Kalavant

Kalavant

नमस्कार मित्रांनो,
या चॅनलवर आम्ही येणाऱ्या मराठी चित्रपटांचे फॅन मेड ट्रेलर अपलोड करत असतो. या कॉन्सेप्ट ट्रेलर मध्ये आम्ही जुन्या सिनेमांचे क्लिप एडिट करून त्याला व्हॉईस ओव्हर करतो, जेणेकरून त्या चित्रपटाची संकल्पना, कथा जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहचावी, आणि त्या पिक्चरची सोशल मीडियावर एक हाइप तयार व्हावी.

Contact -
[email protected]

Пікірлер

  • @user-tk4pz2bz1x
    @user-tk4pz2bz1x2 сағат бұрын

    Pan ha part 1 aahe

  • @dhanendragadale5425
    @dhanendragadale54252 күн бұрын

    रिक्षावाल्याची दाढी हिंदू कमी मुस्लिम जास्त वाटतेय

  • @newsakshi
    @newsakshi3 күн бұрын

    वाघ हे एकच होते ते म्हणजे हिंदु रूदय सम्राट मा ना श्री श्री बाळासाहेंब ठाकरे हे विसरू नेय या दिघे साहेंब बाळा साहेबांना गुरू स्थानी मानायचे आणि गुरू होते ते आख्या भारताला आणि माहाराट्राला माहित आहे त्यामुळ कुठे तरी त्याना वरचड दाखउनका साहेंब हे एकच होते आहेत आणि रातिल

  • @pranaygajellu
    @pranaygajellu4 күн бұрын

    Director by pravin tarde and producer eknath shinde...doghe milun changla mahapurshacha vapar kartat..faltu rajkaran + film industry

  • @pranaygajellu
    @pranaygajellu4 күн бұрын

    Eknath shinde la vote kami padhle mhanun ..dhige sahebancha naav gheun part 1 part 2 kadhtai...yevdhi varsha athavan nahi aali konala...kay faltu rajkaran jhalay..

  • @user-dy3yh7dy5j
    @user-dy3yh7dy5j4 күн бұрын

    साहेबांना कॉंग्रेज नेच मारल जर हा वाघ असता तर त्यांच काम कसं झालं असत पण तसा वाघ आहे

  • @sandeepsonawane5169
    @sandeepsonawane51694 күн бұрын

    जनता मुर्ख नाही रे भाड्या...विधानसभा बघ

  • @arvindpatil7914
    @arvindpatil79144 күн бұрын

    Riksha chalvtanacha sin aahe ka nahi rikshya walyacha

  • @prasadjadhav4
    @prasadjadhav45 күн бұрын

    Both movies are political promoted & sponsered movie, dirty political agenda by selfish party & leaders for self image building , No vote for Gaddar ( chukilaa maafi naahi , no vote for gaddar ). apart from this prasad oak is great actor & salute to original aanand dighe saaheb. Mumbaikar will vote only origianl shivsena forever uddhav balasaheb thakrey

  • @user-gl5io3kn3b
    @user-gl5io3kn3b6 күн бұрын

    गद्दारी, हरामखोरी, लोचट गिरी, लपवण्या साठी , आता हा प्रयत्न चालू आहे, बेशरम पणाचा कळस झाला आहे दिघे साहेबांचा अक्षरशः वापर करत आहेत हे गद्दार लोकं.

  • @RahulPatil-qq4gd
    @RahulPatil-qq4gd6 күн бұрын

    Ha swapnil Joshi (overacting) movie cha success kharab karel nakkich

  • @sachinmane782
    @sachinmane7826 күн бұрын

    खरा शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब

  • @shreyamusicplanet1335
    @shreyamusicplanet13356 күн бұрын

    20 Sept 2024 Release hoil

  • @kishornanware5073
    @kishornanware50736 күн бұрын

    दिघे साहेब शिंदे साहेबांना म्हटले होते हिंदुत्वाच्या आड मी जरी आलो तरी मला बाजूला सार आणि हिंदुत्व राख.. मग आता काय चुकीचं केलं त्यांनी जे केलं ते चांगलंच केलं

  • @user-bu5ee8by2c
    @user-bu5ee8by2c6 күн бұрын

    दिघेसाहीबांचा इतिहास बदलायला निघालेत

  • @ShrikantThopate-wn2py
    @ShrikantThopate-wn2py7 күн бұрын

    लोक जागरूक नाहीत भावनिक आहेत त्या उद्धव ठाकरे न साठी ज्यांनी हिंदू विरोधी काँग्रस सोबत हात मिळवला आहे दुर्दैव अजून काय बोलणार

  • @SubodhKumar-ub8pz
    @SubodhKumar-ub8pz7 күн бұрын

    Hindi me dijiye

  • @kinihitesh9715
    @kinihitesh97157 күн бұрын

    हे सत्य असेल तर दिघे साहेब यांच्या आत्म्याला शांती मळेल ❤

  • @SunilPalkiChaupal
    @SunilPalkiChaupal7 күн бұрын

    Rima Tai Amar rahe ❤🙏

  • @mahendrajadhav4676
    @mahendrajadhav46768 күн бұрын

    गणपती बाप्पा मोरया 🙏🙂🙂👌

  • @sk-bd9ue
    @sk-bd9ue8 күн бұрын

    काही लेजेन्ड्री कलाकार आता नवरा माझा नवसाचा 2 मध्ये नाहीत, miss u 😢

  • @PramodJangam-md8jj
    @PramodJangam-md8jj9 күн бұрын

    एकनाथ शिंदे कसा पैसे खाऊन मुख्यमंत्री झाला याच्यावर एक फिल्म तयार करा आणि त्यांनी कशी गद्दारी केली हे पण खरे दाखवा मग कळेल तुम्ही खरे हिंदू आहात की

  • @djmanas8332
    @djmanas83329 күн бұрын

    B

  • @KiranSanap-xi2ht
    @KiranSanap-xi2ht10 күн бұрын

    खासकरून हा मराठी सिनेमा गणशे चतुर्थी च्या सिजन मध्ये याला पाहिजे तर खरी मज्जा येईल.आशी आपेशा आहे

  • @sonalikarnik6206
    @sonalikarnik620610 күн бұрын

    He jar satya baher kharach kadhaychay Tar Gopinathji Mundesaheb jyani maharastrat BJP pudhe anli tyanche Nakki marekari kon Ani shivsy Pramod Mahjan saheb hyancha khunacha khara suttadhar kon he pan shodha va please

  • @sandeeppingalwad3575
    @sandeeppingalwad357511 күн бұрын

    Gaddar mindya neee vaat lavlii, election ale kisi nantk suru Chukuch banvun Anand dhighe saheb kattar shivsenik balashaebacha chava hote

  • @amolbhedasgaonkar820
    @amolbhedasgaonkar82011 күн бұрын

    साहेबांच्या बद्दल चा खरा इतिहास उजेडात आणायचा प्रयत्न चालू आहॆ. छान. साहेबांच्याबरोबर गद्दारी कोणी केली हे लवकरच चित्रपटातून कळेल.

  • @shekhardafal1145
    @shekhardafal114512 күн бұрын

    सगळ्या कॉमेंट्स शिंदेंच्या विरोधात आहेत म्हणजे धर्मवीर अजून जिवंत आहेत ❤साहेब जय महाराष्ट्र ❤

  • @sachinchakre-gg1fx
    @sachinchakre-gg1fx13 күн бұрын

    Mumbai local hi nhavti

  • @mitubimla5545
    @mitubimla554515 күн бұрын

    एक नंबर चित्रपट 👌 मी तर टेलर बघुनच भाऊक झाले

  • @kunalakhade6050
    @kunalakhade605016 күн бұрын

    या पिच्चर मध्ये कोणाची लाल केली जाणार आहे हे सर्वांनाच माहिती आहे, हा पिच्चर कोणाला मोठा दाखवण्या करता बनवलं जात आहे हे सुद्धा लोकांना माहिती आहे. जनता दूधखुळी राहिली नाही आहे आज काल. हा पिच्चर असल्या माणसाचा आहे ज्या मुर्खाने एक वेळेस संविधान वरती गणपती बसविण्याचा मूर्ख पणा केला होता त्या वरतून त्याची अक्कल दिसून येते.

  • @Sahyadrisut
    @Sahyadrisut16 күн бұрын

    हा picture म्हणजे बाम्हणी कावा आहे

  • @vikramtinekar9125
    @vikramtinekar912516 күн бұрын

    स्वतःच्या स्वार्था साठी एका निष्ठावान दैवताची चुकीची माहिती दाखवत आहेत..

  • @mr.s7399
    @mr.s739916 күн бұрын

    Shri Shri Shri chhatrapati shivaji maharaj ki jai jai jai .

  • @rajinamdar9933
    @rajinamdar993317 күн бұрын

    म्हणजे वरळी हिट अँड रन प्रकरणातील बळी गेलेल्या कावेरी ताई या पण त्या घरातील लक्ष्मी होत्या. म्हणजे आता एकनाथ, अजित आणि फडणवीस यांची बरबादी नक्कीच..कावेरी ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @Arjun-of9nx
    @Arjun-of9nx17 күн бұрын

    Hich khari anand dighe sahrbanchi kahani aahe

  • @Rameshshigwan1234
    @Rameshshigwan123417 күн бұрын

    बाळासाहेब गेले राज ठाकरे बाहेर पडले तेव्हाच शिवसेना संपली आता फक्त उद्धव ची सोनिया सेना उरलेय 😂

  • @amolp100
    @amolp10017 күн бұрын

    मेलेल्याच्या टाळू वरील लोणी खाणारा एकनाथ. आनंद दिघेंचा सरळ बाझार मांडला. ठाणे सोडून जे लोक यांना देव मानत आहेत त्यांनी यांना एका पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून बघावे आणि कार्याची माहिती घेत आपल्या जिल्ह्यातील होऊन गेलेल्या मोठ्या सामाजिक/राजकीय माणसाशी तुलना करावी. तरडे एक मूर्ख आणि हे पटणारे दहा पट मूर्ख

  • @kiransable8479
    @kiransable847919 күн бұрын

    हे सगळे राजकारणासाठी Eknath शिंदे ची संपुर्ण महाराष्ट्राला ओळख करुन द्यायची होती, नंतर शिंदे गट वेगळा होतो. ही साखळी न कळण्याएवढी जनता मुर्ख राहीली नाही. धर्मवीर दिघे साहेबांच्या जवळीक दाखवायची, मग त्यांच्या बद्दल लोकांच्या मनातल्या भावनांसोबत खेळण्याचा प्रकार आहे हा. एवढेच असेल तर हा movie election नंतर release करावा.

  • @santoshpalve4622
    @santoshpalve462219 күн бұрын

    Gadarla mafi nahi gadar to gadar ch😂😂

  • @sachinsontakke7970
    @sachinsontakke797019 күн бұрын

    राजकारण चालू आहे बाकी काय

  • @shivrajchavanbeast7400
    @shivrajchavanbeast740019 күн бұрын

    gaddarnath tu gaddarch rahanar ajun kiti khalchya patli la jashil

  • @popatlakade272
    @popatlakade27219 күн бұрын

    निवडणूक जवळ आली रे

  • @mayurluhar1620
    @mayurluhar162019 күн бұрын

    Shindena kay fark padty ....tumi jinkva n jinka ......aplya Maharashtrala karnatak hoyla vel lagnar nahi .........hi sarkar padli tr .......fatve nigtil ... Maharashtrat.......vichar kara ..pratyek goshtich

  • @satyasatya3154
    @satyasatya315419 күн бұрын

    गद्दारनाथाच्या फायद्यासाठी दिघेंचा उपयोग पुरेसा नाही म्हणून शिवाजी महाराजांची प्रतिमा पुढे केली जातेय. पण जोरदार आपटणार... पिक्चर पण आणी फालतू गद्दार पण

  • @chandrakantpatil5242
    @chandrakantpatil524219 күн бұрын

    त्या माणसाने दिघे साहेबांना लोकांसमोर आणले दिघे साहेब काय व्यक्ती होते या जगाला कळालं आणि त्यांनी जे बलिदान दिले हे देशासाठी ते जगाला कळालं यामागे त्या माणसाचा प्रामाणिकपणा हा कोणाला दिसत नाही

  • @chandrakantpatil5242
    @chandrakantpatil524219 күн бұрын

    या जगात स्वार्थासाठी स्वतःची पोळी बांधणारे सर्वच आहेत आणि ते शिंदे साहेब तर करत असतील तर त्यात वेगळं काय पण आपण पण आपण दुसऱ्यांच्या चुका काढण्यात व्यस्त आहोत पण असा विचार नाही करणार हा व्यक्ती काहीतरी देशासाठी करू शकतो त्याला एक चान्स द्यायला काय हरकत आहे लोकांच्या गर्दीतला मुख्यमंत्री आहे हा व्यक्ती दुसऱ्यांच्या कमकुवत पाण्यापेक्षा त्या माणसातील चांगली गोष्टी घ्यायला काय हरकत आहे

  • @kunalpatilgraphics1191
    @kunalpatilgraphics119120 күн бұрын

    दिघे साहेबांचा खरा इतिहास शिंदे साहेब सर्वांसमोर आणणार

  • @avinashparit9489
    @avinashparit948920 күн бұрын

    50 खोके

  • @YoutubeYtstudio-l6o
    @YoutubeYtstudio-l6o20 күн бұрын

    kzread.info/dash/bejne/pomIvJuCpc3egco.htmlsi=acXbxa1KF1xkV8yJ