नमस्कार फ्रेंड्स माझ्या अर्पणा म्हात्रे (Arpana Mhatre channel) च्या माध्यमातून मी food, fun and tradition च्या रिलेटेड पोस्ट टाकत असते, मी हया चायनल वर मुख्यत्वेकरून पारंपारिक आणि पौष्टिक रेसिपीज अपलोड केल्या आहेत.आणि करत आहे, त्याचबरोबर मी काहीव्हिडीओज योगा आणिबालवयातील संस्कार याविषयीही टाकले आहेत.तसेच काही परंपरागत सण आणि प्रथा यावर ही व्हिडिओ टाकण्याचा माझा प्रयत्न असतो. तरी माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझे चायनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.
माझा email ID [email protected] हा आहे मला ह्या आयडी वर संपर्क करा.
Hello friends,
I share videos about food,fun and tradition on my KZread channel "arpana Mhatre". you will find all the traditional recipes on my channel. Along with that I also share authentic information of our festivals. last but not the least I have also posted videos on yoga and Bal Sanskar.Do visit and please subscribe my channel if you like my content. thank you!
For Sponsorship & Business Enquiries e-mail ID [email protected]
Пікірлер
Chanch mahiti dili thanks
Tricks mast 🙏 thanks tai
Very nice
देठाची पान हवी पुजेला .
बहोत सुन्दर है दी
कुठे मिळतात रोपे
फक्त ज्यूस साठी व शेंगदाणे जास्त बारीक कुट नको असेल, तेव्हा मिक्सरच बटन उलटे फिरवतात ते माहिती होते. पण खोबऱ्यासाठी माहीत नव्हतं. 👌👌🌹 माहिती
Very Nice
Khup sunder tai ❤
Thanks 😊 stay tuned
खूप छान
तुम्ही सांगता की फ्रीज सुटसटीत पाहिजे पण तुमचा फ्रीज पुर्न भर लेला आहे
खुपच सुंदर माहिती .. खूप खूप धन्यवाद 🙏
Happy vlog. What is cost person of farm house
2500 person
2500 per person
Kuthun bolatayet mala Tupperware Freezermate container pahijet same tumch sarkhe no bhetel mam
Hello tumcha no milel
Tumhi kuthe rahta
Pune
Very nice 😊
Very. Nice
ताई मला फणस पाहिजे होते ऑनलाईन ऑर्डर देऊ शकता का पैसे फोन पे करतो ताई
Happy birthday anay
Very nice video Tai okay bye cu
खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद
किचन ट्रॉली माझी पण same to same आहे !
लय भारी 👌👌
Khup chhan kanthi banawali ahe .Khup chhan samjawta Tai
Khup chhan samjawun sangitle Tai.thank you
Anda Kari Dakhava Bafoli Ghalun
Khup sundar mast
ताई खुप छान झाली कंठी
Soo beautiful thanks 🙏
hi tai khup khup chan आणि सोपी पद्धत आहे तुमची मी पांकरून बघेन
ताईसाहेब खूप खूप,सुंदर छान समजावून सांगितले... त्याबद्दल ताई अगदी मनापासून आभार अन धन्यवाद 🎉🎉😂❤❤
Thanks 😊 stay tuned
21फुलांची कंटी कीती रूपये व अकरा फुलांची विक्री साठी
21फुलांची कंटी कीती रूपये व अकरा फुलांची विक्री साठी
🙏💐
Khup khup chan aahe
बाफोळ्या म्हणजे काय
Khup sunder Thnx😊
ओल्या नारळाचे आटवलेले दुधापासुन मेयोनीज बनवता येईल ट्राय कर😊
Sukhi macchi masala kasa banvtat😊
कापा आणि रसाळ असे फणसाचे दोन प्रकार असतात. बरका बरका काय म्हणता.
गरे खायला यायचे का
Well and good video Tai okay bye cu
Fanas kafa kasa olakhaycha
फणसा बद्दल आपण छान माहिती दिली धन्यवाद
एकदम चांगली व उपयुक्त माहिती आहे.
मस्त माहिती दिलीत तुम्ही. धन्यवाद . पिकलेल्या फणसाची रेसेपी शेयर करा . कापा फणस कसा ओळखायचा त्या बद्दल थोडी माहिती द्या
ताई घोळ माशाचे काटे लागले की तिकडे ती जखम सडते का? घोळ मासा चामडी न काढता फ्राय करून खाऊ शकतो?
मातीचे भांडे गॅसवर तडकत नाही का
Nahi
Mastach
धन्यवाद, आम्ही आताच बसवल्या आहेत ट्रॉली, माहिती उपयुक्त आहे. 🙏🙏