sadha swayampak

sadha swayampak

नमस्कार मंडळी,
मी प्रिया पवार.साधी गृहिणी आहे.माझ्या स्वयंपाक घरात जे पदार्थ मी तयार करते ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे.मी मालवणी कुटुंबातून आहे.माझे शिक्षण फार कमी झाले आहे.स्वयंपाक देखील मी बघूनच शिकले आहे.पण स्वयंपाकाची खुप आवड आहे.तर कोणताही पदार्थ बनवताना मनापासून केला तरच तो पदार्थ स्वादिष्ट बनतो.असे माझे मत आहे.मनापासून स्वयंपाक करणे आणि केलेला स्वयंपाक प्रेमाने वाढणे याची मला खुप आवड आहे. स्वयंपाक करताना आपण बायका अनुभवाने खुप काही शिकतो.काही वेळा पदार्थ फसतो. पदार्थ फसला तरीही , तो फेकून न देता त्यातूनही आपण नवीन पदार्थ तयार करतो. अन्न वाया न घालवता त्यातून वेगळा विचार करून योग्य पदार्थ तयार करणारी हीच खरी अन्नपूर्णा असते.
तर सांगण्याचा उद्देश आहे की मी सुद्धा अशाच छान रेसिपी, माझे आयुष्य कुठेतरी तुमच्याशी शेअर करणार आहे. नवीन आयुष्याची सुरुवात करत आहे.माझ्यासाठी सोशल मीडिया हे जग खुप नवीन आहे.काहीच अनुभव नसताना या जगात पाऊल टाकत आहे.











Business inquiry
[email protected]

What's up
9167260765

Business inquiry
8369128907

Пікірлер

  • @montinserrao1522
    @montinserrao15222 минут бұрын

    God bless you all😊😊1no very nice tai👌👌👌take care about your day 👍👍🎉

  • @subhashsakharkar3550
    @subhashsakharkar355018 минут бұрын

    👌👍

  • @kishoremayekar7545
    @kishoremayekar7545Сағат бұрын

    ज्याला केस असे संबोधले आहे ते केस नसतात तो अवयव पाण्याने भरलेले त्या कुर्ली चे प्राण वायू शोसुन घेणारे 'फुफुस' असते. त्यात खाण्या जोगे काहीही नसते त्या मुळे ते काढुनच साफ करणे हिताचे असते. त्या मुळे कुर्लिचा पेन्दा खाताना अडचण येत नाही. हे काढताना ते हाताला केसाळ, खरखरित लगत असलने त्याला केस म्हटले जात असावे.

  • @rupalipatil9595
    @rupalipatil95954 сағат бұрын

    मेथी पराठे मस्तच,साखर टाकतात ही नवीन माहिती मिळाली.

  • @sadhaswayampak
    @sadhaswayampak2 сағат бұрын

    Thank you 🙂

  • @geetamestry5062
    @geetamestry50624 сағат бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏 सुंदर मठ छान दर्शन झाले कुणाल आला आई बाबा खुश झाले

  • @sadhaswayampak
    @sadhaswayampak2 сағат бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🙂

  • @nandkishorkhochare2183
    @nandkishorkhochare21835 сағат бұрын

    कणकवलीला गेलात तर भालचंद्र बाबा च्या मनात पण जायला हवं होतं खूप छान आहे

  • @nandkishorkhochare2183
    @nandkishorkhochare21835 сағат бұрын

    मठात

  • @sadhaswayampak
    @sadhaswayampak2 сағат бұрын

    माहित नव्हते कुठे आहे ते 🙂

  • @surekhamore3215
    @surekhamore32155 сағат бұрын

    खुप छान प़िया कणकवली चा मठ छान होता स्वामींची मूर्ती सुंदर आहे कुणाल ला नेलेस छान वाटले तसेच स्वामी चा मठ फोंडा येथे आहे तिथे जाऊन ये

  • @sadhaswayampak
    @sadhaswayampak2 сағат бұрын

    हो ताई, नक्की जाण्याचा प्रयत्न करीन 🙏🙂

  • @laxmibhoinkar9316
    @laxmibhoinkar93166 сағат бұрын

    छान ग प्रिया आषाडी एकादशीच्या आगोदरच विठ्ठल रकमाईच दर्शन घेतल तुम्हाला मी नेहमी सांगायचे चला वारीला पोचलीकीनाही तुम्ही पढपूरला छान लेकाला घेऊन दर्शन केलस छान आम्ही कुणाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देणारच तो आमचा ही लेख आहे रामकृष्ण हरि माऊली

  • @sadhaswayampak
    @sadhaswayampak2 сағат бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂हो तुम्ही नेहमी बोलायचे कॉमेंट मध्ये.आणि खरे झाले सर्व

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe20437 сағат бұрын

    मस्त 👌

  • @sadhaswayampak
    @sadhaswayampak2 сағат бұрын

    खुप खुप धन्यवाद 🙏🙂

  • @tanishkavardam1397
    @tanishkavardam13977 сағат бұрын

    Ghee peksha tup mhana tai

  • @sadhaswayampak
    @sadhaswayampak2 сағат бұрын

    🙏🙂सवय झाली आहे ताई

  • @neetanikam2336
    @neetanikam23367 сағат бұрын

    श्री स्वामी समर्थ मठ पाहून फार आनंद झाला. 🙏🙏

  • @sadhaswayampak
    @sadhaswayampak2 сағат бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🙂 खुप खुप धन्यवाद ताई

  • @rupalisurve7352
    @rupalisurve73528 сағат бұрын

    Kunal year aahe❤

  • @sadhaswayampak
    @sadhaswayampak2 сағат бұрын

    🙏🙂😍

  • @jyotibhadane9349
    @jyotibhadane93499 сағат бұрын

    Kunalachya serv echchya purn honarach.....28...ha best ahe tyala kahich kami padnar nahi 😊😊

  • @sadhaswayampak
    @sadhaswayampak2 сағат бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏माझ्या लेकाचे सर्व नीट होऊ दे अजून काय हवं

  • @gaurishintre6439
    @gaurishintre643910 сағат бұрын

    कुणाल ला वाढदिवसानिमित्त खुप खुप शुभेच्छां आणि अनेक आशिर्वाद. प्रियाताई कुणाल आला कि नेहमी त्याच्यावरून तांदूळ ओवाळून टाकत जा.खुप गुणी मुलगा आहे.❤❤❤

  • @sadhaswayampak
    @sadhaswayampak2 сағат бұрын

    हो ताई, तुम्ही सांगितले तसे करीन हा 🙂😍🙏

  • @sangitawadiya2561
    @sangitawadiya256111 сағат бұрын

    Kunal kuthe rahato tumhi sarv sobat raha nehmi lavkar Mumbai la ya

  • @sadhaswayampak
    @sadhaswayampak2 сағат бұрын

    😍🙂🙏

  • @madhurisingh4272
    @madhurisingh427216 сағат бұрын

    खुप छान विडिओ कुणाल आला तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावर जे तेज आहे तेच सांगते काय आनंद आहे स्वामी समर्थ असेच आनंदात ठेवो हिच प्रार्थना

  • @sadhaswayampak
    @sadhaswayampak2 сағат бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙂🙏

  • @kalpanagund7302
    @kalpanagund730221 сағат бұрын

    स्वामी तुझ्या पाठीशी आहेत

  • @sadhaswayampak
    @sadhaswayampak2 сағат бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙂🙏

  • @kalpanagund7302
    @kalpanagund730221 сағат бұрын

    श्रीस्वामीसमर्थ कुणाल वाढदिवासाच्या खूप खूप शुभेच्छा खूप मोठा हो बाळा

  • @sadhaswayampak
    @sadhaswayampak2 сағат бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙂🙏 खुप खुप धन्यवाद

  • @sandhyadhamapurkar1375
    @sandhyadhamapurkar137521 сағат бұрын

    कुणाल च्या येण्याचा आनंद दोघांच्या चेहर्‍यावर दिसत होता.कुणाल पण फ्रेश वाटतो.तुझ्या बोलण्याने मी पण भावूक झाले कारण माझा मुलगा सहा महिने बोटीवर असतो.

  • @sadhaswayampak
    @sadhaswayampak2 сағат бұрын

    खुप काळजी वाटते ताई मुलं दूर असली की

  • @edwinbenjamin7002
    @edwinbenjamin700221 сағат бұрын

    Very nice añd sweet

  • @sadhaswayampak
    @sadhaswayampak2 сағат бұрын

    Thank you so much🙂🙏

  • @subhashsakharkar3550
    @subhashsakharkar355022 сағат бұрын

    👌👍

  • @sadhaswayampak
    @sadhaswayampak2 сағат бұрын

    🙂🙏

  • @meenamonteiro1270
    @meenamonteiro127022 сағат бұрын

    प्रिया एका एपिसोड मध्ये रान किंवा चार येते ना त्यावर तू एक औषध सांगितले होतेस. त्या औषधाने स्प्रे केले की चार किंवा रान मरते. त्या औषधाचे नाव सांगशील का परत प्लीज. In advance thank u 😊

  • @sadhaswayampak
    @sadhaswayampak2 сағат бұрын

    हो ताई सांगेन लवकरच 🙂🙏

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite156522 сағат бұрын

    Khup sundar swami math Chan video

  • @sadhaswayampak
    @sadhaswayampak2 сағат бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙂🙏

  • @snehalparab9472
    @snehalparab947222 сағат бұрын

    Khupchan sunder video aasatat

  • @sadhaswayampak
    @sadhaswayampak2 сағат бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏

  • @radhikaphadke2642
    @radhikaphadke264222 сағат бұрын

    Happy atmosphere. Very good video.

  • @angelinefernandes7020
    @angelinefernandes702022 сағат бұрын

    Priya you both look so happy. Parents feel excited seeing their children after long. Hope Kunal gets more leave next time when he comes.

  • @NamrataVagal
    @NamrataVagal22 сағат бұрын

    प्रिया तु़झा कंठ दाटुन आला ना तेव्हा माझ्या पण डोळयात पाणी आल. असच असत आई वडिलांचं प्रेम.

  • @neetanikam2336
    @neetanikam23367 сағат бұрын

    खरं आहे तुमचं

  • @snehaldeshmukh9756
    @snehaldeshmukh975622 сағат бұрын

    सुंदर मंदिर, ❤❤

  • @vaishalitalape6103
    @vaishalitalape610322 сағат бұрын

    आजचा विडीव खूप छान कूणाल खूप छान

  • @malinisawant2181
    @malinisawant218122 сағат бұрын

    ❤❤❤❤❤

  • @lalitawadekar5068
    @lalitawadekar506822 сағат бұрын

    देवाचं दर्शन खूप छान झाल आजचा विडियो पण छान होता

  • @jyotimalap9467
    @jyotimalap946722 сағат бұрын

    ताई तुमच्या प्रमाणे कुणाल येण्याचा आनंद शेरू व वाघ्या ला पण आहे, ते त्यांच्या भेटीच्या दरम्यान दिसून येते, खूप शुभेच्छा कुणाल बेटा, स्वामी समर्थ मठ दर्शन झाले, खूप आनंद झाला, असेच आनंदी रहा ❤

  • @helenpingle8967
    @helenpingle896722 сағат бұрын

    Tai ❤

  • @smitachalke6152
    @smitachalke615222 сағат бұрын

    Khup chan

  • @archanahamnamghar9583
    @archanahamnamghar958322 сағат бұрын

    ताई तुमच खूप चांगल होणार कुणाल खूप मोठा माणूस होणार

  • @archanadandekar6583
    @archanadandekar658323 сағат бұрын

    जय श्रीराम, प्रिया, तुम्ही स्वामींचे आम्हालाही छानच दर्शन दिले!मंदिरातील मुर्ती सुंदर आहेत!

  • @swarupasatam665
    @swarupasatam66523 сағат бұрын

    खूप छान व्हिडिओ ताई.. कुणाल आल्यावर तुमच्या दोघांच्या चेहेऱ्यावार वेगळाच आनंद दिसून येतो.. तुमच्या दोघांच्या निःस्वार्थ प्रेमाच्या ओढीने तो एवढा लामचा पल्ला गाठून येतो.. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा कुणाल यशवंत हो, गुणवंत हो.. श्री स्वामी समर्थ.. 🙏👍😊

  • @memalvani8374
    @memalvani837423 сағат бұрын

    👌

  • @klobo3116
    @klobo311623 сағат бұрын

    कुणाल छान दीसतो❤

  • @sumanmore6878
    @sumanmore687823 сағат бұрын

    हो प्रिया कुणाल ची smile खुप खुप निरागस आहे, कुणाल,la खूप खूप प्रेम अणि आशीर्वाद 🎉❤

  • @rashmiavasare1572
    @rashmiavasare157223 сағат бұрын

    श्री स्वामी समर्थ. खूप छान प्रसन्न मंदीर. वाढदिवस झाड लावुन साजरा करणे हेखूप छान वाटले.सर्व घर कुणाल च्या येण्याने खूप आनंदात झाले आहे.असेच असतात आईबाबा.कसलीही अपेक्षा न ठेवता भरपूर प्रेम करणारे. मस्त व्हीडीओ.

  • @usharaut-bn4sx
    @usharaut-bn4sx23 сағат бұрын

    Kiti chan.

  • @manoharbhovad
    @manoharbhovad23 сағат бұрын

    श्री स्वामी समर्थ 💐🙏🏻

  • @supriyarege8681
    @supriyarege868123 сағат бұрын

    Vaaaaa khup prasanna vatla sarva pahun👌👌👌 asech anandi raha👍👍 swamincha math khupach sundar ahe👌👌🙏....darshan gheun bara vatla. kalji ghya sarvani. Shree swami samarth🙏🙏

  • @sandhyapurav2318
    @sandhyapurav231823 сағат бұрын

    काल तू गुलाबजाम केलेस तेव्हा च कळलं कुणाल येणार असणार

  • @dodothepug
    @dodothepug23 сағат бұрын

    Mast vlog..Kunal thoda zaad zalai ...gulab jam dai Kunal la sweet❤

  • @tukaramghadi973
    @tukaramghadi97323 сағат бұрын

    छान

  • @radhikarao1079
    @radhikarao107923 сағат бұрын

    Ani panir pulav kara

  • @user-yn8mt6vo3n
    @user-yn8mt6vo3n23 сағат бұрын

    Priya kalach mala vatla hota tuza ladka lek yenar ahe, kunal barobar tumhi qwalitity tym ghalva

  • @radhikarao1079
    @radhikarao107923 сағат бұрын

    Kunal sathi paneer burji kara