नमस्कार मंडळी,
मी आहे कोकणातला आपला लाडका सुयोग. कोकणातील वेगवेगळ्या रूढी-परंपरा , खाद्य संस्कृती, निसर्ग आणि विनोदी कला सतत अनुभवणे आणि त्यांचा आस्वाद घेत राहणे हा माझा छंद आहे. आपल्या या चॅनेल च्या माध्यमातून याच सर्व गोष्टी मांडून आपल्या स्वर्गिय कोकणातील या अनमोल गोष्टींचा ठेवा मी आपल्या सर्वांसमोर नेहमी घेऊन येत असतो. जर तुम्हाला पण कोकणातील या संस्कृती चा आढावा आणि आस्वाद घेण्याची हौस असेल तर हा चॅनेल नक्कीच तुमचाच आहे. नक्कीच आमच्या या कुटुंबाचे सदस्य व्हा आणि कोकणातली मजा घरबसल्या अनुभवा. नेहमी हसत खेळत आणि आनंद पसरवत राहा बाकी काय देवाक काळजी .
Hello everyone,
I am Suyog from Konkan. My passion is to explore various traditional things, nature & food prints of konkan. If you are also the one who likes to explore konkan & tradition out here then this channel is only for you. Subscribe & become our family members to explore konkan. God bless you.
Пікірлер
Congratulations💐🍫 Price kiti ahe ata
पास घेऊन लाईन मध्ये लागल्यावर दर्शनासाठी साधारण किती वेळ लागतो आणि किती चालावे लागते. सोबत आई वडील आहेत, ते जास्त वेळ चालू शकत नाही. तसेच senior citizen साठी direct दर्शनाची सोय आहे का? कृपया सांगा.
तुम्ही वेळेत पोचला तर जर गर्दी चे दिवस सोडले तर बाकीच्या महिन्यात पास घेऊन दर्शन घ्यायला जास्तीत जास्त अर्धा ते पाऊण तास लागतो.
जय रामेश्वर जय देवी श्री माऊली
जय श्री रामेश्वर.
🙏🏻
❤😍👌🙏🏼
👍👍👍👍
❤
Dhanywaad
😍😍😍😍
Dhanyawad , khup mahiti midali video baghun 👍
Dhanywaad
रामेश्वर महाराज की जय...
जय श्री रामेश्वर
Very nice vlog सुयोग
धन्यवाद
फारच छान 🙏
🙏🙏
😊😊
Thank You!
छान रे... ❤
धन्यवाद
Khup chan
Thanks! 😍👌
🎉🎉🎉🎉😊😊😊nice
Thanks! 😍👌
💯💯💯💯
Thanks! 😍👌
Kdk 🤩
Thanks! 😍👌
❤️😍👌
Thanks! 😍👌
👌👌
Thanks! 😍👌
Bhari re🔥 Congratsss Brother 🎉
Thanks a Lot Mother 🎉
वाव,मस्त .
बेटा सपोर्ट केलाय काकीना पण कर हा 👌
Nkkich
Nice Vlog Bro...😍❤️👌
Thank you so much!
💯🔥🔥🔥🔥
👍
Thanks a lot!
Mst 😊
Thanks 🤗
❤❤❤
Congretchulation bro
please Pray for me. I want to my dream bike
खूप सुंदर 👌 👌
धन्यवाद
Blue colour ghyayla pahije hotas
Onroad kitila padli bhai
On-Road Price 1,43,000 tp 1,50,000 chya mdhe vary hot rahte..Depending on Availibility and Waiting period!
Onroad kitila padali aani mileage kiti aahe te sanga अभिनंदन 😇
On-Road Price 1,43,000 tp 1,50,000 chya mdhe vary hot rahte..Depending on Availibility and Waiting period! Milage around 55-58 padte!
Congratulations 🎉
धन्यवाद Bro!
मी पण होंडा युनिकॉन घेतले आहे दोन महिन्यांपूर्वी खूप छान मोटरसायकल आहे🔥❤
Mala pn ghyachi aahe bhai kitila padli tula bike
हो...माझी पहिली bike आहे आणि खूप छान experience आहे
On-Road Price 1,43,000 tp 1,50,000 chya mdhe vary hot rahte..Depending on Availibility and Waiting period!
@@sagarnagolkar4691 14400 on rode
14400 on road@@sagarnagolkar4691 beed Maharashtra
हिरो HF 100 घ्यायला पाहिजे होती. कारण की नवीन चालवण्यारांना वजनाने हलकी आणि हाताळायला सोपी. ऍव्हरेज सुद्धा 65+ मिळते सहज. किंमत ₹72000/-
बरोबर बोललात!
गाडीला ceramic कोटिंग करा दादा gloss अजिबात कमी होत नाही आणि कडक दिसती गाडी 💯✅🙏🏻
हो लवकरच करून घेणार आहे...Suggessation साठी आभारी. 💯✅🙏🏻
Congrats bro...💐
Thank you so much 🥳
Thank you so much 🥳
Khup chan🥰🥰
Thank you so much 🥳
Congratulations 🎉🥳🥳
Thank you so much 🥳
अभिनंदन सुयोग
Thank you so much 🥳
Kdk 💐💐
Thank you so much 🥳
अभिनंदन सुयोग
Thank you so much 🥳
Congratulations bhava 🎉
Thank you so much 🥳
Congratulations 🎉
Thank You So Much 🎉
❤❤❤
👍
👌🏻👌🏻👌🏻👌🏻