नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रज्वल पुंडलिक मोंडकर. Prajwal mondkar vlogs हे चॅनल आपल्या महाराष्ट्रातील व कोकणातील संस्कृती लोकांनसमोर आणून तुमच्या सारखी गोड माणसे जोडणे हाच उद्देश आहे. मलाच नाही तर प्रत्येक मराठी youtubers ना तुम्ही सपोर्ट कराल हीच आशा ठेवतो. तुम्ही व्हीडिओ ला दिलेला प्रतिसाद आणि छान छान comments मला अजून चांगल्या माहितीपूर्वक व्हीडिओ बनवण्यास प्रोत्साहन देतील. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राचा आणि परशुरामाची भूमी कोकणचा प्रसार पूर्ण जगभरात व्हावा हेच हया पाठचे उद्दिष्ट. 😊🙏
Пікірлер
❤
Ghet ka nay mag tu.... Tuzi ns juni zali aata bhava
Lavkarch new bike😊
Bhari vatla marathitun review aikaila 👍 keep growing bro🤩
Thanks bhai❤️
Absolutely Amazing & Nice Video 👌🏻 Very nice information 👍🏻 keep it up👏🏻
Thanks a ton
@@prajwalmondkarvlogs7386 My pleasure 😊🤗
Good luck
Thanks😊
Prajwal bhai ek no Review❤️
Thanks bhai😊
mast 😍
मस्त वाटलं तुझे व्हिडिओ बघायला खास करून मुंबई ते कणकवली मि आत्ता पर्यंत 10 वेळा तरी व्हिडिओ बघितला आहे बर वाटलं ❤
प्रज्वल दादा व्हिडिओ खूप सुंदर ड्रोन शॉट एकदम खतरनाक जबरदस्त व्हिडिओ👍👍👍❤️🔥🔥
😍🙏
Khup chan video
Thanks😊🙏
खूप छान दादा...👌👍
Thanks bhai😊
1 no na
😊🙏
❤
❤️
खुप छान तामिनी घाटाचा व्हिडिओ तयार केला पुढील प्रवास सुरक्षित व्यवस्थित करा 👌👍
😊🙏
जय शिवराय 🚩
😊🙏
भारी 👌🏻
😊🙏
मस्त रे भावा
😊🙏
Simply Beautiful secret waterfall 😍🤗 very nice information 👍🏻 keep it up 👏🏻you sang a good songs 😄🤗
😊🙏
खूपच मस्त 😃
😊🙏
Costal baik ride mansoon video Khtarnak...pn ekch number aahe 😍👌🏻secret waterfall apratim aahe 😍khup chan mahiti dilit 👍🏻asch pudhe jat rha 👏🏻Aani song pn chan🥳🤗 bolat tumhi😄
😅 धन्यवाद😊
@@prajwalmondkarvlogs7386 🥳😄🤗
Whey protein komta ahe
😍🙌💝
😊🙏
खतरनाक❤💪🏻✨
😊🙏
Kdkk🙌🏻
😊🙏
एक नंबर
😊🙏
देवाचा वास आहे तर माणसे का मरतात... देव का वाचवत नाही त्यांना 😂😂😂
जय श्री केदार...नमो पार्वती पतेः हर हर महादेव🚩🔱📿
Which camera you used? Is it Go pro ?
स्वर्ग🏔️🍃😌
गर्जा महाराष्ट्र माझा...जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे🚩🔱
सणसवाडी गावाजवळ आहे
Bhari Kam karat aahat
😊🙏
दादा आम्ही सुद्धा मुंबई ते ताम्हिणी घाट बाईक राईड चा प्लॅन करत आहोत तर मी वलॉग्ज बघत होतो आणि तुझा वलॉग समोर आला तर मी बघायला सुरू केला..मी actually तुला नावाने ओळखत नव्हतो पण चेऱ्या वरून ओळखतो मी तुझ्या रील बघितल्या आहेत..आणि जेव्हा तुझा चेहरा तू दाखवलास वलॉग मध्ये मी कोणताच विचार न करता लाईक कॉमेंट शेअर आणि सबसक्राईब केला चॅनल...खूप छान होता व्हिडिओ खूप आवडला❤ माझ्यासाठी नेहेमी तू माझा आवडता वलॉगर राहशील💗🫂...
Thanks Shubham😊 खूप छान वाटल ऐकून ❤️
Ghari jaun basa khup problem aahe abhich nahi tar dewa la bhetar war 😂😂😂😂
Absolutely Beautiful video 😍❤.. Very nice information 👍🏻 Simply Beautiful Waterfall 😍 keep growing 👏🏻
Thanks a lot 😊
Very nice brother 💯💯👍
Thank you! Cheers!
Very nice brother 💯💯👍
Thanks ✌
NS चे फॅन आहात, bike ची खासियत आहे ते पण सांगा. Happy journey
हो नक्की😊
1 no ❤
😊🙏
EK NO BHAVA...
😊🙏
Prajwal bhau mast shoud Marathi love it.
@@rahulroy3978 😊🙏
@@prajwalmondkarvlogs7386 love you bro hope one i get the chance to ride with u and please can i get to know about ur glabs which brand or name it is.
❤❤
😊🙏
#kokan takat ja Raigad la kute gela ki .... Raigad pn kokan cha bhag aahe 😢
Are dada 1no. yarrr😊😊
😊🙏
Bhava NS400 chan ride review dena tuza experience share karna
Nakki😊👍
Atul thoda thoda arijeet wattoy
😅
😂
Must ride jhali ❤
😊🙏
खुप छान व्हिडिओ आहे आणि ताम्हिणी घाट ही खूप सुंदर आहे. मी जाऊन राईड करून आलोय खुप सुंदर असा घाट आहे. प्रवास सुरक्षित आरामात करा 👌👍
हो😊
@@prajwalmondkarvlogs7386go Pro chi white casing yete water proof ti nasel tar ti ghe..full water proof ahe
♥️♥️♥️👍🏻
😊❤️
Old is Gold....Song 👌🏻You sang a good song 🥳😄🤗
😍