची शान 👌

  • @ramprasadtat8374

    @ramprasadtat8374

    Жыл бұрын

    रामकृष्ण हरि छान हरिपाठ

  • @greatgameromdhakane8105
    @greatgameromdhakane8105 Жыл бұрын

    सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन 💐💐👏👍

  • @govindkumbhar4972

    @govindkumbhar4972

    18 күн бұрын

    खूप खुप सुंदर सर्व महीलांचे हार्दिक स्वागत

  • @SachinBhagwat-pc5yf
    @SachinBhagwat-pc5yf12 күн бұрын

    खुपच छान आहे हरीपाट

  • @pratibhakhedkar8235
    @pratibhakhedkar82358 ай бұрын

    जय जय राम कृष्ण हरी ताई अतिशय सुंदर हरिपाठ झाला

  • @nitinsonawane9908
    @nitinsonawane99087 ай бұрын

    ❤❤❤

  • @madhukarvishe579
    @madhukarvishe5799 ай бұрын

    अतिशय छान! उत्कृष्ट नियोजन, आयोजन हरिपाठ आपल्या ग्रुपला मनःपूर्वक शुभेच्छा. 👍👍

  • @jijabaithete7856

    @jijabaithete7856

    7 ай бұрын

    48:53 😮🎉❤

  • @balnathghodke9102
    @balnathghodke91027 ай бұрын

    किती सुंदर आहे आवाज

  • @shankarkarande7318
    @shankarkarande731810 ай бұрын

    ताई तुमचं किर्तन हरिपाठ ऐकून मन शांत झाले पांडुरंग राम कृष्ण हरी

  • @lalitagaikwad2572
    @lalitagaikwad25726 ай бұрын

    Ja hari mauli🙏🙏

  • @charushilapainjane9482
    @charushilapainjane9482 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी... पंढरीनाथ भगवान की जय.. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय...🙏🙏

  • @rajabhaupurbuj3620
    @rajabhaupurbuj36203 ай бұрын

    जय हरी माऊली. अप्रतिम. फारच छान 🙏🕉🔱🚩🙏🕉🔱🚩

  • @sureshkotawadekar1163
    @sureshkotawadekar116310 ай бұрын

    खुपच छान हरिपाठ मावुली रामकृष्ण हरी

  • @kusumshinde7061
    @kusumshinde706111 ай бұрын

    खुपच मनापासून धन्यवाद ताई जय गुरूदेव कोटी कोटी कृतज्ञता

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 Жыл бұрын

    एक नंबर हरिपाठ ताई खूप खूप शुभेच्छा एकदम कडक आवाज 🙏👏

  • @DnyandevBerad

    @DnyandevBerad

    Жыл бұрын

    ज्ञानदेव सखाराम बेरड ताई फारच सुंदर माझ्या सर्व बहिणींचे मनापासून आभार

  • @user-iv2zq1yb6s
    @user-iv2zq1yb6s6 ай бұрын

    माऊली खूप छान हरीपाठ माऊली माऊली सर्व ताईंना नमस्कार.

  • @sangitamohite883
    @sangitamohite8839 ай бұрын

    अतिशय अप्रतिम गायन आणि नियोजन

  • @mahendrabate4234
    @mahendrabate423410 ай бұрын

    अतिशय सुंदर,जय जय राम कृष्ण हरी!🙏

  • @pandharinathmadval7292
    @pandharinathmadval7292 Жыл бұрын

    अतिशय छान आपणा सर्वांना आपल्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी श्री ज्ञानदेव चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @suryabhandamale3805

    @suryabhandamale3805

    8 ай бұрын

    जय हरी अति उत्तम आहे प्रथम हरिपाठ महिला मंडळ धन्यवाद

  • @sureshkotwal8389
    @sureshkotwal83899 ай бұрын

    जय हरी

  • @jayhari5981
    @jayhari598111 ай бұрын

    साष्टांग दंडवत माऊली तुम्हा सर्वांना 🙏🙏👏🏼👏🏼

  • @madhukarpatil8918
    @madhukarpatil8918 Жыл бұрын

    अप्रतिम सर्वांनी जीव ओतून सेवा केलेली आहे कोणी विठ्ठल मस्तकी धरलेला आहे कोणी तुलसी वृंदावन कोणी पकवाज कुणी टाळ हे सामुदायिक संघटन त्या यशाचे हे चित्र आहेतुम्हा सर्व माता-भगिनींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम आहे

  • @ashokbhangare9544

    @ashokbhangare9544

    11 ай бұрын

    Mala .Grupch.Khupch Aabhiman Aahe

  • @alkazope8762

    @alkazope8762

    7 ай бұрын

    खूपच अप्रतिम हरिपाठ केलेला आहे मला😮😊 खूपच, आवडला, खूप च छान वा

  • @angadkotule2586
    @angadkotule25867 ай бұрын

    अप्रतिम ताई, मन:पूर्वक धन्यवाद .

  • @vilaskhatate6766
    @vilaskhatate676611 ай бұрын

    Fantastic हे फक्त महाराष्ट्रातच🚩🚩👌👌

  • @anandashinde7662
    @anandashinde7662 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी❤🎉❤माऊली ❤मनतृप्त झाले❤🎉

  • @IndianAdam510

    @IndianAdam510

    Жыл бұрын

    लता भोये पिंपळनेर अतिशय सुंदर ताई

  • @piyushhadge791
    @piyushhadge79111 ай бұрын

    अतिशय उत्तम आवाज ही गोड शिवाय ठणठणीत फार सुंदर मन प्रसन्न आनंंद झाला

  • @user-ty7qi7ol1n

    @user-ty7qi7ol1n

    8 ай бұрын

    Khup chan mauli 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-tx4kb6se8y
    @user-tx4kb6se8y7 ай бұрын

    रामकृष्ण हरी विठ्ठल हरी ‌ माऊली किती गोड आवाज आहे कितन‌ सुंदर गाण‌ भजना‌ मध्ये गाता आहे

  • @saralapatil6103
    @saralapatil61035 ай бұрын

    राम कृष्ण हरी अतिशय सुंदर

  • @vasantipandit9808
    @vasantipandit98085 ай бұрын

    खूपच सुंदर 👌🙏🙏एक सूर एक तालात हरिपाठ ऐकायला मिळाला 👌👌🙏👍मला माझी आई मावशी ज्या आठवले शास्त्रीच्या सत्संगात जातं होत्या त्यांचे ऐकून आमच्याही हरिपाठ तोंडपाठ झाला. 🙏🌹👍👏साऱ्या 150 भगिनी, साथीदार यांचे खूप खूप अभिनंदन 👍👏🌹🍿

  • @teentech1949
    @teentech194911 ай бұрын

    ताना दंडवत.चौदा महिलांसह पावलागणिक हरिपाठ ऐकणे बघणेही माझी एक सवयच झालीही.आतातर दिड शतक महिलांसह सादर केलेला हरिपाठ ही एक अप्रतीम कलाकृती.आहे.सर्वांचा ऊत्साह वाखाणण्याजोगा,सर्वांचा स्टॅमिना कौतुकास्पद आहे.सर्वाना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.आणि अभिनंदन.

  • @namdeothorave2751

    @namdeothorave2751

    8 ай бұрын

    😅 0:39

  • @devidasdhas5051

    @devidasdhas5051

    8 ай бұрын

    bbjj Kopp ioqqiqqioo

  • @user-kd1pb6nb4r

    @user-kd1pb6nb4r

    8 ай бұрын

    ​@@devidasdhas5051वंश औ

  • @dnyaneshwarmangale4042

    @dnyaneshwarmangale4042

    8 ай бұрын

    ​@@namdeothorave2751to mummy ne 😅😮😮😮l❤❤1

  • @hirabaimore7861

    @hirabaimore7861

    8 ай бұрын

    ​@@namdeothorave2751**nd 😂 😂k#

  • @droupadiargade6730
    @droupadiargade67308 ай бұрын

    खूप च छान हरिपाठ आहे सरोजाताई बोधनकर तुमच्या या नियोजना मानाचा मुजरा

  • @sitaramchilwant525
    @sitaramchilwant52510 ай бұрын

    श्री राम कृष्ण हरी किती सुंदर आभीनय हारी पाठ .फार फिल आवडला.

  • @muralidharsonawane3864
    @muralidharsonawane386411 ай бұрын

    ताई आपल्या चमुतील१५०महिलांचा हरिपाठ अतिशय मनाला भावला हा आपला उपक्रम खूप स्तूत्य वाटला.धन्यवाद.राम कृष्ण हरी.

  • @harshelborkarpatil.2522
    @harshelborkarpatil.25227 ай бұрын

    Jay hari mauil

  • @avadhut44
    @avadhut446 ай бұрын

    प्रथम महिलांना धन्यवाद..एवढं पुढे येऊन एकत्र येऊन अप्रतिम हरिपाठ सादर केला मनापासून आवडला

  • @gahininathchavan8302
    @gahininathchavan8302Ай бұрын

    राम कृष्ण हरी खूपच छान

  • @ratnaprabhagaikwad6461
    @ratnaprabhagaikwad64617 ай бұрын

    हा सुख सोहळा सवॅगी नाही खूप खूप छान महाराज अभिनंदन ❤❤😊😊 पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @sudhakarramteke4907
    @sudhakarramteke4907 Жыл бұрын

    अतिशय लोकप्रिय व संगीतमय शिस्तबद्ध ताला सुरात सुंदर गायन अप्रतिम हरिपाठ 👌👌❤🙏🙏🙏❤👋👋👋💯❤

  • @uttambansode8539

    @uttambansode8539

    10 ай бұрын

    धजंधंददंधझ़धंधंधंधंध़झंधंधंधधंधंधं

  • @baliramdhavde4256

    @baliramdhavde4256

    8 ай бұрын

    ​@@uttambansode8539❤32 hi 0 aww

  • @user-db6og5oy5o
    @user-db6og5oy5o3 ай бұрын

    राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी माऊली

  • @arunsadarjoshi7948
    @arunsadarjoshi79485 ай бұрын

    जय जय रामकृष्ण हरी

  • @pushpadurgade6938
    @pushpadurgade693811 ай бұрын

    सर्व माता बहिणीला साष्टांग दंडवत 💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

  • @facegamer7886
    @facegamer7886 Жыл бұрын

    आज हे गायन ऐकून मला मनस्वी खुपच आनंद झाला.जागतिक महिला दिनाच्या ताई तुम्हा सर्वाना हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन . धन्यवाद.

  • @kashinathshinde4818

    @kashinathshinde4818

    Жыл бұрын

    Khup chan tae

  • @vimaldiwate7154

    @vimaldiwate7154

    Жыл бұрын

    M 1i T8ț.😅

  • @NavnathKamble-rb6ot

    @NavnathKamble-rb6ot

    11 ай бұрын

    आचेनाउदमले ❤

  • @sapnapatil7845

    @sapnapatil7845

    10 ай бұрын

    ​@@vimaldiwate7154😢😮😅 ❤

  • @dnyaneshkolpe968
    @dnyaneshkolpe9687 ай бұрын

    माऊलींनो..हृदयस्पंद ...👌👌❤❤🙏🙋

  • @NamdevKhude-le6gq
    @NamdevKhude-le6gq2 ай бұрын

    Atti. Sunder. Haripath.

  • @vidhanchandraraskar7274
    @vidhanchandraraskar72748 ай бұрын

    🙏🏻जय हरि माऊली,🚩🚩खूप छान,,सर्वाना माझ्या कडून खुप खुप शुभेच्छा व सर्व ताई माता भगिनी, लहान थोर, सर्वाना 🙏🏻🙏🏻नमस्कार,, 🚩🚩🇮🇳!भारत माता कि जय!

  • @user-dx8ug1zf7h

    @user-dx8ug1zf7h

    29 күн бұрын

    Q

  • @bhagwatideshmukh5231
    @bhagwatideshmukh5231 Жыл бұрын

    खूप खूप सुंदर👆👌🏻👌🏻

  • @user-sd6ll5mh9o
    @user-sd6ll5mh9o5 ай бұрын

    राम कृष्ण हरी खुपच छान हरिपाठ आहे

  • @madhavgundre1425
    @madhavgundre142510 ай бұрын

    अतिशय सुंदर आणि भक्तीमय वातावरण गावोगावी निर्माण होण्यासाठी आपलं कार्य गौरवास्पद आहे. भावात्मक गुणात वाढ झाल्याने मानसिक रोग आणि विकृती आपोआप कमी होऊन सुदृढ समाज निर्मितीसाठी आपले योगदान देशहित साधणारे आहे. गावोगावी सर्व हिंदू अर्थात विविध जाती ह्या भेद न करता एकत्र येऊन माऊली भजन करीत आहेत ही अभिमानाची बाब आहे. I salute all of you !!!

  • @madhusinghrajpurohit5253
    @madhusinghrajpurohit52536 ай бұрын

    सनातन धर्म की जय गौ माता की जय जय श्री राम करषण हरी जय विठ्ठल हरि

  • @shivajiwaghmare9673

    @shivajiwaghmare9673

    4 ай бұрын

    🎉😢😢😢🎉😢😮😮😂😂😢❤❤❤❤❤❤❤

  • @eknathpatil4183
    @eknathpatil41839 ай бұрын

    😊😅😮😢😅😊🏹🚩🚩🚩🙏🙏🙏🏹🏹🏹🌹🌹⛳⛳⛳🌹🏹🌹🏹🚩🚩🚩🚩🚩🚩 🚩🚩जय जय रामकृष्ण हरी🌹 माऊली माऊली...🌹🌹🌹🌹🌹संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज संत नामदेव महाराज संत एकनाथ महाराज संत गुरुमाऊली निवृत्त महाराज यांचे अभंग हरिपाठ 150 माउलींनी एका सुरात मधूर आवाजात ध्वनिमुद्रित केल्या बद्दल. आभार 🌹🙏🚩शत शत नमन सर्व संत चरणी कोटी कोटी प्रणाम🚩🚩 🙏🙏🌹🌹 जगातील सर्वात श्रेष्ठ पवित्र भजन कीर्तन ⛳🏹🚩🙏🌹🙏🙏🚩🚩🚩🚩🌹🌹🌹राधेे🙋 राधेे🙋 राधेे🙋 राधेे🙋 राधेे🙋 राधेे🙋 राधेे🙋 राधेे🙋 राधेे🙋 राधेे🙋 राधेे🙋 राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋 राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋 राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋 राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋 राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋

  • @BheemaBheema-ju7zz

    @BheemaBheema-ju7zz

    Ай бұрын

    Poxel धन्यवाद ताई जगातील सर्वात पवित्र असे किर्तन आणि भजन आहे

  • @ravindrmahajan9025
    @ravindrmahajan90256 ай бұрын

    खुपचं छान अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने रामकृष्ण हरी

  • @ratanvyavhare8485
    @ratanvyavhare848510 ай бұрын

    चाल ठेका आवाज एकदम कडक खुप खुप शुभेच्छा जय श्रि राम

  • @irnavale8220
    @irnavale822010 ай бұрын

    ताई... फार उत्कृष्ट नियोजन,संयोजन आणि आयोजन. आपली गायकी पण फार छान. आमच्याकडून आपल्या संपूर्ण ग्रुपला.. खूप खूप शुभेच्छा. Il राम कृष्ण हरि ll

  • @user-qm3fo8lz9w

    @user-qm3fo8lz9w

    10 ай бұрын

    ⁰8arAaa😊

  • @sheshraorathod810

    @sheshraorathod810

    10 ай бұрын

    Jay.jayhari

  • @agriKoliking.07

    @agriKoliking.07

    9 ай бұрын

    ​@@user-qm3fo8lz9w11111111¹

  • @akashdalvi2641

    @akashdalvi2641

    9 ай бұрын

    राम कृष्ण हरी. माउली. खुप उत्कृष्ट हरिपाठ. 👏👏👏👏👏🌹

  • @irnavale8220

    @irnavale8220

    7 ай бұрын

    एकदम सुंदर.. ताई.. Il राम कृष्ण हरि ll

Келесі