Hi friends,
I am Rahul. In this channel you will get Videos of Maths and Reasoning.
Join us to crack TCS exams! Our channel offers comprehensive math and reasoning tutorials for success. With experienced instructors and proven strategies, we cover algebra, geometry, data interpretation, logical reasoning, and more. Strengthen your foundation, save time with tips and shortcuts, and gain invaluable problem-solving skills. Beyond exams, enhance critical thinking and decision-making abilities.
Subscribe now for new uploads, practice exercises, and a supportive community. Prepare effectively, assess progress with mock tests, and unlock your potential. Let us guide you to conquer TCS exams and achieve greatness!
Subscribe now to stay updated with our latest uploads and gain valuable insights. Engage with our community by leaving comments, asking questions, and sharing your thoughts. Together, let's unlock your true potential in math and reasoning and conquer TCS exams!
📱 88307 92690
Пікірлер
भरती पुढे गेली पाहिजे सर
सर खरंच भरती पुढे गेली पाहिजे
सर भरती पुढे गेली पाहिजे ❤
19 la ground aahe cancel hoil ka sir
भर्ती पूढ़े गेली पहिजे❤
😢😢😢भरती पूढे गेली पाहीजे
वय वाढवून द्यायलाच पाहिजे सर 👍
Mitrano ata bharti nhi zhali trr voting zhalya ntrr bharti nhi hot tya mul he ass kahi krun kahi faida nhi ahe je garjuuu vidyarthi ahe tyanche nuksan ahe yat marks ekala nhi kami padnar padle trr sglyanach padnar ahe kahi lok yat tyanch rajkaran ghalta ahe jshi gheta ahe tshi bharti deun taka
Hall ticket date yeka mege yek ale ahe tya darkha chenge karun dya ani vay vadh karun dya gariban var anyay hotoy
कोण कोण येणार आहे ???? आणि कुठून...??? आणि वेळ ???? सर्व गोष्टी कमेंट मध्ये सांगा मित्रांनो... जय महाराष्ट्र❤
दोन महिने पुढे गेली तरं बबरं होईल
भरती पूढे ढकली पाहिजे
Pune madi paus padtoy tari pan bharti kashi ky ghetay cp pune che hall ticket ale ahet...sir
पाउस गेल्या natr च भरती hoyla पाहिजे..sir🙏plij
राहण्या खाण्या पेक्षा आपले document महत्वाचे आहेत कारण जर ते एकदाचे ओले झाले किंवा फाटले तर परत ते तयार करायला खुप कष्ट घ्यावे लागतील...at least 2 महिने तरी भरती पुढे जायला हवी...
सर तुम्ही सुद्धा १८ जून ला पुणे ला यावं, ही नम्र विनंती ....🙏🙏
Bharti pude 4 mahinyanni zali pahijet
सर तुम्ही पण पुण्याला या सर
भरती पुढे गेली पाहिजे
फक्त पाऊसच नाहीतर वादळ, वारं, विजांच असे अनेक अडचणी येऊ शकते.
सर काहीही करा पण दोन महिने भरती पुढे केली पाहिजे खूप पाऊस पडत आहे सोलापूर जिल्हा
Vaywadh zhalich pahije
Ho sir तुम्ही पण या आम्ही पण येतोय परभणी वरून 🙏🙏
Sir तुम्ही प्लिज या आंदोलनात प्लिज पाऊस मधे ग्राउंड 2 मार्क्स कमी येतील......
Bharti wadli पाहिजे sir karan pani chalu astana ground kami yet
sir ase video banvat jau naka br ,,mule distarb hotat
19 la ground ahet tyachavr laksh dya andolan karun nahi ground la mark bhetnar... 😢
भर्ती पुढी गेली पहिजे कहीतरी करा
Sir maz 22 24 26 la aahe
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना पळवा पावसात😔
सरकार ने जर वय वाढ नाही दिली तर, आम्ही मतदान कुणालाच करणार नाही.....
मित्रांनो, सर्वांनी १८ जून ला पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालय समोर या..... " हम खडे तो सरकार से बडे "....
Bharti pude geli nahi ter sarkar la lakshat theu .... Vidhan sabhala dakhavto na Thaba na
Bharti pude geli zhali pahije
100 m Kuthe marcha 😢
खूप हाल होतात मुलांचे सर पावसल्यात decoment असतात जवळ सर पोलीस भरती पुढे गेली पाहिजे 👍
January madhe hoval pahije sir
नक्की पुढे गेली pahij सगळ्यांनी सपोर्ट करा जय हो
भरती पुढे गेलीच पाहिजे सप्टेंबर मध्ये
Bharti pude javi
तुम्ही आत्ता पावसात भरती घेतली की आम्ही तुम्हाला विधानसभेला हाताखालून काढू म्हणजे काढूच 😮😮😮
ho sir पावसाळ्यात भरतीत loss hou saktho
पाऊस पडला आहे खूप सगळीकडे च आणि जर काही कमी जास्त झालं कोणी पाय घशरून पडला कायमची दुखापत झाली तर कोण जिम्मेदार असेल😢 लेकरांच्या जीवाशी खेळ आहे हा ..हिवाळा मधे घेतली तर काही नुकसान आहे का सरकार च ..... आणि जर विद्यार्थी च आवाज दाबण्याचा आला तर विधानसभेमध्ये याचा परिणाम दिसेल हे सरकार पडेल 💯💯💯💯
राम राम सर चांगली माहिती सांगितली सर
Sir Bharti pudhe javi
Sir graund bharti पावसल्यात नाको आयु में छूट pahije
इथ लई पाऊस पाऊस करत आहे त्यांनी कधीच आर्मी च ग्राउंड दिलेलं नसणार...... तिथं नाही चालत असं .... यायचं तर ये, पळायचं तर पळ नाही तर घरी जा........... 😂😂😂😂😂
Indian army ⚔️🇮🇳⚔️ he koi natak nhi
भरती पुढे गेली पाहिजे
आलो असतो आम्ही पण 19चा टेस्ट आहे आमचा😢
नक्की सर बेस्ट