नमस्कार,मी शुभांगिनी तुमचे Gharoghari Annapurna मध्ये खूप मनःपूर्वक स्वागत करते. माझ्या चॅनेल वर तुम्हाला पारंपारिक मराठी रेसीपी बघायाला मिळेल.
मी माझ्या चॅनेल वर marathi अणि maharastrian recipes ,विशेष करून वऱ्हाडी भागातील झणझणीत recipes बघायला मिळेल. तर मग लवकरात लवकर subscribe करून bell icon वर click करा.
Channel link:
youtube.com/@Gharoghari_Annapurna
My video topic
Recipes,Marathi recipes ,Veg thali recipes ,Veg thali recipes marathi
Recipe marathi, Recipe in marathi
recipes marathi
Maharastrian recipes
Maharastrian padarth
Marathi Padarth
Cooking
Veg thali
#marathirecipe #maharashtrianrecipes #marathipadarth #gharoghariannapurna
#recipe #maharashtrianpadarth
#newrecipe #breakfast #lunch #dinner #cooking #food
My video Topic
Indian recipes, marathi recipes,Maharastrian recipes , recipe marathi, marathi recipes special,
For Business information contact me on my email address
[email protected]
Channel stated on dated: 2 January 2022
Пікірлер
Very nice and very good recipe👍👍👍👍 mam
खूपच छान
यमी
अतिशय सुंदर..😋😋
Khup chan ahe rassam vada 👍
Mastach 👌👌👌
इडली battar सांगा pl
Ok 👍
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Simply great 👍👍
Thank you 😊
खूप छान explain kela ahe छोट्या छोट्या गोष्टी video madhun clear kelya आहेत..
@@pradnyakhanvilkar2811 धन्यवाद 😊🙏
खूप सुंदर ताई❤
धन्यवाद 😊
धन्यवाद 😊
Wow.. khupach chhan..nakki karen...
आवाज किती गोड आहे ताई तुझा......
😊धन्यवाद
वाह..किती सुंदर पदार्थ केले.👌👍
धन्यवाद 😊
Very nice recipe
धन्यवाद 😊
गुड
खूपच चविष्ट आणि स्वादिष्ट चा रसम बडा आहे मला खूप आवडला
खूप खूप मनःपूर्वक आभार
Tai tuhmi khupch chhan recipe dakhvlya aahe thank you
Most welcome 🙏
Bhannat ani chavisht recipe....👌👌🙌🙌🙌👍👍🌹🌹🌹🌹🌹
धन्यवाद 😊
Khupch chaan
धन्यवाद 😊
हिरवी मिरची पण छान लागते ,प्रत्येक वेळी लाल मिरची वापरण्याची गरज नाही
एकाही भाजीत थोडीशी साखर का घातली नाही
Tai tumhi 1 million deserve krta khup chan astat resipese
खूप मनःपूर्वक आभार
Wow excellent yummy 😋 😋😋
धन्यवाद 😊
😋👍
अप्रतीम ताई ❤❤
धन्यवाद 😊
Khupach bhannat recipe 1 number❤
खूप खूप धन्यवाद
खूप छान झालेत सर्व पदार्थ लाईक केल.
खूप मनःपूर्वक आभार
Nice recipe
धन्यवाद 😊
खूप सुंदर रेसिपी 👌👌👌
धन्यवाद 😊
लसण नाही लसुण म्हणतात
बर
Khupch chhan thank you
धन्यवाद
Maida peksha chagala option ahe. Samoshyan sathi👌
नक्कीच 👍
Veri good
डायरेक्ट कुकरला लावून करते
मी हे सर्वे कडधान्य कुकरमध्ये एक किंवा दोन-चार शिट्यांमध्येकरते
छान.. मी शक्यतोवर पातेल्यात शिजून घेते
माती सकट कोथिंबीर घालता का
मी fridge मध्ये स्टोर करण्याआधी स्वच्छ करून घेते....प्रत्येक गोष्ट विडिओत नाही ना दाखवू शकत
तुमच्यात कोथिंबीर धुवून घेत नाही का
Lai bhari ❤❤
👌👌
U r Best ❤❤
Thank you 😊
Khoop chan
धन्यवाद 😊
Chan recipe
धन्यवाद
कोथींबीर मिरच्या आल हे पदार्थ धुवून वापरावे बाकी खूप छान
मी प्रत्येक गोस्ट विडिओ मध्ये दाखवू शकत नाही.. फ्रीज मध्ये स्वच्छ करूनच भाज्यां मी स्टोर करते
Im feeling hungry now
कोथिंबीर मीरची घे ऊन धुतली नाही,तसेच कापून घेतले टाकले
मी साफ करूनच store करत असते.. फक्त विडिओ मध्ये दाखविले नाही
Ypur recipes are lamazing ......but pease add english names in the video when u add ingredients....it would be helpful non Marathi speakers....
Ok 👍 sure