प्रतिष्ठान वार्ता News

प्रतिष्ठान वार्ता News

Пікірлер

  • @ujjwalachandak9058
    @ujjwalachandak905811 күн бұрын

    Hamain byaj ki nahi laluch thi hamne sirf Ghar ke najdik ki bank aise hi dekha bas

  • @krushnapatil3857
    @krushnapatil385717 күн бұрын

    सरकारी बैंक भाडल्या होत्या का पैसे ठेवाया व्याजा ची लालंच लागली होती

  • @sunilghodkebeed
    @sunilghodkebeed17 күн бұрын

    चेअरमन तो दीड शहाणा यशवंत कुलकर्णी (देवा )

  • @ujjwalachandak9058
    @ujjwalachandak905817 күн бұрын

    Ha did shahane koun hai aap kya bol rahe ho samajh nahi aaya

  • @babywithbaby
    @babywithbaby17 күн бұрын

    कुटे च शेमन भेटेल आता लागत का कोणाला

  • @balasahebdevadkar693
    @balasahebdevadkar69317 күн бұрын

    दीड शहाणा चेअरमन कोण

  • @balasahebdevadkar693
    @balasahebdevadkar69317 күн бұрын

    .

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt17 күн бұрын

    याला जनतेंनी पराभूत केलं.आणी हा काही बरळायला लागला.जनता हुशार झाली आता.याच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देत नाही.

  • @prakashmirge5883
    @prakashmirge5883Ай бұрын

    🚩🚩

  • @parameshwarthombareew2881
    @parameshwarthombareew2881Ай бұрын

    आता सगळे सरकार भाजप चा आहे

  • @sopanshelke7320
    @sopanshelke7320Ай бұрын

    Dr.kale

  • @user-ih5bo7tv8k
    @user-ih5bo7tv8kАй бұрын

    अतिक्रमण हटाव

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9jiАй бұрын

    येणार तर कल्याण काळे च

  • @Shubhamsalve0909
    @Shubhamsalve0909Ай бұрын

    फक्त खा.डॉ कल्याण काळे साहेब

  • @user-ij5hc3gz3u
    @user-ij5hc3gz3uАй бұрын

    ✌🏻🔝💥

  • @rahulpotphode448
    @rahulpotphode448Ай бұрын

    उद्धव ठाकरे व मातोश्रीवर घात करनारे एकही निवडून येऊ नये 😢

  • @zahirshaikh8680
    @zahirshaikh8680Ай бұрын

    पैठण शहरात सरकारी दवाखाना नाही आहे.. वैद्यकीय प्रशिक्षण केंद्र आहे.... संदीपान भुमरे साहेबांनी नाट्यगृह साठी पंधरा कोटी निधी आणला.. जर शाळा , कॉलेज , वसतिगृह , अनाथ आश्रम दवाखाना या सुविधा साठी निधी आणला असता तर त्याचं मुस्लिम समाज तर्फे आणि मस्जिद कमेटी तर्फे पुष्पहार देऊन स्वागत केल असतं.... पण या दारुड्या आमदाराला पैठण शहरात फक्त दारूचे दुकान आणि नाचगृह साठीच निधी आणता येते.. देव त्याला सद्बुद्धी देवो एवढीच प्रार्थना करतो जय महाराष्ट्र 🙏🙏🙏जय हिंद

  • @DakhaniSwarajya
    @DakhaniSwarajyaАй бұрын

    विषय गंभीर आहे मात्र यांनी पन्नास वर्ष काय केले?

  • @gadkillyanchibhatkanti3596
    @gadkillyanchibhatkanti3596Ай бұрын

    मुळात तुम्हाला हिंदू आणि मराठवाड्यातील असुन इतके दिवस नाथांच्या मंदिरात आला नाही हे तुमचे दुर्देव आहे आपला नंबर द्या चर्चा करता येईल धन्यवाद

  • @nirajpapulwar3743
    @nirajpapulwar37432 ай бұрын

    कमळ आता नाली नालीत

  • @architdeore7647
    @architdeore76472 ай бұрын

    भूमरे दणदणीत मतांनी विजयी होणार

  • @changdevwankhede1825
    @changdevwankhede18252 ай бұрын

    येत नाही निवडून

  • @parmeshwargande1888
    @parmeshwargande18882 ай бұрын

    एक अल्प शिक्षित माणूस. शिवसेनाने अनंत उपकार केले आहे पण शेवटी खोक्यात उडी मारून महागद्दारी केली

  • @mp8217
    @mp82172 ай бұрын

    पण पैठण तर जालना मतदारसंघात येते😂😂😂

  • @imranshaikh9739
    @imranshaikh97392 ай бұрын

    50 khoke ekdam oke...

  • @santoshvibhute9110
    @santoshvibhute91102 ай бұрын

    Tu bumre grampanchay sadasya pan hou sakat nahi Gadar.

  • @sandandekar5661
    @sandandekar56612 ай бұрын

    😂😂😂😂 UTI CHI BHAMTI ....FEKU ..KEKU ...PAN9TI ..DESHAT ..400 .PAR ..RAJYAT 45 ...PAR ...BAPACHI KHIRAPAT SAMJLI KAY ..DOKYAVAR ..PDLA HA JUMLEBAJ 😂😂😂😂😂😂

  • @Ekta4762
    @Ekta47622 ай бұрын

    अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांनी महाराष्ट्राची अब्रू घालवली आहे . देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्राच्या राजकारणातील कलंक आहे हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे . सद्य परिस्थितीत महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमान पायदळी तुडवणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्या॑ना आणि गद्दारा॑ना महाराष्ट्रातील जनता स्विकारणार नाही . महाराष्ट्रातील उद्योगधंदे आणि रोजगार गुजरातला पळवून घेऊन जाणाऱ्या भाजपविषयी जनसामान्यांच्या मनामध्ये प्रचंड मोठा रोष आहे . महाराष्ट्राचा घात करणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनता निवडणुकीत पराभूत करेल . सातत्याने वाढणारी महागाई आणि बेरोजगारीने जनता त्रस्त आहे . दूधाचे आणि शेतीमालाचे भाव पाडणाऱ्या भाजपला शेतकरी मत देणार नाही . आता संविधान आणि लोकशाही रक्षणाची जबाबदारी ही जनतेची आहे . भाजपला हद्दपार करणे आवश्यक आहे . भाजपा भगाओ देश बचाओ l

  • @akbarshaikh2060
    @akbarshaikh20602 ай бұрын

    बहोत बढीया भाई

  • @nirajpapulwar3743
    @nirajpapulwar37432 ай бұрын

    Khub dhoya

  • @shivajikatare9690
    @shivajikatare96903 ай бұрын

    या पतसंस्था वाल्यांना का लोकांचा पैसा हरामाचा वाटतं आहे का घेऊन पळून जात आहे

  • @jakirshaikh8525
    @jakirshaikh85253 ай бұрын

    बिकाऊ मीडिया है

  • @ansariibad
    @ansariibad3 ай бұрын

    0:10 seriously??? "threat to kill"?? ur doing nothing but spreading hatred sir 🫡

  • @ansariibad
    @ansariibad3 ай бұрын

    0:54 reporter played "very" safe by taking someone's name by there position and etc!! well played 👏👏

  • @wasimshaikh4117
    @wasimshaikh41173 ай бұрын

    तुमि पत्रकार आहे खरा संग के झाला होता कशाला खूंटी न्यूज़ लवत सगड़ा ला माहित आहे तकड़े का झाला होता

  • @inzamamulhak4688
    @inzamamulhak46883 ай бұрын

    जान से मरने की जो धमकी दी उसका कोई वीडियो हैं क्या वहा कौन दम दाती कर रहा था उसका वीडियो तो वायरल हो गया फिर धमकी की बात कहा से आया और शहर में कौनसा तनाव निर्माण हुआ

  • @JavedKhan-hb3xh
    @JavedKhan-hb3xh3 ай бұрын

    Sagli vedeo shuting aahe majhya kade kay zaal hot

  • @shaikhliyakatamir3037
    @shaikhliyakatamir30373 ай бұрын

    सत्य परि्थिती काय आहे

  • @user-ol9kd4pm3t
    @user-ol9kd4pm3t3 ай бұрын

    भानुदास एकनाथ

  • @kavarhouse1421
    @kavarhouse14213 ай бұрын

    श्री विठ्ठल. दोनही नाथवंशज्याच्या चरणावर साष्टांग दंडवत .आतिशय योग्य निर्णय .कोटी कोटी आभिनंदन.

  • @rahulchakre4143
    @rahulchakre41433 ай бұрын

    एकी चे बळ हे नेहमीच चागलं असतें

  • @vasudeoharkare6492
    @vasudeoharkare64923 ай бұрын

    भानुदास एकनाथ.

  • @rohinipawar1784
    @rohinipawar17843 ай бұрын

    शांती ब्रम्ह श्री एकनाथ महाराज की जय🙏🙏🙏 भानुदास एकनाथ, एकनाथ एकनाथ 🚩🚩

  • @ajaykawade8190
    @ajaykawade81903 ай бұрын

    Jay Hari Vitthal

  • @devendrainamdar3302
    @devendrainamdar33023 ай бұрын

    भानुदास एकनाथ 🌹🙏

  • @DakhaniSwarajya
    @DakhaniSwarajya3 ай бұрын

    योग्य आणि चांगला विषय

  • @surajgojare7395
    @surajgojare73953 ай бұрын

    खुप छान

  • @sunitapawar4554
    @sunitapawar45543 ай бұрын

    खूप छान बातम्या चंदनभाऊ

  • @DakhaniSwarajya
    @DakhaniSwarajya3 ай бұрын

    प्रदूषण महामंडळ यांच्याकडे तक्रार करणे अपेक्षित आहे. महत्वाचा विषय आहे. प्रतिष्ठान वार्ताच अभिनंदन

  • @ganeshchormore2090
    @ganeshchormore20903 ай бұрын

    तो दिडशहाना चेअरमन आहे तरी कोण ?