अशी वेळ कुणावरही येऊ नये खुप छान गाणं गायलं डोळ्यांमध्ये पाणी आल्याशिवाय हे गाणं ऐकुचं शकत नाही अंगावर काटे उभे राहतात
@ParvinBhalerao-g9eКүн бұрын
Kharch khup chan aahe mnala lagtay khup aaikun
@user-em3ov3gn4p3 күн бұрын
एक नंबर गाणी ❤👌👌🥰
@spc89543 күн бұрын
Bavlatano dukhad gost hy tr nachta kashala tyachavr
@narayannawathe68263 күн бұрын
गाणं डाउनलोड होत नाही
@KaustubhBansode4 күн бұрын
हृदयाला चटका लागला हे गाणं ऐकून 😢😢
@suvarnamhatre42244 күн бұрын
❤
@Atul-ym6vf6 күн бұрын
आपले गीतरचना जबरस्त आहे रामदास बोट हे पण गीत मी ऐकले आहे
@Meghaswarmusic6 күн бұрын
dhanyawad
@Atul-ym6vf6 күн бұрын
कोकणी माणसावर घाला आला या गीत रचनेने आजही मन हेलवते
@Meghaswarmusic6 күн бұрын
dhanyawad
@ashokmore70177 күн бұрын
Nice. Song
@ganeshkadam92018 күн бұрын
😢
@SanjanaShirsekar8 күн бұрын
अप्रतिम गाण ताई खरंच डोळ्यात पाणी येते
@Meghaswarmusic6 күн бұрын
dhanyawad
@siddarthpagare48488 күн бұрын
😔💔
@prabhakarparab39379 күн бұрын
रामदास बोटीवर काव्यरचना उत्तम केली आहे पण टाळ्या वाजवून हा जो नाच केला आहे तो या घटनेला सुसंगत वाटत नाही. टाळ्या न वाजवता एका जागेवर उभे राहून हात जोडले असते तर विनम्र श्रद्धांजली वाटली असती.
@NiteshKoli-r6u11 күн бұрын
😂
@MayurNerkar-oi1rf12 күн бұрын
सदर गाण्यामुळे इतकी दुःखद घटना घडून गेलीये कळलं, अंगावर काटा आला ऐकून .. 😢भावपुर्ण श्रद्धांजली
@Meghaswarmusic6 күн бұрын
ho nakkich
@sharadkarpe178012 күн бұрын
Bhavpurna sradhanjli 😢
@tigerb493912 күн бұрын
कष्याच्या खडकाने नाय तर वादळाने बोट बुडाली हे स्वतः बारक्या मुकादम अलिबाग यांनी सांगितले आहे
@Meghaswarmusic12 күн бұрын
नमस्कार,मी सुरेश म्हात्रे, ह्या गाण्याचा गीतकार. हे गाणं लिहिण्यापूर्वी ह्या बोटीतून प्रवास करीत असलेले एक मुरुडचे इसम, त्याची मुलाखात वाचून मी हे गीत लिहिलं. त्याच प्रमाणे दुसरे इसम अलिबागचे वाचलेले कै. श्री. बारक्या मुकादम (पाटील ) त्यांना हे गाणे (व्हिडीओ ) प्रत्यक्ष घरी जाऊन दाखविले (सन 2012)तेव्हा त्यांनी सुद्धा हे गाणं 100%घटनेनुसार आहे असे वक्तव्य केले. तर वादळामुळे बोट काश्याच्या खडकावर आपटली असे वाचलेल्या दोन प्रवाशांच्या सांगण्यावरून सिद्ध होते.
Пікірлер
Chhan aahe
खुप सुंदर आहे गाण 😥😥😥🙏🙏
अशी वेळ कुणावरही येऊ नये खुप छान गाणं गायलं डोळ्यांमध्ये पाणी आल्याशिवाय हे गाणं ऐकुचं शकत नाही अंगावर काटे उभे राहतात
Kharch khup chan aahe mnala lagtay khup aaikun
एक नंबर गाणी ❤👌👌🥰
Bavlatano dukhad gost hy tr nachta kashala tyachavr
गाणं डाउनलोड होत नाही
हृदयाला चटका लागला हे गाणं ऐकून 😢😢
❤
आपले गीतरचना जबरस्त आहे रामदास बोट हे पण गीत मी ऐकले आहे
dhanyawad
कोकणी माणसावर घाला आला या गीत रचनेने आजही मन हेलवते
dhanyawad
Nice. Song
😢
अप्रतिम गाण ताई खरंच डोळ्यात पाणी येते
dhanyawad
😔💔
रामदास बोटीवर काव्यरचना उत्तम केली आहे पण टाळ्या वाजवून हा जो नाच केला आहे तो या घटनेला सुसंगत वाटत नाही. टाळ्या न वाजवता एका जागेवर उभे राहून हात जोडले असते तर विनम्र श्रद्धांजली वाटली असती.
😂
सदर गाण्यामुळे इतकी दुःखद घटना घडून गेलीये कळलं, अंगावर काटा आला ऐकून .. 😢भावपुर्ण श्रद्धांजली
ho nakkich
Bhavpurna sradhanjli 😢
कष्याच्या खडकाने नाय तर वादळाने बोट बुडाली हे स्वतः बारक्या मुकादम अलिबाग यांनी सांगितले आहे
नमस्कार,मी सुरेश म्हात्रे, ह्या गाण्याचा गीतकार. हे गाणं लिहिण्यापूर्वी ह्या बोटीतून प्रवास करीत असलेले एक मुरुडचे इसम, त्याची मुलाखात वाचून मी हे गीत लिहिलं. त्याच प्रमाणे दुसरे इसम अलिबागचे वाचलेले कै. श्री. बारक्या मुकादम (पाटील ) त्यांना हे गाणे (व्हिडीओ ) प्रत्यक्ष घरी जाऊन दाखविले (सन 2012)तेव्हा त्यांनी सुद्धा हे गाणं 100%घटनेनुसार आहे असे वक्तव्य केले. तर वादळामुळे बोट काश्याच्या खडकावर आपटली असे वाचलेल्या दोन प्रवाशांच्या सांगण्यावरून सिद्ध होते.
@@Meghaswarmusic काय हरकत नाय दादा असो
Shabdh rachna ek number ahe
Nicw❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵⛵
रामदास बोट मला वाटत नवीन पिढीला तर माहीतच नाही पण जी गाण्या मार्फत माहिती सागितलं खूपच छान पण खूप दुःख झालं ऐकून 😭😭
dhanyawad
😢😢😢,🙏💐💐🙏
❤😢😮
अप्रतिम गान ताई
dhanyawad
माझ्या आवडीचे लोकगीत......?...
😢😢😢
गौराईचा गाणी कधी येणार या वर्षीचा खूप छान गाणी असतात तुमची❤🥰😍
aamchi gaani aapnas aavadatat.........dhanyawad.
ऐतिहासिक रामदास बोट गीत ❤🎉
dhanyawad
भावपुर्ण श्रद्धांजलि 😢
हे गाणं ऐकल्यावर कधीपन अस वाटत की आपल्या घरात खरंच आत्ता गौरी गणपती आहेत
जॉब
❤
सर्व गाणी खूप छान आहेत
dhanyawad
Mast ❤ baba ek no.ramdas boat song
dhanyawad
रामदास बोट गाणे खूप छान
धन्यवाद
खूप छान
धन्यवाद
खूप छान
dhanywad
खूप छान गीत
dhanyawad
👌👌👌
abhari aahe
1no.mhatre sir. Maj awdt gane ramdas boat
dhanyawad
❤❤❤
dhanyawad
Dolyat pani ala
खुप वाईट झाल आज 4ते 5 वष झाल
ho, mitra ajunahi hrudayachya jakhama olya aahet.
दादा खूप छान माहिीपूर्ण गीत जबरदस्त
yetya 17 july la 77 varshe hotil.
सुमधुर गाणी 👌👌
dhanyawad
दादा खूप छान फेर्यांची गाणी
dhanyawad
खुप छान गोड गाणी
dhanyawad
खूप छान ❤
abhari aahe
🙏खूपच छान
्dhanyawad