हसायदान..!

हसायदान..!

कथा नारायण गुरुजींची
कथा नारायण गुरुजींची भाग-1
kzread.info/dash/bejne/fnV90LKPkq7Hado.html
कथा नारायण गुरुजींची भाग-2
kzread.info/dash/bejne/qYmT09mdhcbKdNI.html
कथा नारायण गुरुजींची भाग-3
kzread.info/dash/bejne/m4N9tLyRaKrNqKw.html
कथा नारायण गुरुजींची भाग-4
kzread.info/dash/bejne/g2Ftzrufn5XJc7g.html
कथा नारायण गुरुजींची भाग-5
kzread.info/dash/bejne/m32NqpqCnLTHnbQ.html

Пікірлер

  • @DnyaneshwarKalkar
    @DnyaneshwarKalkar5 минут бұрын

    खूप छान सर पहिल्यांदाच ऐकले

  • @subraobirje5985
    @subraobirje598543 минут бұрын

    Very nice

  • @avinashgore518
    @avinashgore5186 сағат бұрын

    ❤❤❤❤❤❤

  • @dattatraygorule8907
    @dattatraygorule89077 сағат бұрын

    अतिशय छान .🎉

  • @ajitpatil1627
    @ajitpatil162717 сағат бұрын

    Sir really very good. One day I'll be meet you.

  • @chandrakantkadam7778
    @chandrakantkadam777818 сағат бұрын

    अतीशय सुंदर.

  • @user-if3ok7xs2g
    @user-if3ok7xs2g19 сағат бұрын

    एकच नंबर सर

  • @purnimakulkarni9193
    @purnimakulkarni919322 сағат бұрын

    रामदास स्वामींच्या लग्नांत बोहल्यावर असलेल्या बायकोने लग्न केले नव्हते . त्यांनी मनापासून ह्यांना वरले असल्याने त्यांनी लग्न न करता जंगलांत ऱ्हाऊन शिवराया साठी मावळे तयार करण्याचे महान कार्य केले होते .

  • @rajarampandit2353
    @rajarampandit235322 сағат бұрын

    खुपच छान व्याख्यान

  • @deepakkakde9143
    @deepakkakde9143Күн бұрын

    अतिशय सुंदर मार्मिक भाष्य आहे.

  • @ajitpatil1627
    @ajitpatil1627Күн бұрын

    Sir very good. Mala aas vatal ki mee lgnachya mandapat aahe . SIR I WOULD LIKE TO SEE YOU REALLY so how I can see and where.?

  • @Deepalideore123
    @Deepalideore123Күн бұрын

    खूपच सुंदर

  • @user-is6ij9zd4w
    @user-is6ij9zd4wКүн бұрын

    खूप छान ,अप्रतिम , स्पीच लेस सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shivajishetake4038
    @shivajishetake4038Күн бұрын

    खुपच छान ❤

  • @user-fv8kg9lu3f
    @user-fv8kg9lu3fКүн бұрын

    Barobar

  • @chandrakantkadam7778
    @chandrakantkadam7778Күн бұрын

    तुम्हीं भाषाप्रभू आहात, सर.

  • @ReddyGanali
    @ReddyGanaliКүн бұрын

    खुप मस्त व्याख्याते संजय सर

  • @ganeshlandge6375
    @ganeshlandge6375Күн бұрын

    सत्य परस्थीतीवर व्याख्याण सांगतात सर अप्रतीम

  • @sunildeokule2595
    @sunildeokule2595Күн бұрын

    खूपच छान! समाधानी आयुष्याची चित्रफीतच लोकांसमोर उलगडलीत.

  • @gajanansawalkar498
    @gajanansawalkar498Күн бұрын

    खूप च छान सर...बोलणं आणि आवाज अप्रतिम

  • @sopanbhong8625
    @sopanbhong86252 күн бұрын

    आदरणीय आपले 'कथा नारायण गुरुजींची' १ते५ भाग ऐकले. आपण प्रकाशित केलेलं पुस्तक📚 पण पाहिले. मला ऐकून वाटलं ते सांगतो. मी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात केंद्रप्रमुख म्हणून १० वर्षापुर्वी सेवानिवृत्त झालो आहे. आपलं लेखन आणि भाषण शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर यांच्या तोडीचं १००% आहे. आपले "टोपीवाले कावळे" सर्व भाग ऐकले. यावर मराठी चित्रपट निघु शकतो, इतकी ती कथा 'इरसाल' आहे. शिक्षण क्षेत्रात अहमदनगर जिल्ह्यात आपण आहात हे नगर जिल्ह्याचे नशीब आहे!! आपण🎉सध्याच्या काळाप्रमाणे यू ट्यूब, शाॅर्ट व्हिडिओ यामध्ये भरपूर फाॅलोवर्स असलेले एकमेव वक्ते आहात याचा मला अभिमान आहे. 🎉🎉🎉

  • @padmajakaujalgikar3965
    @padmajakaujalgikar39652 күн бұрын

    . Pat😊

  • @baburaobavdekar1162
    @baburaobavdekar11622 күн бұрын

    मार्मिक मार्गदर्शन देताय सर

  • @DajiramPawar
    @DajiramPawar2 күн бұрын

    Good. Sir

  • @prakashpatil1318
    @prakashpatil13182 күн бұрын

    आपलं व्याख्यान खरंच अप्रतिम असतं. आपण काय बोलावं याबद्दल मी सुचवाव मी अज्ञानी श्रोता ठरवू शकत नाही, तरीपण एक रास्त अपेक्षा होती, की प्लेगचा संदर्भ देताना आपण सावित्रीबाई फुले व त्यांचा मुलगा यशवंत हा प्लेगच्या रुग्णांची सेवा करताना संसर्ग होऊन मरण पावले हे उदाहरण दिले असते तर त्यांचे कार्य मानव समाजाला अधिक प्रेरक ठरले असते.

  • @हसायदान
    @हसायदान2 күн бұрын

    रास्त आहे . हा संदर्भ पुढे निश्चित वापरील .

  • @prakashpatil1318
    @prakashpatil1318Күн бұрын

    @@हसायदान thank you so much sir 🙏

  • @abdulhakshaikh7019
    @abdulhakshaikh70192 күн бұрын

    खुपच छान धन्यवाद सर

  • @sanjaytiwarekar9348
    @sanjaytiwarekar93482 күн бұрын

    सत्य परिस्थिति मांडली सर

  • @hemalatakharate2136
    @hemalatakharate21362 күн бұрын

    Khup sundar tumche nirikshan

  • @vijaypatil4283
    @vijaypatil42832 күн бұрын

    सर हसून हसून पोट दुखले 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 राष्ट्रय पक्षी ऐकून 😂😂😂😂😂

  • @chandrakantsakhare9055
    @chandrakantsakhare90552 күн бұрын

    खरं तर अनुभव संपन्न असे आहे

  • @chandrakantkadam7778
    @chandrakantkadam77782 күн бұрын

    खुप सुंदर व्यक्ती विश्लेषण, सांगण्याची खुप चांगली पद्धत.

  • @surajdhumal2096
    @surajdhumal20962 күн бұрын

    निखळ विनोद 😂😂😂😂😂😂😂

  • @Jivan-wf6xh
    @Jivan-wf6xh2 күн бұрын

    👌👌

  • @abdulhakshaikh7019
    @abdulhakshaikh70192 күн бұрын

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @abdulhakshaikh7019
    @abdulhakshaikh70192 күн бұрын

    सर नमस्कार मी चंदु शेख सलाबतपूर व मित्र परिवार

  • @abdulhakshaikh7019
    @abdulhakshaikh70192 күн бұрын

    खुप छान सर 👍👍👍👍✌✌

  • @abdulhakshaikh7019
    @abdulhakshaikh70192 күн бұрын

    सर सलाबतपूर या 👍👍👍👍👍

  • @laxmanghanwat5647
    @laxmanghanwat56472 күн бұрын

    😂

  • @bhimraopawar5501
    @bhimraopawar55013 күн бұрын

    😮 ji n na. N. 9. N n na. N n n. Nnn. Nnn. N. N. Na nnnnn n. N. N. N. N N

  • @ShankarPol-bw5by
    @ShankarPol-bw5by3 күн бұрын

    एकच नंबर विश्लेषण सर

  • @DRRAMHARAL
    @DRRAMHARAL3 күн бұрын

    खरच आहे 😅

  • @nabilaldhage8690
    @nabilaldhage86903 күн бұрын

    30 ya

  • @chandrakantkadam7778
    @chandrakantkadam77783 күн бұрын

    एक वेगळया प्रकारचा आनंद आणि समाधान देणारा व्हिडिओ.

  • @chandrakantkadam7778
    @chandrakantkadam77783 күн бұрын

    Very Good.

  • @arvindgiri6882
    @arvindgiri68823 күн бұрын

    खूप खूप छान सर,,मिझा या महाराष्ट्राच्या मातीत तुमच्या सारखे हिरे जन्म ले स्वाभिमान आहे सर तुमच्या बद्दल,, भगवंताने तुम्हाला विशेष म्हणजे समाजासाठी च जन्माला आनले आहे धन्यवाद सर तुमचे प्रत्यक्ष दर्शन कधी होईल आपणास खूप खूप धन्यवाद,, अरविंद गिरी नांदेड

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund49243 күн бұрын

    स्व अनुभवातील कथा कथन असल्याने छानच .

  • @user-yw7sc5st5c
    @user-yw7sc5st5c4 күн бұрын

    वा सर मस्त प्रवचन दिले.लई भारी.

  • @omkubde2014
    @omkubde20144 күн бұрын

    खुपच छान आहे. १००% मनोरंजन

  • @mohanpatil4503
    @mohanpatil45034 күн бұрын

    Swarg Park moksh mukti hyavar satya aani vinodi Nathan kara

  • @uttampatil6051
    @uttampatil60514 күн бұрын

    😂