धन्य आहे त ते शेलार आणि मालूसरे व ईतर मावळे जे महाराजांना दिलेले शब्द आज सुद्धा जपत आहेत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव
@mondiallaxman45422 күн бұрын
माऊली जय राम कृष्ण हारी,🙏 प्रचारक,महाराष्ट्र राज्य पंढरपूर, माऊली शेलार मामानचा इतिहास मुस्लिम बखर संदर्भ 4,मध्ये आला आहे, खरा इतिहास पाठवावा,,विनंती 🙏
हा इतिहास आणखी विस्ताराने पुस्तक रुपाने समोर आला पाहिजे
@rajeshsawant6609Ай бұрын
पानिपतवरून पळून येनाल्यात हेही होते
@KrushnaMohite-dr7uhАй бұрын
We want 700_800 crore big budget movie series on Chhatarapati Shivaji Maharaj and Chhatrapati Sambhaji maharaj. Ram Charan as Chhatarapati Shivaji Maharaj and Vidyut Jammwal as Chhatarapati Sambhaji maharaj directed by SS Rajamouli 🙏🥺
@mangeshkharate9696Ай бұрын
जय शिवाजी जय भवानी
@Jinks27Ай бұрын
are beakkal tu photo konache use kelet naav ekacha aani photo ekacha, nastil photo tr use nako karu
@ShankarParadАй бұрын
❤❤❤❤
@abhijitsingare2888Ай бұрын
जय शिवराय
@GeetaGaikwad-1818Ай бұрын
धन्यवाद दादासाहेब इतिहास इतका छान समजावून सांगितल्या बद्दल ... आणि पुढे सुद्धा असाच आपल्या महाराजांचा इतिहास सांगत रहा ... पुन्हा एकदा धन्यवाद दादासाहेब
@WaarModeАй бұрын
Chhatarpati shivaji maharaj ki sada hi jai 🙏🏻🚩🚩🚩
@Kattarmaratha250Ай бұрын
मरताना औरंगझेब म्हणाला माझासारखा चुत्या मीच या चुत्या चुसलाम धर्मांधतेने मी खूप पाप केलीत....😅😅
@kirankumarchavan5233Ай бұрын
अंगावर काटा आणणारा... Video... प्रत्येक शब्दात ताकत आहे, त्या काळातील, परिस्थिती चे प्रत्यक्ष दर्शन झाले ✌️🙏🙏🙏🙏 खूप खुप आभार भाऊ ❤
@gopichandpadalkarfanclub2222Ай бұрын
माहडीक म्हणून कुणाचा फोटो टाकलाय ज्ञान नसेल तर ज्ञान वाटु नये..चुक सुधारा..जय शिवराय जय मल्हार ❤🚩🚩
@user-bm9pr2bg3xАй бұрын
सिंहासन कोठे आहे हे माहीत नाही मग व्हिडिओ का बनवला
@er.sarikarajput6392Ай бұрын
Punyat jevha Sambhaji raje yanchi jayanti mirvanuk nighali as vatat hot bas kahi lokana ya mahan veerana vachval ahe...hath jodayla dekhil vel nai koni apalya dunkat busy koni vastu kharedit
सिहासनच काय महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी यौवनाचया आक्रमणामुळे देवदेवतांचे धनदांडगयाचे खजिने लपवण्यात आले आहेत.तुळजापूर,पंढरपूर, . हे सुध्दा आहेत. पंत म्हणजे कारभारी यांचे वर खजिना लपवण्याची जबाबदारी असावी. सध्या च्या भ्रष्ट वयसथेला कलू देणे बरोबर नाही.जेव्हा महाभयंकर दुःषकाळ पडेल तेव्हा हे धन आपोआप मिळेल.
@upendrashanbhag6002 ай бұрын
😂😂😂😂😂
@khandumalugaikwad35032 ай бұрын
Yes, the same questions stands before me.
@sapnatravels50862 ай бұрын
Big Thnx , aapan aapli Great History share karata 🙏🙏
@AtheisRational88132 ай бұрын
🙏Badshah Akbar ke Senapati ka Naam Veer Rajput Maan Singhji thae.... 🙏Aurangzeb ke Senapati ka naam Veer Rajput Jai Singhji thae..... 🙏Veer Chatrapati Shivaji Maharajji ke Body Guard ka Naam Siddhi Ibrahim thae. 🙏🙏Chatrapati Shivaji Maharajji ke Sena mein 700 Muslims Tha. 🙏Veer Rajput MahaRana Pratabji ke Senapati ka naam Hakim Khan Sur tha.. 🙏Veer Rajput Rana Sangaji ke Senapati ka naam Hassan Khan Mewati thae.. ❤Jaihind ❤
@ghanashyamkaale73892 ай бұрын
हिंदू पद पात शहीचा जरीपटका शिक्के कट्यार आणि शिक्कमोर्तब केले पाहिजे होते बादशाह मेल्यात जमा होतं भगवा फडकविता आला असता कोणी अडवले असते छत्रपती क्या नावाने कारभार करता आला असता 🎉❤❤
@Emptiness1322 ай бұрын
जिंकून काय फायदा. त्यावेळी दिल्लीत कांहीच शिल्लक नव्हतं. 1739 ला नदीरशाहन सगळी दिल्ली आणि मुघल खझाना लुटूनसाफ केला होता. मुघल बादशहा फक्त नावाला उरले होते.
@SanjayKarad-dx1liАй бұрын
ज्यांना इतिहास बघवत नाही तेच अशा कमेंट करतात
@Emptiness132Ай бұрын
@@SanjayKarad-dx1li बाळ. मी तत्कालीन परिस्थिती सांगितली. कमेंट वेगळी.
@adityamaharajfc7072 ай бұрын
आमच भाग्य आम्ही तारळे भागात राहतो
@sandeeppatil63842 ай бұрын
महादजी शिंदे यांना त्रिवार वंदन, विनम्र अभिवादन, कोटी कोटी प्रणाम ❤❤ असे शूर वीर पुन्हा एकदा आपणास लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ❤❤
@vivekchavan38222 ай бұрын
द ग्रेट मराठा वन अँन्ड वोन्ली श्री छत्रपती शिवाजी महाराज
@surendraindulkar73342 ай бұрын
खूप छान माहिती
@ishwarchandraic94182 ай бұрын
छान , सुधार - महादजी शिंदे ग्वाल्हेर चे नसून त्यांची राजधानी उज्जैन होती पुढे त्यांच्या मुलाने म्हणजे श्रीमंत दौलतराव शिंदे यांनी सन १८११ मधे राजधानी उज्जैन हून ग्वाल्हेर ला आणली . / कृपया १ श्रीनाथ माधव जी ( महादजी की शौर्य गाथा ) आणि २ तवारीख ए शिंदे शाही , लेखक पंडित नीलेश ईश्र्वरचंद्र करकरे , अवश्य वाचा .
Пікірлер
बी
धन्य आहे त ते शेलार आणि मालूसरे व ईतर मावळे जे महाराजांना दिलेले शब्द आज सुद्धा जपत आहेत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव
माऊली जय राम कृष्ण हारी,🙏 प्रचारक,महाराष्ट्र राज्य पंढरपूर, माऊली शेलार मामानचा इतिहास मुस्लिम बखर संदर्भ 4,मध्ये आला आहे, खरा इतिहास पाठवावा,,विनंती 🙏
छान माहिती
7maratha.Lion🏇🏇🏇🏇🏇🏇Xbhalol.khan.chi.12000🐂mughal.1674.24feb.time.tha.
शिदे ग्रेट मराठा आहेत पानिपत च्या पराभवाचा बदला घेतला
छत्रपती म्हणाल तर का जीभ झडते का तुझी.....पेशवा म्हणा समजल का
Chatrapati Shahuji Maharaj 🦁 Aani Bajirao Peshwa 🦁
AAJ VISHALGADAVARCHYA HIRVA ZADACHI MULLCH UPTALI PAHIJET NUSAT AADNAAV ASUN CHALAT NAHI
🦁🦁🦁🦁💚💚💚💚🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳👌👌👌
Bhavani talvar satarmdhe ahe
Chukicha itihas please sangu naka Karan bhavanibai ya chatrapati Shivaji Maharaj achi mulgi hoti.ti Shambhurajachi bhahin hoti .
They should remake it
छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤
Jay shivray namaste ❤❤❤ good fort.bhagava
हा इतिहास आणखी विस्ताराने पुस्तक रुपाने समोर आला पाहिजे
पानिपतवरून पळून येनाल्यात हेही होते
We want 700_800 crore big budget movie series on Chhatarapati Shivaji Maharaj and Chhatrapati Sambhaji maharaj. Ram Charan as Chhatarapati Shivaji Maharaj and Vidyut Jammwal as Chhatarapati Sambhaji maharaj directed by SS Rajamouli 🙏🥺
जय शिवाजी जय भवानी
are beakkal tu photo konache use kelet naav ekacha aani photo ekacha, nastil photo tr use nako karu
❤❤❤❤
जय शिवराय
धन्यवाद दादासाहेब इतिहास इतका छान समजावून सांगितल्या बद्दल ... आणि पुढे सुद्धा असाच आपल्या महाराजांचा इतिहास सांगत रहा ... पुन्हा एकदा धन्यवाद दादासाहेब
Chhatarpati shivaji maharaj ki sada hi jai 🙏🏻🚩🚩🚩
मरताना औरंगझेब म्हणाला माझासारखा चुत्या मीच या चुत्या चुसलाम धर्मांधतेने मी खूप पाप केलीत....😅😅
अंगावर काटा आणणारा... Video... प्रत्येक शब्दात ताकत आहे, त्या काळातील, परिस्थिती चे प्रत्यक्ष दर्शन झाले ✌️🙏🙏🙏🙏 खूप खुप आभार भाऊ ❤
माहडीक म्हणून कुणाचा फोटो टाकलाय ज्ञान नसेल तर ज्ञान वाटु नये..चुक सुधारा..जय शिवराय जय मल्हार ❤🚩🚩
सिंहासन कोठे आहे हे माहीत नाही मग व्हिडिओ का बनवला
Punyat jevha Sambhaji raje yanchi jayanti mirvanuk nighali as vatat hot bas kahi lokana ya mahan veerana vachval ahe...hath jodayla dekhil vel nai koni apalya dunkat busy koni vastu kharedit
😊महादजी।हेमराठानसून।ईगरजाचे।गूलामहोतेआहेत।आज।सूधा।आहीलयादेवीचा।वरोधक।होता।आजमूगलाचेसैनय।ईगरजाछे सैनय।पोसनयाचे।काम।हामिदरचोहोता।लकशीमि।बाईचा।खून।केला।
इतिहास समजून घ्या आणि नंतर नंतर
Are kutrya tula.kay sette mahit hay kay
सिहंसनाचे पेशव्यांनी के केलं के माहीत
सिहासनच काय महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी यौवनाचया आक्रमणामुळे देवदेवतांचे धनदांडगयाचे खजिने लपवण्यात आले आहेत.तुळजापूर,पंढरपूर, . हे सुध्दा आहेत. पंत म्हणजे कारभारी यांचे वर खजिना लपवण्याची जबाबदारी असावी. सध्या च्या भ्रष्ट वयसथेला कलू देणे बरोबर नाही.जेव्हा महाभयंकर दुःषकाळ पडेल तेव्हा हे धन आपोआप मिळेल.
😂😂😂😂😂
Yes, the same questions stands before me.
Big Thnx , aapan aapli Great History share karata 🙏🙏
🙏Badshah Akbar ke Senapati ka Naam Veer Rajput Maan Singhji thae.... 🙏Aurangzeb ke Senapati ka naam Veer Rajput Jai Singhji thae..... 🙏Veer Chatrapati Shivaji Maharajji ke Body Guard ka Naam Siddhi Ibrahim thae. 🙏🙏Chatrapati Shivaji Maharajji ke Sena mein 700 Muslims Tha. 🙏Veer Rajput MahaRana Pratabji ke Senapati ka naam Hakim Khan Sur tha.. 🙏Veer Rajput Rana Sangaji ke Senapati ka naam Hassan Khan Mewati thae.. ❤Jaihind ❤
हिंदू पद पात शहीचा जरीपटका शिक्के कट्यार आणि शिक्कमोर्तब केले पाहिजे होते बादशाह मेल्यात जमा होतं भगवा फडकविता आला असता कोणी अडवले असते छत्रपती क्या नावाने कारभार करता आला असता 🎉❤❤
जिंकून काय फायदा. त्यावेळी दिल्लीत कांहीच शिल्लक नव्हतं. 1739 ला नदीरशाहन सगळी दिल्ली आणि मुघल खझाना लुटूनसाफ केला होता. मुघल बादशहा फक्त नावाला उरले होते.
ज्यांना इतिहास बघवत नाही तेच अशा कमेंट करतात
@@SanjayKarad-dx1li बाळ. मी तत्कालीन परिस्थिती सांगितली. कमेंट वेगळी.
आमच भाग्य आम्ही तारळे भागात राहतो
महादजी शिंदे यांना त्रिवार वंदन, विनम्र अभिवादन, कोटी कोटी प्रणाम ❤❤ असे शूर वीर पुन्हा एकदा आपणास लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ❤❤
द ग्रेट मराठा वन अँन्ड वोन्ली श्री छत्रपती शिवाजी महाराज
खूप छान माहिती
छान , सुधार - महादजी शिंदे ग्वाल्हेर चे नसून त्यांची राजधानी उज्जैन होती पुढे त्यांच्या मुलाने म्हणजे श्रीमंत दौलतराव शिंदे यांनी सन १८११ मधे राजधानी उज्जैन हून ग्वाल्हेर ला आणली . / कृपया १ श्रीनाथ माधव जी ( महादजी की शौर्य गाथा ) आणि २ तवारीख ए शिंदे शाही , लेखक पंडित नीलेश ईश्र्वरचंद्र करकरे , अवश्य वाचा .
सरदार महादजी शिंदे याना त्रिवार वंदन
जय शिव संभाजी महाराज