फारचं छान गात आहा आपण गित रचना पण फारच छान बनविले जय भिम
@pushpapathade1032Күн бұрын
छान गीत .
@sheshraotukaram752612 күн бұрын
खूपच छान, अप्रतीम शब्द रचना आणि आवाज सादरीकरण🎉❤
@ranjitmaske750627 күн бұрын
सप्रेम जयभीम ताई खुप छान आहे गित
@vijaykumarkamble9322Күн бұрын
जय भीम🙏 साहेब खुप छान omerga
@sevakgajbhiye858426 күн бұрын
काहीच नव्हता रे भीमा ऐवजी बा भिमा म्हणायला हवं
@PrafulKamble-vs3it21 күн бұрын
Ati Sundar geet... Jay bhim.
@bhikankarankale41244 күн бұрын
अतिशय गोड आवाज आहे. गाण्याचे बोल तितकेच हृदय स्पर्शी आहेत.
@user-wr9wg4dw8p28 күн бұрын
आवाजाची लय साधण्याने गाण्यात गोडवा निर्माण झाला आहे.
@panditkamble815513 күн бұрын
Very nice bhim song jai bhim
@kailasraut2030Күн бұрын
अप्रतिम song tai खूपच chan
@user-ib7pb1bl7g20 күн бұрын
Vriy nic
@gurunathgaikwad414412 күн бұрын
जय भीम ताई १ न, गाणं लिहल झ कास
@Riha-199929 күн бұрын
ताई तुम्ही हा सोंग..कुणीच नव्हत रे कृष्णा माझ्या मनात...या गाना वरून बनवलं आहे....पण ताई...मला हा गाणं आवडल...पण..हे चाल न्हाई आवडली...कारण ते गाणं कृष्णा च आहे...आणि आपण कोणाचं कॉपी न्हाई करायची.. सदा रुबाबामधे असायचं....भीम की ओलाद..कभी किसी की कॉपी न्हाई करते......जय भीम
@sevakgajbhiye8584
25 күн бұрын
बाबासाहेबांना रे म्हणण्याची आपली लायकी आहे का याचा तरी विचार व्हायला पाहिजे
Пікірлер: 143
फारचं छान गात आहा आपण गित रचना पण फारच छान बनविले जय भिम
छान गीत .
खूपच छान, अप्रतीम शब्द रचना आणि आवाज सादरीकरण🎉❤
सप्रेम जयभीम ताई खुप छान आहे गित
जय भीम🙏 साहेब खुप छान omerga
काहीच नव्हता रे भीमा ऐवजी बा भिमा म्हणायला हवं
Ati Sundar geet... Jay bhim.
अतिशय गोड आवाज आहे. गाण्याचे बोल तितकेच हृदय स्पर्शी आहेत.
आवाजाची लय साधण्याने गाण्यात गोडवा निर्माण झाला आहे.
Very nice bhim song jai bhim
अप्रतिम song tai खूपच chan
Vriy nic
जय भीम ताई १ न, गाणं लिहल झ कास
ताई तुम्ही हा सोंग..कुणीच नव्हत रे कृष्णा माझ्या मनात...या गाना वरून बनवलं आहे....पण ताई...मला हा गाणं आवडल...पण..हे चाल न्हाई आवडली...कारण ते गाणं कृष्णा च आहे...आणि आपण कोणाचं कॉपी न्हाई करायची.. सदा रुबाबामधे असायचं....भीम की ओलाद..कभी किसी की कॉपी न्हाई करते......जय भीम
@sevakgajbhiye8584
25 күн бұрын
बाबासाहेबांना रे म्हणण्याची आपली लायकी आहे का याचा तरी विचार व्हायला पाहिजे
Copy song nka karu bhim song
Aati Sundar Geet,Sangeet, Aani Aaapla Swar,Kharach Aapratim 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌💯💯💯💯💯💯💯💯💯💯🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
एकच नंबर भीम गीत ताई साहेब जय भीम साहेब ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉भिमाची लेक एकच नंबर आहें ताई साहेब
Jay bhim
Khupach sundar geet lihal aani khup sundar gaile. Thanks you
Jay bhim namo budhay Jay samvidhan tai
Apratim swar ani shabd great😊
एक नंबर गीत, जयभीम ताई साहेब 🌹🌹
Very nice
जय भीम जय शिवराय जय संविधान जय भारत
गीत संगीत गायन अप्रतिम.
जयभीम ताई. खुप सुंदर आवाज.
Jay bhim Tai
हम कुछ कम नही असे दाखवून दिले ताई
Very nice madam Jay Bhim
Jay bhim 🙏
अप्रतिम 🌹🌹🙏🙏🙏
अतिशय सुंदर रचना आणी अप्रतीम गायन! क्रांतीकारी जयभीम ❤
खूप छान आहे ताई तुमचा आवाज ❤❤
खुप सुंदर आहे जय भीम
Wah.kya.baat.hai.tai.jaibheem
Nice 👍
ताई साहेब कडक जय भीम
Khupach chan
एक नंबर ताईसाहेब, आपल्याला मानाचा जयभीम 🌹🌹🌹
जय भीम ताई
जय भीम ताई एक हजार नंबर
Jay bhim tai tumhi kmal git gail
❤❤❤सुन्दर! अप्रतिम! जयभीम !!
God avaj tai
मस्त
खूप छान गीत ताई 🙏🙏🙏
ताई एकच नंबर जय भीम
Bai tumchya avajat vikali Ramai bagadi he git manha
जय भीम जय लहुजी 🙏खूप छान 👍👌
अप्रतिम सॉंग जय भीम
गीत गायन फारच छान, आवाजात गोडवा आहे.
खूप छान ताई खूपच गोड अवाज आहे तुमचा❤ अप्रतिम गाईल गाण, ❤❤❤❤
Khupch chan aahe tai tumcha aawaj.... Asech kranti kari bhim geet kadat chala tai ❤❤❤ jai bhim....@
Super super hit songs ❤❤❤❤❤
अप्रतिम अति सुंदर मानाचा जय भीम ताई तुला 🙏
❤❤ very nice song ❤️❤️ Jay Bheem ❤❤
जयभिम ताई एक नंबर
Chalit kofi naka karu dusri chal paha aani git sadr kara
खूप सुंदर गीत जय bhim
Khupach chhan jaibhim
अप्रतिम गित
खुप छान 🙏 ताई
जय भिम ताई खुप छान गाण गाईल
ताई काय छान आवाजात अप्रतिम गाणे गायीले आहे छान छान ❤
सुपर गायन
वाव छान👌👍💐
खूप छान रचना आणि गीत गायन
जय भीम ❤❤❤
@sevakgajbhiye8584
25 күн бұрын
बा भिमा ला रे म्हटलेलं आवडलं काय ?
जयभीम ताई एक नम्बर
Jai bhim
Jay bhim Tai 1 no
Jay Bhim ❤❤
Music composition great👌🏼
जय भिम ताई खूपच छान 🙏🙏
@sevakgajbhiye8584
25 күн бұрын
बा भिमाला रे म्हटलेलं आवडलं काय ?
Yekach number gailat taai manacha kaaaaadk Jay bhim 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💙💙🙏🏻🙏🏻💙💙💙💙🙏🏻💙💙🙏🏻🙏🏻💙🙏🏻💙🙏🏻🙏🏻💙💙🙏🏻💙💙💙💙💙💙🙏🏻🙏🏻🙏🏻💙🙏🏻🙏🏻🙏🏻💙💙🙏🏻💙💙💙🙏🏻🙏🏻🙏🏻💙🙏🏻🙏🏻
Tai jay bhim
Very nice Jay bhim
Khupch chan
Beast song
Khup khup chan aahe song tai🙏🤍💙🤍💫🥰
Jaybhim
आवाज सुंदर च गाण्याचे बोल अप्रतिम पण बाबासाहेब च्या गाण्यांना गवळणीची चाल नको आनंद शिदे मिलिद शिदे आदर्श शिंदे यांच्या चाली बघा
एकच नंबर
१नंबर ताई
Jaibhim
खूप छान ताई... 👍🙏👌जय भीम
ताई कडक जयभीम ❤️❤️❤️
Jay bhim tai
गीत तयार करताना थोडा भान ठेवुन लिहवा बाबा साहेबाना रे ची भाषा वापरू नये रे। एवजी बा। म्हणावे
बाबा साहेब ना रे म्हणा यचि तुम ची हिम्मत क सी झाली ऐवढे खालच्या दर्जाने वागणे बाबा साहेब च्या लेकराचे राहु शकत नाही तुम्ही आमच्या तिल नाही आहात
@sonukhadse8669
14 күн бұрын
वामन दादा कर्डक, यांचे गीत ऐका ,दादा तुम्ही , नंतर तुम्हाला काय वाटते ते बघा,
खूप सुंदर
3D बाबासाहेबाचे गाणे आपल्या चॅनल वर
जय भीम ताई एकदम झक्कास आवाज
@user-kw6wf2eq6p
7 күн бұрын
औ
Ekdum bhari tai....kadak jaybhim
Aprtim gaan
गवळणीच्या चालीच काय घेवून बसलात ,लेखणी व गीत अप्रतीम गाईका ताईस मानाचा जयभिम.💐💐💐
Super song jaibhim tai
जय सेवालाल जय भीम सोनुताई
✍️✍️✍️🤝🤝🤝🙏🙏🙏
❤❤❤