रंगभूमी  •  Rangabhoomi

रंगभूमी • Rangabhoomi

रंगभूमी.com म्हणजे नाटक आणि नाट्य कलाकारांशी संबंधित ताज्या घडामोडी, नाटकांची समिक्षणे, दिग्गजांची मते इत्यादी माहिती एकाच ठिकाणी मिळवण्यासाठी उभा केलेला ऑनलाईन रंगमंच!

www.rangabhoomi.com

Пікірлер

  • @buddhabhushantangade1897
    @buddhabhushantangade189710 сағат бұрын

    💥💥💥

  • @katre1486
    @katre148620 сағат бұрын

    जबरदस्त

  • @ashokdabir2158
    @ashokdabir21584 күн бұрын

    Seen, acting excellent! Something is missing Dr. And Sanjay can give suggestions.

  • @TechtopiaVision
    @TechtopiaVision5 күн бұрын

    Scholer & Reshma All Time Best

  • @surajrandive8281
    @surajrandive82818 күн бұрын

    नाटकं कला जगविण्यासाठी आपण खुप मोठे योगदान देत आहात सदैव आपल्यासोबत

  • @user-mn2vq3vn3l
    @user-mn2vq3vn3l8 күн бұрын

    आई लव यू अनिकेत vishwasrav

  • @user-mn2vq3vn3l
    @user-mn2vq3vn3l8 күн бұрын

    आई ❤ u अनिकेत vishwasrav 😊

  • @user-mn2vq3vn3l
    @user-mn2vq3vn3l8 күн бұрын

    आई लव u. अनिकेत vishwasrav

  • @user-mn2vq3vn3l
    @user-mn2vq3vn3l8 күн бұрын

    आई लव u . अनिकेत vishvasrav.

  • @user-mn2vq3vn3l
    @user-mn2vq3vn3l8 күн бұрын

    आई लव u . अनिकेत vishwasrav .

  • @user-mn2vq3vn3l
    @user-mn2vq3vn3l8 күн бұрын

    आई ❤ u अनिकेत विश्वास

  • @user-mn2vq3vn3l
    @user-mn2vq3vn3l8 күн бұрын

    आई ❤ u अनिकेत विशवासrav

  • @user-mn2vq3vn3l
    @user-mn2vq3vn3l8 күн бұрын

    Me apurva

  • @user-mn2vq3vn3l
    @user-mn2vq3vn3l8 күн бұрын

    Me apurva

  • @user-mn2vq3vn3l
    @user-mn2vq3vn3l8 күн бұрын

    Me apurva

  • @ShrutiKhilare-xv7xp
    @ShrutiKhilare-xv7xp9 күн бұрын

    Aamane samane sudhha must watch

  • @rutujaraut3362
    @rutujaraut336210 күн бұрын

    Vajju nokri karat nahi he khot ahe

  • @bhaktimhatre3167
    @bhaktimhatre316710 күн бұрын

    हया नाटकाचा विषय आणखी 30 वर्षा नंतर ही तसाच राहील.

  • @archanakale8437
    @archanakale843715 күн бұрын

    Paravach natak pahil ...apratim natak aahe n mazhya aatachya aayushyashi milat julat ...aani kharach he kalakar perform kartana pahan mhanaje bhagya..Vidyala minu hoti n mala Mazi 2 mul

  • @madhurichoudhary7310
    @madhurichoudhary731015 күн бұрын

    नाटक दाखवा बडबड नको

  • @myrangabhoomi
    @myrangabhoomi15 күн бұрын

    नमस्कार! हा चॅनेल नाटकं दाखवण्यासाठी नाही. नाटकांबद्दल माहिती देण्यासाठी आहे. नाटक ही जिवंत अनुभविण्याची कला आहे. आमच्या वेबसाईटवरील पुढील लिंकवर तुम्हाला येत्या प्रयोगांबद्दल माहिती मिळेलच. त्याचा लाभ घ्यावा. www.rangabhoomi.com/marathi-natak-calendar-schedule/ धन्यवाद 🙏🏻

  • @kanchanrane2590
    @kanchanrane259018 күн бұрын

    all the best for future shows❤❤

  • @deepalinarkar4364
    @deepalinarkar436418 күн бұрын

    👌🏻

  • @eshbrd3199
    @eshbrd319918 күн бұрын

    Crescent theater rocks 🎉🔥

  • @ranjanasonawanewagh7879
    @ranjanasonawanewagh787918 күн бұрын

    🙏👏🙌💐nice talk. Congratulation.

  • @AdvSJoshi
    @AdvSJoshi19 күн бұрын

    "मास्टर माईंड " हे एक शेवटपर्यंत तुमची उत्सुकता जागृत ठेवणारे थरार नाटक आहे. ज्यांना अभिनय शिकायचा आहे त्यांनी हे नाटक जरूर बघावे कारण यामध्ये दोन्ही अभिनेता यांचे हावभाव आवाजातील चढ उतार अभ्यासण्यासारखे आहे. दोन्ही कलाकारांनी हे नाटक खूप ताकदीने पेलून धरलेले आहे. त्यांच्या अभिनयाला दाद देण्यासाठी हे नाटक जरूर बघावे.🙏🙏 दोनही कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी अनुभवायला मिळते

  • @kshitijactor
    @kshitijactor19 күн бұрын

    All the best!♥️🔥

  • @vishalgawade3489
    @vishalgawade348919 күн бұрын

    ❤❤❤❤

  • @deepak_patil
    @deepak_patil19 күн бұрын

    Congratulations for good response and all d best for future shows

  • @Sonu77774
    @Sonu7777419 күн бұрын

    All the best

  • @Sonu77774
    @Sonu7777419 күн бұрын

    Nice talk

  • @manasigodbole919
    @manasigodbole91919 күн бұрын

    कधी पासून सुरू होणार आहे??? वर्तमानपत्रात जाहिरात अजून तरी दिसत नाही आहे.

  • @myrangabhoomi
    @myrangabhoomi19 күн бұрын

    नमस्कार! नाटकाचा शुभारंभ कधीच झाला आहे. पुढील प्रयोगांचे वेळापत्रक येथे पाहू शकता. www.rangabhoomi.com/natak/thakishi-samvaad/

  • @manasigodbole919
    @manasigodbole91919 күн бұрын

    @@myrangabhoomi खूप खूप धन्यवाद 🙏

  • @manasigodbole919
    @manasigodbole91919 күн бұрын

    @@myrangabhoomi मुंबई बोरिवलीकर आतुरतेने वाट बघत आहेत... हा निरोप सांगा टिम ला .

  • @myrangabhoomi
    @myrangabhoomi19 күн бұрын

    @@manasigodbole919 नक्की!

  • @Idea-Bulb
    @Idea-Bulb20 күн бұрын

    kzread.info-o0_nBJd7hM?si=0UZuU-w9pJEjiqcs

  • @user-gv1gv5gu9f
    @user-gv1gv5gu9f21 күн бұрын

    मलाही सौरभ खुप आवडतो

  • @tushartalekar5387
    @tushartalekar538724 күн бұрын

    छान निवेदन आणि माहिती

  • @drmoreshwarsabnis8938
    @drmoreshwarsabnis893824 күн бұрын

    अभिनयाची धार 🎉🎉🎉😢😢

  • @drmoreshwarsabnis8938
    @drmoreshwarsabnis893824 күн бұрын

    काळी राणी कल्पना चांगली आहॆ गोरी कां नाहीं 😂😂😂😂

  • @kalpanatayade3772
    @kalpanatayade377224 күн бұрын

    खरच खूपच छान नाटक आहे सर्वांनी आवर्जून बघावं, अगदी निशब्द व्हायला होतं . वादन, संगीत ,वेशभूषा ,नाट्य रूपांतरण अतिशय अप्रतिम . पोरांनी सगळंच लय भारी केलाय.

  • @d.g.thakurdesai5072
    @d.g.thakurdesai507224 күн бұрын

    अप्रतिम

  • @dr.pradnyajogalekarkale3153
    @dr.pradnyajogalekarkale315325 күн бұрын

    काळाच्या पुढे म्हणजे काय ?? विवाहित पुरुष किंवा स्त्री बरोबर पुन्हा संसार करणे?? एक मुलगी किंवा मुलगा बुद्धी आणि पैसा ,सौंदर्य यासाठी दोन जोडीदार करणे ... काळाशी विसंगत

  • @madhurakulkarni699
    @madhurakulkarni69926 күн бұрын

    आम्हाला नाटकात काय पहायचे आहे, हेच तुम्ही सांगता आणि पाठीमागे नाटकातील सीन चालू आहे तर तुम्ही त्या विषयावर बोलण्यापेक्षा ते आम्हाला ऐकायला येत नाही, एक तर तुम्ही बोला किंवा नाटकातील वाक्य ऐकवा.

  • @myrangabhoomi
    @myrangabhoomi26 күн бұрын

    @@madhurakulkarni699 नमस्कार! आमच्या चॅनेलवरील सर्व व्हिडिओज चा एकमेव उद्देश आहे, ‘प्रेक्षकांची नाटकाबद्दलची उत्कंठा वाढवणे आणि त्यांना नाट्यगृहापर्यंत खेचून आणणे’. नाटक ही जिवंत अनुभवण्याची कला आहे. आम्ही नाटकाबद्दल PREVIEW व्हिडिओज बनवतो, एक झलक दाखवतो. नाटकातील सगळीच वाक्यं येथे ऐकवली तर नाट्यगृहात जाऊन नाटक बघण्याची मजा राहणार नाही आणि टाळ्यांची वाक्ये व्हिडिओद्वारे उघड केलेली नाट्यलेखक, दिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते यांना आवडणारदेखील नाही. व्हिडिओमध्ये दृश्ये दाखवण्यामागचा हेतू असा की तुम्हाला नाटकाबद्दल साधारण कल्पना यावी. त्यामुळे, या व्हिडिओद्वारे आमची एकच नम्र विनंती असेल. नाट्यगृहात जाऊनच या जिवंत कलाकृतीचा लाभ घ्यावा. व्हिडिओ २० मिनिटांचा आहे आणि नाटक अडीच तासांचं! असंख्य सरप्राईजेस दडलेली आहेत याही नाटकात… तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!

  • @madhurakulkarni699
    @madhurakulkarni69926 күн бұрын

    @@myrangabhoomi तुमचा उद्देश चांगला आहे पण मागे नाटकातील सीन चालू होता आणि तुम्ही बोलत होता यावर मी मत / विचार मांडले

  • @kirankunte5925
    @kirankunte592526 күн бұрын

    Must Watch aahe... PAHACH

  • @kalpananaik5156
    @kalpananaik515626 күн бұрын

    🌄🙏🌹नेपथ्य 👌👌 स्थळ आले धावून लवकरच नजीकच्या नाट्यगृहात लागू दे म्हणजे आम्हांस बघता येईल.....ठाकूर व्हिलेज कांदिवली( पूर्व)

  • @myrangabhoomi
    @myrangabhoomi26 күн бұрын

    @@kalpananaik5156 www.rangabhoomi.com/natak/sthal-aale-dhaavun/ वरील लिंकवर तुम्हाला प्रयोगांचे वेळापत्रक मिळत राहील.

  • @kalpananaik5156
    @kalpananaik515626 күн бұрын

    @@myrangabhoomi 🌅🙏🌹धन्यवाद

  • @eknathtambvekar7896
    @eknathtambvekar789629 күн бұрын

    पाहिले रविवारी यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा, मुंबई ला, विचारांपलिकडचा विचार

  • @amrutakhakurdikar6404
    @amrutakhakurdikar640429 күн бұрын

    सिध्दार्थ हा एक थिएटर मेथड ॲक्टर असल्याचं जाणवतंच! त्याची नाटकं, एकांकीका हा करिअरग्राफ या मुलाखती मधून पहिल्यांदा समजला. ते सगळं भारीच! पण मला त्याचा प्रचंड आवडलेला रोल म्हणजे 'तू अशी जवळी रहा' मधला "राजवीर" 😮एक काॅम्पीकेटेड,सायकाॅलाॅजीकल,कडक असं ते अविस्मणीय कॅरेक्टर👍त्यात डोळ्यांचा वापर अफलातून, आवाजाचा वापर कमाल, फेस एक्सप्रेशन्स विलोभनीय.. एकूण भूमिकेची मांडणी जबरदस्त 😮 नाटकात तो रमला असला तरी त्याच्या जिवंत अभिनयाला कॅमेराच जास्त चांगला न्याय देऊ शकतो, असं मला वाटतं😊 आता सिध्दार्थसाठी त्याची नाटकं आणि दृश्यम-2 बघणार आहे. मला वाटतं, jnu नावाचा त्याचा सिनेमा नुकताच रिलीज झालाय..

  • @sumankate7818
    @sumankate781829 күн бұрын

    😂तुमच्या दोघांची जोडी स्टेजवर पाहायला बर वाटत. इवलेसे रोप नाटक आमच्या वयाची कथा आणि व्यथा दोन्हीही उत्तमपणे साजरी केलीत. सगळ्यांची कामे सुंदर झाली आहेत.शेवट.खूप टचींग होता .म्हटल तर निस्तब्ध आणि येक दुजेके लिये सुद्द्धा. कमेंट आवडली असल्यास आज पाचच्या नाटकानंतर वाचून दाखवा. आमच्याच ग्रुपची लोक असणार आहेत. सौ. काटे. हास्यक्लब.

  • @uttarajoshi7273
    @uttarajoshi727329 күн бұрын

    G8 दोघांचा अभिनय तोडीसतोड माझा अनुभव सांगते गडकरी ला शनिवारी प्रयोग होता प्रयोग चालू असताना उंदीर मामा चा त्रास झाला साधरण तीन चार मिनिट डिस्टर्ब झाले पण अस्ताद काळे यांनी सुंदर उचलून घेतले आणि तोडीस तोड अदिती सारंगधर यांनी साथ देत पुढच्या 1 मिनटात प्रेक्षक विसरून गेले खरच 2 तास खिळवून ठेवणारे नाटक खूप दिवसांनी दर्जेदर रहस्यमय असे नाटक बघितले पुन्हा एकदा बघण्यासारखे नक्कीच आहे ❤

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171Ай бұрын

    काल सोलापूरला नाटक होत..अतिशय सुंदर नाटक..सगळ्यांचे जबरदस्त अभिनय...वेगळा विषय..हळूहळू उलगडत जाणारा दोन तास खिळवुन ठेवल .एक मिनीट भर पण कंटाळा वाटला नाही..गाणी पण मस्त

  • @shubhadajoshi6537
    @shubhadajoshi6537Ай бұрын

    खिळून ठेवणारे नाटक, उत्तम अभिनय. माह्या १३ what'sapp group वर कळविले आहे. G8. ❤

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580Ай бұрын

    तुमच्या सगळ्यानाच मला स्टेजवर बघायेचे आहे कारन मी गेला माधव कुनीकडे हे कधीही बघते सर सुरेखा.शीराळकर 👨‍👩‍👧😍🙏🏼

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580Ай бұрын

    🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🙏🏼👏🏿🎶🎂🍔🍥💛👨‍👩‍👧👨‍👩‍👧😍🔔🌏🏡⛳🥁🥁🎵😭👏🙏😎