भक्तीचा जिव्हाळा

भक्तीचा जिव्हाळा

नमस्कार.. जिव्हाळा परिवारातर्फे आपले चॅनलवरती स्वागत . वारकरी किर्तन, चाली,रूपावली,प्रमाणे आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी हे चॅनल सुरू केले आहे...

रामकृष्ण हरी 🚩

Пікірлер

  • @hairsutar-vp4rh
    @hairsutar-vp4rh9 күн бұрын

    खूप छान

  • @kartikwakale4470
    @kartikwakale447012 күн бұрын

    Pakhawaj वादक 1 nambar

  • @prabhakartandale2715
    @prabhakartandale271513 күн бұрын

    खूप छान जगदीश महाराज

  • @Dnyaneshwarsarwadeforever
    @Dnyaneshwarsarwadeforever20 күн бұрын

    तुम्ही तुमची चाल म्हटल्यानंतर खाली जाऊन बसायला नाही पाहिजे. किर्तन हा प्रदर्शनाचा विषय नाही. गायनाचे प्रदर्शन करायचा असेल तर कीर्तन संपल्यानंतर रात्रभर भजन चालते ते भजन करत बसा. तुम्ही खूप कार्यक्रम करून सतत उभे असाल तर शेवटची चाल तुम्हीच म्हटली पाहिजे असं काही बंधन नाही दुसऱ्याला संधी द्या.

  • @nileshbalasahebingle302
    @nileshbalasahebingle30223 күн бұрын

    क्या बात है

  • @OnlineGames-MH24
    @OnlineGames-MH24Ай бұрын

    खूप सुंदर चाल गायली दोघांनी पण 👌👌👌

  • @MaheshNimase-rx5wm
    @MaheshNimase-rx5wm5 күн бұрын

    Khup chan

  • @OnlineGames-MH24
    @OnlineGames-MH24Ай бұрын

    काय महाराज आहे चाल चालू आहे आणी बसलाय खुर्ची टाकून एवढी अक्कल नाही का

  • @dnyaneshwarkatale9747
    @dnyaneshwarkatale9747Ай бұрын

    खूप छान, जगदीश महाराज

  • @ashokgondane2412
    @ashokgondane2412Ай бұрын

    हिरे आहेत व्वा महाराज

  • @swapnilpatil1827
    @swapnilpatil1827Ай бұрын

    खूपच छान दोन्ही गायक टापर

  • @bandugulghane9925
    @bandugulghane9925Ай бұрын

    बरोबर आहात

  • @SanjayChabukaswar-qs3ef
    @SanjayChabukaswar-qs3efАй бұрын

    ❤खूप छान 👌 अवाज नमस्कार 🙏

  • @laxmisadmake9551
    @laxmisadmake9551Ай бұрын

    Kya baat hai

  • @user-ng1jq3dy6k
    @user-ng1jq3dy6k2 ай бұрын

    जय सेवालाल जय हो गुरूजी

  • @sudhakarjadhav2148
    @sudhakarjadhav21482 ай бұрын

    Kon navbot tavlthy re te

  • @kalidasjoshi3670
    @kalidasjoshi36702 ай бұрын

    महाराजांनी जय विठ्ठल झाल्यावर खाली बसायला पाहिजे.

  • @DATTARENGLE-wy7rv
    @DATTARENGLE-wy7rv2 ай бұрын

    राम कृष्ण हरी माऊली ❤❤❤❤❤❤

  • @abhijitgurav9380
    @abhijitgurav93802 ай бұрын

    👌👌

  • @saudagarkumbhar7298
    @saudagarkumbhar72982 ай бұрын

    सुंदर चाल....

  • @rajendrakirdavkar9656
    @rajendrakirdavkar96562 ай бұрын

    तूमच आवाज थेट परमेश्वराला ऐकायला जातो खुप छान

  • @rajendrakirdavkar9656
    @rajendrakirdavkar96562 ай бұрын

    खुप छान

  • @hiralalbhalekar6897
    @hiralalbhalekar68973 ай бұрын

    बसू द्या हो बसले तर काय बिघडलं कदर करायचं सोडून गुण बघायचं सोडून दोष बघायचे अनेक महाराज मंडळी बसून कीर्तन करतात त्यांना काय म्हणाल

  • @ShardaPatil-yb5wh
    @ShardaPatil-yb5wh3 ай бұрын

    Konta raag aahe

  • @GauravSarnaik-le1jd
    @GauravSarnaik-le1jd3 ай бұрын

    Ha rag konta ahay

  • @user-ashoknipungale
    @user-ashoknipungale4 ай бұрын

    राम कृष्ण हरी दोन्ही गुरुजींना

  • @balukakde6300
    @balukakde63004 ай бұрын

    जगदीश महाराज खुप छान वारकरी संप्रदायाचा पाया याला म्हणतात

  • @shivanandhandrgule129
    @shivanandhandrgule1294 ай бұрын

    मागील गायन खूप सुंदर कारण त्यां गायनाला वारकरी आचराणाचा आधार आहे..

  • @suyogghadge8202
    @suyogghadge82025 ай бұрын

    खूप छान सुंदर आवाज आणि सुंदर गायन .. देवाचं नाम घ्यायला आणि देवाचं भजन करायला कोणतेही बंधन नाही..तुमची ड्रेसिंग तुमची हेअर स्टाईल तुम्ही फॅशन करणारे असाल तरी चालेल पण नामस्मरण होण गरजेच आहे नियमात राहतो तो सामान्य भक्त पण भजन कीर्तनासाठी कोणत्याही वेषात कोणत्याही परिस्थितीत ( फॅशन मध्ये ) असतानाही बंधनांची पर्वा न करता तल्लीन होऊन सहभागी होतो तो देवाचा आवडता भक्त

  • @anantjawale9971
    @anantjawale99716 ай бұрын

    Bhairavi

  • @Subhashrao489
    @Subhashrao4896 ай бұрын

    Ram kirna hari ❤❤❤❤❤

  • @ganpatsalunkhe6001
    @ganpatsalunkhe60016 ай бұрын

    जगदिश दादा तुझ कौतुक कराव तेवढ थोडंच हाय

  • @sahebraochaudhari5266
    @sahebraochaudhari52666 ай бұрын

    दोघेजण गोड गायन करतात ❤

  • @pradipyeole8940
    @pradipyeole89406 ай бұрын

    खुप छान चाल म्हणली माहाराज

  • @VijayBavdane-qd8fc
    @VijayBavdane-qd8fc7 ай бұрын

    Ram Krishna hare

  • @ankushmistri3598
    @ankushmistri35987 ай бұрын

    Jagdish tu basayla nahi pahije hote baki tik

  • @krishnabokare2356
    @krishnabokare23567 ай бұрын

    Khup khup sundar kailas maharaj

  • @adinathwagh-nm5mx
    @adinathwagh-nm5mx7 ай бұрын

    एक विनंती आहे काळजी पूर्वक वाचा आजपर्यंत महाराजांनी गायलेले सर्व अभंग गौळणी पिंगळा इ.किर्तनात गायलेल्या चाल व व प्रमाण हे एका सदरात सामाविष्ट करून श्रोत्यांना ऐकण्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावे ही विनंती उदा.पिंगळा एकदाच घ्या मुक्ताई भचन एक असे सर्व क्रमबद्ध उपलब्ध करून देण्यात आले तर आभारी राहु

  • @Gajananwagh-pf3ft
    @Gajananwagh-pf3ft7 ай бұрын

    Kup chan mauli ❤❤

  • @baburavjamdhade1526
    @baburavjamdhade15267 ай бұрын

    राम कुष्ण हरी

  • @rangnathborade5474
    @rangnathborade54747 ай бұрын

    जय हो महाराज 👌👌🙏🏻🙏🏻

  • @sourabhkshirasagar8970
    @sourabhkshirasagar89707 ай бұрын

    राम कृष्ण हरी

  • @user-dr5gp3ed7t
    @user-dr5gp3ed7t8 ай бұрын

    ,🙏🙏🙏🙏

  • @dattatraynagwe5985
    @dattatraynagwe59858 ай бұрын

    खुप सुंदर आवाज आहे माऊली,,,,,,, पण चाल चालु असतांना खाली बसणे योग्य नाही

  • @GovindBade-wd3kh
    @GovindBade-wd3kh8 ай бұрын

    दोन्ही गुरुजींन पण ,खूपच छान गायलं आहे, वा दोगाचे पण आवाज कानाला मधुर लागायचे आहेत ,

  • @eknathgunjal3282
    @eknathgunjal32829 ай бұрын

    दोन्ही गायकाने मनापासून अभिनंदन जय हरी

  • @balasahebchavan4589
    @balasahebchavan45899 ай бұрын

    Ram Krishan hari

  • @user-si7ni1wt3z
    @user-si7ni1wt3z9 ай бұрын

    अतिशय सुंदर आवाज गायले जगदीश महाराज

  • @anilbolange7088
    @anilbolange70889 ай бұрын

    चाल सुंदर झाली पण वारकरी संप्रदया प्रमाणे वागणे जमले नाही चाल संपण्या आधी खाली बसने योग्य वाटले नाही

  • @pramodhumane1448
    @pramodhumane14489 ай бұрын

    जय हरी विठ्ठल

  • @Aniketjadhav0020
    @Aniketjadhav002010 ай бұрын

    Jay Sevalala ❤ good 👍