नमस्कार 🙏
मी वैशाली मुळे. तुम्हा सर्वांचे वैशाली मुळे या माझ्या मराठी चॅनेल मध्ये सर्व खवय्यांच मनापासून स्वागत आहे .😇
मला लहानपणापासूनच जेवण बनवण्याची खूप आवड आहे .या चॅनलच्या माध्यमातून मी माझे सर्व नवनवीन पदार्थ करून दाखवून तुमच्या पर्यंत पोहचविणार आहे .
आपल्या साऱ्यांचा सहभाग आणि पाठिंबा आम्हाला पुढे जाण्यास आणि प्रोत्साहन देण्यास खूप मदत करणार आहे . माझ्या या वाटचालीत तुमचं प्रेम, आशिर्वाद आणि सहकार्य खूप महत्वाचं आहे ☺️
या चॅनेलला तुम्ही subscribe करा आणि नवनवीन रेसिपीचा आस्वाद घ्या 😇
धन्यवाद 🙏
Пікірлер
खूप छान आमच्या गावी पण असेच बनवतात
Thank you 😊
Sundar Ghar👌Love from Lucknow❤
Thank you so much 😊
लहान असेल तरी स्वतःचे हक्काचे घर.... छान आहे... सगळं जिथल्या तिथे ठेवले आहे... टापटीप...❤❤❤❤❤ आणि भविष्यात मुले मोठ्ठी होणार त्यांचे करता अजून मोठे घर तुमचे व्हावे ह्याकरता मनापासून शुभेच्छा🎉
मनापासून धन्यवाद 😇😇
@@vaishalimule9040 😊❤️
तेल टाकले कि मिर्च powder खाऊट होणार नाही का
Nahi
Khub sundor ❤❤
Thank you 😊 keep supporting
खरंय कमी मसाल्यात खूप छान रेसिपी बनतात
Thank you 😊
क्या बात है मत्तन त सुध्धा बाजरी चे पीठ वापरत असतं
Tai ful kadu ahe ki nahi he ks ओळखायचं
खूप छान
We are using Chana pith
Recipe thodi heavy aahe aamhala success hone karan tai tumhi tr khup mehnat ghetli aahe.pn first class ne pass zalat.abhinandan.mazya wife la nishit jamnar nahi.
Tai bhaji baghun tondala pani sutle bgha...abhinandan khup mast..
छान !रंग मस्तच ऐवढ्या प्रमाणात मध्यम आकाराच्या किती वाट्या भाजी होते
Great
कंढंई कीर्ती सुंदर छान आहे मलकंढंई खुप खुप आवडलीच 🎉
Thank you 😊 keep supporting
वाटाणे भिजवले नाही का?? रात्री आपण कडधान्य पाण्यात भिजत घालतो
जेवणाचे पाहुन आनंद झाला ममग जेवायला आल पाहीजे
Mast, Mast banaya hai. Thank,
Good 👍
Khup chan
Hara mugh he ya
Ha
Khoop chhan.
Thank you 😇 keep supporting
Hi malvani recepy ahe amchya koknat keli jate
Such a compact home sweet home with all basic amenities required . Hats off to you Didi This house is an inspiration ❤❤
Thank you so much 😊
Kiti.sabughetla
4 kg
छान
Thank you 😊 keep supporting
Waa mastt.
Thank you 😊
खूप छान👌👌
Thank you 😊
❤
काळे वाटाणे वाटण्यासाठी कमी घ्यावे
सुलक्षणा पवार भाजी खूप छान झाली सोपी आणि झटपट मी जरुर करेन धन्यवाद ❤👌😋👍 परेल 10:10
Thank you 😊 keep supporting 😊
Mast
Thank you
Really beautiful arrangement. Even i have big house i feel tough to arrange things. Felt nice to watch this video
Thank you so much 😊
List' Dena aavshyak hai kyonki masala taiyar karneme aavshyak hai ok dhanywad Jay mataji
वाटाणे भिजत टाकले ते तुम्ही सांगितलेच नाही
काळे vatane 8 shitti tari lagta.
हो ताई
Amhi kale vatane ratri bhijat ghaltana tyamdhe half teaspoon meet ghalto and te komat pani ghalun bhijat thevave. Mag te chan shijtat. . 8))
खूप छान 😊
Thank you 😊
Bijvay cha aae
Mast👍🏻
Thank you 😊
खूप दिवसातून video आला पण एकच नंबर भाजी👌👌👌
Thank you 😊
Zarurat ki sab saman hai aur kya chahiye achcha laga lekin Apake Ghar me kya kya hai ye pata chala lekin pura Ghar kaise dikhata hai ye thoda dikhana chahiye tha..
Ok
मॅडम घरामधे मारुतीची मुर्ती ठेवायची नसते मारुती हा सन्यासी असल्यामुळे
आमचा दरवाजा दक्षिण दिशेला असल्यामुळे मारुतीची मूर्ती ठेवली आहे
Chupch chan tai home tour 👌🙏🌺
Thank you 🙏
Jeere takale nahi fodnit must ahe . No use.
जिरे नाही का फोडणीत
उपवास असला की जिरे चालत नाही त्यामुळे फोडणीत जिरे टाकले नाही
मस्त चमचमित 😋
Thank you 🙏
Potmalala parda lawla tr ajun sundar disel
होय नक्कीच
छान आहे किचन पण यामधे कुठेही तुमचा चेहरा दिसला नाही. तुम्हीदोन वेळा किचन टुर दाखवली आहे. पहिल्या किचन टचरमधे तचमचा चेहरा दिसतो.
Kup chan resepi karta tumi mala aavadli tumchi padhdat
Thank you 😊