दादा, पूर्ण शेता मध्ये फिरून सुद्धा लोकेशन येत नाही जिथे हिरवा मार्क योतो तिथे गेल्या नंतर अंतर परत वाढ़त् आहे... काही पर्याय सांगा plz.
@rajendraraowagh2 сағат бұрын
मी 25कीलो मीटर अंतरावर असतांनाही पीक पाहणी केली आणि पीक पाहणी सक्सेस सुद्धा झाली आता बोला काय खर काय खोटं
@marathitak2 сағат бұрын
@@rajendraraowagh जे तालुके DCS म्हणजे डिजिटल क्रॉप सर्व्ह म्हणून निवडले आहेत तिथेच ही पद्धत चालु आहे तूम्ही या बद्दल अधिक माहिती घेऊ शकता धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रिया बद्दल चॅनल subcribe करायला विसरू नका 🙏
@MOHDFAHIMIBRAHIM5 сағат бұрын
Ok
@MOHDFAHIMIBRAHIM5 сағат бұрын
Kayam pad taktana kayam pad cha shetra fad chukicha takla durust kasa karava lagal. 48 tasacha ved sampla aahe. Tar drusti Kasi karta yete. Bore well cha shetra fad 0.1 takla hota. Takale pahije hota 0.0001 .
@marathitak5 сағат бұрын
@@MOHDFAHIMIBRAHIM तलाठी कार्यालयात संपर्क साधावा
@MOHDFAHIMIBRAHIM6 сағат бұрын
Kayam pad taktana kayam pad cha shetra fad chukicha takla durust kasa karava. Athva punha takta yete ka
@marathitak6 сағат бұрын
@@MOHDFAHIMIBRAHIM 48 तासात दुरुस्ती करता
@gokuljaybhaye44987 сағат бұрын
सर माझ्या अँप वर नकाशाच येत नाही.व काहीतरी चुकीचे झाले आहे असेच दाखवत आहे.
@marathitak2 сағат бұрын
सर्वर प्रॉब्लेम आहे परत प्रयत्न करा
@user-yc3qj1ui7h18 сағат бұрын
किती दिवसात ७ /१२ उतारयावर नोद दिसते
@shubhamdiwtelwar662918 сағат бұрын
Br gharich bsun bharla tr kay hoil
@marathitak2 сағат бұрын
👍🏻
@rameshghuge204718 сағат бұрын
सर्व माहिती भरल्यानंतर पुढे जा असे सांगितले जाते पण त्यावर टिक केल्यावर काहीच होत नाही.
@marathitak2 сағат бұрын
सर्वर प्रॉब्लम आहे परत ट्राय करा
@NXyzxxxx935619 сағат бұрын
Xerox kashachi kadhavi
@marathitak19 сағат бұрын
नाही लागत
@NXyzxxxx935619 сағат бұрын
ओला दुष्काळ जाहीर झाल्यावर ते शेतात येतात व पीक पाहणी केल्याची Xerox dakhava म्हणतात
@aniljadhav940020 сағат бұрын
मी चेक केल्यानंतर ग्रीन पट्टीमध्ये नाव दाखवतो परंतु उतारा काढल्यानंतर सातबारा उतारा काढल्यानंतर त्यामध्ये पीकपाणी नोंद 2018-19 ची दाखवतो काय करावे लागेल
@marathitak20 сағат бұрын
तुम्हाला कधी केलेली पिक पाहणी बघायची आहे
@aniljadhav940020 сағат бұрын
@@marathitak चालू आता केलेली आहे एक ऑगस्टला
@aniljadhav940020 сағат бұрын
मी ऑनलाईन नोंद केलेली आहे पीकपाणी ॲप वरती परंतु ते सातबारा वरती उतारा काढल्यानंतर दाखवत नाही काय करावे लागेल
@marathitak20 сағат бұрын
कोणत्या वर्षीचा
@aniljadhav940020 сағат бұрын
@@marathitak 2024 करता नोंदणी केलेली आहे एक ऑगस्टला परंतु ऐप वरती दाखवते नोंदणी केलेले किंवा ग्रीन पट्टा येतोय नावावरती परंतु उतारा सातबारा काढल्यानंतर जुने पीक पाणी दाखवते 2018-19 चा
Mi ya vishyache barech video pahlo aahe pan tyat Location as karun dakhwal nahi ya babat kay sangal
@NaturreiswellКүн бұрын
Very nice information
@marathitakКүн бұрын
धन्यवाद सर असेच सहकार्य असावे काही अडचण असेल तर नक्की कमेंट करा🙏
@manojkankhare5114Күн бұрын
Best
@marathitakКүн бұрын
धन्यवाद सर असेच सहकार्य असावे काही अडचण असेल तर नक्की कमेंट करा🙏
@janardhanghangle7796Күн бұрын
रद्द करायच
@janardhanghangle7796Күн бұрын
हे ऑप्शन yet nahi sir
@kailaslasure8503Күн бұрын
पुर्ण माहिती भरला की मोबाईल नंबर स्टासपर करण्यात येत आहहे
@sonukamble6626Күн бұрын
पूर्ण माहिती भरून झाल्यावर फोटो काढल्या नंतर काहीतरी चुकले असे दाखवत आहे.आणि मागे येत आहे. शेताच्या मधोमध जाऊन सुद्धा तुम्ही गट नंबर पासून दूर आहात असे दाखवत आहे.
@marathitakКүн бұрын
परत ट्राय करा
@gopalgirase6150Күн бұрын
0.0000 kart ahe ter hota ahe but amach 0.7000 hector ahe te sangt ahe ki shetra jyast ahe
@marathitakКүн бұрын
@@gopalgirase6150 आगोदर झालेली आहे का ते चेक करा
@gopalgirase6150Күн бұрын
@@marathitak kayam padh made zal ahe ani magacha varshi kel hota
@gopalgirase6150Күн бұрын
Hector R bharto ye but te get nhi aahe
@mitali5019Күн бұрын
E pik pahani chi last date ky ahe? Pls reply
@marathitakКүн бұрын
15 saptembar
@subhashadmane1548Күн бұрын
मला दोन पिकांची माहिती कशी भरायची एकच पिक येऊ लागले आहे
@marathitakКүн бұрын
त्या बद्दल व्हिडिओ बनवला आहे मिश्र पीक पाहाणी कशी करायची या बद्दल चा
@subhashadmane1548Күн бұрын
तो व्हिडिओ कसा पहाता येईल
@shubhampardhiajaninatak1326Күн бұрын
माझी पीक नोद चुकीची झाली ।48 10:19 तास पूर्ण झाले। दुरुस्ती च ऑप्शन एत नही । प न मला दुरुस्ती करायच आहे। कस करू।
@marathitakКүн бұрын
तलाठी कार्यालयात संपर्क साधावा
@shubhampardhiajaninatak1326Күн бұрын
Te Kay kartil
@shubhampardhiajaninatak1326Күн бұрын
तुम च mob no sanga mala bolaych ahe ।।
@NaturreiswellКүн бұрын
Khetra kas count karun ya madhe add karayche aahe
@NaturreiswellКүн бұрын
Good information Thank you
@agentBinod899K2 күн бұрын
सर मी विमा कंपनी ला कॉल केला होता. विमा कंपनी म्हणाली की तुम्ही कंप्लेंट नाही केली आहे त्यामुळे तुम्हाला विमा मिळणार नाही. पण मी कंप्लेंट केली आहे. पण कंप्लेंट करून 1 वर्ष झाले आहे. Company docket id मागत आहेत. Docket id हरवले आहे. मी माझी docket id कशी शोधू.
@marathitakКүн бұрын
@@agentBinod899K एक काम करा मागे जसे क्लेम केले होते त्याचं पद्धतीने त्याचं नंबर ने करा आले तर आले चान्स कमी
@jyotsnapachghare79282 күн бұрын
Sarwar Down dakhawte Kay karawe
@marathitakКүн бұрын
सकाळी सकाळी प्रयत्न करा
@harshkrushna44742 күн бұрын
App not working
@marathitak2 күн бұрын
Chalel
@harshkrushna4474Күн бұрын
@@marathitak majha mule chuk jhali mi tur 10 guntha takych hot tr 0.01 takl Ani 48 hours pan jhale Kay Karu please sanga
@ramshinde1432 күн бұрын
Appa chalt nahi शेवट तारीख काय आहे .?
@marathitak2 күн бұрын
15 saptembar
@amolmore48492 күн бұрын
179 मीटर वरून फोटो अपलोड केला आहे आणि माहिती भरलेली दिसत आहे मग माझं झालं आहे का
@marathitak2 күн бұрын
@@amolmore4849 हो

Zala asel tar ok
@PralhadNagre-nr6ib2 күн бұрын
Maz shet सोडून दुसऱ्या च्या शेतात घेऊन चलल य लोकेशन भाऊ उपाय सांगा
Dada tumhi sangitlyanusar sagd kel....nantr msg hota ki hi mahiti upload zaleli aahe.....mg tya nantr aaplya mobile madhe successful cha msg nhi yet ka......aani e peek pahani zali ashe he aaplyala ks kadnar
@marathitak2 күн бұрын
त्याबद्दल व्हिडीओ बनवला आहे सविस्तर माहिती आहेत त्यात
@user-gt4tg4wc7m2 күн бұрын
आमचा गटात होत नाही लोकेशन हा दुसर्याच्या गटात दाखवतो तर काय करावे लागेल
@satishthombre97982 күн бұрын
Pdc bank ch account dile tr chalel ka
@marathitak2 күн бұрын
कोणतेही असू द्यात पण डीबीटी ने पैसे जमा होणार आहेत
@entitytushar162 күн бұрын
Pikvimyache paise aale ki Budhwar peth la jatat lok😂😂😂😂
@sanjaymore66362 күн бұрын
गावाची यादी मध्ये नाव हिरव्या कलर मध्ये आले नाही
@Parth-dv8yg2 күн бұрын
Kiti tarkhi parant karay hi
@ppatil42652 күн бұрын
15 September
@marathitak2 күн бұрын
१५ सप्टेंबर
@bollywoodmoments83542 күн бұрын
फेक लोकेशन वर कसे करायचे दादा आपचा शेतात range nhi आहे pleased reply
@marathitak2 күн бұрын
त्याबद्दल मी सांगू शकत नाही
@vkpatil65473 күн бұрын
मी तर लांबूनच पीक पाहणी केली ॲप वर पिक पाहणी झाली म्हणून दाखवत आहे काही अडचण येईल का ?
@marathitak2 күн бұрын
Nahi
@marathitak2 күн бұрын
Nahi
@abhayarewar41673 күн бұрын
App उघडतं नाही
@marathitak2 күн бұрын
सर्वर लोड घेत आहे सकाळी किव्वा संध्याकाळी प्रयत्न करा
@abhayarewar41672 күн бұрын
@@marathitak साहेब आता काय रात्री 12 वाजता शेतात जाऊंन फोटो काढायचा काय???
@madhukarpatil23303 күн бұрын
Sir last date ky ahe
@marathitak2 күн бұрын
१५ सप्टेंबर त्याबद्दल व्हिडीओ बनवला आहे
@amoljadhav61143 күн бұрын
Server down tyamule hot nahi
@marathitak3 күн бұрын
2 divas load gheil
@Activepower953 күн бұрын
ऑफलाईन पद्धतिने ई पीक पाहणी केली आहे सगळा डाटा save आहे पण जेव्हा upload करतो तेव्हा डाटा अपलोड झाला सांगतो पण तो गावाची माहिती मध्ये green colour cha काही दिसत नाही पुन्हा प्रयत्न केल्यावर इंटरनेट नाही पुन्हा करा सांगत आहे पण नेट चागले आहे
Пікірлер
दादा, पूर्ण शेता मध्ये फिरून सुद्धा लोकेशन येत नाही जिथे हिरवा मार्क योतो तिथे गेल्या नंतर अंतर परत वाढ़त् आहे... काही पर्याय सांगा plz.
मी 25कीलो मीटर अंतरावर असतांनाही पीक पाहणी केली आणि पीक पाहणी सक्सेस सुद्धा झाली आता बोला काय खर काय खोटं
@@rajendraraowagh जे तालुके DCS म्हणजे डिजिटल क्रॉप सर्व्ह म्हणून निवडले आहेत तिथेच ही पद्धत चालु आहे तूम्ही या बद्दल अधिक माहिती घेऊ शकता धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रिया बद्दल चॅनल subcribe करायला विसरू नका 🙏
Ok
Kayam pad taktana kayam pad cha shetra fad chukicha takla durust kasa karava lagal. 48 tasacha ved sampla aahe. Tar drusti Kasi karta yete. Bore well cha shetra fad 0.1 takla hota. Takale pahije hota 0.0001 .
@@MOHDFAHIMIBRAHIM तलाठी कार्यालयात संपर्क साधावा
Kayam pad taktana kayam pad cha shetra fad chukicha takla durust kasa karava. Athva punha takta yete ka
@@MOHDFAHIMIBRAHIM 48 तासात दुरुस्ती करता
सर माझ्या अँप वर नकाशाच येत नाही.व काहीतरी चुकीचे झाले आहे असेच दाखवत आहे.
सर्वर प्रॉब्लेम आहे परत प्रयत्न करा
किती दिवसात ७ /१२ उतारयावर नोद दिसते
Br gharich bsun bharla tr kay hoil
👍🏻
सर्व माहिती भरल्यानंतर पुढे जा असे सांगितले जाते पण त्यावर टिक केल्यावर काहीच होत नाही.
सर्वर प्रॉब्लम आहे परत ट्राय करा
Xerox kashachi kadhavi
नाही लागत
ओला दुष्काळ जाहीर झाल्यावर ते शेतात येतात व पीक पाहणी केल्याची Xerox dakhava म्हणतात
मी चेक केल्यानंतर ग्रीन पट्टीमध्ये नाव दाखवतो परंतु उतारा काढल्यानंतर सातबारा उतारा काढल्यानंतर त्यामध्ये पीकपाणी नोंद 2018-19 ची दाखवतो काय करावे लागेल
तुम्हाला कधी केलेली पिक पाहणी बघायची आहे
@@marathitak चालू आता केलेली आहे एक ऑगस्टला
मी ऑनलाईन नोंद केलेली आहे पीकपाणी ॲप वरती परंतु ते सातबारा वरती उतारा काढल्यानंतर दाखवत नाही काय करावे लागेल
कोणत्या वर्षीचा
@@marathitak 2024 करता नोंदणी केलेली आहे एक ऑगस्टला परंतु ऐप वरती दाखवते नोंदणी केलेले किंवा ग्रीन पट्टा येतोय नावावरती परंतु उतारा सातबारा काढल्यानंतर जुने पीक पाणी दाखवते 2018-19 चा
Epickphani zahalisathbarawarnondnahizahalikayakarwsanga
वेळ लागतो जरा
Mi ya vishyache barech video pahlo aahe pan tyat Location as karun dakhwal nahi ya babat kay sangal
Very nice information
धन्यवाद सर असेच सहकार्य असावे काही अडचण असेल तर नक्की कमेंट करा🙏
Best
धन्यवाद सर असेच सहकार्य असावे काही अडचण असेल तर नक्की कमेंट करा🙏
रद्द करायच
हे ऑप्शन yet nahi sir
पुर्ण माहिती भरला की मोबाईल नंबर स्टासपर करण्यात येत आहहे
पूर्ण माहिती भरून झाल्यावर फोटो काढल्या नंतर काहीतरी चुकले असे दाखवत आहे.आणि मागे येत आहे. शेताच्या मधोमध जाऊन सुद्धा तुम्ही गट नंबर पासून दूर आहात असे दाखवत आहे.
परत ट्राय करा
0.0000 kart ahe ter hota ahe but amach 0.7000 hector ahe te sangt ahe ki shetra jyast ahe
@@gopalgirase6150 आगोदर झालेली आहे का ते चेक करा
@@marathitak kayam padh made zal ahe ani magacha varshi kel hota
Hector R bharto ye but te get nhi aahe
E pik pahani chi last date ky ahe? Pls reply
15 saptembar
मला दोन पिकांची माहिती कशी भरायची एकच पिक येऊ लागले आहे
त्या बद्दल व्हिडिओ बनवला आहे मिश्र पीक पाहाणी कशी करायची या बद्दल चा
तो व्हिडिओ कसा पहाता येईल
माझी पीक नोद चुकीची झाली ।48 10:19 तास पूर्ण झाले। दुरुस्ती च ऑप्शन एत नही । प न मला दुरुस्ती करायच आहे। कस करू।
तलाठी कार्यालयात संपर्क साधावा
Te Kay kartil
तुम च mob no sanga mala bolaych ahe ।।
Khetra kas count karun ya madhe add karayche aahe
Good information Thank you
सर मी विमा कंपनी ला कॉल केला होता. विमा कंपनी म्हणाली की तुम्ही कंप्लेंट नाही केली आहे त्यामुळे तुम्हाला विमा मिळणार नाही. पण मी कंप्लेंट केली आहे. पण कंप्लेंट करून 1 वर्ष झाले आहे. Company docket id मागत आहेत. Docket id हरवले आहे. मी माझी docket id कशी शोधू.
@@agentBinod899K एक काम करा मागे जसे क्लेम केले होते त्याचं पद्धतीने त्याचं नंबर ने करा आले तर आले चान्स कमी
Sarwar Down dakhawte Kay karawe
सकाळी सकाळी प्रयत्न करा
App not working
Chalel
@@marathitak majha mule chuk jhali mi tur 10 guntha takych hot tr 0.01 takl Ani 48 hours pan jhale Kay Karu please sanga
Appa chalt nahi शेवट तारीख काय आहे .?
15 saptembar
179 मीटर वरून फोटो अपलोड केला आहे आणि माहिती भरलेली दिसत आहे मग माझं झालं आहे का
@@amolmore4849 हो
179 मीटर वरून फोटो अपलोड केला आहे आणि माहिती भरलेली दिसत आहे मग माझं झालं आहे का
Zala asel tar ok
Maz shet सोडून दुसऱ्या च्या शेतात घेऊन चलल य लोकेशन भाऊ उपाय सांगा
@@PralhadNagre-nr6ib असं नाही होत
48 तास झाले असतील तर पर्याय काय
तलाठी कार्यालयात जा
48 तासानंतर दुरुस्त होत नाही का सर
Bhau pudai ja cha puda chalat nahi
सर्वर लोड घेत आहे परत प्रयत्न करा
Dada tumhi video khup chan banvla....tumhi mahiti pn correct dili...aani tumhi sagdya comments vr reply deun sagdyanchi madat krt aahe khup chan vatl dada ..... thank you
@@ChaitaliDeshmukh हीच आमची कमाई 😊🙏
Dada tumhi sangitlyanusar sagd kel....nantr msg hota ki hi mahiti upload zaleli aahe.....mg tya nantr aaplya mobile madhe successful cha msg nhi yet ka......aani e peek pahani zali ashe he aaplyala ks kadnar
त्याबद्दल व्हिडीओ बनवला आहे सविस्तर माहिती आहेत त्यात
आमचा गटात होत नाही लोकेशन हा दुसर्याच्या गटात दाखवतो तर काय करावे लागेल
Pdc bank ch account dile tr chalel ka
कोणतेही असू द्यात पण डीबीटी ने पैसे जमा होणार आहेत
Pikvimyache paise aale ki Budhwar peth la jatat lok😂😂😂😂
गावाची यादी मध्ये नाव हिरव्या कलर मध्ये आले नाही
Kiti tarkhi parant karay hi
15 September
१५ सप्टेंबर
फेक लोकेशन वर कसे करायचे दादा आपचा शेतात range nhi आहे pleased reply
त्याबद्दल मी सांगू शकत नाही
मी तर लांबूनच पीक पाहणी केली ॲप वर पिक पाहणी झाली म्हणून दाखवत आहे काही अडचण येईल का ?
Nahi
Nahi
App उघडतं नाही
सर्वर लोड घेत आहे सकाळी किव्वा संध्याकाळी प्रयत्न करा
@@marathitak साहेब आता काय रात्री 12 वाजता शेतात जाऊंन फोटो काढायचा काय???
Sir last date ky ahe
१५ सप्टेंबर त्याबद्दल व्हिडीओ बनवला आहे
Server down tyamule hot nahi
2 divas load gheil
ऑफलाईन पद्धतिने ई पीक पाहणी केली आहे सगळा डाटा save आहे पण जेव्हा upload करतो तेव्हा डाटा अपलोड झाला सांगतो पण तो गावाची माहिती मध्ये green colour cha काही दिसत नाही पुन्हा प्रयत्न केल्यावर इंटरनेट नाही पुन्हा करा सांगत आहे पण नेट चागले आहे
थोडाथोडा सर्वर लोड घेत आहे