अन्न हे फक्त पोट भरण्यासाठी नसून तो पदार्थ तयार करताना मिळणारा आनंद, खाल्यानंतर येणारे चेहऱ्यावरील समाधान आणि त्या पदार्थामधून मिळणारी ऊर्जा या सर्व गोष्टी वर अवलंबून असतो.... म्हणून हे पदार्थ नाविन्यपूर्ण पौष्टिक आणि उत्तम चवीचे बनावे या करिता मी नेहमीच प्रयत्न शील असते जे पदार्थ मी घरी बनवते आणि चांगले बनले तरच तुमच्या सोबत शेअर करत असते.....
या पदार्थाची रेसिपी जास्तीत जास्त समाजापर्यंत पोहचाव्या या करिता मला तुमचा मदतीची गरज आहे.... मला सपोर्ट करण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राइब करा आणि रेसिपी च्या नोटिफिकेशन्स करीता बेल आयकॉन पण नक्की प्रेस करा. ☺🙏🏻🙏🏻
Swatis Recipes KZread channel म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची 😊🙏
Пікірлер
तेल खुप आहे बाकी छान भाज्या
Tumi kutala rice ghetala te sangitale nahi
रेशन चा घेतला 🙏🏻 परंतु तुम्हाला जर रेशन चा तांदूळ मिळाला नाही तर तुम्ही कुठलाही जुना तांदूळ घेवू शकता
Chan sis,but javitri evdi getli tar kadu honar nahi ka bhaji
नाही 🙏🏻 भाजी खूप छान बनते
Very nice recipes
Thanks a lot
Good, some nee recipes, we will try best
Thank you so much
खुप छान रेसिपी
मनापासून आभार🙏💕
Very testy recipe
Thanks a lot
Yummy and testy recipe
Thank you so much
सर्व recipe आवडल्या👌
मनापासून आभार🙏💕
nice recipe
धन्यवाद
इतने तील😮
तिळ आवडी प्रमाणें टाकु शकता 🙏
Very delicious recipe
Thanks a lot
मस्त,खूप छान रेसिपी
धन्यवाद
Very delicious recipe
Thanks a lot
Very nice
Thanks
Nice recipe
Thanks a lot
मस्त,खूप छान रेसिपी
धन्यवाद
खूप छान
धन्यवाद
Wa khup chan
धन्यवाद
इतर भाज्या नाही वापरू शकत का ,
🙏🏻
तेल कमी टाका
🙏
खूप छान रेसिपी ताई
धन्यवाद
छान भाज्या
धन्यवाद
खूप छान
धन्यवाद
तेल कमी वापरा
🙏🏻
Khup Chan must😅
धन्यवाद
कांदाही खूप मोठा चिरलेला आहे
खूप जास्त करपवलेला आहे कांदा
🙏🏻
तवा किती खराब आहे
🙏🏻
Aani roj roj kay daal
🙏
डाळीचा वापर जास्त वाटतो .
🙏
तेल खूप टाकता ताई
काही भाज्यांमध्ये तेल थोड जास्त लागतं पण तुम्ही नक्कीच कमी टाकू शकता 🙏 भाजी जरूर बनवा खूप चविष्ट बनते 🙏
Super ❤️ recipe 🌹🌹
Thank you so much
रात्री उडधाची डाळ खातात का
आम्ही खातो 🙏🏻
Online earning sathi mla contact kara
Dusr mhnje tel khup vaprta
🙏🏻
Brobr nahi turdal turdal v kdhi ratri Brobr nahi
🙏🏻
Wah Kya Baat hai 👌
Thank you so much 🙏
Khup chan😊❤
मनापासून आभार🙏💕
1numbar tai❤
मनापासून आभार🙏💕
खूपच छान रेसिपीज...👌
मनापासून आभार🙏💕
यात कांदे टाका
हो नक्की🙏
Chan Tai❤
मनापासून धन्यवाद 🙏
Nice recipe plz maza hi channel la subscribe kra
Chan ❤
Thanks
Oily
🙏🏻
खूप छान
धन्यवाद
Lk 1 testy
🙏🏻
प्रत्येक भाजीत एवढ तेल टाकले तर लवकरच आजारी पडू. जेवणावर तेलाचा तरी आली म्हणजे जेवण चांगले झाले असे नाही.
🙏
सर्वांचीच आता भाजीपाला आणि इतक्या आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे अशा भाज्या आता कोणी खायला तयार होत नाही व्हिडिओ बनवायचे म्हणून काहीही दाखवत आहेत
🙏🏻
Only Harbaryachich dal ka vaprata. Dusri dal gharat nahi ka?
🙏🏻