कवितेच्या समृद्ध वाटेवरची फुले वेचत जाताना कळत नकळत लक्षात येऊ लागलं कि कवितेचा अंतर्मुख प्रवास हा नेहमीच एका अनाहूत वळणावर आणून किंवा कुठल्याशा अज्ञात प्रदेशाशी धागे जोडून, एक विलक्षण अनुभूती देणारा ठरला आहे. ह्या कवितेची वाट अव्यक्त, अव्याहत व चिरंतन प्रकाशाच्या दिशेने निर्विवाद संकेत करत आहे.
असंख्य कवींच्या लेखणीतून पाझरलेल्या अशा काही विशेष कविता आजवर अनुभूतींचे विविध पदर उलगडत गेल्या आहेत, उलगडत जात आहेत.
या आणि अशा अनुभूतींना स्वरचित्रांच्या माध्यमातून रसिकश्रोत्यांच्या ओंजळीत सुपूर्द करून हा शब्दातीत आनंद उद्धृत करण्याचा हा छोटा पण वेगळा प्रयत्न !
आशा आहे, आपणा सर्वांनाही या प्रवासातल्या अनुभूतीचे प्रकाशबिंदू टिपता येतील..!
- संंदीप बाक्रे व नितीन शिंदे (सहप्रवासी)
Пікірлер
Surekh kavita natasamrat movie chi athavan jhali kaviraje mast sadarikaran❤
धन्यवाद स्वप्निल 😊❤
😮😮❤
😊❤
काय मस्त वाटते रे ऐकायला.... अर्थ समजून घेण्यासाठी सारखं परत परत ऐकावसं वाटतं.... आणि आवाज, उच्चार, चढउतार एकूण सर्व सादरीकरणच excellent... अप्रतिम.... काय छान छान कविता निवडता तुम्ही.. खूपच छान... खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
धन्यवाद बाई 😊
कवी वा. रा. कांतांची रचना आणि अतिशय सुंदर सादरीकरण ऐकत रहावास वाटते. खूप छान.
खूप धन्यवाद 😊
व्वा..👌👌
😊❤
जबरदस्त कविता, सुंदर सादरीकरण ! 👌🏼👌🏼👌🏼
धन्यवाद आनंददा 😊
खूपच सुंदर सादरीकरण! आणि त्याला पूरक असलेली चलत्चित्र. कवितेचा अर्थ सक्षम पणे उलगडत आहेत. 👍
धन्यवाद प्रमोद सर 😊
वाह्ह.. खूप छान
धन्यवाद निशाजी 😊
कित्ती छान आहे हे.👍👍 तुम्हा दोघांमुळे एरवी जिच्या वाट्याला मी जाणार नाही अशी कविता अनुभवता येते. तुम्हा दोघांचे आभार! 🎉
धन्यवाद चंदन 😊
खूप छान 👌👌
धन्यवाद सर 😊
छानच!
धन्यवाद 😊
Khup chan
Mastach
धन्यवाद प्रियंकाजी 😊
Apratim
अतिशय सुरेख
धन्यवाद प्राचीजी 😊
जबरदस्त
धन्यवाद विवेक 😊
Kya baat mast
धन्यवाद स्वप्निल 😊
Pavsat bhijalyasarkhe vatale wah 1 no
धन्यवाद स्वप्निल
कवितेची वेगळी निवड भारदस्त आवाजातलं सादरीकरण आणि व्हिडिओ चित्रीकरण या सगळ्याच पातळीवर ही कविता उत्तम झाली आहे. अभिनंदन तुमचं सगळ्यांचं ! 🙏🌷🙏
@@prashantasanare7024 सर तुम्हाला विनम्र अभिवादन!
सुंदर कविता. सुरेख सादरीकरण.
धन्यवाद 😊@@anuradhanerurkar3392
अतिशय सुरेख रचना... अती सुंदर सादरीकरणाने कवितेची उंची वाढवली आहे. सुरेख सादरीकरण. आणि नेत्रसुखद चित्रीकरण...
@@swatishringarpure8773 स्वाती ताई शुभेच्छांबद्दल मनःपुर्वक आभार!
वाह, कविता आणि दृकश्राव्य परिणाम , दोन्ही सुंदर
@@anjalijoshi1912 ताई धन्यवाद!
धन्यवाद अंजलीजी 😊
खूपच छान !!👌👌
धन्यवाद चंदन
सुंदर ! 👌🏼👌🏼👌🏼
धन्यवाद आनंद दादा!
👌👌👌
धन्यवाद अमोल 😊
1 no ❤
धन्यवाद स्वप्निल 😊
व्वा खूपच छान 👌👌
धन्यवाद राजेंद्र सर 😊
वाह 🎉🎉🎉
धन्यवाद सोनाली ताई..😊
अप्रतिम! कवितेची निवड उत्तम 👍 सादरीकरण छान 🌹 एक सुंदर अनुभव 🙏
धन्यवाद प्रमोदिनी काकू 😊
वाह.. कवीमनावर उमटलेले "पावलांचे ठसे" अतिशय सुरेख...
धन्यवाद स्वाती ताई 😊
ईशान संगमनेरकर सुंदर पावलांची अतिसुंदर पाऊलवाट...
धन्यवाद ईशान काका 😊
फार सुंदर
धन्यवाद 😊
वाह सुंदर
धन्यवाद निशा 😊
संदीपजी, फार सुरेख सादरीकरण.. नितीनजी धन्यवाद हे चॅनल माझ्यापर्यंत पोहोचविल्याबद्दल.. आज सर्वच भाग एकापाठोपाठ एक पाहीले.. खूप खूप आवडले..
धन्यवाद स्वाती ताई😊
वाह.. प्रकाशाचे प्रवासी ! किती सुरेख ! हा प्रकाशाचा प्रवास निरंत सुरू राहो.. आमच्यासारख्या काव्यप्रेमी रसिकांच्या मनात काव्याचा प्रकाश पसरवत राहो.. सुरेख कविता आणि फारच छान चित्रीकरण...
वाह वाह वाह... फारच छान! अतिशय भावस्पर्शी सादरीकरण.. सुरेख चित्रीकरण.. सुगंधाचा निरोप ! फार फार सुरेख शब्द !
धन्यवाद स्वाती ताई...😊
खूप छान... आणि धन्यवाद बाबांची सर्वात जवळची कविता सर्वांपर्यंत पोहोचवलीत त्या बद्दल 🙏🏼
सरांची इतकी सुंदर कविता या उपक्रमाअंतर्गत घेता आली याचे वेगळेच समाधान आहे पुष्कर...😊
सुंदर... अप्रतिम.... शब्द,वाचन, भावार्थ,आवाज, चित्रीकरण..सर्वच छान.... झाडं आणि मानव.... निस्वार्थी आणि स्वार्थी... तुलनात्मक अभ्यास, मांडणी अप्रतिम... पाहायलाही छान आणि ऐकायला ही मस्त... छान वाटले... पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...🎉🎉
धन्यवाद बाई...तुमचे आशीर्वाद मिळाले, अजून काय हवं.😊
Bhari
धन्यवाद रे ❤
छान 👌👌👍
धन्यवाद चंदन 😊
Sunder Kavita ani apratip sadrikaran ❤
धन्यवाद स्वप्नील
अतिशय सुंदर 👌
धन्यवाद निशा ताई...
सुंदर कविता, सुंदर सादरीकरण
धन्यवाद 😊
अप्रतीम सुंदर ❤️❤️❤️ सुंदर भन्नाट उपक्रम.... मी टीम मधे आहे, आधीच सांगते 😍😍😍.... लब्यु बोथ ❤️😍
धन्यवाद स्वरुपा... तू आहेसच..😊
❤
धन्यवाद 😊
क्या बात हे... नितीन आणि संदिप खूप खूप अभिनंदन... अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सुरु झालेला हा प्रवास अक्षय सुरूच राहो ही सदिच्छा💐💐
Kya baat nitin well done keep it up🎉
😊
अहाहाहा !
😊
कवितेचा आत्मा वाचनात आणि दृश्यात अचुक पकडलाय - मनःपूर्वक धन्यवाद.
सर तुम्हाला विनम्र अभिवादन