SMP (Seti Mazhi Pryogshala)
Made by : Dr. Machhindra Bangar
Hawaman andaj, today's weadher report, maharashtra hawamanacha andaj. Rain. शेती विषयक सखोल माहीती, हवामान, खत व्यवस्थापन, फळबाग लागवड, फुल शेती, भाजीपाला, धान्य उत्पादन व विक्री व्यवस्था या विषयावर चर्चा, माहिती व सखोल मार्गदर्शन. भारत शेती प्रधान देश आहे. 70% लोक शेती आणि शेतीपुरक व्यवसाय करतात. पैसा व्यापारी कमावतो शेती करून शेतकरी आत्महत्या करतो, तो समाधानी नाही. कर्ज माफी करून, सबशिडी देऊन भारतीय शेतकरी कधीच सुखी होणार नाही. त्याला सःताची मानसिकता बदलण्याची गरज आहे. ज्या देशात शेतकरी सुखी आहे, त्याचे अनुकरण करण्याची गरज आहे. नविन इसराईल, जपानी शेतीतंत्र स्विकारले पाहिजे. मुलांना नोकरी नाही, शेतीपुरक व्यवसाय करायला प्रोचाहन दया.
शेतकरी बाधवानो शेती प्रयोगातून प्रगतिशील बना!
Whatsapp group join Link
chat.whatsapp.com/GQoG7BMoSNrFG5ttEM3Pbx
Пікірлер
Sir Nandurbar ka sagat Nahe pl sir
पूनपणे लबाड आहेत उत्तर महाराष्ट्र मध्य पाऊस पडला नाही
Jalgaon la pauas padla❤❤❤ Pachora dakhshin pauas padla❤❤❤
Sir Maharashtra mady aati roshati honar ka❤❤❤
उत्तर विदर्भ संत्रा पट्टयाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
फार छान.
सर,खुप, छान,माहिती,देता, धन्यवाद
😊
जळगाव la पाऊस saga
2:52 सर तुमचे हार्दिक अभिनंदन तुमचा अंदाज खरा ठरला अंदाज कुणीही सांगीतला पण हा निसर्ग आहे त्यामुळे वातावरण बदल झाला की मॉडेलमध्ये बदल दिसतो पण तुमचा अंदाज खरा ठरलाय . आठ दिवसात दुष्काळाचे तिन तेर वाजले खुप पाऊस झाला धन्यवाद
सोलापूर जिल्ह्यात अजून नाही
Parbhni.paush.nahi
Tuza aaichi gand kadhicha widyo taktoy lawdya
ता.कधार ,हासूळ.गावात, मध्येम.पाऊस , झालाय . धन्यवाद सर
पंढरपूर तालुक्यात माध्यम पाऊस चालू आहे.
Yavatmal, umarkhed paus chlu zhala
तारीख वेळ नसते का
risod..block..pimpari..sr. 10minit...pause..sari..padli!!!
Whatsap ग्रुप मध्ये add kra
सर परभनि जीलापाऊस,फार कमि आहे आमि मरतोय जारकरवाडी पानि यन्याचि ह््
aaj...roji...sury-prakash gar..vare!washim-pimpari.sr.risod.blok
Purandahar waghapur rain sanga
नंदुरबार ला. 24 तास पाऊस ची जढी लागलीय
परभणी रिम झिम सुध्दा पाऊस नाही. आज च्या कमी दाब तर गुजरात कडे गेला आहे. सर्व काही गुजरात कडेच जात आहे.
साऊथ वेस्ट वारे थांबल्या शिवाय पाऊस नाही दुष्काळी भागाला तुम्ही किती ही अंदाज द्या
Sir khup pause zala buldhana madhe aamhi . Kantalalo pasala 12 divsapasun chaluch aahe
दोन दिवसांपासून हलका झडीचा पाऊस आहे.मात्र अपेक्षीत जोरदार पाऊस नाही.जळगाव. चोपडा.
सर जालना जिल्यात पाऊस पडला नाहि.
कमी दाभ नाही जास्त नाही तुमी गप् बसा आमच कर्म
आशा परिस्थितीमध्ये कृत्रिम पाऊस पाडता येत नाही का?
धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल शनिदेवाचे दर्शन
Uttar Maharashtra Chalisgaon Aaj dekhil Pani nhi Kami daba cha patya cha asar nhi fakt dhagal vatavar ahe
नाशिक दिंडोरी दिंडोरी मुसळधार पाऊस सुरू आहे
Nadaganjalaganbuduruk❤😂🎉😢
Saheb dusara kami dab 20 te 26 September la yenar mhanalet pan to pan dusarikade saraknar nahi kashavarun....he al nino varsh aahe
सर मी पारोळा, जिल्हा जळगाव मधून बोलतो आहे, खूप वाटत होते की या कमी दाबाने खूप पाउस पडणार, पण तसे झाले नाही
पण आता पावसाची आशा संपलेली आहे
भडगाव पाचोरा चाळीसगाव बरा पैकी आहे पाऊस जळगाव उत्तर महाराष्ट्र
सर शक्यता व अंदाज हा शब्द बदलून टाकावा ही नम्र विनंती
अहमदनगर पाऊस नाही आभाळ व वारे
छ. संभाजीनगर आज उघडीप आहे. पाऊस येणार आहे का❓
सर्व अंदाज खोटे होत आहेत
लातूर जिल्ह्यात कोठेही पाऊस पडलेला नाही 15 16 17 18 19 ला मोठा पडणार असे म्हणतात पण सगळा अंदाज फेल गेला साहेब
Pani yenarcha aahe 22 ta.
नंदूरबार जिल्यात आज दुपारी समाधान कारक पाऊस zhala
नंदूरबार जिल्हा रात्री पासून पाऊस खूप पडत आहे
पाऊस जर आला नाही तर कोरोनापेक्षा वाईट दिवस येतील
Aaj 16-9-2023 Uttar Maharashtra Nandurbar District Cya Sampurn Gujarat Bordar Cya Sampurn Bhagat Ati Jor Dar Pause Padt Aahe Nadi Nalyana Khup Mothe Pur Aale Aahe..06-07-08-09 ya Tarkha na pan Cagla Pause jala aani 10-11-12 ya Tarkha na Pause Tambla parntu aata 13-14-15 ya Tarkha Pasun Salg Aaj Parnt Pause Calu Aahe..Magcya 2 Mahinyat Aamya Bhagat Khup Kami Pausa Jhala aahe pan aata ca Pause Ha jast mota aahe🙏👍
Jalgaon bhusawal la kal pasun salag paus chalu aahe
Jath.sangalli.pausa.sanga