नमस्कार मंडळी !
मी एक रसिक प्रेमी आहे आणि सोबतच लिखाणाची आवड मला आहे. सध्या मी बेंगळुरूमध्ये असते आणि इथल्या वेगवेगळ्या ठिकाणांचे, सणवारांचे, रेसिपीचे vlogs मी आपल्या चॅनेलवर रोज संध्याकाळी 6 वाजता अपलोड करत असते, त्याचबरोबर मला सकारात्मक गोष्टींबद्दल बोलायला वाचायला फार आवडतं, ज्या सवयींमुळे माझ्या आयुष्यात सकारात्मक बदल झाले त्याबद्दलसुद्धा मी व्हिडिओ अपलोड करत असते.
आपलं चॅनल तुम्हाला आवडावं म्हणून नेहमीच मी प्रयत्नात राहीन. बाकी videos मधून आपण भेटततच राहणारं आहोत. 😇
Videos पाहत रहा, वाचत रहा, व्यक्त होत रहा, मजेत रहा, उत्साहात रहा ❤️
Пікірлер
Please upload your content on spotify
मला खूप आवडतं तुमचं बोलणं
🙏NICE VEDIO....THANK YOU
खूपच छान
किती छान समजावून सांगितले ताई.. मला पण खूप त्रास होतो जर पुढचा माणूस स्वतःची चूक समजत नाही आणि माझी चूक काढते. आता मी सरळ इग्नोर करणार आहे अश्या लोकांना... आणि माझी एनर्जी मी चांगल्या कामात invest करेन.
@@dranujanagrare5113 ते आमच्या सोबतच राहतात..
Mahiti khup sopi hoti, pn khup mahatvachi hoti
Khup chan
Hi sailee... Agadi barobr 👍👍
Nice vidio
💯 Barobar pan as kitihi tharval tar hot nahi😗
सेम माझ्या सोबत असच घडतं असाच चींतेचे विचार येतात ❤❤
खुपच छान वाटलं ताई तुला ऐकून 😊...मला ही सध्या एकांत च हवाहवासा वाटतोय..माणसांनी खुप धडे शिकवलेत मला 😔
Maje aamlapitta jat nahi kalji. Atte
Apratim
Ekun chaan vatal tai❤
Tai tuzya pratek video madhun khup kahi shikayla milat 👌👌👌👌
Tu chhan bolte
Tai tu kuthe rahte
👌👌👌
Khup chhan
Real fact
Thanks
Msat vathl
Hi सायली मी नेहमी तुझे vdo पाहते 👌👌👍🏾 भाज्या जेव्हा बनवशिल तेव्हा चिरत झा अधिच चिरून फ्रीझ मध्ये ठेवू नको Not good for health बाकी vdo एकदम छान 👌
तुमच्या व्हिडिओ चे विषय रोजच्या दैनंदिन जीवनातील असतात, त्यामुळे मला खूप आवडतात
प्रत्येक माणसाच्या मनातील ही गोष्ट तुम्ही सहज , सोपी करून सागितले, धन्यवाद सायली🙏😊
Kup chan ahe tai ❤
Nice Tai tu video edit kontya app mdhun karate
Khup chan tai 👌🏻👌🏻🙏🏻
थँक्यू ताई मला या व्हिडिओ ची गरज होती मी पण खूप चिंता काळजी करते मला खूप रडायला होत मग मला वाटते की मी डिप्रेशन ची शिकार तर नाही झाले ना
Agadi kharay 😊
आनी कमी बोलण्याचा प्रयत्न करेन
थँक्स ताई सांगितल्याबद्दल मी कोणाशी बोलताना विचार करत नाही सगळ मनमोकळ करून बोलते आनी नंतर वाटत की मी सांगायला नको होत नंतर घाबरत बसते कुनाला त्यांनी सांगीतल तर पन आता बोलताना खुप विचार करून बोलेन
सेम माझं ही असच होत
अगदी बरोबर
छानच
Very helpful video tai
सायली खूप छान बोललीस
👌👌👌
खुप छान वाटले.
Very nice mam I watch your every video, and It's sounds very very nice, having watched I fill very energetic 👍😍✨
Khup chan video ahe
Tu teaching exam ch preparation nahi karat ka sayali...D.ed aahe na tuz...last TAIT navhati dili ka tu?
Nice...
Home tour
👌👌👌
एकदम भारी मस्त छान वाटला.
Right 👍👍