नमस्कार मित्रांनो 🙏
मी तुमचे मनापासुन स्वागत करतो Just Rahul Vlogs या आपल्या यूट्यूब चैनल मध्ये.
खरतर ह्याला चैनल म्हणण्यापेक्षा कुटुंब म्हणायला जास्त आवडेल 😊 आपल्या सर्वांच्या आशीर्वाद व प्रेमामुळे आज आपले मोठे कुटुंब तयार झाले आहे, जे तुम्हा सर्वांशिवाय खरच अशक्य होते आणि त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत आणि ते शब्दात मांडता येणार नाहीत ❤️🙏
आपल्या चैनलवर सर्वाना अनेक पर्यटन स्थळ, विविध प्रकारचे उपयोगी मार्केट, अनेक खाद्यपदार्थ, छोटे-मोठे व्यवसाय, रेसिपी, लाइफस्टाइल, सण-संस्कृति, फिशिंग आणि इतर प्रकारच्या माहितीपूर्ण वीडियोचा आनंद घेता येईल.
आपल्या सर्वांच्या प्रेम, प्रोत्साहन आणि पाठिंब्यामुळेच Just Rahul Vlogs या कुटुंबाचा प्रवास सुरु आहे आणि त्यामुळेच नवनवीन वीडिओ करण्याची संकल्पना आणि ऊर्जा मिळते 😊
Instagram: instagram.com/just.rahul.vlogs/
Facebook: facebook.com/Just-Rahul-Vlogs-110756484407737
Email ID: [email protected]
धन्यवाद
आपलाच Just Rahul Vlogs चा राहुल पाटील 😊
मुंबई
Пікірлер
🎉Mast video 🎉
Khup chan mahiti
Punyat delivery very hoil ka
Great work karat aahe ya madam ,
Best वडा मामाकाने
शिवाजीपार्क दादर येथील वसईकर वडापाव रुचकर आहे.
Pp and I need it
Are bhau ha first video jith mul hoti hya madhe ek pan shop walyacha wholesale rate nahiye he sagle aamhi customer la vikto te rate sangat aahe ha. Mag ha kasla wholesale rate. Aani aankhi ek gosht he shop bag kevdh aahe mag te wholesale shop asel ka ha tuch vichar kar kahi tari fake video banvla aahe tu
mastach pawaranch bhet deu
Babu kadi vapru nihi
Udhav saheb visionary men
Good vdo
गणपती बाप्पा मोरया
Khup upkar tumche kharach khup garib patients footpath var pn rahtat tata hospital chya hitey tari khup lokana mumbaikar madad kartat
छान 🙏🙏खुप ❤️🌹🌹❤️🌹
मेनू कार्ड दाखवल्ट पण रेट पण सांगत चला
एकादशीचा मिसळ रेट सांगितला नाही भाऊ प्रतेकचा रेट पण सांगत चला म्हणजे कल्याण वरुण येळायचे सार्थक होईल
Superb 🎉 तुझे १००,००० subscribe ची वाट बघतोय. खुप छान
धन्यवाद राहुल आणि धनश्री. खुप मेहनत घेतली आहे तुम्ही व्हिडिओसाठी. तुम्हा दोघांचे मनापासून आभार 🙏
राहुल मित्रा तू तुझे काम असेच चालू ठेव, लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. रतन टाटा सरांनी फार चांगले सांगितले आहे की, "लोकांनी तुमच्यावर फेकलेल्या दगडांचा वापर तुमचं साम्राज्य उभं करायला करा".
ताई तुम्ही फार छान सामाजिक कार्य करत आहात. राहुल मित्रा नेहमीप्रमाणे सॉलिड व्हिडिओ. जिंकलस मित्रा 👌🏻👌🏻👌🏻
Tu changle kam karto .pun to kadhi tari donet karu shakto
Single ganpati can be delivered to tamilnadu also
लिलावाला च जातो .. पावसाळा संपला कि.. तुझा विडिओ बघून तोंडाला पाणी सुटल..
वार मणजे काय आणि किती साईज येते त्यात
खूप छान चांगले कार्यक्रम आयोजित केला खुप खुप धन्यवाद
छान माहिती दिली दादा
सर खुप छान काम करत आहे तुम्हाला खुप खुप शुभेच्छा ❤⚘
Good initiative 😊
खुप सुंदर माहिती देतोस दादा तु ❤तुला खुप यश प्राप्त होऊदे 🙏🥰
Very nice infoŕmative videos
खुप छान व्हिडिओ. एक चांगल काम करत आहेत ते आणि तुझ्यामुळे लोकांना याची माहिती मिळते
छान VDO आहे.
Kharch khup changla kaam kartayt 👌
खुप छान काम करत आहेत
7:34 min par jo jinga hai kya naam hai? uska mainy ek bar liya tha bhot tasty tha andar say sweet tha.
Pune mein aapki branch hai kya?
No
Ganpati Bappa morya 🥰
Morya 😍
गणपती बाप्पा मोरया 🙌🏻😍🌍❤️
🙏 Morya
Khup mast
Thank You 👍
Mubaichya maharaja chi video bhetel ka
Aagman
Online order available here 🙏
Within Mumbai and Pune
बसलेल्या गोराई ची किंमत किती आहे
Pls contact them
Chembur station javal sadguru pavbhaji try kara
Nakki 👍
LAY BHARI
Thank You 🙏
मी पाहिला वडापाव खाल्ला आहे 50 पैसे एक वडापाव
😀👍👍
Try Siddhivinayak at Mig club...opp MHADA Office and Kunjvihar at Thane station
😊👍 Sure
दुकानदाराचे मोबाईल नंबर आणी पत्ता द्या
Sarv aahe video madhye
Chan chan chan vlog 👍..maja aavdta san , gauri ,ganpati 🙏🙏
😍🙏