Пікірлер

  • @yuvarajtayade7715
    @yuvarajtayade77153 күн бұрын

    ही शॉर्ट फिल्म बनवणाऱ्याला 21 तोफाची सलामी कलाकाराची अचूक निवड

  • @AtulJawle-lq4kf
    @AtulJawle-lq4kf14 күн бұрын

    Jay bhim

  • @user-cv1cs7ce6w
    @user-cv1cs7ce6wАй бұрын

    विचारांची लढाई विचारांनी,पण अविचारांना शस्त्राचीच भाषा कळते.विचारांशी शास्त्राने,आणि अविचारांशी शस्त्राने लढावे,हा साधारण आणि सर्वमान्य नियम आहे. पण ज्यांचा देव,देश,धर्म आणि संस्कृतिशी संबंध आहे त्यांनाच ही मानवीय मूल्ये समजू शकतात. आंतरजातीय विवाहापुरतीच ज्यांची सर्वधर्मसम भावाची व्याख्या आहे,त्यांना या मूल्यांशी काहीही देणेघेणे नाही.जरा आत्मपरीक्षण करा,सवर्ण समाज आणि तुमच्यात , राष्ट्रप्रेम,नैतिकता, आहार आचार विचार शुद्धी या जीवन मूल्यांना किती स्थान आहे ते ? तुम्हा लोकांना बहिष्कृत करण्याचं सबळ कारण तुमच्या या पोरकट उचापत्या मधूनच लोकांच्या समोर येत आहे. आणि एक महत्त्वाचं , जाती या देवानेच बनविल्या,माणसाला माणसानेच निर्माण केले. अधर्मी, पाप्यांसाठी कटू असलेले हे सत्य त्रिकालाबाधित अपरीवर्तनिय आहे. जय सनातन,जय शिवराय.

  • @vishvaskale-hz7sx
    @vishvaskale-hz7sx2 ай бұрын

    सत्ता,,मिळाली,,की,,माणूस,,जातीवाद,,धर्म,,याचा,,उपयोग,,करून,,सत्ता,, हातात,,ठेवण्यासाठी,,करतो,,समाजातील,,सर्व,,थरातील,,अत्याचारी,,स्वभावाचे,,लोकं,,एकत्र,, येऊन,,ही,,काम,,करून,,स्वताची,,विकृती,,शांत,,करुन,,घेत,,असतात,,आपल्या,,देशांत,,सर्व,,जातीत,,अहंकाराच्या,,विकृतीचा,,मानसिक,,आजार,,हजारो,,वर्षापासून,,नव्वाणु टक्के,,लोकांनमध्ये,,ठाण,,मांडून,,बसलेला,,आहे,,त्याचा,,फायदा,,सर्व,,जातीचे,,हलकट,,नीच,,प्रवृतीचे,,आपल्यातलेच,,लोक,,ऊठवत,,असतात

  • @VijayPatil-vy7jc
    @VijayPatil-vy7jc2 ай бұрын

    'सैराट' ची कॉपी.

  • @samshilp
    @samshilp5 ай бұрын

    महाराष्ट्राच्या कोणत्या भागात ही विकृत मानसिकता आहे ??? मी कोकणातील माणूस आहे, माझ्यासाठी ह्या प्रकारची मानसिकता आमच्या बुद्धीच्या पलीकडली आहे.

  • @truptijagtap1588
    @truptijagtap15885 ай бұрын

    Ashya films kadhun samajat problems create karu naka .he je kahi ghadat hote tyala khup kal gela ani ata situation purn vegli ahe

  • @Subhashofficial41
    @Subhashofficial416 ай бұрын

    Kadhich na fitnare upkar ahe dr babasaheb ambedkar tumche baba Tari lok baiman jalet

  • @abdulrahimanshaikh6372
    @abdulrahimanshaikh63727 ай бұрын

    बाबासाहेबांनी संविधान आपल्याला वाचवू शकतो जय भीम

  • @Lila-ke8ux
    @Lila-ke8ux7 ай бұрын

    Concept is nice, but tough to follow. In hindi movies, the hero can do it. Deep down, most parents would love to teach their children, a proper lesson, if they r ill treated, like taking away their home, by cheating them ,to put sogn on documents.some children really ve no love for their parents. If parents r troublesome, they can always stay separate & still look after them. U can't neglect them wholely.

  • @Lila-ke8ux
    @Lila-ke8ux7 ай бұрын

    The Dhor community should stop doing the work, then the upper caste people wil REALIZE their worth. Then they will beg & plead with them or else they themselves wil ve to do the dirty work. Cruel people should be taught a proper lesson.tit for tat lesson.Never mind, even if we lose our life for a good cause.

  • @Lila-ke8ux
    @Lila-ke8ux7 ай бұрын

    Nice movie. Its tough to stay in small Villages, where there is so much of caste discrimination. The girl should take revenge on her brother, by studying well, work in the city, remain unmarried or get married bto a man of her choice. Its better to ve loved & lost, than never to ve loved at all.everyone has the right to ve their own thoughts & dreams

  • @greenheaven_30x
    @greenheaven_30x8 ай бұрын

    Desh ka haal aisa kyu hai, ...enn logo ki vajah se. Hum logo ki vajah se bhii, or system aap to pahle hakdaar ho eskeeeee.. BTW Musk is planning for Mars, and NASA is looking for space, while we are still stuck with caste game. Proud of us.

  • @ganeshgupte6638
    @ganeshgupte66388 ай бұрын

    ही फक्त म्हण नाही तर हे या विश्वातील सत्य आहे ☝🏻खातो तो घास आणि घेतो तो श्वास 🫶🏻फक्त बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे ❤🫶🏻🙏🏻💙बाबांचे उपकार मेलो तरी फेडू शकणार नाही 😘

  • @mangeshgawai272
    @mangeshgawai2729 ай бұрын

    बाबा साहेबा मुळे आज सोन्याचे दिवस आलेत माग महार चाबरा वर विसरू नका जय भीम

  • @hemagautam963
    @hemagautam9639 ай бұрын

    Dangerous 😰

  • @sandeshkakde396
    @sandeshkakde39611 ай бұрын

    Very good 👍

  • @TiktokvarchaGanu
    @TiktokvarchaGanu11 ай бұрын

    जय भीम जय संविधान 🙏🙏

  • @sanghamitradhotre2789
    @sanghamitradhotre2789 Жыл бұрын

    ❤❤❤❤❤

  • @u1780
    @u1780 Жыл бұрын

    ❤❤❤

  • @u1780
    @u1780 Жыл бұрын

    Hi

  • @4444sha
    @4444sha Жыл бұрын

    Hyachya viruddha fakt ladhava lagel

  • @user-gh1mi2xh8m
    @user-gh1mi2xh8m Жыл бұрын

    तुमच्या बापालाऊचलनकातिघाला

  • @gotpagar1
    @gotpagar1 Жыл бұрын

    आता पर्यंत खूप शॉर्ट फिल्म आल्यात या विषयावर हि पण त्यातलीच एक ठीक आहे .पण कुठल्याच शॉर्ट फिल्म मध्ये ऍट्रॉसिटी किंवा शोषणविरोधी कायदा ,कामगार कायदा या बद्दल सांगितलं नाही ..या बद्दल शॉर्ट फिल्म बनवली तर बरं होईल कारण पुढे याला प्रतिक्रिया काय करायची हे लोकांना माहित नाही ..आणि हा दलित अत्त्याचार वर शॉर्ट फिल्म कॉमन विषय झाला आहे..पण पुढे न्याय कसा मिळेल हे कोणीच दाखवत नाही .

  • @shetkariandgraminjivan8854
    @shetkariandgraminjivan8854 Жыл бұрын

    Ankhi aajun film tayar kara dada

  • @ranjanbhavsar
    @ranjanbhavsar Жыл бұрын

    What a film! I couldn't stop crying. And while typing this also I am unable to stop tears. 🙏🙏🙏

  • @ankushgaste7939
    @ankushgaste7939 Жыл бұрын

    All team is outstanding acting nd evrything ❤❤❤❤ saglch 1 no 🚩🚩🚩 Salam tumchya kamala ❤❤💐💐

  • @rahulsagale7757
    @rahulsagale7757 Жыл бұрын

    मित्रा ङोळ्यात पाणी आनलं तुमच्या कलाकृतीनं. कलाकारांचे अभिनंदन. ताकदिन केलेल्या अभिनयाला मानाचा मुजरा. जय शिवराय.

  • @sagarkkmedia
    @sagarkkmedia Жыл бұрын

    Mast movie aahe

  • @repairrestore8844
    @repairrestore8844 Жыл бұрын

    जाती वेगवेगळ्या म्हणजे काम करण्याच्या पध्दती वेगवेगळ्या खान पाण वेगवेगळ राहणीमान वेगळ ज्या प्रमाणे दोन वेगवेगळ्या भाषा बोलणारे ज्या प्रमाणे एकमेकांच्या विचारांचे आदाण प्रदान करु शकत नाहीत त्याच प्रमाणे दोन जातीतील लोकांना सुध्दा खुप समस्या येतात

  • @repairrestore8844
    @repairrestore8844 Жыл бұрын

    जाती धर्म ह्या आता थोड्या प्रमाणात काल बाह्य झाल्या पण ह्या अस्तीत्वात येण्याच कारण म्हणजे कर्म जो जसे काम (कर्म )करील ती त्याची जात आणी पुर्वज जे काम करायचे ते पुढच्या पिढ्या तेच करत राहिले आणी त्यात ते प्रविण झाले ,आणी त्यांनी सारखे काम करणारे ऐकमेकांचे सोयरे व पाहुणे होऊन आपसातात लग्न करायला लागले

  • @sagarkhandare1706
    @sagarkhandare1706 Жыл бұрын

    जातीयवधेवर छान विचार मांडले आहे

  • @sagarkhandare1706
    @sagarkhandare1706 Жыл бұрын

    खूप छान कहाणी आहे

  • @nandkishormore1432
    @nandkishormore1432 Жыл бұрын

    🤩🤩💓

  • @rushikeshbhalerao7438
    @rushikeshbhalerao7438 Жыл бұрын

    मी प न मातंग आहे पण आपल्या जातीने कधी कातडे काढेले नाही आपण कट्टर हिंदू धर्माचे आहे हे लक्षात घ्या जय श्री राम जय मातंग ऋषी मुनी 🚩🚩🚩🚩

  • @AB-nv4zs
    @AB-nv4zs Жыл бұрын

    अर्धवट शिक्षण आणि विचारांचा अभाव आहे तुमच्याकडे. अंधभक्त आहात तुम्ही. माणसाकडे माणूस म्हणून बघा. आणि मुळात या लघूपटात कुठेही मातंग समाजाचा जातीचा उल्लेख नाही.

  • @yunusmohamed4072
    @yunusmohamed4072 Жыл бұрын

    Difficult to read the translation

  • @theawesomeone7639
    @theawesomeone7639 Жыл бұрын

    रुसली आनंदी👌

  • @sanghamitradhotre2789
    @sanghamitradhotre2789 Жыл бұрын

    Superb

  • @sanghamitradhotre2789
    @sanghamitradhotre2789 Жыл бұрын

    Super act

  • @sanghamitradhotre2789
    @sanghamitradhotre2789 Жыл бұрын

    Super act

  • @sanghamitradhotre2789
    @sanghamitradhotre2789 Жыл бұрын

    Super

  • @sanghamitradhotre2789
    @sanghamitradhotre2789 Жыл бұрын

    ❤️❤️❤️

  • @terabaaphuwankhade1954
    @terabaaphuwankhade1954 Жыл бұрын

    खरच आपल्या समाजावर खूप अत्याचार झाला असेल. .. .

  • @poonamkamble3452
    @poonamkamble3452 Жыл бұрын

    आमचं मंदिर आणि देव एकच...आदरणिय प पू डॉ बाबासाहेब आंबेडकर.........

  • @rameshwagh9415
    @rameshwagh9415 Жыл бұрын

    Nice all team

  • @AmitDattaFilmProduction
    @AmitDattaFilmProduction Жыл бұрын

    ❤️❤️❤️

  • @informativechannel4684
    @informativechannel4684 Жыл бұрын

    Dialogue kadak hota.

  • @rbpofficial4890
    @rbpofficial4890 Жыл бұрын

    सुंदर कलाकृती...👌

  • @lpramodvitthal9672
    @lpramodvitthal9672 Жыл бұрын

    😡भारतातील या वर्ण व्यवस्थे वर थूंकावस वाटतय,, आता अस नाही चालायचे🔥अन्यायावर वाचा फोडलीच पाहिजे

  • @sumdimsum
    @sumdimsum Жыл бұрын

    It is hard to read the subtitles. Not bright enough.

  • @pratikshalakde8889
    @pratikshalakde8889 Жыл бұрын

    छान