Thanks ! thanks ! खूप खूप धन्यवाद. मला कुठेच ही कविता मिळत नव्हती. आपण खूप सुंदर प्रस्तुत केली आहे 🎉
@vanitanaik30475 ай бұрын
वा खूपच छान लिहून लीरीकस द्यावे
@vanitanaik30475 ай бұрын
माझ मायेच गोदवल हे गाणे लीरीकस पाठवा
@psudha-ix1eb6 ай бұрын
Apratim Great.
@sunilnikam66528 ай бұрын
🙏🙏🙏 खुप सुंदर सर
@sheetalschitnis8 ай бұрын
Khupch chan
@udaydeshpande54429 ай бұрын
आजच किशोर कुलकर्णी यांच्या निधनाची बातमी वाचली खुप झाले
@user-wt7qz6xg9v9 ай бұрын
उत्तम च
@swapnilnatu9 ай бұрын
काल आपण हे जग सोडून गेल्याची बातमी व्हॉट्सअॅप वर वाचली..! खुप वाईट वाटल..!प्रभु श्रीरामचरणी आपणास सद्गती आणि मुक्ती प्रदान करो ही प्रार्थना..! 🙏🙏🙏💐💐💐 भावपुर्ण श्रध्दांजली..! ॐ शांती..! 💐💐💐🙏🙏🙏
@user-eh4pm3by7w9 ай бұрын
खूपच हृदयस्पर्शी ! 😢😢🙏🙏
@bhoskarmanmath9 ай бұрын
Khup chan , we will miss you
@shivajijakka38569 ай бұрын
Nice
@prashantjadhavadityaevents77119 ай бұрын
Rip....,!!
@user-uy9ni4sm8s9 ай бұрын
Wa
@priyagunjal49389 ай бұрын
खुप सुंदर मन हलेनारे
@govindgarkar33210 ай бұрын
शब्दाला साजेसा आवाज ...संगीत
@shitibha-oh9th10 ай бұрын
कविता काळजातून कशी गायची असते याचे मूर्तिमंत उदाहरण!🙏 आपण माझ्या काही गझला स्वरबद्ध करू शकाल का?
@RajendraKhairmode-gi4hh11 ай бұрын
सुन्दर काव्याला साजेसा स्वर , आवडल
@SomeshR1711 ай бұрын
व्वा!अतिशय अप्रतिम आपल्या माध्यमातून नवीन ऎकायला मिळाले किती छान आवाज, किती छान संगीत,धन्य वाटले आपला मो. नं मिळेल का?
@SomeshR1711 ай бұрын
खूपच छान अप्रतिम आवाज ग्रेस च्या कविता ला तुमच्या अद्वितीय आवाजाची साद अशीच निरंतर चिरंतरअसोत खूप धन्यवाद!
@kavyaentertainmentpictures802411 ай бұрын
वा क्या बात हे गोड संगीत गायन
@diptishewale1079 Жыл бұрын
अतिशय सुंदर शब्दांकन अप्रतिम काव्य सादरीकरण केले तुम्ही दादा
@heenashah1956 Жыл бұрын
surel
@parveenmursal3321 Жыл бұрын
Khup khup aprateem sir....kya bat hai 👌👌
@parveenmursal3321 Жыл бұрын
Awesome 👌sir very nice singing and composition
@mohinisudumbrekar Жыл бұрын
Wah ! Khup Chan!!
@anandgumaste6488 Жыл бұрын
सुंदर आवाज! सादरीकरण!! आणी अर्थातच ग्रेस......
@pratibhanarbhavar4196 Жыл бұрын
Vah....khup sunder....geet....Apratim gayaki....
@shaileshchinchore904 Жыл бұрын
भावपूर्ण गायन, अप्रतिम !!!
@arvindmohite4468 Жыл бұрын
फारच सुरेख
@parveenmursal3321 Жыл бұрын
Khup Sunder sir
@milindharshe3740 Жыл бұрын
सुंदर...❤
@milindharshe3740 Жыл бұрын
👌👌👌🙏🙏
@bhagyashrilagare677 Жыл бұрын
अतिशय सुरेख
@bhagyashrilagare677 Жыл бұрын
अप्रतिम आवाज सर
@bhagyashrilagare677 Жыл бұрын
अतिशय सुंदर गायलात सर
@bhaidhupkar1787 Жыл бұрын
उत्तम सादरीकरण
@yogeshparanjape2731 Жыл бұрын
अप्रतिमच ... शब्द फुलां सारखे नाजूक गाण्याची किमया पं.हृदयनाथजी व सुधीर फडकें नंतर आपणच करू शकता ...
@chandanasomani2412 Жыл бұрын
वाह.... सुंदर 👌🏻
@swarsangeetclass4502 Жыл бұрын
खूप सुंदर ! 🙏🏻
@rajanipundale964 Жыл бұрын
फारच छान 🙏🙏🙏💐✌️
@abhijitversatile Жыл бұрын
सुरेल आणि सुरेख...!💐
@pratibhanarbhavar4196 Жыл бұрын
Shree Ram....Shree Ram...Shree Ram..
@akshaypatil-cs9fo Жыл бұрын
ग्रेसच्या कविता ज्यांनी गायला हवे असे वाटते त्यांच्यापैकी आपण एक आहात.
@suhasjoshi966 Жыл бұрын
गायन स्वर रचना संगीत उत्तम. ग्रेस कवितेचे निरूपण ही केले तर आनंददायी आसेल.
@diptishewale1079 Жыл бұрын
अतिशय सुंदर शब्दांतीत काव्य रचना सर कविवर्य ग्रेस यांच्या कविता माणसाला वेदना विसरून जीवन जगण्याची प्रेरणा देतात. धन्यवाद सर 🙏 अतिशय सुंदर काव्य सादरीकरण सर अभिनंदन सर 🌷
@nitinkulkarni9567 Жыл бұрын
Waah waah . Surekh shabda , uttam chal , music arrangement ani gayan . Ek prabhavi kalakruti.
Пікірлер
Thanks ! thanks ! खूप खूप धन्यवाद. मला कुठेच ही कविता मिळत नव्हती. आपण खूप सुंदर प्रस्तुत केली आहे 🎉
वा खूपच छान लिहून लीरीकस द्यावे
माझ मायेच गोदवल हे गाणे लीरीकस पाठवा
Apratim Great.
🙏🙏🙏 खुप सुंदर सर
Khupch chan
आजच किशोर कुलकर्णी यांच्या निधनाची बातमी वाचली खुप झाले
उत्तम च
काल आपण हे जग सोडून गेल्याची बातमी व्हॉट्सअॅप वर वाचली..! खुप वाईट वाटल..!प्रभु श्रीरामचरणी आपणास सद्गती आणि मुक्ती प्रदान करो ही प्रार्थना..! 🙏🙏🙏💐💐💐 भावपुर्ण श्रध्दांजली..! ॐ शांती..! 💐💐💐🙏🙏🙏
खूपच हृदयस्पर्शी ! 😢😢🙏🙏
Khup chan , we will miss you
Nice
Rip....,!!
Wa
खुप सुंदर मन हलेनारे
शब्दाला साजेसा आवाज ...संगीत
कविता काळजातून कशी गायची असते याचे मूर्तिमंत उदाहरण!🙏 आपण माझ्या काही गझला स्वरबद्ध करू शकाल का?
सुन्दर काव्याला साजेसा स्वर , आवडल
व्वा!अतिशय अप्रतिम आपल्या माध्यमातून नवीन ऎकायला मिळाले किती छान आवाज, किती छान संगीत,धन्य वाटले आपला मो. नं मिळेल का?
खूपच छान अप्रतिम आवाज ग्रेस च्या कविता ला तुमच्या अद्वितीय आवाजाची साद अशीच निरंतर चिरंतरअसोत खूप धन्यवाद!
वा क्या बात हे गोड संगीत गायन
अतिशय सुंदर शब्दांकन अप्रतिम काव्य सादरीकरण केले तुम्ही दादा
surel
Khup khup aprateem sir....kya bat hai 👌👌
Awesome 👌sir very nice singing and composition
Wah ! Khup Chan!!
सुंदर आवाज! सादरीकरण!! आणी अर्थातच ग्रेस......
Vah....khup sunder....geet....Apratim gayaki....
भावपूर्ण गायन, अप्रतिम !!!
फारच सुरेख
Khup Sunder sir
सुंदर...❤
👌👌👌🙏🙏
अतिशय सुरेख
अप्रतिम आवाज सर
अतिशय सुंदर गायलात सर
उत्तम सादरीकरण
अप्रतिमच ... शब्द फुलां सारखे नाजूक गाण्याची किमया पं.हृदयनाथजी व सुधीर फडकें नंतर आपणच करू शकता ...
वाह.... सुंदर 👌🏻
खूप सुंदर ! 🙏🏻
फारच छान 🙏🙏🙏💐✌️
सुरेल आणि सुरेख...!💐
Shree Ram....Shree Ram...Shree Ram..
ग्रेसच्या कविता ज्यांनी गायला हवे असे वाटते त्यांच्यापैकी आपण एक आहात.
गायन स्वर रचना संगीत उत्तम. ग्रेस कवितेचे निरूपण ही केले तर आनंददायी आसेल.
अतिशय सुंदर शब्दांतीत काव्य रचना सर कविवर्य ग्रेस यांच्या कविता माणसाला वेदना विसरून जीवन जगण्याची प्रेरणा देतात. धन्यवाद सर 🙏 अतिशय सुंदर काव्य सादरीकरण सर अभिनंदन सर 🌷
Waah waah . Surekh shabda , uttam chal , music arrangement ani gayan . Ek prabhavi kalakruti.
खूप छान. शब्दांना न्याय देत सुंदर गायन 👌👌👌🙏🙏
वा वा खूप छान ✌️✌️✌️🌷😄
अप्रतिम गायनशैली व मनाला भावणारे संगीत !!!