नमस्कार मित्रांनो,
Welcome to our KZread channel -
भ्रमण महाराष्ट्राचे ह्या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे.
भ्रमण महाराष्ट्राचे ह्या यूट्यूब चॅनल वर महाराष्ट्र राज्यातील परिचित,अपरिचित,धार्मिक,नैसर्गिक, ऐतिहासिक पर्यटन स्थळे यांची माहिती तसेच काही प्रसिध्द आगळ्या वेगळ्या चमत्कारी विषयावर माहितीपूर्ण व्हिडिओ बघणार आहोत.
On this KZread channel of Bhraman Maharashtrache, we are going to watch informative videos on familiar, unfamiliar, religious, natural, historical tourist places in Maharashtra state, as well as some famous and different miraculous ones.
____________________________________________
#भ्रमण_महाराष्ट्राचे #Bhraman_Maharashtrache
____________________________________________
आमचे अपरिचित स्थळांचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी "भटकंती सह्याद्री समूह" चॅनल सबस्क्राइब करा
#Bhatkanti_Sahyadri_Samuh
@Bhatkanti_Sahyadri_Samuh
#भटकंती_सह्याद्री_समूह
kzread.info/dron/P8c_Zk5JKf8yPT3Be5TDtQ.html
धन्यवाद!!
Пікірлер
आदिवासी दुर्गम भागातील नंदुरबार जिल्ह्यातील गाव हेलो दाब हे गाव विसरून गेले दादा तुम्ही ज्या गावात लोक उन्हाळ्यातही शेकोटी लावून बसतात इतकं थंड वातावरण असत तिथे
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल 🙏
सहादा तालुका ऊनग देवी चे मंदिर सुटुन गेल दादा तीत कायम गरम पानी निगत
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल 🙏
Nice
निंभा देवी डॅम chunchale🙏🙏
मुंबईवरून कसे जायचे जवळचे रेल्वे स्टेशन कोणते आहे सिल्लोड घाटनांद्रा कोण माहिती देईल
जवळचे रेल्वे स्टेशन पाचोरा आहे पाचोरा ते सिल्लोड बस असते घाटनांद्रा येथे उतरून जाता येते
अजिंठा लेणी राहील्याना
Ghanewadi Talav va Bharat Mata mandir vaghrul He hi paratan thal ahe
Thanks for Information 🙏
🙏🏻🙏🏻
👍🏻🙏🏻
श्री.क्षेत्र रामेश्वर मंदिर संस्थान मौजपुरी ता.जि.जालना
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल 🙏
Amrita ke Mangal grah
Bhairavnath mandir savkheda pachora
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल 🙏
Ipm
Wadikilla rahla sir 😅
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल मात्र वेताळवाडी किल्ला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात आहे 🙏
श्री क्षेत्र पद्मालय गणपती मंदिर ता.एरंडोल
नंदूरबार मध्य शाहदा तालुक्यत पडलदा या गावत मुरली मनोहर मंदिर ज्याल अष्ट भुजा धारी म्हंतता म्हणजे काले पशांन चे कृष्ण मूर्ति आनी त्याच मंदिरत 2 शिवलिंग आहे त्याच्यावर पाणी टकले की ॐ हा आवाज येतो ही माहिती टाका
धन्यवाद आपण सदर ठिकाणाची माहिती दिल्याबद्दल🙏
Parola he shahar maharani laxmibai yanch maher aahe aani tyancha killa hi aahe aani parola madhe pratitirupati balaji mandir hi aahe balaji bhagvan bhaktachya khishat tirupati hun ithe aale aahet
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
Parola yete etihashik zashi ki Rani lakshmibai Killa aahe . Chopda talukatil lasur gavatil shree nateshvar mandir .sakhar bahuli ye dekhil aahe.
धन्यवाद आपण सुचवलेल्या ठिकाणांपैकी पारोळा किल्याची माहिती ही जळगांव जिल्ह्यातील किल्ले ह्या दुसऱ्या स्वतंत्र व्हिडिओत दिलेली आहे बाकी दोन ठिकाणची माहिती दिल्याबद्दल आभार 🙏
Thank you❤❤ जय महाराष्ट्र 🚩🚩 जय खानदेश 🚩🚩
चक्रधर स्वामी मंदिर वाघळी आणि मधुई देवी मंदिर वाघळी
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल 🙏
Swargiy. Sundar. Konkan
Khup Sundar Jay Khandesh❤❤
धन्यवाद 🙏
बहादरपूर येथे बद्रीनारायण मंदिर आहे
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे पुरातन शिवशक्ती मंदिर आहे सर्वज्ञ श्री चक्रधर मंदिर सुद्धा आहे श्रावण बाळ मंदिर सुद्धा आहे
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल 🙏
चोपडा तालुका मध्ये लासूर गांव आहे तिथे नाटेश्वर मंदीर आहे
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
श्री क्षेत्र वरखेड लखाबाई
सरवात जूने अजिंठा लेनी ते पण सांगा
Te aurangabad jilhyatil aahet
Muktai mandir.......natural place
Patola yethil balaji.mandir visrlat bhau
धन्यवाद भाऊ माहिती दिल्याबद्दल🙏
श्री आणखेरी देवी मंदिर ट्रस्ट धानोरा ता जामखेड जिल्हा अहमदनगर येथे प्रसिद्ध देवी चे मंदिर आहे तरी आपण मंदिरास भेट द्या ही आग्रहाची विनंती
धन्यवाद आपण सुचवलेल्या ठिकाणी एकवेळ नक्की भेट देऊ🙏
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील केळवद गावातील श्री जोगेश्वरी माता मंदिर प्रसिध्द आहे
धन्यवाद🙏
माहीत आधुरी आहे यात एक किल्ला बाकी आहे तो म्हणजे सातपुडा निवाशी श्री मनुदेवी चे मंदिरा मागे आलेला किल्ला
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपण ज्या किल्ल्याबद्दल माहिती दिली आहे त्या किल्ल्याविषयी मला कुठेही माहिती मिळाली नाही त्यामुळे राहिला आहे आपल्याकडे किल्ल्यविषयी अजून काही माहिती असेल तर द्यावी 🙏
तुळजाभवानी मातेचे मंदिर पाचोरा कडे जाताना नांद़ येथे खुप छान व मोठे आहे हे विसले भाऊ 🙏🙏
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपण सुचवलेले ठिकाणची माहिती नक्की भविष्यातील व्हिडिओत दिली जाईल🙏
अजिंठा लेणी आहेत
अजिंठा लेणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे भाऊ🙏
@Bhra 8:08 😮😮😮😢man_Maharashtrache 😮😮6😮😊21
Aurangabad me he
Yawal Tal Bamnod Javal sunsawkheda Hanuman mandir aahe
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल🙏
जय खान्देश
Dhodap killa 2no cha ahe 3no cha nahi
Ajintha Lenia
Dearest Brother Today at first time I have seen your most Beautiful Vdo Dince long i had an attraction about Nandurbar. No words to appreciate you and your Talent really it's a Beautiful Nature and weather Dearest Brother Today at first time I have seen your chanel and I have searched the said shared with my friends and relatives with lots of Blessings to you and your family 🎉
धन्यवाद सर आपल्या शुभेच्छा माझ्यासाठी नक्की प्रेरणादायी आहे 🙏
Thanks for your Best information about Nandurbar With warm and Great regards With lots of Blessings to you and your family All the Best for New Vdo 🎉😊
Khup chann info
धन्यवाद आपली प्रतिक्रीया वाचून आनंद झाला 🙏
Khupach Chan 🙏🙏🙏🙏
😊😊
मस्त वाटली
व्यास ऋषी मुणी मदीर आहे यावल शहरात हे विसरून गेला भाऊ तो
भाऊ मंदिराची माहिती द्या मला सविस्तर पुढील व्हिडिओत नक्की माहिती देऊ🙏
👍🏻खूप छान माहिती दिली sir 🙏🏻
धन्यवाद सर 🙏
Swargiy. Sundar. Konkan 💓
......Awesome..... 💞
Jay shivaraya
🌹सर्वोपरीसर्वोत्तमंसर्वज्ञंश्रीचक्रधरमं:🌹 🌸श्री चक्रधर स्वामी की जय🌼 🙏सादर🙏 दंडवत🙏 प्रणाम🙏
.....Awesome....💓