१० मिनिटांचे प्राणायाम रुटीन (For Beginners) | 10 Minutes guided pranayama you should practice daily

Спорт

१० मिनिटांचे प्राणायाम रुटीन (For Beginners) | 10 Minutes guided pranayama you should practice daily
#pranayama #प्राणायाम #pranayamaforbeginners
नियमित प्राणायामाच्या सरावाने श्वासावर योग्य नियंत्रण मिळविल्यास अनेक व्याधींपासून सुटका मिळू शकते व आपण निरोगी आयुष्य जगू शकतो. म्हणूनच आजपासून रोज आपल्याला १० मिनिटे प्राणायामचा सराव करायचा आहे.
Video Includes -
10 minutes guided pranayama in marathi
Benefits of pranayama in marathi
Pranayam marathi mdhe
Pranayama video in marathi
Pranayama for beginners in marathi
Simple pranayam technique
3 Must do pranayama
How to do pranayama
Yoga in marathi
Yoga for beginners
१० मिनिटांचे प्राणायाम
Beginners साठी प्राणायाम
३ सोप्पे प्राणायाम
प्राणायाम कसा करावा
प्राणायाम फायदे
प्राणायाम मराठी माहिती
फुफ्फुसांची क्षमता वाढवण्यासाठी प्राणायाम
Best Videos -
व्यस्त लोकांसाठी २० मिनिटांचे संपूर्ण योगा रूटीन
• व्यस्त लोकांसाठी २० मि...
गुडघेदुखीसाठी ५ व्यायामप्रकार
• गुडघेदुखीसाठी ५ व्याया...
कंबरेवरची चरबी कमी करण्यासाठी योगासने
• कंबरेवरची चरबी कमी करण...
सूर्यनमस्कार करण्याची योग्य पद्धत
• सूर्यनमस्कार करण्याची ...
Beginners साठी 50 योगासने
• Beginners साठी 50 योगा...
चांगल्या आरोग्यासाठी 5 सोप्पी योगासने
• चांगल्या आरोग्यासाठी 5...
घरबसल्या पोटावरील चरबी कमी करा
• घरबसल्या पोटावरील चरबी...
पाठदुखी आणि कंबरदुखीसाठी योगासने
• पाठदुखी आणि कंबरदुखीसा...
कपालभाती कसा करावा | योग्य पद्धत
• कपालभाती कसा करावा | य...
अनुलोम विलोम प्राणायाम कसे करावे | योग्य पद्धत व फायदे
• अनुलोम विलोम प्राणायाम...
PCOD/ PCOS/ Irregular Periods साठी योगासने आणि प्राणायाम
• PCOD/ PCOS/ Irregular ...
D I S C L A I M E R -
The information shared in this video for educational purpose only and you should not rely on this information as a substitute for, nor does it replace professional medical advice, diagnosis or treatment. Consult a healthcare provider before beginning any exercise program. Participate at your own risk. The creator of this video are not liable for any injuries or health issues.

Пікірлер: 96

  • @madhurigudhate1879
    @madhurigudhate187922 күн бұрын

    कमी वेळात करता येईल अशी खूप चांगली माहिती सांगितली त्या बद्धल धन्यवाद.

  • @mehulwakadkar4202
    @mehulwakadkar420219 күн бұрын

    सगळ्यांना समजेल अशा भाषेत सांगीतले धन्यवाद

  • @mlrahangdale5341
    @mlrahangdale534116 күн бұрын

    जय श्री राम। सुंदर सुप्रभात। सुंदर मार्गदर्शन।

  • @ravindradixit9847
    @ravindradixit98473 күн бұрын

    सुप्रभात ताई अगदी सोप्या भाषेत सर्वाना समजेल अशा रीतीने मार्गदर्शन केलं आहे. Subscribe Like केले आहे धन्यवाद 👌💐🙏🚩

  • @shivtejkulkarni5633
    @shivtejkulkarni563321 күн бұрын

    तुमचे फार सोपे आहेत. बाबा पेक्षा.

  • @user-id3qb8jy9m
    @user-id3qb8jy9m8 күн бұрын

    खूप छान दाखल वलेसरवापीअसेचकरा❤🎉

  • @vedikaborse1622
    @vedikaborse16222 күн бұрын

    Khup sundar❤

  • @girishmahajan5370
    @girishmahajan537025 күн бұрын

    khup chaan samajale. Thank u very much

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we24 күн бұрын

    खूप छान आहे आपले आभारी आहे

  • @ramsarode9718
    @ramsarode971827 күн бұрын

    खूपच सुंदर माहिती 👍💐🙏

  • @chandrakantgadkari4619
    @chandrakantgadkari46194 күн бұрын

    नमस्कार ताईसाहेब. फार छान माहिती दिली. धन्यवाद.

  • @ramkrishnatandel4465
    @ramkrishnatandel446523 күн бұрын

    खुप छान महिती आभारी,🎉🎉

  • @keshavgawand9869
    @keshavgawand986923 күн бұрын

    खूप चांगली माहिती मिळाली .

  • @arvindkulkarni1293
    @arvindkulkarni129327 күн бұрын

    Exllent video.

  • @dipaithorat8946
    @dipaithorat894629 күн бұрын

    नमस्कार मृण्मयी खूपचं सुंदर प्राणायाम

  • @sangeetaaware109
    @sangeetaaware1092 күн бұрын

    बेटा खूपच छान समजून सांगितले आहे तुझं व्हिडिओ बघून तर मी खरच सगळे व्यायाम पण करू शकते नाही तर तसं मला व्यायाम करायचं खूपच कंटाळा येते तू खूपच छान शांत होऊन व्यवस्थित समजावून सांगत आहे त्यामुळे तुझ्यासोबत प्राणायाम करायची इच्छा झाली आणि आज मी प्राणायाम पण केलं ,नाही तर मला प्राणायाम योगासन व्यायाम सगळ्यांचे कंटाळा येते मला थायरॉईड बीपी आणि कोलेस्ट्रॉल आहे या सगळ्या आजारांन साठी काही प्राणायाम असेल तर एक वेगळं व्हिडिओ बनव म्हणजे ते व्हिडिओ बघून रोज प्राणायाम आणि योगासन करता येईल पण प्राणायामचे वेगळे आणि योगासन चे वेगळे व्हिडिओ बनवशील

  • @yogamarathi

    @yogamarathi

    Күн бұрын

    तुम्ही दिलेल्या एवढ्या छान अभिप्रायाबद्दल खूप आभार😇 असाच सपोर्ट राहूद्या🙏 तुम्ही अनुलोम विलोम, उज्जयी, भ्रामरी प्राणायाम चा नियमित सराव करा नक्कीच तुम्हाला त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. मी नक्कीच यावर एक व्हिडीओ करण्याचा प्रयत्न करेन.

  • @deepakpagar8515
    @deepakpagar851513 күн бұрын

    खूप छान माहिती मिळाली

  • @manishapandit8149
    @manishapandit81493 күн бұрын

    Khup chhan shikavale very very thanks 🙏

  • @dasharaththakur7943
    @dasharaththakur794321 күн бұрын

    धन्यवाद ताई अतीशय सोप करून सांगितले आहे.

  • @revatirajwade1343
    @revatirajwade134316 күн бұрын

    धन्यवाद खूप सोप्या शब्दात सांगितले

  • @aditioak2683
    @aditioak268311 күн бұрын

    खूप छान पद्धत आहे..

  • @RamKrishnaJadhav-ow4yr
    @RamKrishnaJadhav-ow4yr27 күн бұрын

    खुप छान

  • @rupalishinde1946
    @rupalishinde194613 күн бұрын

    Khup 👌

  • @vilasgurav6292
    @vilasgurav62924 күн бұрын

    छान वाटल

  • @dilipbhaskarwar5574
    @dilipbhaskarwar55745 күн бұрын

    Sundar.

  • @ashwinisaple3652
    @ashwinisaple365216 күн бұрын

    agdi थोडक्यात सर्वांना समजेल असा प्राणायाम शिकवला thank u.

  • @user-sl4sn2cb8i

    @user-sl4sn2cb8i

    5 күн бұрын

    Sad😂😂😂🎉😢😢😮😮😅😅😊

  • @pratibhakelvalkar832
    @pratibhakelvalkar83213 күн бұрын

    Kup chan sagitale tumhi👌 tumacha vanni kup chan ahe👌❤ ku

  • @jalindarbelgure2790
    @jalindarbelgure27905 күн бұрын

    Thanks tai

  • @advocatesambhajipatildyspr6850
    @advocatesambhajipatildyspr685024 күн бұрын

    अतिशय सोप्या आणि चांगल्या पद्धतीने सोप्या भाषेत अतिशय चांगले प्रशिक्षण आहे आणि अनुकरण केल्यास सर्वांनाच फायदा होणार आहे हो होत आहे

  • @yogamarathi

    @yogamarathi

    24 күн бұрын

    धन्यवाद..!😇

  • @riddhishewale4700
    @riddhishewale470023 күн бұрын

    नमस्कार ताई खूपच छान तुम्ही मार्गदर्शन करता यामध्ये कपाल भाती ॲड करा आणि जिथे अनुलोम विलोम चे पाच राऊंड 10 राऊंड करा खूप छान धन्यवाद ताई

  • @yogamarathi

    @yogamarathi

    23 күн бұрын

    हो नक्कीच..तुमचे म्हणणे सुद्धा अगदी बरोबर आहे. सुरुवात कपालभाती पासून करू शकता. आणि अनुलोम विलोम चे सुद्धा राऊंड वाढवू शकता. Beginners ना सुरुवातीला जास्त वेळ प्राणायाम करणे कंटाळवाणे वाटू शकते म्हणून मी थोडक्यात व्हिडीओ केला.

  • @ganeshkarbharigavhanepatil4472
    @ganeshkarbharigavhanepatil447210 күн бұрын

    Thanks

  • @DevrajPatil-dg7fh
    @DevrajPatil-dg7fh12 күн бұрын

    Chan

  • @maulityresakluj3018
    @maulityresakluj30183 күн бұрын

    थँक्यू मॅडम

  • @milansave6274
    @milansave62742 күн бұрын

    मॅडम खूपच छान माहिती देत प्राणायाम चे प्रकार शिकविले.धन्यवाद!🎉पण ज्येष्ठ नागरिकांनी किती वेळ हे करावेत हे सांगितले तर बरे होईल.

  • @yogamarathi

    @yogamarathi

    2 күн бұрын

    सर्व जण हे करू शकतात. सुरुवातीला अगदी 2 ते 5 मिनिटे करुन सराव होईल तशी वेळ वाढवत न्या.

  • @vandanaraghunathkanherkar1933
    @vandanaraghunathkanherkar19335 күн бұрын

    Good

  • @shilpalaulkar344
    @shilpalaulkar3445 күн бұрын

    Sundar

  • @Mr.Tabla_Boy
    @Mr.Tabla_Boy14 күн бұрын

    🙏👌👌👌👍

  • @nandkumarsalaskar8771
    @nandkumarsalaskar877125 күн бұрын

    नमस्कार, कपाल भाती कोणी करु नये, ऍंजिओप्लास्टी झाली आहे तरी कृपया मार्ग दर्शन करा. धन्यवाद! आजचा व्हिडिओ खूप छान आहे

  • @yogamarathi

    @yogamarathi

    24 күн бұрын

    हृदयविकार आणि उच्च रक्तदाब असेल तर कपालभाती करणे टाळावे. अँजिओप्लास्टी नंतर तुमच्या दिनचर्येत अनुलोम विलोम आणि भ्रामरी प्राणायाम सारख्या पद्धतींचा समावेश करू शकता.परंतु कोणताही नवीन व्यायाम किंवा श्वासोच्छवासाचे तंत्र सुरू करण्यापूर्वी एकदा आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

  • @popatchavan4938

    @popatchavan4938

    24 күн бұрын

    ​@@yogamarathi❤ 4:43 4:44 4:45

  • @poojajaiswal7120

    @poojajaiswal7120

    6 күн бұрын

    Hello tai blood body mde bnaysati ky kru

  • @latapatil4650
    @latapatil465015 күн бұрын

    Khup chan tai😂

  • @supriyamungekar608
    @supriyamungekar6088 күн бұрын

    खूप छान समजावलं त ....👍 पूर्ण प्रात्यक्षिक खूप भावलं 👍 माझं वय 77 आहे ....कोरोना नंतर अस्थम्याचा त्रास जाणवतोय .... माझ्या साठी योग्य प्रकार सुचवल्यास आभारी होईन 🙏 🙏

  • @yogamarathi

    @yogamarathi

    7 күн бұрын

    धन्यवाद😇🙏 तुम्ही हे १० मिनिटांचे रूटीन रोज फॉलो करू शकता, यातील तिन्ही प्राणायाम तुमच्यासाठी फायदेशीर आहेत. प्रैक्टिस होईल तशी वेळ वाढवत नेऊ शकता.

  • @user-rr6zm7ks1f
    @user-rr6zm7ks1f16 сағат бұрын

    Khupach chhan Okar kasa karawa ?

  • @yogamarathi

    @yogamarathi

    3 сағат бұрын

    या विषयावर नुकताच मी व्हिडीओ अपलोड केला आहे. तो नक्की बघा.

  • @anitajahagirdar2410
    @anitajahagirdar241014 күн бұрын

    धन्यवाद खुप छान

  • @raginikoppar6799
    @raginikoppar67998 күн бұрын

    Khup chhan sangitle Aavaj khup god aahe rela feel zhale Mazhe age 66 aahe

  • @yogamarathi

    @yogamarathi

    7 күн бұрын

    😇😇🙏🙏

  • @girishkavishwar2692
    @girishkavishwar26923 күн бұрын

    अनुलोम विलोम - असे सांगितले जाते की पूरक कुंभक व रेचक करताना पूरक ४ अंक कुंभक १६ अंक व रेचक ८ अंकात करावा. हे बरोबर आहे का ?

  • @maykamykraft6016
    @maykamykraft601628 күн бұрын

    Kapalbhai?

  • @Mr.Tabla_Boy
    @Mr.Tabla_Boy4 күн бұрын

    प्राणायाम कोणत्या वेळी करावा सांगा🙏

  • @yogamarathi

    @yogamarathi

    4 күн бұрын

    शक्यतो पहाटे किंवा सकाळी करता आला तर चांगलेच आहे, पण संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळीही तुम्ही प्राणायाम करू शकता. जेवण आणि प्राणायाम यात किमान २-२.३० तासांचे अंतर ठेवा

  • @shalakajaywant5859
    @shalakajaywant585915 күн бұрын

    कंबर दुखत असेल तर योगा करायचा का

  • @yogamarathi

    @yogamarathi

    15 күн бұрын

    हो, काही योगासनांच्या सरावाने कंबरदुखीपासून आराम मिळतो. यावर एक सेपरेट व्हिडिओ चॅनलवर आहे तो नक्की बघा.

  • @vinodgupta-zg6rv
    @vinodgupta-zg6rv7 күн бұрын

    If one has high bp can he do this pranayam

  • @yogamarathi

    @yogamarathi

    7 күн бұрын

    Avoid bhastrika, rest you can do.

  • @createsimpleandeasy
    @createsimpleandeasy28 күн бұрын

    Ratri jevlyavar kel tr chalel ka

  • @yogamarathi

    @yogamarathi

    28 күн бұрын

    जेवणानंतर लगेच प्राणायाम करू नये. जेवणानंतर अडीच ते तीन तासांनी तुम्ही प्राणायाम करू शकता.

  • @createsimpleandeasy

    @createsimpleandeasy

    28 күн бұрын

    @@yogamarathi ok

  • @maykamykraft6016
    @maykamykraft601628 күн бұрын

    Kapalbhati?

  • @yogamarathi

    @yogamarathi

    28 күн бұрын

    कपालभाती चा सेपरेट व्हिडीओ चॅनेल वर आहे. त्याचा सुद्धा तुम्ही रूटीन मध्ये समावेश करू शकता.

  • @VijayChavan-jy8xd
    @VijayChavan-jy8xd21 күн бұрын

    आपला नंबर मिळेल का ताई

  • @kalyaniparalikar8530
    @kalyaniparalikar853023 күн бұрын

    संध्याकाळी,योगासने करण्याआधी केले तर चालेल का नंतर केलेला चालेल,हा प्राणायाम सराव?

  • @yogamarathi

    @yogamarathi

    22 күн бұрын

    योगासने करुन झाल्यावर मग प्राणायाम करा

  • @vaishalipattarkine-pv4sv
    @vaishalipattarkine-pv4sv21 күн бұрын

    यात ॐकार साधना सांगितली नाही कृपया सांगावी

  • @yogamarathi

    @yogamarathi

    20 күн бұрын

    या विषयावर एक सेपरेट व्हिडीओ बनवेन

  • @a.spatil5670
    @a.spatil56704 күн бұрын

    Omkar sadhna ofline shikvita ka

  • @yogamarathi

    @yogamarathi

    4 күн бұрын

    सध्या फक्त online शिकवत आहे.

  • @taramarathe1635
    @taramarathe163515 сағат бұрын

    कधी करायचं, उपाशीपोटी कां...??

  • @yogamarathi

    @yogamarathi

    3 сағат бұрын

    हो

  • @prajaktakhare4890
    @prajaktakhare489017 күн бұрын

    हात वर करताना श्वास घ्यायचा आहे का

  • @yogamarathi

    @yogamarathi

    17 күн бұрын

    हो

  • @shivtejkulkarni5633
    @shivtejkulkarni563321 күн бұрын

    Ramdev बाबा तर prenayam खूप वेळ करा म्हणतात.

  • @yogamarathi

    @yogamarathi

    21 күн бұрын

    सुरुवातीला बराचं वेळ प्राणायाम करणे कंटाळवाणे वाटू शकते. त्यामुळे सराव होईल तसं तुम्ही वेळ वाढवू शकता.

  • @shitaloak4362
    @shitaloak43623 күн бұрын

    बीपीची गोळी सकाळची एक सुरू आहे 20 पावरची तर मी हे प्रकार करू शकते का? कोणते टाळायला हवेत?

  • @yogamarathi

    @yogamarathi

    3 күн бұрын

    भास्त्रिका प्राणायाम टाळा. बाकीचे दोन्ही प्राणायाम तुमच्यासाठी फायदेशीरच ठरतील.

  • @snehalsanzgiri
    @snehalsanzgiri27 күн бұрын

    Heart patients करू शकतात का?

  • @yogamarathi

    @yogamarathi

    27 күн бұрын

    भास्त्रिका प्राणायाम टाळा. बाकीचे दोन्ही प्राणायाम तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.

  • @snehalsanzgiri

    @snehalsanzgiri

    4 күн бұрын

    धन्यवाद

  • @sniperwolv2039
    @sniperwolv20397 күн бұрын

    बीपी च्या लोकांनी केला तर चालेल का

  • @yogamarathi

    @yogamarathi

    7 күн бұрын

    high bp असेल तर शक्यतो भास्त्रिका प्राणायाम टाळा. बाकीचे दोन्ही प्राणायाम high bp साठी अतिशय फायदेशीर ठरतील.

  • @user-qu1if5hf2w
    @user-qu1if5hf2w4 күн бұрын

    अँजिओग्राफी झालेल्यांनी प्राणायाम करावा का

  • @yogamarathi

    @yogamarathi

    4 күн бұрын

    नक्कीच.. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन सुरुवात करू शकता. अनुलोम विलोम, भ्रामरी प्राणायाम नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.

  • @vsk2609
    @vsk26094 күн бұрын

    बीपी चां त्रास असण्यारा नी भ्रश्रिका करावे का

  • @yogamarathi

    @yogamarathi

    4 күн бұрын

    High BP असेल तर भास्त्रिका प्राणायाम टाळा

  • @supriyawagh5341
    @supriyawagh53412 күн бұрын

    भ्रामरी करताना आवाज करतो तेव्हा हळूहळू श्वास सोडता येत नाही तो त्यापूर्वीच एकदम नेहमीप्रमाणे सोडला जातो.... आवाज आणि नाकावाटे श्वास सोडणे हे कसं साधाव????

  • @yogamarathi

    @yogamarathi

    Күн бұрын

    हो आपल्याला तोच सराव करायचा आहे. आपल्या श्वासांवर आपलं नियंत्रण हे नियमित सरावानेच शक्य होते. १. सुरुवातीला फक्त काही खोल श्वासांचा सराव करा. २. त्यानंतर फक्त भुंग्यासारखा गुणगुणत आवाज काढण्याचा सराव करा. ३. शेवटी पूर्णपणे भ्रामरी प्राणायाम करण्याचा प्रयत्न करा. रोज सराव सुरु ठेवा.👍🏻

  • @deepakpagar8515
    @deepakpagar851513 күн бұрын

    खूप छान माहिती मिळाली

  • @sangitagore8379
    @sangitagore837923 күн бұрын

    खूप छान

Келесі