ALL TIME SERIAL PROMO

ALL TIME SERIAL PROMO

Пікірлер

  • @SwanandDharane2008
    @SwanandDharane20085 сағат бұрын

    मराठी चॅनल व हिंदी चॅनल वर सर्वच्या सर्व सिरियल म्हणजे एका महिलेने दुसऱ्या महिलेचा अपमान करणे अत्यंत कलह असलेल्या कुटुंबांमध्ये सदस्य एकमेका बद्दल द्वेष ओकत राहतात हेच दिसते... याला कुटुंब संस्था कदापी म्हणता येत नाही...तसेच ह्यामुळे द्वेष च पसरतो ... कुटुंबात कलह वाढतात.... कुटुंबातल्या कुटुंबात मी किती श्रेष्ठ आहे हे भासविण्याचा आणि राजकारण करण्याचा प्रत्येक सदस्य करतांना दिसतात... दिग्दर्शक TPR वाढविणे साठी मसाला लावुन ह्या कथा रंगवतात आणि सर्व जण डोळ्याची पापणी देखील न हलवतात श्वास रोखुन बघत राहतो......😢 काय म्हणावे त्याला😮.... आधीच रसातळाला गेलेली एकत्र कुटुंब पद्धती आता पूर्ण ता संपुष्टात येत आहे.. त्यात जिथे कुठे थोडे फार शिल्लक आहे ते सुद्धा कुटुंब दुभंगेल..... कृपा करा आणि असे काही दाखवू नका... तुम्ही आता येथे म्हणाल की लोकांनी जेवढे चांगले असेल तेच घ्यावे... पण त्याही पुढे जाऊन विचार केला तर आशा सिरीयलचा मनावर जबरदस्त पगडा असतो एखादी गोष्ट वारंवार समोर आली आणि बघितली तर व्यक्तीचा स्वभावात हळूहळू तसा बदल व्हायला लागतो. म्हणून इलेक्ट्रॉनिक मीडियाचा समाज घडवण्यामध्ये आणि बिघडण्यास देखील खूप मोठा सहभाग आहे असे म्हणतात

  • @normalname9202
    @normalname92026 сағат бұрын

    कला खूप छान आहे

  • @arunjadhav1008
    @arunjadhav10087 сағат бұрын

    कले तु किती काही कर चांदेकरासाठी ते माजुरडे तुला कधीच कामंत नाही धेणार चोरठे भामटे त्यानां नयना सारकीच पाहिजे

  • @nivasgurav5935
    @nivasgurav593510 сағат бұрын

    ❤😂

  • @rohinimore4128
    @rohinimore412818 сағат бұрын

    ❤❤ कला चादेकर जिकली आहे कला is ग्रेट आहे

  • @ajaywaghchoure697
    @ajaywaghchoure69719 сағат бұрын

    कला चांदेकर जिंकली आहे

  • @PandurangBhosle-nw5hk
    @PandurangBhosle-nw5hkКүн бұрын

    Tumhala kasa review kalat

  • @vijaygaikwad4407
    @vijaygaikwad4407Күн бұрын

    😮😮

  • @SangitaBangare-ux7qu
    @SangitaBangare-ux7qu2 күн бұрын

    ❤❤❤❤

  • @poorvasahasrabuddhe9469
    @poorvasahasrabuddhe94692 күн бұрын

    जेवण जेवतात स्वयंपाक करतात😅

  • @gauravmunot2200
    @gauravmunot22002 күн бұрын

    Rajani nahi saroj

  • @suvarnajoshi-hy9ev
    @suvarnajoshi-hy9ev3 күн бұрын

    कला व अद्वैत यांच्या भांडणाचा कंटाळा आला आहे कला अतिच बोलते एक बहीण डोक्याने कमी व एक बहीण आगावू व मूर्ख इतरांन समोर मान खाली व नवर्या समोर तोंड वर तेच ते बघून कंटाळा आलाय

  • @sujatapatil6043
    @sujatapatil60433 күн бұрын

    एक नंबर बकवास कार्यक्रम, नायिकेला किती ते मोठं दाखवण्याची खटपट करतात, त्यामुळे यांच्या कार्यक्रमाचा बेसेस निघून जातो, गोष्ट दाखवताना‌ त्यातला मेन मुद्दामच संपून जातो

  • @user-bq1fk8ii2h
    @user-bq1fk8ii2h4 күн бұрын

    हो कोप मस्त uota

  • @madhuritodewar3912
    @madhuritodewar39124 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @aartinimkar7143
    @aartinimkar71434 күн бұрын

    रजनी नाही. सरोज.

  • @ShobhaShitole-fq8it
    @ShobhaShitole-fq8it4 күн бұрын

    Shri sawmi samrth

  • @user-oy4gy8sr7p
    @user-oy4gy8sr7p4 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ

  • @AnuradhaKanekar
    @AnuradhaKanekar4 күн бұрын

    खरच कलाची पासुन मन भरुन आलं,गरीबाघरचीलेक,जीला या घरात काहीच किंमत नसते, तीला घरांत मानाचं स्थान मिळालं.अस घडू शकतं,खुपचं छान स्टोरी आहे.

  • @rekhagosavi5647
    @rekhagosavi56474 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @alkakatkar7475
    @alkakatkar74754 күн бұрын

    Kala khup chan kam karate❤

  • @bhartiaher7978
    @bhartiaher79784 күн бұрын

    शनिवार व रविवारी पण ही सिरीयल पाहिजे होती

  • @Bhakti-ux9yk
    @Bhakti-ux9yk4 күн бұрын

    Saturday Sunday hi serial nste

  • @arunjadhav1008
    @arunjadhav10084 күн бұрын

    आता कलाने चांदेकराचा माज ऊतवला पाहिजे .लफडे बाज चोरटे आहेत नयना सगिंता पण धडा शिकवलाच फाहिजे

  • @rajkumarhatole2354
    @rajkumarhatole23544 күн бұрын

    Very nice

  • @ajaywaghchoure697
    @ajaywaghchoure6974 күн бұрын

    कला चांदेकर जिंकली आहे

  • @sakharammore4981
    @sakharammore49815 күн бұрын

    Casting डायरेक्टर नमुनेदार पात्र nivdali👌आहेत तुम्ही मालिकेत कला ची आई तिची बहीण चांदेकर फॅमिली एकापेक्षा एक विचित्र पात्र निवड चांगली करा industry मध्ये खूप तरुण नवीन जुने kalakar👌आहेत शोधा मग सापडतील असे चेहरे स्क्रीन वर पाहताना वीट येतो मालिका पाहूनये असं वाटते

  • @sakharammore4981
    @sakharammore49815 күн бұрын

    नैना ह्या पात्राला कायमच delete करा ह्या मालिकेतून कोण आहे casting director दुसरी कोणी मुलगी नाही का indusry मध्ये हिला कायमची हाकलून द्या ह्या पात्राची बदली actress आणा मालिकेत नाहीतर हे पात्रच हद्दपार करा मालिकेतून

  • @mohitsonje6922
    @mohitsonje69225 күн бұрын

    खूप सुंदर

  • @ashabhatiyani7517
    @ashabhatiyani75175 күн бұрын

    खर ते खर असत खरा व्यक्ति कधिच हरत नाही कला प्रमाण असावे

  • @ganpatsankpal7008
    @ganpatsankpal70085 күн бұрын

    कला खुपचं छान काम करते ❤❤❤❤

  • @shubhadaraj3906
    @shubhadaraj39065 күн бұрын

    नैना चा खोटे पणा , तिचा स्वभाव खरंतर तीच्या आई कडून आला असावा, वडील बिचारे थकलेला माणूस आहेत .

  • @padmajachawarkar7874
    @padmajachawarkar78745 күн бұрын

    खरच खूप छान ट्विस्ट. कलाच्या कलेची कदर करण्यात आली.

  • @kavitabhople8610
    @kavitabhople86105 күн бұрын

    Khara aahe ka ha tumcha video...khupda kahibahi khotech sangun episode sangta

  • @sborotikar
    @sborotikar5 күн бұрын

    aarop, pratyarop, dwesh, matsar, irsha, garib-shrimant nusta hech distay maliket..

  • @savitapatil8713
    @savitapatil87134 күн бұрын

    नयना कलाची बहीण शोभत नाही तीला कुठे तरी शासन व्हायला हवे

  • @rupaligoadse1632
    @rupaligoadse16325 күн бұрын

    खूप मस्त

  • @lalitabangera9663
    @lalitabangera96635 күн бұрын

    नैना खोटारडि आहे

  • @user-fp9rv3uy8b
    @user-fp9rv3uy8b5 күн бұрын

    Ek number 👌👌

  • @khemchandshende2076
    @khemchandshende20765 күн бұрын

    हा एक अतिशय चांगला व प्रेक्षकांना सुखावणारा एपिसोड आहे . स्टार प्रवाह च्या " सुख म्हणजे काय असते" या मालिकेत नायक, नायिका व सद् प्रवृत्ती च्या व्यक्तीच्या उदा.जयदिप , गौरी,दादा,माई यांच्या वाट्याला मृत्यू, दुःख,फसवणूक,छळ असले प्रकार दाखविले गेले ते बहुसंख्य प्रेक्षकांना आवडले नाही.यामुळे त्यांनी ती मालिका बघणे कमी केले आहे.संगित,कथा, आनंददायक घटना प्रेक्षक पसंत करतात . "लक्ष्मीच्या पावलांनी " या मालिकेच्या या भागात दाखविलेल्या कलाताईस आबांनी पेढीचे (फर्म चे) भागिदार/सदस्य बनवितात हा प्रसंग सत्य , प्रामाणिकपणा व उद्यमशील वृत्ती चा विजय होत असल्याचे दाखवून दिले आहे हा प्रसंग निर्माता,कथालेखक व दिग्दर्शक या सर्वांना प्रेक्षकांकडून शुभेच्छा मिळवून देत आहे.असेच आनंद दायक व सत्कर्म बाबद प्रेरणादायी प्रसंग नियमितपणे दाखविल्यांस ही मालिका प्रथम क्रमांकाची लोकांची आवडती होईल असा विश्वास वाटतो.

  • @LataShinde-zj9nh
    @LataShinde-zj9nh5 күн бұрын

    Mst

  • @AnjanaBhosale-yr8ql
    @AnjanaBhosale-yr8ql5 күн бұрын

    कला मस्त काम करते ❤❤❤❤❤

  • @priyankanair5382
    @priyankanair53825 күн бұрын

    As jhal asel vatat nahi

  • @shubhangipalav2609
    @shubhangipalav26095 күн бұрын

    सरोज चा माज उतरलाच पाहीजे खुपच अकडु आहे कधीच कोणाशी नीट वागत नाही

  • @shreyahobbieschannel7170
    @shreyahobbieschannel71705 күн бұрын

    . 😊

  • @shitalamrutkar8176
    @shitalamrutkar81765 күн бұрын

    Khup chhan aahe Episode 🎉

  • @anitatupe4569
    @anitatupe45695 күн бұрын

    Npp l p l😅

  • @ajaywaghchoure697
    @ajaywaghchoure6975 күн бұрын

    कला चांदेकर जिंकली आहे

  • @user-op5uw5yf7x
    @user-op5uw5yf7x5 күн бұрын

    कशामधें 🤔

  • @nilamdesai3731
    @nilamdesai37315 күн бұрын

    ​@@user-op5uw5yf7xhhhu😅😅Uk na ki tu me😂😢

  • @ujwalabhate4228
    @ujwalabhate42285 күн бұрын

    Ekdam chyan

  • @RupaliChavan-ko8lt
    @RupaliChavan-ko8lt6 күн бұрын

    ❤❤❤❤

  • @rohinimore4128
    @rohinimore41286 күн бұрын

    खूपच छान वाटला हा व्हिडिओ अँड स्रोजचा माज उतरला आहे