१० अपरिचित गोष्टी - दुर्गराज रायगड - अपरिचित इतिहास : ८ | Unknown facts about Fort Raigad
दुर्गराज रायगडाची महती महाराष्ट्राला चांगलीच ठाऊक आहे, पण त्याबद्दल काही गोष्टी अश्या आहेत ज्या अजून लोकांना परिचित नाहीत. अश्या १० गोष्टी आपल्या समोर आणण्याचा हा आमचा एक प्रयत्न !
Please subscribe to our Channel : / marathahistory
Visit our website : www.marathahistory.com
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpress.com
Facebook : / marathahistory
Telegram - t.me/MarathaHistory
आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी समकालीन ऐतिहासिक संदर्भ साधनांचा अभ्यास करून लिहिलेली आमची पुस्तके आपण खालील दुव्यावर क्लिक करून online खरेदी करू शकाल -
झंझावात - amzn.to/2pRahDP
इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १ - amzn.to/2oU3Xds
इतिहासाच्या पाऊलखुणा भाग २ - amzn.to/2oUfrgI
रणझुंजार - amzn.to/2q2fBR0
समरधुरंधर - amzn.to/2pR7k6h
All images in the video are for representational purpose only.
Пікірлер: 78
आपण सुरू केलेली 'अपरिचित इतिहास' अत्यंत उपयुक्त आहे, अनमोल आहे. आपल्या सर्व च्या सर्व मालिका मी जतन करून ठेवल्या आहे.शिवरायांचा इतिहास वाचतांना,ऐकतांना जणू काही आपण त्या युगात वावरतो आहे असे वाटते.
Wahh! Khupch mast mahiti milali....Tumchya pratekk video chi utsukata aata lagun rahate bagha :) Khup chan kam chalu aahe aaple....! Jai shivray
@MarathaHistory
7 жыл бұрын
धन्यवाद जीवन !
रायगड बद्दल नवीन माहिती मिळाली..👍🙏
Apratim mahiti ani titkach sundar varnan.... Khup khup abhar ani tumhi karat aslelya dnyan prasarasathi mana pasun shubhecha .💐
खूपच सूंदर माहिती मिळते या channel वरून... मराठी मनामध्ये असलेले शिवरायांचे स्थान अजून अलौकिक होत आहे... आणि त्यात भर म्हणजे दुर्गदुर्गेश्वर श्री रायगडाची महती....🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
खूप छान माहिती मिळाली
छान.....रायगडविषयी सुंदर माहिती यापुढेही आणखीही माहिती मिळावी अशी अपेक्षा.
@MarathaHistory
7 жыл бұрын
+Akshay Helande आपल्यासारख्या viewersच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू
दूर्मीळ माहिती देत असल्या बद्दल आपले आभार । चांगली माहीती आहे ।
खुपच महत्व पूर्ण माहिती आहे
खूप महत्वपूर्ण 🙏👌
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाच्या बद्दल काही माहिती सांगा. त्याच पुढे काय झालं?
हया गोष्टी ऐकताना खुप अभिमान वाटतो.....
खूप छान हि अमूल्य माहिते आमच्या पर्यंतर पोहचोवलीस म्हणून मी तुमचा ऋणी राहील
@amitadeshpande7304
4 жыл бұрын
Khupach chan mahiti. Dhanyavad
Khup chhan mahiti sir
Apratim. Khoop. Sundar...
अप्रतिम
अद्वितीय!
खूपच मस्त
एकचं नंबर माहिती दिली असून आसिच पुढची माहिती मिळावी
Khupach chan mahiti dilit sir
खूप छान
व्हिडिओ मस्त
खुप सुंदर सर
Too good..
khup chan
khoop chhan ahe mahiti..mast vatat..tumchi mahiti aiktana shivkalat aslyacha bhaas Hoto..Jai shivray...
मस्त
Khupch chan mahiti milali...... aaplya sarvanche khup khup dhanyavad.
@MarathaHistory
7 жыл бұрын
+KiranM441 thanks a lot
संगितफारछान आहे... जय शिवराय
Very good...
Nice information
Ekch no...
nice....navin visiter sathi ya video cha nakkiach changala fayda aahe...thank you.
Khupachh chan!!!
Abhari ahot...
Jay shivray
Good
🙏🙏👌👌
Thank you for sharing such valuable information. PL continue the good work.
खूपच छान माहिती! एक विनंती: रायगडावरील 'वाघ्या' कुत्र्याबद्दल गैरसमज तुमच्या चॅनल द्वारे दूर करावे.
@sandiptaware4302
3 жыл бұрын
Right
मुघलांच्या 8 औलादींनी डिसलाईक केलाय हा व्हिडीओ
@amrutpallewar9575
5 жыл бұрын
Mughlanchya 8 avladi aaplyach Maharashtra t rahtat hi dukhad gosht.
@thetechreview369
3 жыл бұрын
Pseudo-Secularism ani shahari naxalwadi Chya pillavali ahet hya...
🚩 Jagadamb 🍁 Jagadamb 🚩 🚩 Jai Shivarai 🚩
यापुढेही आणखीही माहिती मिळावी अशी अपेक्षा.
सुरुवातीचे पूर्ण म्युझिक कुठे मिळेल
❤
👍👍👍👌👌👌
सर्वांनी पहावी अशी माहिती असते
Shivrayanche sinhasan ata kothe ahe? Krupaya yabaddal ek video banvava... Jay Shivray...
Video chya survatila je music ahe te chaan ahe. Tyabaddal kahi mahiti milu shakel ka?
utkrushta maahiti baddal khuup khuup dhanyawaad. futuhat-e-alamgiri chi copy kuthe available aahe saangu shakaal ka? I am currently pursuing my research on Shivaji maharaj and hence need this info. Thanks once again
@MarathaHistory
7 жыл бұрын
फुतुहाते आलमगिरी मधील मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित माहिती श्री. सेतू माधवराव पगडी यांनी मोगल मराठा संघर्ष या आपल्या ग्रंथात प्रकाशित केली होती. हे पुस्तक सध्या समग्र सेतू माधवराव पगडी या ग्रंथसंचातील तिसऱ्या खंडात मिळेल. संपूर्ण ग्रंथ हवा असल्यास अलिगढ मुस्लीम युनिवर्सिटीने भाषांतर प्रसिद्ध केले आहे.भेट दिल्याबद्दल धन्यवाद !
@sanketinhondacity
7 жыл бұрын
maahitibaddal dhanyawaad...
Maharajancha sivhansanavar video banva
It's said after Rajaram fleed and Raigad fell to mugal army they were not able to locate the throne..so how cum later during Peshwa era it's back again... could you clear that pls
@MarathaHistory
4 жыл бұрын
Refer it as not the seat specifically but the place where it was kept was treated as the seat of the throne and taken care of.
तुमच्या पुस्तकांबद्दल एखादा व्हिडिओ करावा ही विनंती
Sinhasanacha purn itihaas kalel ka sir mhanje nakki he sinhasan kuthe gele kay zale khup kahi sangtat lok chorle jalale fodle apan neet yacha ulghada karava 👏🏻
@darkknight4313
4 жыл бұрын
दिवंगत इतिहासकार निनाद बेडेकर सरांच्या मते रायगड मुघलांनी ताब्यात घेतला होता तेव्हा औरंगजेबाने महाराजांचा सिंहसन घेतले त्यावेळी औरंगजेबाने १६५९ मध्ये अफझलखानचा पराभव केल्यावर महाराजांना अफझलखानची तलवार (जम दाढ) मिळाली हाेती ती सूद्धा नेली. ती तलवार नंतर शाहू महाराजांना (संभाजी पू्त्र) औरंगजेबाने लग्नाची भेट म्हणून दिली
Pratapgarh parva Purna kadhi Karnar....
@MarathaHistory
7 жыл бұрын
Zala ki Purna ashutoshji.
पुस्तकांची नावे आणि किंमत कळवावी. उपलब्ध कुठे होतील हेही कळवावे. धन्यवाद
@MarathaHistory
3 жыл бұрын
1. पेशवाई (सर्व 8 पेशव्यांची detaild ससंदर्भ माहिती) 400 2. पुरंदरे (पुरंदरे घराण्याचा इतिहास) 290 3. समरधुरंधर (छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रा गरूडझेपेची ससंदर्भ हकीकत) 400 4. रणझुंजार (छत्रपती संभाजी महाराज यांच्या सर्व युद्ध मोहिमांचा ससंदर्भ इतिहास) 380 5. सकलराजकार्यधुरंधर सदाशिवराव भाऊ (पराक्रमी भाऊसाहेबांचा ससंदर्भ इतिहास) 240 6. झंझावात (मराठ्यांनी महाराष्ट्राबाहेर केलेल्या पराक्रमाची यशोगाथा) 250 7. शौर्य (indian army ची शौर्यगाथा) 380 8. Forever Forty मराठी (2007 साली उरी येथे हुतात्मा झालेल्या मराठा लाईट इन्फंट्रीच्या कर्नल वसंत वेणुगोपाल यांची शौर्यगाथा) 320 9. इतिहासाच्या पाऊलखुणा भाग 1, 380 10. इतिहासाच्या पाऊलखुणा भाग 2, 380 11. इतिहासाच्या पाऊलखुणा भाग 3, 380 (ससंदर्भ लेखसंग्रह) 12. मराठ्यांची स्फूर्तितीर्थे (इतिहास, भूगोल तसेच विज्ञान, गड किल्ले भटकंती याच्या दृष्टिकोनातून केलेला लेखसंग्रह) 250 13. शहामतपनाह बाजीराव (प्रतापसूर्य थोरले बाजीराव पेशवे यांच्या रणभूमी वरील पराक्रमाची ससंदर्भ यशोगाथा) 390 Rafter publications 9820527619
Tumcha email id milu shakel ka ?
@MarathaHistory
5 жыл бұрын
Padmadurg@gmail.com
@chinmayarankalle4389
5 жыл бұрын
@@MarathaHistory Dhanyawad Sir
Ch Rajaram Maharaj never ruled Raigad
@MarathaHistory
6 жыл бұрын
छत्रपती राजाराम महाराज यांचे रायगडी मंचकारोहण झाले आणि त्यांनी राज्यकारभार सुरु केला याचे अनेक संदर्भ उपलब्ध आहेत. (संदर्भ: रायगडाची जीवनकथा पृष्ठ ९३, शि.च. प्र. पृष्ठ ३५ फाल्गुन शुद्ध त्रितीया मंचकी बैसविले असं स्पष्ट उल्लेख आहे.... Ch Rajaram Maharaj never ruled Raigad आपण केलेल्या वरील विधानाला संदर्भ काय आहे याची माहिती आपण दिली तर viewers ना आणि आम्हाला नवीन information मिळेल. धन्यवाद
@shantanuambildhok7076
6 жыл бұрын
Maratha History Chatrapati rajaram hardly spend time on Raigad as a Chatrapati,he was immediately shifted to jinji. It's really not feasible that he gave death sentence to people in that little time zone
@MarathaHistory
6 жыл бұрын
Its not about feasibility. It is about Evidence. Check Jedhe Shakavli Page 34-35
@darkknight4313
4 жыл бұрын
@@MarathaHistory you are right..
खूप छान