swami jyotish jayashree patre

swami jyotish jayashree patre

"स्वामी ज्योतिष"जयश्री पत्रे स्वामी
आपण या चैनल मध्ये वास्तुशास्त्र, हस्तशास्त्र, पंचांग व अध्यात्म या विषयीची माहिती पाहतो


Пікірлер

  • @pranitasawant973
    @pranitasawant9734 сағат бұрын

    ताई माझ्या मिस्टरांना खूप राग येतो आणी कुठल्याच गोष्टी साठी पेशंन्स नाहीत . काय कराव

  • @swamijyotishjayashreepatre
    @swamijyotishjayashreepatre4 сағат бұрын

    जन्मतारीख जन्म वेळ पाठवा

  • @pranitasawant973
    @pranitasawant97331 минут бұрын

    पुष्कराज मोहन सावंत 13/12/1987 जन्म वेळ ) शनिवार पहाटे 3 वाजून 15 मिनिटे

  • @lakhanpatil3674
    @lakhanpatil36747 сағат бұрын

    शेता मधे चिचचे आणि कडी पत्ता झाड

  • @vidyapawar7213
    @vidyapawar72139 сағат бұрын

    Shree ganeshay namha

  • @user-tf7cz2om7t
    @user-tf7cz2om7tКүн бұрын

    Tai same here zada shub Asta Kay Ani konte zada shub asatat please suggest karalka

  • @vickyraje9054
    @vickyraje9054Күн бұрын

    Jaya ganesha

  • @bhaiyyasingpatle4870
    @bhaiyyasingpatle4870Күн бұрын

    Mazya ghari aamba.papai.keli sitafal bel santra mosambi. Limbu chi zade aahet tyamule ghar sundar watate

  • @NitaBire-iy9mr
    @NitaBire-iy9mr2 күн бұрын

    Mazya mulachi date of birth 3 march 2000 nahkari

  • @swamijyotishjayashreepatre
    @swamijyotishjayashreepatreКүн бұрын

    जन्म वेळ सांगा

  • @NitaBire-iy9mr
    @NitaBire-iy9mrКүн бұрын

    29march2000 wel ratri 12.45

  • @tanishqgaming9373
    @tanishqgaming93732 күн бұрын

    हा दिवा कधी सकाळी की संध्याकाळी लावायचा आहे.

  • @swamijyotishjayashreepatre
    @swamijyotishjayashreepatre2 күн бұрын

    सकाळीच लावावे 🙏

  • @shubhamkharat8864
    @shubhamkharat88643 күн бұрын

    ताई नमस्कार बेलाच्या झाडाला प्रदर्शना किती मारायचे हे सागा

  • @swamijyotishjayashreepatre
    @swamijyotishjayashreepatre3 күн бұрын

    11 किंवा 21 tai मुलाची कुंडली डबल पाठवा आता कमेंट मध्ये दिसत नाही पाहिलं मी 🙏

  • @shubhamkharat8864
    @shubhamkharat88642 күн бұрын

    ​@@swamijyotishjayashreepatreताई नमस्कार,13,,6,,2000, जन्म तारीख आहे, जन्म वेळ सकाळी 6,,30,, आहे, नांव शुभम,,

  • @PushpalataPawar-jy7sy
    @PushpalataPawar-jy7sy3 күн бұрын

    आपले म्हणणे थोडक्यात माहिती संगत चला

  • @nileshjoshi3322
    @nileshjoshi33223 күн бұрын

    जय माता Lakshmi prasanna

  • @DilipAgrawal-mg1ru
    @DilipAgrawal-mg1ru3 күн бұрын

    Tula

  • @bhavani_vlogs21
    @bhavani_vlogs214 күн бұрын

    नेहमीच्या पूजेमध्ये देवावर्ती अक्षता वाहिल्या पाहिजे का ?

  • @jyotirehpade9423
    @jyotirehpade94234 күн бұрын

    Me satach j1 kart aahe

  • @TejaswiniAthwale-j9x
    @TejaswiniAthwale-j9x4 күн бұрын

    Ekadam brobr🙏🙇

  • @balajigaikwad4728
    @balajigaikwad47284 күн бұрын

    तुझ्या मायचा चिंन्हा लाव

  • @GurudeoWasekar
    @GurudeoWasekar5 күн бұрын

    Kadu hibachi zad ghara smor asalyas kai hote.

  • @shubhamkharat8864
    @shubhamkharat88646 күн бұрын

    ताई धान्य कोणते दानं करावे

  • @swamijyotishjayashreepatre
    @swamijyotishjayashreepatre6 күн бұрын

    आपल्या सप्त धान्यापैकी कोणतेही चालतात

  • @shubhamkharat8864
    @shubhamkharat88646 күн бұрын

    ताई नमस्कार माझी, सुने 6,,माहिने ची प्रेग्नंट आहे तिने,विठ्ठल रखुमाई मंदिर मध्ये जाऊन पुजा केली तर चालेल का हे सागा हि विनंती आहे

  • @swamijyotishjayashreepatre
    @swamijyotishjayashreepatre6 күн бұрын

    नको घरीच विठ्ठल रखुमाई ची पूजा करायला सांगा 🙏

  • @kshamaparab972
    @kshamaparab9726 күн бұрын

    राम कृष्ण हरी 🙏🏼

  • @NiranjanSalve-d4t
    @NiranjanSalve-d4t6 күн бұрын

    झाड सुध्दा तुम्ही देवा प्रमाणे वाटून घेतले का??? हे झाड ह्या देवाचे ते झाड त्या देवाचे???

  • @shubhamkharat8864
    @shubhamkharat88647 күн бұрын

    ताई नमस्कार मी तुम्हाला विनंती केली होती की मुलांच्या बाबतीत विचारले होते पत्रिका बघून सांगणार होता अजून तुम्ही सांगितले नाही तरी लवकर सांगा हि विनंती आहे

  • @MangeshMore-ty9io
    @MangeshMore-ty9io7 күн бұрын

    ताई माला फक्त देवींचे स्वप्ण का पडतात याच काय अर्थ आहे

  • @swamijyotishjayashreepatre
    @swamijyotishjayashreepatre7 күн бұрын

    खुप शुभ आहे 👌🙏

  • @shreyagavali6943
    @shreyagavali69438 күн бұрын

    जिस पौधे को फूल नहीं लगता जिस पौधे को फल नहीं लगता उसको थोड़ा सा डर लगना चाहिए हर पेड़ किसी न किसी काम का होता जरूर है मगर

  • @shreyagavali6943
    @shreyagavali69438 күн бұрын

    यह बात सही है हर पेड़ का अपना अपना स्वयं का वाइब्रेशन होता है इसलिए कुछ पौधे पास में लगाए जाते हैं कुछ पौधे दूर लगाए जाते हैं और कुछ पौधे लगाना भी नहीं चाहिए❤❤❤❤

  • @kalpanabhawar7802
    @kalpanabhawar78028 күн бұрын

    माझ्या कुंडीत 35 वर्षा पासून पींपळा चे झाड आहे. मी रोज दिवा लावते. सगळेच शुभ झाले आहे.आणि ताई घरात कोणी झाडे लावता का तेही अंबा. सिताफळा सारखी झाडे 😂😂

  • @dhanshreemestry815
    @dhanshreemestry8158 күн бұрын

    निसर्गातील सर्व गोष्टी चांगल्या आहेत

  • @bhauraokhade8770
    @bhauraokhade87708 күн бұрын

    Wadache lawa tyawar Bhagwan vishnu rahtat.

  • @shubhamkharat8864
    @shubhamkharat88648 күн бұрын

    ताई नमस्कार मी तुम्हाला विनंती करत आहे माझा मुलगा,5,,6,माहिने झाले मुलाला वाईट मित्राची संगत धरली आहे तरी त्याला सांगितले तरी ऐकत नाही ताई असे वाटते की मुलांना जन्म दिला नसता बरे झाले असते,,, इतका मनस्ताप झाला आहे अशी ओलांद नसलेली बरे,, ताई तुम्ही काय तरी उपाय सांगा ,,,मी सर्व देवांची पुजा पाठ उपाय करतो तरी देवांनी माझ्या नशिबात किती दिवस त्रास आहे,, मुलाची जन्म तारीख 13,,6,,2000,, जन्म सकाळी,6,,30, आहे,, ताई तुम्हीच मला या त्रासातून बाहेर काढा हि हात जोडून विनंती आहे

  • @swamijyotishjayashreepatre
    @swamijyotishjayashreepatre8 күн бұрын

    Ok ताई कुंडली पाहून सांगते ताई काळजी करू नका होईल सर्व नीट

  • @shubhamkharat8864
    @shubhamkharat88648 күн бұрын

    धन्यवाद ताई

  • @shubhamkharat8864
    @shubhamkharat88648 күн бұрын

    ताई नमस्कार धने विठ्ठल मंदिर मध्ये अर्पण केले तर चालेल का

  • @swamijyotishjayashreepatre
    @swamijyotishjayashreepatre8 күн бұрын

    नाही घरातच अर्पण करावे

  • @nilimachandgaonkar3614
    @nilimachandgaonkar36148 күн бұрын

    स्वप्नात स्वतःला कुत्रा चावताना दिसला तर काय संकेत आहे

  • @atulsawant4677
    @atulsawant46779 күн бұрын

    खुप छान

  • @ranipawer6406
    @ranipawer64069 күн бұрын

    निसर्गाने व देवाने केलेली कोणतीच गोष्ट ही वाईट नसते. प्राणी पक्षी म्हणत असतील ज्या ठिकाणी माणूस आहे तिथे आपल्याला धोका आहे😅

  • @shilpaghag210
    @shilpaghag2109 күн бұрын

    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @vedant.2424
    @vedant.24249 күн бұрын

    Chan video hota

  • @ShpuGavali
    @ShpuGavali9 күн бұрын

    Shri swami samarth 🎉🎉🎉😊

  • @sandeepfulare6155
    @sandeepfulare615510 күн бұрын

    Har har Mahadev

  • @nehaadhav4706
    @nehaadhav470611 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ, तुमचा नंबर मिळेल का?

  • @ReshmaBhapkar-pk4pm
    @ReshmaBhapkar-pk4pm13 күн бұрын

    Chandichya devana haldi kunku sodun dusare kai lalave

  • @swamijyotishjayashreepatre
    @swamijyotishjayashreepatre12 күн бұрын

    Chandan kinva keshar lau shakta

  • @RahulSharma-rl3gm
    @RahulSharma-rl3gm13 күн бұрын

    How common is wife taking charanamrit of husband

  • @pritiqueenkakde61
    @pritiqueenkakde6113 күн бұрын

    श्वेत रूही चांगली असते

  • @baburaobhosale2139
    @baburaobhosale213914 күн бұрын

    माझंही बोट लांब आहे ताई

  • @swamijyotishjayashreepatre
    @swamijyotishjayashreepatre13 күн бұрын

    👍

  • @shubhamkharat8864
    @shubhamkharat886414 күн бұрын

    ताई नमस्कार हळकुडाचा उपाय कोणत्या दिवशी चालू करायचा आहे

  • @swamijyotishjayashreepatre
    @swamijyotishjayashreepatre14 күн бұрын

    Guruvari 🙏

  • @arunamhaske9507
    @arunamhaske950714 күн бұрын

    पतिची कुंम रास असेल तर काय करावे खूप त्रास होतो

  • @swamijyotishjayashreepatre
    @swamijyotishjayashreepatre13 күн бұрын

    कुंभ रास आहे कुंभ राशीचा साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे यामुळे जास्तीत जास्त हनुमानाची उपासना करा हनुमान चालीसा म्हणा शनिवारी शनि मंदिरात जाऊन श्रीच दर्शन घ्या शनीला मोहरीचे तेल अर्पण करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शनिवारचा उपवास करा यामुळे अडचणी दूर होतील

  • @jayashreekunjir239
    @jayashreekunjir23914 күн бұрын

    १ मला रविवारी पहाटे असे स्वप्न पडले की माझ्या समोर एक ट्रेन पाण्यात गेली..आणि मी माझ्या आईला हे सांगत आहे ...पण क्षणात मी एका ४व्हीलर मधे आहे आणि माझी गाडी त्याच पाण्यात गेली आणि मी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत आहे असे दिसले ...आणि घाबरून मे जागी झाले पहाटे ५ वाजता काय अर्थ असेल याचा २ . या आधी एका सोमवारी काही मनिनयांपूर्वी मला माझ्या मागे एक रेडा लागला आणि मी पळत आहे आणि नंतर सगळीकडे पिवळा हळद उडत असल्या सारखे भासले कृपया वरील २ स्वप्नांचे अर्थ सांगा..काळजीचे काही असेल तर उपाय सांगा ..मी रोज n चुकता महादेवाला जाते नित्यनेमाने..

  • @jayashreekunjir239
    @jayashreekunjir23914 күн бұрын

    फक्त अवघड दिवसात महादेवाच्या जवळ जात नाही

  • @swamijyotishjayashreepatre
    @swamijyotishjayashreepatre13 күн бұрын

    यातील एक स्वप्न शुभ आहे तर दुसरा स्वप्न अशुभ आहे स्त्रिया स्वप्नाचा विपरीत परिणाम तुमच्यावर होऊ नये म्हणून आपण महादेवाला जे जल अर्पण करता त्यामध्ये साखर टाकून अर्पण करा व महादेवाला बत्ताशाचा प्रसाद अर्पण करा त्याचबरोबर महादेवाला नागवेलीच्या पानावर मध ठेवून अर्पण करा

  • @jayashreekunjir239
    @jayashreekunjir23913 күн бұрын

    @@swamijyotishjayashreepatre thank you so much for replying अशुभ स्वप्न कोणते पहिले की दुसरे

  • @__bhargavjadhav__3548
    @__bhargavjadhav__354815 күн бұрын

    9/9/1998 gujrat navsari bhudvar 6.45 pm

  • @vidyabhatgare3987
    @vidyabhatgare398716 күн бұрын

    शमी पत्राची झाड घरात लावता येते का

  • @swamijyotishjayashreepatre
    @swamijyotishjayashreepatre15 күн бұрын

    हो 🙏

  • @sujatarevankar6380
    @sujatarevankar638016 күн бұрын

    Shree swami samrth👋👋👋👋👋👋

  • @dashrathbhojane358
    @dashrathbhojane35817 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @dashrathbhojane358
    @dashrathbhojane35817 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ