मला गणपतीचे साचे हवे आहेत दीड. दोन फुटाचे मिळतील का
@Sumukhartsmalvan3 ай бұрын
Amchy kade 4 te 5 foota paryant milta
@normasuelimonteirodesouza2463 ай бұрын
Por favor, quais os materiais usados nesse vídeo? Qual o desmoldante ?
@manbdrrawat934 ай бұрын
नमस्ते सर इंडिया कहा से हे
@Sumukhartsmalvan3 ай бұрын
Malvan , sindhudurg
@shivamkumarmurti94074 ай бұрын
Bhai aapana number bhejo na aapse kuchha lena hai
@shivamkumarmurti94074 ай бұрын
Bhai aapana number bhejo na
@mithunprajapati85676 ай бұрын
Sabun kaun sa dalne ka nahane ka ya kapde dhone
@Sumukhartsmalvan5 ай бұрын
Nahaneka
@megharane56836 ай бұрын
खूपच सुंदर
@user-wx2nd2vk2k6 ай бұрын
Body colour koncha vaprla
@villagelife18766 ай бұрын
गणपतीचा साचा मिळेल का ? मिलत असल्यास तो मो नंबर पाठवा
@sagarkesav41827 ай бұрын
आणि रेझीन कुठले वापरायचे
@sagarkesav41827 ай бұрын
दादा खूप छान आणि उपयुक्त माहिती दिली तुम्ही फायबर चे छोटे स्टेचु कशा प्रकारे करायच्या उदा .- ३/४ , ५/६ इंचाच्या बाळकृष्ण,स्वामीसमर्थ, इ. मूर्ती त्याची प्रोसेसर कशी आहे
@VijayParmar-jz5ug7 ай бұрын
Trenig leni ho to milegi
@Sumukhartsmalvan3 ай бұрын
Ha milegi video me contact nomber hai na use contact kijiye
@dinkarjagadish98368 ай бұрын
आवडला
@dinkarjagadish98368 ай бұрын
😊
@pratapmarathe60338 ай бұрын
VERY Good
@graceg7518 ай бұрын
mast
@user-pp4yo5dy6z8 ай бұрын
खूप छान
@user-wz6zi3ws3k8 ай бұрын
फारच छान सुंदर आहे
@ravindrasbordavekar14698 ай бұрын
तुम्ही केलेलो कंदील खूप मस्त आसा असो कंदील जुन्या माणसाका आवडा तेव्हा तुमका जय कोकण आणी चाव दिसाचे शुभेच्छा
@mangeshrane59179 ай бұрын
खूप छान कला
@samvaadhearttoheart66989 ай бұрын
खुप छान! खुप मेहनत घेतली आहे
@Sumukhartsmalvan9 ай бұрын
Thanks
@samvaadhearttoheart66989 ай бұрын
खुप छान कृती आणि त्यामागचं तंत्र, विज्ञान सांगितलत. नव्या पिढीला हे करायला नक्की आवडेल. खुप शुभेच्छा तुम्हाला!
@Sumukhartsmalvan9 ай бұрын
Thanks 🙏🙏
@somannair31489 ай бұрын
Iska. Koyi. Jwab. Nahi. Super. Duper🎉🎉😮
@somnathlimbhore75889 ай бұрын
बीना मोटरच बींगत आहे मला खूप छान वाटले
@shashikantlad30799 ай бұрын
हो छान वायुवीजन प्रयोग पळती झाडें प्राणी अप्रतिम कंदील आहे
@kiranbhamare89719 ай бұрын
अतिशय सुरेख सुंदर ❤
@santoshwaghmare68669 ай бұрын
खुप छान , नविन पीढीला चालना, धन्यवाद
@bahirpatil66299 ай бұрын
आपल्या वेळेस मोबाईल टीव्ही नव्ह्ता. रविवारच्या दिवशी मित्रांना बोलावून असे काहीतरी उपक्रम करायचो .दिवस कसा गेला कळायचं नाही. आजच्या पिढीला वेळ नाही सर्व रेडीमेड मिळतय .पण तो आनंद कसा मिळणार एक रुपयाही खर्च न करता दोन तीन तास सर्व मित्रांनी मिळून तयार केलेल काहीतरी.
@sanjayjamsandekar9 ай бұрын
Programi time kase karayche video tak
@sanjayjamsandekar9 ай бұрын
Nadu bai programi karaicha video patav
@rameshmhatre7359 ай бұрын
Balb च्या कचेऐवजी इंजेक्शन च्या वरची कॅप जे डॉक्टर तोडून टाकतात ते वापरून पहा... मी वापरलं आहे...
@Sumukhartsmalvan9 ай бұрын
👍
@DG-zx2nj9 ай бұрын
Mast
@DG-zx2nj9 ай бұрын
Light fodla tasa light lavla tar chalel ka
@Sumukhartsmalvan9 ай бұрын
Chalel pan light bulb100 wat preksha jast wat have
@rajendrabayas30119 ай бұрын
खुप सुंदर आहे 👌
@sanjaypaithankar83629 ай бұрын
खूप छान.🎉
@rameshjathar43009 ай бұрын
मेणबत्ती जास्त वेळ जळणार नाही त्याऐवजी दिवा लावला तरी चालेल मेणबत्ती पेक्षा खर्च कमी येईल दिवा जास्त वेळ जळएल
@Sumukhartsmalvan9 ай бұрын
Thanks
@sanjeevjadhav49579 ай бұрын
लहान पणी आमचे वडील हा कंदील बनवीत.
@Sumukhartsmalvan9 ай бұрын
🙏
@madhavkarandikar309 ай бұрын
असा आकाश कंदील मी (माझ्या मामाच्या सल्ल्याने) १९७५ / ७६ मध्ये केला होता. त्यावर पळणाऱ्या प्राण्यांची चित्रे लावली होती.
@latachaudhari22209 ай бұрын
मी 8-9 वीमधे असतांना - 1961 साल असेल- माझे बाबा उद्यम मासिक आमच्यासाठी घेत त्यात असे क्राफ्ट असे. मग ते आम्ही करून पाहात असु. बालपणीची आठवण आली धन्यवाद
Пікірлер
Plaster chya murti chi diy Kashi banvaychi
Programi Kashi karaichi to video taka
Music cha aavaj band kra.
Hasil patung cetakan yg bagus👍👍👍
खूप छान रंगसंगती 👌💐🙏
Number dya
9420969915
Pop च्या मूर्तीवर जमेल का
Pl. Share contact no.
माऊली पावडर कुठली वापरलात सुरवातीला
Shank jira pavdar
U from
मला पण काम शिकायचं आहे काका
Video medhe contact number ahe tyna contact kara

🙏🙏🙏